Cabinet Meeting|| राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा बैठक।। सेवा निवृत्तीवय60,जुनी पेंशन, अंशराशीकरण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 236

  • @gondhalekarsandhya3146
    @gondhalekarsandhya3146 2 місяці тому +6

    33वर्ष सेवा पूर्ण झाल्यावर सेवानिवृत्त करा.

  • @chandrashekharmailarpawar2725
    @chandrashekharmailarpawar2725 2 місяці тому +5

    बेरोजगार मुलांवर अन्याय होणार नाही याकडे शासनाकडून दक्षता घ्यावे.विधान सभा निवडणूक पुढे आहे,नाहीतर बेरोजगार हात दाखवतील.जुनी पेन्शन ही आजची गरज आहे.

  • @marotigaikwad2246
    @marotigaikwad2246 2 місяці тому +2

    आंगनवाड़ी कर्मचारी याना वेतन श्रेणी लागू करा

  • @babasahebubale5304
    @babasahebubale5304 2 місяці тому +3

    सेवानिवृत्तीचे वय 60 करावं सर्वराज्यां प्रमाण मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप आभारी आहोत साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत शिंदे साहेबांना

  • @nageshkorsegaon7671
    @nageshkorsegaon7671 2 місяці тому +5

    पोलिसांना 5 दिवसाचा आठवडा नाही व कोणत्या सुट्टया मिळत नसतात त्यामुळे त्यांना वाढीव एक महिन्याचा पगार द्यावा

  • @Shrirang-qy3oc
    @Shrirang-qy3oc 2 місяці тому +1

    2005 नंतर लागलेल्या सर्व सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद आणि खाजगी संस्थेमध्ये अनुदानित आणि विनाअनुदानित शाळेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे

  • @emptyness1318
    @emptyness1318 2 місяці тому +4

    सेवानिवृत्ती चे वय साठ करा

  • @babasahebubale5304
    @babasahebubale5304 2 місяці тому +2

    सेवानिवृत्तीचे वय 60 करा जुनी पेन्शन लागू एकनाथ शिंदे साहेबांचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद ,

  • @sominathharak1120
    @sominathharak1120 2 місяці тому +1

    साहेब तुम्ही दिलेला शब्द पाळला तर,,,,, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाहीतर आठवणी जाग्या होतात, बघा,,,, 🙏

  • @KESHAVKHAWASE
    @KESHAVKHAWASE 2 місяці тому +8

    जुनी पेन्शन लागू करा सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे नाही केले तरी चालेल

  • @babankharat6057
    @babankharat6057 2 місяці тому +2

    सेवानिवृत्तीचे वय 60 करण्याबाबत सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा व सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे

  • @kantakharat5423
    @kantakharat5423 2 місяці тому +2

    मी ९९ साली कामावर रुजू झालो आणिसन २००८ रोजी कामम करण्यात आले जर जागा रिक्त असताना सेवेत कायम करण्यास उशीर केला कायम करण्याकरिता पुणे महापालिकेकडून उशीर केला गेला आणि काही संख्य ने आम्हास याबाबत न्याय मिळेल का मी दि ३०-११ - २३ रोजी निवृत्त झालो आहे आता माझी नौकरी ची सर्व्हिस एकंदरीन २४ वर्षे होते . तरी माझी मी केलेली नौकरी १५ वर्षे आहे कि २४ वर्षे मी सेवेत ऐकूण २४ वर्षे नौकरी केली परंतु कायम करण्यास उशीर केल्या मुळे माझे नुकसान व माझ्याव रोबर सेवेत असणारे यांच्या बाबतीत दिरंगाई झाली याला कुठे तरी न्याय मिळाला पाहिजे जयमहाराष्ट्र

  • @GorakhnathRaut-b9f
    @GorakhnathRaut-b9f 2 місяці тому +7

    Only 1982 ची जुनी पेन्शन योजना मिळावी

  • @kamalmokre6215
    @kamalmokre6215 2 місяці тому +2

    सेवानिवृत्ती वय 60 वय , जुनी पेन्शन योजना

  • @mahadeosurwase550
    @mahadeosurwase550 2 місяці тому +5

    वय 60 करा लवकर आपले सरकार येनार

  • @kamlakarpal8208
    @kamlakarpal8208 2 місяці тому

    या सरकारला यश छान मिळण्यासाठी पेन्शन निर्णय घेण्यासाठी देवा सुबुद्धी दे.

