मंगलाष्टके ऐकून वरमाय सह इतरांना अश्रू अनावर झाले...पहा.गायक प्रथमेश बोरकर यांच्या आवाजात मंगलाष्टके

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @ganeshkaldate5575
    @ganeshkaldate5575 2 роки тому +12

    खूप छान आवाज आहे प्रथमेश तुझा एक दा एकले की एकवसच वाटते तुझे हे मंगलाष्टक किती दा एकले असेल याचा अंदाज नाही! लय भारी...

  • @enthusiastlearner8404
    @enthusiastlearner8404 2 роки тому +3

    Pehli war j sambhalyu chhe aavu Sundar bhavpurna manglashtak . Khub saras.

  • @sk-ms2eu
    @sk-ms2eu 2 роки тому +73

    खरंच खूप खूप छान मंगलाष्टक म्हटली 🥺 जेव्हा मुलगी घरच्यांना सोडुन सासरी जाते , तेव्हा ती दोन घराणशी नाते जोडते.... तुम्ही जी मंगलाष्टके म्हटली ती मनाला भाऊक करणारी आहे , त्या प्रसंगी अश्रू अनावरले जाणार नाही...🥺😔 Bappa bless you 👍

  • @supriyathakur4207
    @supriyathakur4207 Рік тому +4

    👌🏻खरच खूप छान डोळ्यातून अश्रू आले मंगलाष्टके ऐकून

  • @ketanchorghe4754
    @ketanchorghe4754 2 роки тому +7

    अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आलं भावा काय आवाज आहे एक नंबर

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 2 роки тому +6

    असे मंगलाष्टके मी अजून पर्यंत बघितले नाही👌👌खूप मस्त

  • @sanjitdhanavade316
    @sanjitdhanavade316 11 місяців тому +3

    खूप छान मित्रा सुंदर भाव ऐकून डोळ्यातून पाणी आल ❤❤🙏🙏👍

  • @ajayrikame6132
    @ajayrikame6132 2 роки тому +2

    खूप सुंदर मंगलाष्टके गाईलेस भावा

  • @विवेकचोरमले-झ3ड

    काय आवाज आहे प्रथमेश भैय्या तुमचा खरच अप्रतिम खुप खुप छान सुंदर गोड आवाजात मंगलष्टाका मनल्यात अंगावर काटे आले डोळ्यात पाणी आली खरच मनापासून खुप खुप धन्यवाद प्रथमेश भैय्या 🙏🙏

  • @Amhi_Swamibhakt.
    @Amhi_Swamibhakt. 2 роки тому +4

    श्री स्वामी समर्थ
    खूप सुंदर
    डोळे पाणावले..

  • @gurukharat5821
    @gurukharat5821 2 роки тому +12

    खुपच भावपूर्ण आणि सुरेल आवाजात मंगलाष्टक प्रथम ऐकल्या. खुपच छान भावा.

  • @ManishGanekar-r9e
    @ManishGanekar-r9e 13 днів тому

    आज तुझ्या गाण्याची अचानक आठवण झाली आणि व्हिडिओ बघितला खूप शोधल्यानंतर ला व्हिडिओ मिळाला खूप छान आवाज अप्रतिम पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं.

  • @behappyonly334
    @behappyonly334 2 роки тому +27

    ह्या मंगलाष्टके ऐकुन मला माझ्या लग्नाची आठवण झाली. आणि खरंच डोळ्यात टचकन पाणी आले . खरच खुपच मस्त गायल्या मंगलाष्टका भावा 👌👌👏👏

  • @ganeshghorapade7716
    @ganeshghorapade7716 6 місяців тому +2

    आवाजाचा जादूगार आहे दादा तू ❤

  • @MA-zt4mt
    @MA-zt4mt 2 роки тому +282

    खूप छान दादा माझं लग्न झालं तेव्हा मी खूप रडली होती गाडीत बसताना, आणि मी सासरी जाताना बोलली मला माझा सोबत संगोली कोणी नाही आली तरी चालेल मला दादा च सोबत हवाय तरच मी जाणार आणि मी तेलाचं घेऊन गेली, आणि लग्नाच्या एक दिवस अगोदर पर्यंत भांडण आमची, मला बोलला होता काय लग्न करून सवसारात दिवा लावणार आहेस दिसतंय , पळून एवू नको जमलं नाही तर, मी बोलली होती नाही तुझ तोंड पाहिला येणार, आणि कॉल पण नाही करणार , आणि आता ४ वर्ष झाली१ दिवस जात नाही कॉल केले शिवाय, हे असतं बहीण भावाच नात, love you dada

  • @realisticcoments283
    @realisticcoments283 2 роки тому +1

    हा गोड आणि सुंदर उपदेश आहे. मंगलाष्टके ही भगवंतांच्या गुणानुवर्णनाने ओतप्रोत असतात ती देखील म्हणावीत.

