@@mrunalinibendre7030 थोड्या पातळ लाटून आणि लालसर तळायच्या फार सुंदर ,मिक्सरमध्ये थोडा जाडसर भुगा करायचा, फारच गोळीबंद चाचणी नको थोडं पातळ झालं तर अर्धा एक तास थांबायचं वळायला अगदी मोतीचुराचे लाडूच🤨😊 20 21 दिवस आरामशीर टिकतात कमी तळलेल्या पुऱ्यांना पक्की चाचणी घेऊन पटकन वळवावी लागतात, आणि ते जास्त दिवस टिकतही नाहीत पूर्वी मऊ दशम्या करून तव्यावर शेकायच्या कुस्करा करायचा परत उखळात कुटायचं, म्हणून गोळीबंद पाक करायला लागायचा
माझ्या सासुबाई खूप छान बनवायच्या हे लाडू व्हिडिओ पाहून त्यांची खूप आठवण झाली आणि ताई मला तुझं खूप कौतुक वाटत तू प्रत्येक रेसिपी करताना मनापासून मदत करतेस, नुसतं व्हिडिओ दाखवण्या पेक्षा त्यातला तुझा सहभाग खूप छान वाटतो
शांता मावशी खुप सुंदर डोक्यावरचा पदर किती ईज़ीली कॅरी करतात थोडा सुद्धा खाली नाही सरकला ही पिढी पुन्हा होणे नाही लाडू एकदम भारी मृणाल नेहमी प्रमाने एनर्जेटिक natural😊 अजून एक twist सांगू का पुरी साजुक तुपा मधे फ्राय करायची आणि अजुन खूप सारे ड्रायफ्रुट आणि भीमसेनी कापूर थोडा टाकायचा एकदम सेम बलाजी लाडू ❤
It is always a pleasure to see you! Your positivity is truly inspiring. Thank you for this recipe , wishing you a joyful season filled with warmth and blessings. Keep shining bright, and God bless you always ❤❤
Waaat pahili ani video aala thanks ...awadle ladooo ,dress chaan ghatlay khulun fistay rup kiti ti maaya bolnyat godwa...we r lucky to see u on you tube
आणि तुपात तळले तर तूप पण फार कमी लागत अगदी एक किलो साठी एक दीड वाटी पण चविष्ट जास्त लागतात गावाकडे तेलातच करतात पण आम्ही तुपात करतो पण फार सुंदर चवीला फरक पडतो 👌👌🎊🌹👍 आणि रवाळ दळलेले पुऱ्यांचं पीठ पाकात ओतायचं
या पुऱ्या थोड्या कडक पद्धतीने तळल्या तरी चालतात उलट सुंदर लागतात लाडू चवीला, पण पाक थोडा कमी ठेवायचा एवढी गोळी बनवायची गरज नाही पाकाची अंगदी बुंदीच्या लाडू सारखे लागतात
आमच्या कडे रेग्युलर बनवतात, पुऱ्या कडक तळल्या आणि पाक गोळीबंद बनवला, त्यामुळे खूप dry मिश्रण झाले, खायला कडक आणि टोतरा बसणार. इतके dry फ्रुट्सची पण गरज नाही.
पु-या मऊच तळायच्या आहेत.कडक बिलकुल नाही.पोळीच्या चु-याला तोडतो तशा चुरल्या गेल्या पाहिजेत.
@@mrunalinibendre7030 थोड्या पातळ लाटून आणि लालसर तळायच्या फार सुंदर ,मिक्सरमध्ये थोडा जाडसर भुगा करायचा, फारच गोळीबंद चाचणी नको
थोडं पातळ झालं तर अर्धा एक तास थांबायचं वळायला
अगदी मोतीचुराचे लाडूच🤨😊
20 21 दिवस आरामशीर टिकतात
कमी तळलेल्या पुऱ्यांना पक्की चाचणी घेऊन पटकन वळवावी लागतात, आणि ते जास्त दिवस टिकतही नाहीत
पूर्वी मऊ दशम्या करून तव्यावर शेकायच्या कुस्करा करायचा परत उखळात कुटायचं,
म्हणून गोळीबंद पाक करायला लागायचा
छान झाले लाडू.
Thankyou😊
व्वा मस्त झाले लाडू.
मनापासुन धन्यवाद !!
Konta hi padarth banvaycha tar khup mehenat vel ani anubhav lagto. Mavshini pan ayishyat asech kele asnar. Mrunalini tai tumchi jodi chan ahe ❤❤❤
Thank u so much 😊👍🙏
Khup chhan resipi 👌🙏 dhanyavad
Thank u so much 😊👍🙏
छान रेसिपी दाखवली
मनापासुन धन्यवाद🏵️🌈
खूप छान दामटीचे लाडू गावाला माझी सासू अशीच बनवायची लाडू😊
अरे वा .छानच.सासूबाईंना नमस्कार .thankyou😊🎉
माझ्या सासुबाई खूप छान बनवायच्या हे लाडू व्हिडिओ पाहून त्यांची खूप आठवण झाली आणि ताई मला तुझं खूप कौतुक वाटत तू प्रत्येक रेसिपी करताना मनापासून मदत करतेस, नुसतं व्हिडिओ दाखवण्या पेक्षा त्यातला तुझा सहभाग खूप छान वाटतो
वा वा वा !!हे लाडू तुम्ही आधी टेस्ट केलेत.सासूबाईंना माझा नमस्कार .मस्तच लागतात .मनापासुन धन्यवाद🏵️🌈
1 no mla khup aavdtat damtichya लाडू 😋😋😋😋
Mast ch lagtat.thankyou😊🎉
❤❤❤❤👌ek number Aaji ❤❤❤
Thank u so much 😊👍🙏
शांता मावशी खुप सुंदर डोक्यावरचा पदर किती ईज़ीली कॅरी करतात थोडा सुद्धा खाली नाही सरकला ही पिढी पुन्हा होणे नाही
लाडू एकदम भारी मृणाल नेहमी प्रमाने एनर्जेटिक natural😊
अजून एक twist सांगू का पुरी साजुक तुपा मधे फ्राय करायची आणि अजुन खूप सारे ड्रायफ्रुट आणि भीमसेनी कापूर थोडा टाकायचा एकदम सेम बलाजी लाडू ❤
अरे वा.मस्तच टीप दिलीत.खूप छान लागतात हे लाडू.साधना मॕडम ,छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद.हॕपी दिवाळी💓🌹💓
🎉🎇🎊🎉👌🏻👌🏻 आता दिवाळी खऱ्या अर्थाने वाटू लागली आहे 🎇🎊🎉🎇🎇
नाविन्यपूर्ण रेसिपी 👌🏻👍🏻
मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️
खूप छान
Thankyou😊🎉 madam🤗💯
Chan aani vegali recepie ahe.......thanks both of you....happy diwali in advance tai🎉❤
Diksha ji,very happy diwali to you and your family 🎉 🌆 🌆🎉
Ma'am tumhi kupch lovely and down to earth ahe 😊
Tumhi appreciate kelat.khup chhan watla.मनापासुन धन्यवाद .
