कातळावरचं नंदनवन @ गुहागर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • हापूस,केशर,दुधपेडा,नीलम अशाप्रकारची आंब्याची कलमी झाडे,नारळ,सुपारी,रातांबा,जांब,जांभूळ,फणस अशी खास कोकणातील विविध प्रकारची फळझाडे कातळ जमिनीवर लावून फळझाडांची वर्षभरात बाग करून मिळेल. तीदेखील गुहागर सारख्या सुंदर निसर्गसंपन्न ठिकाणी जेथे कायम भणाणता छान वारा लागतो,कारण हे ठिकाण असे आहे की समुद्रापासून air- distance फक्त 3 किमी आहे.येथे भविष्यात सुंदर फार्म हाऊस बांधू शकता.येथे तुम्ही राहू शकता तसेच 34, Tourist spot जवळ आहेत,फार्म हाऊस भाड्याने देऊन कमाई करू शकता.तुमच्या पाठीमागे व्यवस्थापन टीम हे काम वाजवी दरात करू शकेल.

КОМЕНТАРІ •