नर्मदा परिक्रमा-दिवस ९५ वा ( बुधवार १५:०१:२५ ) परिक्रमा सफल जाहली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025

КОМЕНТАРІ • 78

  • @नर्मदा
    @नर्मदा 11 днів тому

    नर्मदे हर संदीप बाबाजी ! खूप खूप अभिनंदन आणि कष्टपूर्वक इतके सुंदर व्हीडीओ घेतल्याबदल व वेळोवेळी अपलोड करण्याबद्दल खूप खूप आभार ! नर्मदे हर !

  • @minakshimandlik5488
    @minakshimandlik5488 11 днів тому

    नर्मदे हर परिक्रमा पूर्ण झाली खूप छान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर

  • @sumankishore7384
    @sumankishore7384 9 днів тому

    Sandipji, congratulations , parikrama completed along with sahachari.

  • @anilghule1336
    @anilghule1336 12 днів тому +3

    नर्मदे हर बाबाजी संदीप भाऊ आपलीं परीक्रमा खूप हासुन खेळून पूर्ण झाली या गोष्टीचा आनंद आम्हाला सार्थ आहे नर्मदे हर

  • @NandaPokharkar-l9g
    @NandaPokharkar-l9g 11 днів тому +5

    संदीप दादा तुमच्या मुळे माझी मानसिक परिक्रमा पूर्ण झाली. दोन वर्षापासून मला नर्मदा परिक्रमा करायची आहे. खूप छान व्हिडिओ. मी नर्मदा परिक्रमा la नक्की जाणार आहे.

  • @rameshshinde8806
    @rameshshinde8806 11 днів тому +2

    नर्मदे हर संदीप जी🙏 खुप उशीर झाला व्हिडीओ टाकला. आपण नशीबवान आहात नर्मदा परीक्रमा पूर्ण केलीत.
    खुप छान🎉❤

  • @sunitanirmal3759
    @sunitanirmal3759 11 днів тому +2

    अभिनंदन दादा तुमची परीऋमा पूर्ण झाली खूप छान वाटलं तुमच्या सोबत आम्ही पण परीऋमा केली धन्यवाद दादा नर्मदे हर हर हर महादेव 🙏🙏🙏🙏🙏

  • @deepanjalimahajan9553
    @deepanjalimahajan9553 10 днів тому

    संदीप भाऊ तुमची परिक्रमा मैय्या च्या कृपेने पूर्ण झाली. खूप अभिनंदन.
    तुमच्यामुळे आमची पण मानसिक परिक्रमा झाली. खूप खूप धन्यवाद !!!
    नर्मदे हर !!!

  • @manishagadgil5435
    @manishagadgil5435 9 днів тому

    संदीप बाबाजी आपण खूप भाग्यवान आपल्याकडून मैया ने इतक्या सुंदर प्रकारे परिक्रमा पूर्ण करून घेतली. तुमच्यामुळे आम्हालाही मैया चे दर्शन घडले खूप खूप धन्यवाद

  • @sanjukachke4603
    @sanjukachke4603 10 днів тому

    Narmade Har ,, Har Har Mahadev...🚩

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 11 днів тому +1

    मला खूप uhtuskta होती या व्हिडीओ ची. नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏🙏💐💐💐💐परिकरमावसियाचे कोटी कोटी धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @TulsiThorat-x3s
    @TulsiThorat-x3s 11 днів тому

    नर्मदे हर दादा परिक्रमा पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन तुमचं जय गजानन

  • @devidasdeshmane5265
    @devidasdeshmane5265 11 днів тому

    संदीप भाऊ नर्मदे हर माऊली तुमच्या मुळे आमचे पण मैयाचे दर्शन होते आणि ओंकारेश्वर राचे पण दर्शन घेतले ❤

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 12 днів тому +3

    नर्मदे हर. संदीप भाऊ तुमच्यामुळे आम्हाला पण परिक्रमेचा खूप आनंद मिळाला. आमची पण मानसिक परिक्रमा पूर्ण झाले. खूप खूप धन्यवाद. आता यापुढे तुम्हाला कधी बघायला मिळेल कोणास ठाऊक. 🙏🙏🙏🙏

