संपूर्ण दूसरी बारी♥️बाईन दुसऱ्या बारीत काय बोलायचं शिल्लक च नाही ठेवलनं😀🤣🤩◆झो खदलवलान ★ साक्षी शिंदे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @rambhadwlakar7367
    @rambhadwlakar7367 Рік тому +7

    माझी आयोजकांना विनंती आहे अशा लोकांना चान्स देण्यापेक्षा चांगल्या कलाकारांना चान्स द्यायला पाहीजे, ऐखदा आम्हाला चान्स द्या बघा सौज्वल शक्तीतुरा करतात, यांता नुसता पब्लीशीटीसाठी चावट पणा चाललाय.

  • @prakashbrid
    @prakashbrid Місяць тому

    सुंदर सादरीकरण ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @saisamartharecordingstudio9487

    या अश्या शाहीर लोकांची पोर भविष्यात यांच्याकडे कोणत्या नजरेने बघतील???😂😂😂 झाटलमदार कुठल्या शास्त्रात आहे 😅 त्यात आयोजकांना पण काही वाटत नाही, भविष्य उज्वल आहे रायगड रत्नागिरीचे 👍

  • @gaganpawarkonkankar1736
    @gaganpawarkonkankar1736 Рік тому +7

    कुठे खेड चे राजेश निकम, संदीप मोरे , सचीन कदम आणि कुठे ही शिंदे बुवा शास्त्र चा अभ्यास च नाही काही

  • @SantoshGhewade
    @SantoshGhewade 4 місяці тому

    😊😊😊

  • @nileshkamerkar5008
    @nileshkamerkar5008 Рік тому +2

    हि परस्थिती काय बघा बाई कुठला थराला पुरुषाला पण खाली मान घालायला लागेल पण असे सामने ठेवुन आपण आपली ईझत काढुन घेतो पैसे देऊन ईझत कोणाला

  • @pratikmore3767
    @pratikmore3767 Рік тому +2

    अशा बारी मुळे शक्ती तुरा या लोकलेलेला कुठंतरी कलंक लागत चालला आहे...
    आणि दुर्दैव असं की ही बारी आमच्याच मंदिरात झाली😢

  • @GirishGurav-ko6sd
    @GirishGurav-ko6sd Рік тому +2

    कुटे नेऊन ठेवली ही लोक कला.....😂😂

  • @Santosh_gopal
    @Santosh_gopal Рік тому

    Ganpatichya ganyavar ashlil gani Gau naye 🫸🫷🫸🫷

  • @akshayranim9484
    @akshayranim9484 Рік тому +1

    Bhai anki buvaa chi bari tak

  • @sdk5488
    @sdk5488 2 місяці тому

    अरे हिला सांगा कोणीतरी फक्त शिव्या देणे म्हणजे शक्ती तुरा नाही

  • @vilasbhowad7686
    @vilasbhowad7686 Рік тому +1

    चावट पणा आहे

  • @AshwiniMore-ne5hv
    @AshwiniMore-ne5hv Рік тому

    Ankit buvanchi 2taka sar

  • @vishwadeepmohite9093
    @vishwadeepmohite9093 Рік тому

    सौजवळ शक्ती तुरा फक्त सचिन कदम करू शकतात प्रत्येक गाणं कळत त्यांचं अर्थ कळतो,आणि यांच्या गाण्यात फक्त ग आन ग हंडी आणि झाटू,याशिवाय काहीच नाही ऐकायला मिळणार आणि हिला कळतं का काय बोलायचं,काय गायचं ,याला शक्ती तुरा नाही म्हणत ,गाणी कमी आणि बोलणं कमी

  • @mangeshjoshi4264
    @mangeshjoshi4264 Рік тому

    ही बाई पैशासाठी काहीही करते...काय अक्कल आहे काय

  • @udaypawar7501
    @udaypawar7501 4 місяці тому

    Kharch ahie asha panchat faltu lokan bari deu naka hyana mhanav hi bari nahi he tar bhadan aaiya bayana aknya sarkhe kahich nahi devachi thikani ase karekarm naka anu faltu

  • @GauravSawant-oq6zf
    @GauravSawant-oq6zf Рік тому

    फालतुगिरी