महाकाल बुवा तुमच्यामुळे आपल्या सनांना खुप रंग यायला लागला आहे कारण याआधी अशी प्रत्येक सनावर कोणी गाणी रचली नव्हती आपल्या कोकणातील प्रत्येक सनावर तुमची गाणी येत राहूदे
मी तुमचा फेन आहे शाहीर एक नंबर गाणी रचता आणि गायन पण मस्त करता आणि मी सुद्धा युट्युबर असल्यावर तुम्ही मला तुमच्या गाण्याची युज करण्याची मला परमिशन देता खरोखर धन्यवाद ह्या सुद्ध गाणी युज मला करायला परमिशन द्या तुमचे सर्व गाणी मी माझ्या ग्रुप वर सेंड ठरतो आई भवानी माते की जय जय भैरवनाथ महाराज 🎉
No 1 👌👌👌
रत्नाकर साहेब कोकणाचा नाद कोन करणार नाही अशी गाणी आहे अशीच गाणी येऊ दे ❤❤ दसर्याच्या हार्दिक सुभेच्छा गायक मित्राना जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ
खूपच छान गाणी आहेत
Koop Chan gani aahet
१नं महाकाळ बुवा ❤❤❤ अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉
लय भारी
ज्यांची गाणी आवडीने ऐकत रहाल
तेच आमचे शाहीर रत्नाकर महाकाल,,,, 💖
Dada tumcha number send Kara
Khup masat song❤
🙏🏻👍खूप छान 🙏🏻👍
आशिष गाणे येत राहुनी कोकणातली प्रत्येक सणाचे गाणे येऊ
दे
नाद खुळा बुवा🎉❤
😍 खुप छान दसरा गीत आहे आणि सगळीकडे हीच गाणी वाजणार, धन्यवाद शाहिर 🙏
खूप छान सुंदर 💖💖💖
Nice👍👍
खुप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉❤
❤😍😍😍
👌 song 🎵 ♥️
कोकणाला लाभलेले रत्न म्हणजे रत्नाकर महाकाल बुवा अप्रतिम बुवा
Lay bhai kadak buva
Khup chaan buwa👌👌
जबरदस्त
अप्रतिम गाणी 🥰मी असच गाणं लावले सर्वाना तुमचं गाणं आवडलं खूप 😍
Khup chaan aahe song 😍🥰❤️
👌👌👍👍खूप छान
खूपच अप्रतिम 👌🏻👌🏻🔥🔥🔥
खुप छान 👌👍
खूप खूप छान🙏👍
अप्रतिम नवरात्री उत्सव स्पेशल गीत मामा
Nadkhula bhuwa❤
खूप सुंदर
खूप छान ❤️
❤❤
सुंदर🎉🎉
अप्रतिम बुवा... छान गाणी काढता तूम्ही... 👍
झक्कास एकदम संगीत पण आणि गाणी पण
खुपच छान ❤
एक नंबर बुवा अशीच गाणी पाठवत रहावे.❤❤❤❤❤
अप्रतीम छान बुवा कोकणातील शिमगा व नवरात्रीची अशीच गाणी अशीच येत राहुदेत....कोकणचा कींग रत्नाकर महाकाळ बुवा
Khup chaan❤
Khup chan buva
❤
छान गाणी आहेत. आणि सुंदर आवाज आहेत
Nice❤
कोकणाची शान
खूप छान दादा
महाकाल बुवा तुमच्यामुळे आपल्या सनांना खुप रंग यायला लागला आहे कारण याआधी अशी प्रत्येक सनावर कोणी गाणी रचली नव्हती आपल्या कोकणातील प्रत्येक सनावर तुमची गाणी येत राहूदे
महाकाल बुवा नवरात्र देवी चे नवरूपापत नव गाणी अवतारा प्रमाणे तयार करून पाठवा जय श्रीराम
🙏👌👌👌
बुवा अगदी खूप खूप छानच
Happy Dusehara Vadodara
Nice
👌👌👌
खूप छान बुवा
खूप खूप छान आमच्या वरंडोली गावात तूमच्या कार्यक्रम पाहीले, पासून तुमच्या आवाज, ताईंचा आवाज खूप खूप छान मि प्रत्येक सनाचे गाने ची वाट पाहत असतो
मुसाड , झोलाई देवीच्या नावावर बनवा गाणं
व्याघ्राबरी देवाच्या चिपळूण तिवरे🎉
कोकणची शान महाकाल बुवा महान 🎉🎉
खुप छान गाणी महाकाळ बुवा 🎉❤
❤❤❤❤❤❤
खूप छान बुवा 😊🙏
अप्रतिम गाणी.आहेत आपली.मी.तर.आपला.फेन.आहे ..परंतु लवकरच आपली.प्रत्यक्ष.भेट.लवकरच होईल. .मी.प्रथम म्हादलेकर.तिवरे गंगेचीवाडी चिपळूण
Ll ओ o
👌👌
मी तुमचा फेन आहे शाहीर एक नंबर गाणी रचता आणि गायन पण मस्त करता आणि मी सुद्धा युट्युबर असल्यावर तुम्ही मला तुमच्या गाण्याची युज करण्याची मला परमिशन देता खरोखर धन्यवाद ह्या सुद्ध गाणी युज मला करायला परमिशन द्या तुमचे सर्व गाणी मी माझ्या ग्रुप वर सेंड ठरतो आई भवानी माते की जय जय भैरवनाथ महाराज 🎉
महाकाळ बुवा fan❤
अप्रतिम गाणी आहेत आपली मी तर आपला फॅन आहे.. परंतु आपली प्रत्यक्ष भेट लवकरच होईल...
🎶🥰🤩😍🎤🎤🎧🎼👍👍🔥🔥🔥
Khup chan gani banavta aapan
गाणे.तयार तिवरे.व्याघ्राबरी देवीचे गाणे बणवा
किस जगह है
हिन्दी गाने गासकते मेरे को बयीये
👌👌👌
👌👌
सुंदर गीत❤❤
खुप सुंदर ❤❤❤
खुप छान
Khup sunder
खूप सुंदर 👌👌
खुप छान ❤
खुप सुदर❤
❤❤❤
❤
❤❤❤❤❤❤
❤
❤
खूप छान 🙏🙏
Khup Sundar
खूप छान
खुप छान
खूपच छान