  • @shalakajoshi9948
    @shalakajoshi9948 11 днів тому

    🙏 नर्मदे हर हर हर 🙏

  • @ManishaKarmase
    @ManishaKarmase 11 днів тому +1

    नर्मदे हर संदीप भाऊ .तुमच्या मुळे आमची मानस परिक्रमा पूर्ण झाली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @snehalkulkarni6676
    @snehalkulkarni6676 11 днів тому

    🙏🌹नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🌹🙏

  • @kedakaklij8958
    @kedakaklij8958 11 днів тому +3

    संदीप बहु भाग्य तुमचेपाया तुकाराम महाराजाने धुवावे नर्मदे हर

  • @सुर्यरावसुर्यराव

    नर्मदे हर जिंदगी भर.
    परिक्रमेत ज्या ज्ञात अथवा अज्ञात सेवेकरांनी मैय्याची सेवा म्हणून प्रत्येक परिक्रमावासीयांना जी सेवा दिली आहे तिचे ऋण या जन्मात उतरवणे होईल असे वाटत नाही.पण जेव्हा कधी आपल्या कुठे संधी मिळाली तर आपण ती अवश्य पूर्ण करूशकतो.
    स्थळ,काळ,परिस्थिती ,प्रसंग,व्यक्ती नुसार तशी संधी मिळावी हि मैय्याचरणी प्रार्थना.
    नर्मदे हर जिंदगी भर.

  • @SUNITAGAIKWAD-j6g
    @SUNITAGAIKWAD-j6g 12 днів тому +6

    या व्हिडिओ ची मी आतुरतेने वाट पाहत होते.

  • @latadhanorkar6606
    @latadhanorkar6606 11 днів тому

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🥭🍏🍓🍎🍊🍋

  • @raginijoshi2080
    @raginijoshi2080 11 днів тому

    खुप खुप अभिनंदन नर्मदे हर

  • @anaghajoshi8807
    @anaghajoshi8807 11 днів тому

    नर्मदे हर..🙏🙏

  • @purvanchalAshutosh
    @purvanchalAshutosh 12 днів тому +1

    नर्मदे हर हर माऊली, संदीप भाऊ... अधुन मधुन दर्शन देत रहा...

  • @dilipkale9721
    @dilipkale9721 11 днів тому

    संदीप भाऊ आपणास आमच्या थोर विभुती खान्देश रत्न तुकाराम महाराज जेऊरकर यांचे हस्ते आपला पाय धुवुन नमन करून आपणास आशीर्वाद दिला. आपण खुप भाग्यवान आहात आमचे दैवता सोबत आपला व्हिडिओ बघुन आनंद झाला...❤❤

  • @girishdeshpande8755
    @girishdeshpande8755 11 днів тому

    Narmade har Sandip bhau Ram Ram

  • @PrajktaShisode
    @PrajktaShisode 11 днів тому

    Narmade har har Narmade har har Narmade har har Narmade har har Narmade

  • @prasadmaydeo999
    @prasadmaydeo999 11 днів тому +1

    नर्मदे हर🙏
    नर्मदे हर🙏
    ॐराम कृष्ण हरी 🙏

  • @madhavchaitanya1845
    @madhavchaitanya1845 11 днів тому

    नर्मदे हर 🙏

  • @DharmendraPawar-u3u
    @DharmendraPawar-u3u 11 днів тому +2

    🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे मातेच्या श्री चरणात कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम 🌺🌺🙏🙏🌺🌺 समस्त परिक्रमा वासियांना नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺संदीप भाऊ नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺मी धर्मेंद्र पवार आणि पियूष बोरसे पाटण धुळे जिल्हा हून नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺भाऊ तुम्ही परिक्रमा चे व्हिडिओ.5.भाग टाकलेच नाही. नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @kadusuryawanshi7603
    @kadusuryawanshi7603 12 днів тому +1