Ekdam mast tumhi doginihi chan samjvun sangitle mavshinche abhari ahe mi hya diwalit nakki karnar
Priya ji,Thank u so much 😊👍🙏
Khup chan vatte tumche video baghu 😍 tondala pani sutate😊
मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️
एक नंबर 😋👌
बेसन लाडू माझे फेवरेट आहेत.
मृणालिनी जी तुम्हाला दिपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
🪔🎇✨🍫🎁
अरे वा.बेसन लाडू मस्तच .!हा प्रकार तर वेगळाच लागतो.तुम्हाला दीपावलीच्या खूप शुभेच्छा 🌆🍱🎁
It is always a pleasure to see you! Your positivity is truly inspiring. Thank you for this recipe , wishing you a joyful season filled with warmth and blessings. Keep shining bright, and God bless you always ❤❤
Thankyou😊 for lovely words.wish you a very happy diwali to you and your family🎉🌆🌆🎉
अप्रतिम ❤
खूपथँक्यू मित्रा .
Amazing recipe mam...❎vaas ,✅ Aroma .fragrance
Thank u so much 😊👍🙏
खूप छान होतात. माझी आजी बनवायची👌🥰
Thankyou😊 for feedback pratibha ji.
Waaat pahili ani video aala thanks ...awadle ladooo ,dress chaan ghatlay khulun fistay rup kiti ti maaya bolnyat godwa...we r lucky to see u on you tube
Manasi ji,tumhi chhan shabdat koutuk kelet .khup mast vatle.very happy diwali to you and your family🎉🌆🌆🎉
Thank you so much for this recipe😋😋
Thank you too
माझं जन्मस्थान गाव बीड 😊🙏❤️
Very nice.
"Jai Shree Ram" dear Mrunal. It's totally new recipe I have ever seen. You also share some recipies made by you.
Thanks a lot.tumhi chhan task dila mala.hahaha😊 .
❤👌👌Happy Diwali
हॕपीदिवाळी💓🌹💓
ताई मी पण या पद्धतीने बनवते. मी बीडची आहे . तुम्ही लाडुची रेसिपी दाखवाबद्दल खुप खुप धन्यवाद.
अरे वा.छानच.Thank u so much 😊👍🙏
आणि तुपात तळले तर तूप पण फार कमी लागत अगदी एक किलो साठी एक दीड वाटी
पण चविष्ट जास्त लागतात
गावाकडे तेलातच करतात पण आम्ही तुपात करतो पण फार सुंदर चवीला फरक पडतो 👌👌🎊🌹👍
आणि रवाळ दळलेले पुऱ्यांचं पीठ पाकात ओतायचं
अरे वा.मी करून बघेन.
@@mrunalinibendre7030 🙏🌹
Mi ek staff tya side cha hota tyane aanle hote te khalle..mast lagtat
अरे वा.छान फीडबॕकसाठी खूपथँक्यू
Kaku khup god ahet. Kaku ashich hasat rah bara ka
खरोखरीच हस-या आहेत.छान शब्दांसाठी खूपथँक्यू .
या पुऱ्या थोड्या कडक पद्धतीने तळल्या तरी चालतात उलट सुंदर लागतात लाडू चवीला, पण पाक थोडा कमी ठेवायचा एवढी गोळी बनवायची गरज नाही पाकाची
अंगदी बुंदीच्या लाडू सारखे लागतात
ओह ! Nice information .Thank u so much 😊👍🙏
आमच्या कडे रेग्युलर बनवतात, पुऱ्या कडक तळल्या आणि पाक गोळीबंद बनवला, त्यामुळे खूप dry मिश्रण झाले, खायला कडक आणि टोतरा बसणार. इतके dry फ्रुट्सची पण गरज नाही.
अजिबात कडक नव्हते मॕडम.व्हिडीओत पु-या कडक तळलेल्या नाहीत.पाक गोळीबंदच हवा.ड्रायफ्रूट मी तर अजून घालेन.हलके-फुलके मुलायम असं टायटलच दिलय मी.
@@mrunalinibendre7030 🙏
Kontahi..padarth..kartana.thod..meeth..taktat...
Barobar aahe.pan ithe nahi ghatlay.tumhala have tar taka sunilji.
M
T
जेव्हा मिक्सर नव्हते तेव्हा कसे बारीक करत!
हातांनी बारीक करत.