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 2 місяці тому

    जुनी पेंशन काळाची गरज आहे

  • @sureshchavan3703
    @sureshchavan3703 2 місяці тому

    केंद्र सरकार व इतर 25 राज्यां प्रमाणे सेवानिवृत्ती वय 60 वर्ष करावे.. 🙏

  • @pravingavali2692
    @pravingavali2692 2 місяці тому +4

    कोतवाल मानधन ५००० ₹ वाढ झाली पाहिजे

  • @mrsuryaputra
    @mrsuryaputra 2 місяці тому

    1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व 2005नंतर 100% अनुदानावर आलेल्या अनुदानित, अंशतः अनुदानित, व विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी ही नम्र विनंती.

  • @sairanoorul1110
    @sairanoorul1110 2 місяці тому +4

    सेवानिवृत्त वय 60 व्हावा

  • @AtharvaKhadke-lh5bh
    @AtharvaKhadke-lh5bh 2 місяці тому

    संजय.गांधी.निराधर.योजनावाढीव.पेनशन

  • @radheshamrathod3983
    @radheshamrathod3983 2 місяці тому

    शिक्षकांना न्याय द्या अन्यथा तुमचं मरण शिक्षकांच्या हाती

  • @maheshkshirsagar3333
    @maheshkshirsagar3333 2 місяці тому

    ईपीएस 95 खाजगी कामगारांची पेन्सिल वाढ झाली पाहिजे

  • @dagdudethe6577
    @dagdudethe6577 2 місяці тому

    वस्ती शाळा शिक्षक यांची मागील सेवा ग्राह्य धरण्यात यावी

  • @niraj119-r4d
    @niraj119-r4d 2 місяці тому

    निवृत्तीचे वय 60 करणे व सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची जास्तीतजास्त पदभरती करणे हे दोघेही कामे सरकार सोबत करू शकते जेणे करून राज्यकर्मचारी व स्पर्धा परीक्षा करणारे दोघेही समाधानी होतील. परंतु हे सरकार फक्त आश्वासन देऊन फसवणूक करते. त्याचे परिणाम election मध्ये दिसेलच..

  • @sudeshwalli6286
    @sudeshwalli6286 2 місяці тому +11

    रिटायर्ड मेन्ट एज मस्ट बे 60 राज्य सरकारने यावर त्वरित निर्णय घ्यावा विरोधक विरो ध करणारच आहेंत याचा विचार न करता 60 वर्ष रिटायर्ड मेन्ट एज व्हायलाच हवे

  • @ajaynikam5335
    @ajaynikam5335 2 місяці тому

    2005 पूर्वी नियुक्त पण 2005 नंतर100टक्के अनुदान आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.

  • @dnyaneshwarpatil9842
    @dnyaneshwarpatil9842 2 місяці тому

    2005पूर्वी नियुक्त पण अनुदान उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यावे

  • @Narsukhochage
    @Narsukhochage 2 місяці тому

    2005 नंतर कर्मच्यारणा पण जुनी पेन्शन Ops लागु करा

  • @chintamanshinde1759
    @chintamanshinde1759 2 місяці тому

    EPS95 कर्मचारीवर्गाचे हाल पहा आयुषभर कमी पगारात काम करून पै पै पैसा इपीएस मधये जमा करतो पण त्याना पेन्सन माञ 1000 हजार मिळतो त्यांचा विचार करा कीती दिवसापासून अशोकराव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे पण केंद सरकार त्यावर विचार करीत नाही तेव्हा येणा-या विधान सभेत नकच याचा परिणाम भोगावे लागतील.

  • @rajendrakale7008
    @rajendrakale7008 2 місяці тому +1

    अंशतः अनुदानित शिक्षकांना टप्प्यावाढ द्या

  • @ashokkale3943
    @ashokkale3943 2 місяці тому

    निवृत्ती वय साठ करा व जुनी पेन्शन लागू करा

  • @abdulrabnandgaonkar2735
    @abdulrabnandgaonkar2735 2 місяці тому

    सरसकट निवडश्वेणी दयावी
    केद्राप्रमाणे60 वषे नव्हती करा

  • @zppsahilyadevivastivanegao9597
    @zppsahilyadevivastivanegao9597 2 місяці тому