    नर्मदे हर संदिप भाऊ.अभिनंदन🎉🎉🎉

  • @ashokgaikwad5347
    @ashokgaikwad5347 11 днів тому +1

    नर्मदे हर माऊली

  • @aniketmahamunkar8335
    @aniketmahamunkar8335 10 днів тому

    Narmade har 🚩🙏

  • @hiramankatore3838
    @hiramankatore3838 11 днів тому +1

    फारउशीर केला संदिपभाऊ नर्मदेहर

  • @keshavjoshi3919
    @keshavjoshi3919 11 днів тому +1

    अभिनंदन, नर्मदे हर

  • @शंकुतलाआनंदासुर्यवंशी

    Ram.krushn.hari mauli

  • @dyaneshwarbhor5591
    @dyaneshwarbhor5591 11 днів тому +2

    नर्मदे हर तुमची परिक्रमा पूर्ण झाली, 🚩

  • @krishnanaik4698
    @krishnanaik4698 11 днів тому

    Narmade Har 🌹🙏

  • @ganeshmore1948
    @ganeshmore1948 12 днів тому +1

    नर्मदे हर भाऊ तुमच्या माध्यमातून आमची परिक्रमा घडली तुमचे धन्यवाद

  • @NarendraDeshmukh-de2in
    @NarendraDeshmukh-de2in 11 днів тому

    💐🙏🙏

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 12 днів тому

    Narmde Har, khup wait vatle sarv ekmekanncha nirop ghetana parikrama purn karun ghetli maiyane khup sundar

  • @Vaishali-f8f
    @Vaishali-f8f 10 днів тому

    ❤🤩😇🎉🎉

  • @manishagadgil5435
    @manishagadgil5435 9 днів тому

    नर्मदे हर संदीपजी

    • @manishagadgil5435
      @manishagadgil5435 9 днів тому

      आपण खूप भाग्यवान आहात मैया ने आपल्याकडून एवढ्या छान प्रकारे परिक्रमा पूर्ण करून घेतली

  • @SangitaLipte
    @SangitaLipte 11 днів тому

    Narmde har har 😊❤

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 12 днів тому

    संदिप भाऊ नर्मदे हर, आपला एक हितंचीक शेतकरी कन्नड जि संभाजी नगर, नर्मदे हर,

  • @shrinathkulkarni5660
    @shrinathkulkarni5660 12 днів тому +2

    संदीप भाऊ तुमच्या बरोबर आमचीही मनानं परिक्रमा पूर्ण झाली. नर्मदे हर
    मी मैया ला तुमच्या मार्फत विनंती करतो की मलाही असाच मैयाचा सहवास लाभावा. नर्मदे हर .
    तिनं महिन्या नंतर घरांच्या बरोबर भेट. घरी झालेलं स्वागत. कंन्या पूजन हे सगळे व्हिडिओ पाठवा

    • @dipakmalekar5395
      @dipakmalekar5395 11 днів тому

      हेची दान देगा देवा. धन्यवाद संदिपभाऊ!!

