क्रॉफर्ड मार्केट सर्वात स्वस्त आणि मस्त | CRAWFORD MARKET | Cheapest Market In Mumbai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • क्रॉफर्ड मार्केट सर्वात स्वस्त आणि मस्त | CRAWFORD MARKET | Cheapest Market In Mumbai
    नमस्कार मित्रांनो 🙏🏻
    आज आम्ही आलो आहोत क्रॉफर्ड मार्केट ला . तर आज क्रॉफर्ड मार्केट मध्ये काय नवीन नवीन वस्तू आल्या आहेत ते आपण पाहूया ह्या मार्केटला तुम्ही कधीपण या इकडे दरवेळी काहीतरी नवीन युनिक वस्तू पाहायला मिळतील. तर सुरवात करताच नाताळ साठीचे सजावटीचे सर्व साहित्य तुम्हाला पाह्यला मिळतील , तसेच घरातील रोजच्या वापरण्यातील वस्तू सुद्धा इकडे आहेत , आगडी कपडे , चप्पल, शूज , भांडी , लहान मुलांच्या ऊपयुक्त वस्तू आणि बरेच काही.
    तर ह्या वीडियो मध्ये अपान या वस्तू आणि त्यांचे किमती जाणून घेतले आहेत. आम्ही जास्तीत जास्त वस्तू तुम्हाला दाखवण्या चा प्रयत्न केला आहे . मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा , शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका
    धन्यवाद 🙏🏻😊
    Follow अस On
    Instagram :
    / abhisonalivlogs
    Facebook :
    / abhishek.more.501
    #crawfordmarket #crawfordmarketmumbai #wholesalemarket #streetshopping #cheapestmarket #mumbaimarket #shoppingvlog #marathivlogs #crawfordmarketmumbai #mumbaiwholesalemarket #christmasdecor #decoration #homedecor #स्वस्तआणिमस्त #AbhiSonaliVlogs #dailyshopping #mumbaishopping #shopping2024 #crawfordmarket2024

КОМЕНТАРІ • 37