    वस्ती शाळा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा

  • @navnathchavan2181
    @navnathchavan2181 2 місяці тому

    विशेष शिक्षकांचे G R काढा लवकर
    मुख्यमंत्री पून्हा शिंदे सरकारच दिसनार

  • @RajuKokani-xm5tl
    @RajuKokani-xm5tl 2 місяці тому

    सेवा निवृत्त वय 60करावे सरकारचा यात भलं आहे

  • @AvinashRathod-x8w
    @AvinashRathod-x8w 2 місяці тому +5

    टप्पा वाढ निर्णय 100अनुदान दया

  • @sunandapawar9331
    @sunandapawar9331 2 місяці тому

    सेवा निवृत्तीचे वय वर्षे 60 लवकर करावे ही विनंती

  • @baputhombre8625
    @baputhombre8625 2 місяці тому

    पेन्शन कपात 15 वर्षा वरून 12 वर्षा वर कपात रद्द करावी

  • @DilipLonalkar
    @DilipLonalkar 2 місяці тому

    कर्जे.माफी.फार.आवशयख.आहे.सर.शेती.फार.नुकसान.झाल.सर

  • @narwarenarware8848
    @narwarenarware8848 2 місяці тому

    पेन्शन विक्री कपात १५वरषा वरुन खाली १०/१२वरषावर आनआवइ हे अति महत्वाची मागं नी आहे

  • @ShantramBhakre
    @ShantramBhakre 2 місяці тому

    Appoinment 1993,2004 madhe tappa anudan tapp Purna 2007 retirement 2021 pension zero.ashya cases che kay,2007 pasun GPF cut zalela ahe.

  • @BalasahebPhatangare
    @BalasahebPhatangare 2 місяці тому

    वनविभागात सन2005 पुरवी रोजंदारीवर काम करत होते परंतू ते2005 नंतर सेवेत कायम झाले त्यांना जुनी पेंशन मिळावी

  • @shrikantawandkar8332
    @shrikantawandkar8332 2 місяці тому

    Round 2 chya admission private college walyani thambwlya aahe .. tyach update dya ples

  • @nilkanthbharambe592
    @nilkanthbharambe592 2 місяці тому

    सरकारी कर्मचारी तुम्ही फक्त मागा,मागाल ते मिळेल. फक्त अट एकच.जनतेची कामे वेळेवर करूनका.पैशाशिवाय हलू नका.

  • @rajendrahudkan7510
    @rajendrahudkan7510 2 місяці тому

    Anukampa govern savernment yanha ops Midnar nahi ka ? Karan sanga

  • @hitendramore7716
    @hitendramore7716 2 місяці тому +8

    वेतन त्रुटी,60 सेवानिवृत्त

  • @navnathgade456
    @navnathgade456 2 місяці тому +6

    टप्पा अनुदान निर्णय २०,४०,६०,८०,१०० प्रचलित टप्पा

  • @achchhelalpathak8420
    @achchhelalpathak8420 2 місяці тому

    से वानिवृत्ति वय 60वर्ष करा

  • @shantaramshinde7690
    @shantaramshinde7690 2 місяці тому

    सेवानिवृत्त वय 60करावे प्रत्येक राज्यात सेवानिवृत्त वय 60, आहे
    जूनी पेन्शन योजना लागू करावी

  • @digambarpote378
    @digambarpote378 2 місяці тому

    60 वर्षे वय करणं अत्यंत गरजेचं आहे...कारण नवीन नेमणूक होणारे कर्मचारी सरासरी ३५ वर्षं वा पुढील असतात..

  • @madhuwalde6442
    @madhuwalde6442 2 місяці тому

    सन 2005 पूर्वी नियुक्ती आणि त्यानंतर 100% अनुदान आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्यात यावी.

  • @pravinwadatkar2750
    @pravinwadatkar2750 2 місяці тому

    जुनी पेन्शन योजना वेतन त्रुटी वय वर्ष 60 वर्षे अंश राशिकरण कपात 12 वर्ष

  • @deepashrichaudhari3541
    @deepashrichaudhari3541 2 місяці тому

    अस्वसीत प्रगती योजनेचं काय झालं १०-२०_३०

  • @sureshchavan3703
    @sureshchavan3703 2 місяці тому

    सेवानिवृत्ती चे वय 60 वर्ष करावे.. 🙏

  • @krishudesu2004
    @krishudesu2004 2 місяці тому +1

    Tappa anudan cha Kay problem aahe

  • @dilipsawatkar3011
    @dilipsawatkar3011 2 місяці тому

    २००५ च्या पुर्वीच्या अंशतः अनुदानित शिक्षकांकडे जुनी पेन्शन योजना देण्यास मुद्दाम दुर्लक्ष करत आहेत