  • @DattatrayBhavar
    @DattatrayBhavar 11 днів тому

    Narmade har

  • @SubhashRathod-yn7my
    @SubhashRathod-yn7my 11 днів тому +1

    नर्मदे हर

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 12 днів тому +2

    NarmAde har prabhuji

  • @shaileshjadhav3042
    @shaileshjadhav3042 11 днів тому +1

    हरेकृष्ण
    आता कुंभमेळा कव्हर करा 🙏

  • @SurajKawale-b6n
    @SurajKawale-b6n 12 днів тому +1

    🙏 नर्मदे हर🙏🙏 प्रभुजी

  • @Kiranbhalerao-f1q
    @Kiranbhalerao-f1q 12 днів тому

    नर्मदे हर येवला संदीप भाऊ

  • @shridharmutalik3988
    @shridharmutalik3988 11 днів тому +1

    नर्मदे हर ❤

  • @vishnushukre9439
    @vishnushukre9439 12 днів тому

    संदीप भाऊ, नर्मदे हर

  • @sanjaychitale7074
    @sanjaychitale7074 12 днів тому

    Narmde har

  • @shirishkavathekar3596
    @shirishkavathekar3596 12 днів тому +1

    नर्मदे हर हर

  • @snehalgite6902
    @snehalgite6902 12 днів тому

    अरे मी ह्याच व्हिडिओ ची वाट पाहत होते खुप छान वाटल तुझे पुर्ण व्हिडिओ पाहिले अगदी पहिल्या दिवसा पासून मि अपंग आहे पण अस वाटल मी परिक्रमा करत आहे नर्मदे हर

  • @narendraapte5163
    @narendraapte5163 11 днів тому

    या व्हिडिओची खुपच वाट पहावी लागली

  • @rangnathborade5474
    @rangnathborade5474 11 днів тому

    या नंतर आपणांस शाकाहारी होणे आहे.

  • @vandanakulkarni2589
    @vandanakulkarni2589 11 днів тому

    Ghari jatana tumache ashru baghun amhala pan radu ale.
    Parikrama purn zalyacha anand tumachya dolyat disat ahe.
    Pudhalya varshi mi pan nakki parikrama purn karin.... Narmade Har... 🙏 tumachya sobat...

  • @rushivirkar469
    @rushivirkar469 9 днів тому

    नर्मदे हर माउली परीक्रमा पुर्ण केल्याबद्दल अभिनंदन

  • @satishkondyal7226
    @satishkondyal7226 11 днів тому

    नर्मदे हर ll हर हर महादेव ll संदीप जी आपली परिक्रमा मेया नी पूर्ण करून घेतली आपण भाग्यवान आहात . आपण गावी घरी आलात का? बाबुर्डी ? कृपया गावाचे नाव सांगावे . म्हणजे आपले भेटता येईल. नर्मदे हर ll 🚩🙏🌿🚩🕉️🔱🔱🌻🚩🕉️🌻

  • @hiramankatore3838
    @hiramankatore3838 11 днів тому +1

    संदिपभाऊ तुम्ही आम्हाला पण रडविले नर्मदेहर

  • @vandanakulkarni2589
    @vandanakulkarni2589 11 днів тому

    Kiran bhau kuthe gele.... Disale nahit

  • @maheshdevdhar8771
    @maheshdevdhar8771 11 днів тому

    कचरा बहोत है ! ये कचर उठनेका काम करना चाहिए ' सब लोंगो के लिए यह संदेश है की धार्मिक स्थल को गंदा न करे .

  • @rangnathborade5474
    @rangnathborade5474 11 днів тому

    संदिप भाऊ तुमचे पाय वैराग्य मुर्ती तुकाराम महाराज जेऊरकर यांनी धुतले.

  • @devidasdeshpande1636
    @devidasdeshpande1636 12 днів тому

    परिक्रमा चा शिन निघाला की नाही आराम झाला

  • @ManishaKarmase
    @ManishaKarmase 11 днів тому

    संदीप भाऊ आज खूप रडवले तुम्ही

  • @kamalkisanshewale4509
    @kamalkisanshewale4509 11 днів тому

    नर्मदे हर माऊली

  • @sangitatilekar194
    @sangitatilekar194 11 днів тому

    नर्मदे हर 🙏🙏

  • @AnilHargude-ex3hu
    @AnilHargude-ex3hu 12 днів тому

    नर्मदे हर हर

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 11 днів тому

    🌹🌹🌹🌹🌹

  • @rohidasgadade2878
    @rohidasgadade2878 11 днів тому

    नर्मदे हर ❤

  • @dharmendraduwwawar3820
    @dharmendraduwwawar3820 11 днів тому

    नर्मदे हर माऊली

  • @jayabanglekar9006
    @jayabanglekar9006 10 днів тому

    नर्मदे हर हर