  • @ganpatitravels586
    @ganpatitravels586 2 місяці тому +3

    महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी याचे pralanbit मागण्या बाबत आजच्या मंत्रिमंडळ मीटिंग मध्ये आदेश होतील अशी अशा कर्मचारी यांची आहे karmchari युनियन चा विजय होईल असे वाटते

  • @BarkyaVasave-i9q
    @BarkyaVasave-i9q 2 місяці тому

    विषय.महा्त्मा.फुले, प्राथमिक व उच्च प्राथमिक हमी केंद्र शाळा व राजीव गांधी संधी शाळा शिक्षक, शिक्षकेत्तर स्वयं सेवक.याना.मा.उच्च.न्यायालय.खडपिठ.औरगाबाद.याचा.आदेशानुसार.जि.प. प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक पदी नियुक्ती होणे बाबत . मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होणे बाबत.

  • @ramchandrachavan4587
    @ramchandrachavan4587 2 місяці тому

    मला असे वाटते एसटी महामंडळ जे रिटायर कर्मचारी यांना पेन्शन तुट पुंजी मिळते ती वाढवून देण्यात यावी

  • @AvinashBhad-sq3qh
    @AvinashBhad-sq3qh 2 місяці тому

    आझाद मैदान मधून, विना अनुदानित शिक्षक यांच्या मागण्याची news बनवा

  • @kishorshinde2299
    @kishorshinde2299 2 місяці тому

    वस्तीशाळा शिक्षकांची जुनी सेवा 2001पासून ग्राह्य धरावी

  • @ishashaikh8048
    @ishashaikh8048 2 місяці тому

    Seva nivrutti vaua 60 zale pahije

  • @himrajsuryawanshi8029
    @himrajsuryawanshi8029 2 місяці тому

    केंद्राप्रमाणे राज्यालाही कर्मचाऱ्यांना 60 वर्षे निवृत्तीचे वय 3

  • @madhuwalde6442
    @madhuwalde6442 2 місяці тому

    सन 2005 पूर्वी नियुक्ती आणि त्यानंतर 100% अनुदान अनुदानावर शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यावी. ही माझी मागणी आहे.

  • @rrandcompany65
    @rrandcompany65 2 місяці тому

    धुळे जिल्ह्यातील काही शिक्षकांचा 7व्या वेतन आयोगाचा 5 वा हफ्ता, मागच्या वर्षाच्या जुलै चा 4था हप्ता, 26 महिन्यापूर्वीचा जुलै चा 3 रा हफ्ता अजून मिळाला नाही. कृपया याच्यावर फोकस करावा

  • @sureshawati406
    @sureshawati406 2 місяці тому

    2005 नंतरच्या ना जुनी पेन्शन लागू करा

  • @milindnakshane1856
    @milindnakshane1856 2 місяці тому

    केंद्राप्रमाणे सेवानिवृत्ती वय 60 व 2005 पूर्वीच्या निवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 chi जुनी पेंशन लागु करा

  • @sanjaykhatode7062
    @sanjaykhatode7062 2 місяці тому

    1नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त परंतु 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100%अनुदान प्राप्त माध्यमिक शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करावी

  • @umeshbansod2983
    @umeshbansod2983 2 місяці тому

    जुनी पेन्शन देता, की जाता ।

  • @vitthalkhade7013
    @vitthalkhade7013 2 місяці тому

    जुनी पेंशन दिली तरच मी माझ्या घरातील 12 लोकांना मतदान द्यायला सांगणार अन्यथा नाही..

  • @vitthalkhade7013
    @vitthalkhade7013 2 місяці тому

    मतदान कक्षात जाण्यापूर्वीच जूनी पेन्शन चालू केली की नाही याची पुर्णपणे खात्री करुनच 12 लोकांचे बटण दाबले जाईल ....

  • @GorakhDeore-ph4xj
    @GorakhDeore-ph4xj 2 місяці тому

    Karj mafi

  • @Dur125
    @Dur125 2 місяці тому

    मेडिकल अनफिट मुळे निवृत्ती घेणाऱ्या वर्ग ड च्या कर्मचाऱ्यांसाठी अनुकंप सुरू करा...

  • @mp3472
    @mp3472 2 місяці тому

    निवृत्ती वय 60 पाहीजे.

  • @sunitaraut1012
    @sunitaraut1012 2 місяці тому

    Ventan truti 2004 pasun lagnarya karmacharyachi ventantruti dur karun nyay dyava

  • @chhayajadhav6012
    @chhayajadhav6012 2 місяці тому

    सरसकट जुनी पेन्शन मिळावी

  • @krishudesu2004
    @krishudesu2004 2 місяці тому

    Tappa anudan dya 100,%

  • @kishorparve2942
    @kishorparve2942 2 місяці тому +1

    ज्यांचे नेमणूक एक 1/11 2005 पूर्वी शिक्षकांची झालेली आहे, व नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षकांचं काय?
    त्यांच्या जुन्या पेन्शन च काय?

  • @balasahebmokindamunde6204
    @balasahebmokindamunde6204 2 місяці тому

    सर्वा प्रमाण 10,20,30 ची तरतुद शिक्षक बांधव साठी लागू करावी

  • @SominathPawar-x9y
    @SominathPawar-x9y 2 місяці тому

    आशाताईंना मोबाईल फोन देणार होते, दिवाळीच्या आधी दिले जावेत

  • @sanjivrathod6129
    @sanjivrathod6129 2 місяці тому

    वस्ती शाळेचे काय झाले सर

  • @vilasnikam5226
    @vilasnikam5226 2 місяці тому

    2005 पुर्वी विनाअनुदानित खाजगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जुनी पेन्शन योजना मिळेल का

  • @RAMSAPKAL-ec9td
    @RAMSAPKAL-ec9td 2 місяці тому +1

    Retirement age 60 kara Shinde Saheb tumhi punha yenar

  • @rajendrasonawane8757
    @rajendrasonawane8757 2 місяці тому +1

    ईपीएफओ पेंशन योजना ने संबधित सरकार का लक्ष्य देत नाही आम्ही पण सर्व टॅक्स रिटर्न भरले आहे, आम्ही आमच्या पेंशन योजना संबंधीत आठ वष्रे पासून सरकार शी भांडत आहे वाढीव पेंशन के व्हा देणार

  • @sunitakadam4480
    @sunitakadam4480 2 місяці тому

    सातव्या आयोगाचा राहिलेला चौथा हप्ता कधी मिळेल आणि पाचवा हप्ता

  • @PapumasureMore
    @PapumasureMore 2 місяці тому +1

    महाराष्ट्रातील दिव्यांग लोकांची पेंशनवाढ कमीत कमी सहा हजार आणी जास्तीत जास्त दहा हजार झालीच पाहिजे. दिड हजार लाईटबीलामधेच संपून जातात. दोन वेळा चहा पिण्यासाठी पैसेच उरत नाही.

  • @badriade8042
    @badriade8042 2 місяці тому

    शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे सोळा हजार मध्ये काही होत नाही साहेब महागाईच्या काळात

  • @govinddeshpande2463
    @govinddeshpande2463 2 місяці тому

    15 वरून 12 वर्ष कपात आणणे जरुरी आहे

  • @sureshanchan5456
    @sureshanchan5456 2 місяці тому

    Sir what about EPS 95 pension

  • @rameshwarbabar2984
    @rameshwarbabar2984 2 місяці тому +5

    अशंतः अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा द्या

  • @virajpathak8381
    @virajpathak8381 2 місяці тому +2

    Year 2017 pasun central pramane state pension ers la 20 lakhs Grajuty G R urgent kadha aadhi

  • @Sk7315wbk
    @Sk7315wbk 2 місяці тому

    आचासंहितेपूर्वी नियुक्त्या द्या

  • @SukhadevNirmal
    @SukhadevNirmal 2 місяці тому

    Vote for Ops 🎉🎉🎉

  • @mhadevthorwat
    @mhadevthorwat 2 місяці тому

    Aganvadi GR ch ky zal

  • @kautikraojanjal674
    @kautikraojanjal674 2 місяці тому

    Retirement age 60 year jruri.

  • @sunilpawar-su4wk
    @sunilpawar-su4wk 2 місяці тому

    सेवा निवृत्ती वय 60 करणे योग्य आहे

  • @PavanTekam-m7m
    @PavanTekam-m7m 2 місяці тому

    Only OPS Vot for OPS

  • @sushamabaravkar5456
    @sushamabaravkar5456 2 місяці тому

    अंशराशीकरणाची कपात १२ वर्षे किंवा १० वर्षे करावी हीच मागणी आहे माझी