  • @sharadpalve2413
    @sharadpalve2413 2 роки тому +20

    अप्रतिम असा सूर दिला दादा तुम्ही आवाज भारी पेक्षा भारी तुमचं👌👌💯💯

  • @jalmeshpatil1341
    @jalmeshpatil1341 2 роки тому +156

    भावा खरंच एकदम मनाला लागला मंगलाष्टक खूप छान आवाज आहे भावा 💯😍

  • @vrushalisanap7781
    @vrushalisanap7781 2 роки тому +3

    खुपच्ं छान मंगलाष्टक.....तुझा आवाज पण खुप छान बंधू
    मनं आणी डोळे भरुन आले😭😭

  • @rekhapatil7219
    @rekhapatil7219 2 роки тому +1

    खूप छान मंगलाष्टका ऐकून खूप बरं वाटलं डोळ्यात पाणी आलं अंगावर काटा उभा राहिला खूप छान सुंदर

  • @rupalikoli9205
    @rupalikoli9205 2 роки тому +6

    खूप छान दादा 😊 आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही आई आई असते I love you mammi😘😘

  • @nirmalapatil961
    @nirmalapatil961 2 роки тому +2

    खरंच मंगलाष्टिका खूपच छान आहे डोळ्यात पाणी आलं

  • @Sulochanaghlap1986
    @Sulochanaghlap1986 2 роки тому +11

    खरोखर भावा emotional केले 😢😢😢😭😭 खूपच छान गायली

  • @guddibhoir8386
    @guddibhoir8386 2 роки тому +6

    खरचं मुली सारखं दुसरं धन नाही खूप छान डोळ्यात पाणी आल🥺

  • @parmeshwershete5318
    @parmeshwershete5318 2 роки тому +4

    ,,वा खुप छान मंगळअशटक आहेपण नवरी मुलीच्या मागे कोण मुलगी होती काय प्रथा.कळले.नाही

    • @singerprathameshborkar7654
      @singerprathameshborkar7654  2 роки тому

      आई असते....पण आईच निधन झालय त्यामुळे मोठ्या भावाची बायको उभी आहे....

  • @Varshabediskar
    @Varshabediskar Рік тому +7

    खूप सुंदर आहे मंगलाष्टक 👍👍 डोळ्यात अश्रू आले दादा 🙏🙏

  • @harishdhage8263
    @harishdhage8263 2 роки тому +47

    तुम्हाला खरच देवाची देणगी आहे. खूप सुंदर आवाज.🙏🙏

    • @rajeshrikhapare
      @rajeshrikhapare Рік тому +1

      खूप सुंदर आवाज आहे ❤👌💝👍

  • @OmkarsudhirKharat
    @OmkarsudhirKharat Рік тому +15

    दादा अशी मंगलाष्टक ऐकून डोळ्यात अश्रू आले खुप खुप खुप छान आवाज आहे तुमचा देवाची देणगीच आहे❤👌👌🤴

  • @subhashambekar4315
    @subhashambekar4315 Рік тому +6

    खुप छान मंगलाष्टके आवाज खूप छान

  • @dhanrajanuse4636
    @dhanrajanuse4636 2 роки тому +3

    Ek number bhai mast vatale aikayala

  • @omkarghodake8066
    @omkarghodake8066 2 роки тому +8

    माझ्या बहिणीच्या लग्नात सुधा अशाच मंगलाष्टकं झाले आणि तेव्हा सर्वांचे डोळे पाणावले होते....😭

  • @prashantpatil3755
    @prashantpatil3755 2 роки тому +1

    Bhau Khup Chan. Too much emotions .

  • @radhadhule1496
    @radhadhule1496 2 роки тому +4

    नाद चा नाय भावा खूप च सुंदर... भले भले गायक असं गात नाहीत... सर्व गायक एकच चाल म्हणतात.... मंडलिक बुवांची... काहीतरी वेगळं ऐकवलत तुम्ही खूप च.... छान आवाज 👌तुमचा

  • @jaybhim2812
    @jaybhim2812 2 роки тому +1

    Khupach chan aani bhavnik mangalaastaka aahet ya aani prattek mulila prerna bhetel ya astkane

  • @roshniramchandrazore
    @roshniramchandrazore Рік тому +3

    Dada man भरून आलं.. आठवण आली आईची यार खूपच छान 🎉🎉

  • @kanchanlande8809
    @kanchanlande8809 2 роки тому +2

    Khupch chhan mnale sparsh krun janare ah👍

  • @semeerpalande8718
    @semeerpalande8718 2 роки тому +25

    मुलगी म्हणजे काय असते काळजाचा घाव असते....खूप खूप सुंदर भाऊ..तुमचे मनापासून आभार 🎉🎉🎉

  • @balkrushanachavan7276
    @balkrushanachavan7276 2 роки тому +3

    भाऊ तुझ हे गाणं आवडल की मी रोज दोन ते तीन टाईम आईकतो. तरी ही मन भरत नाही.. खूप मस्त गान आहे.....

  • @bhartinaik6492
    @bhartinaik6492 2 роки тому +27

    खुप छान मंगलाष्टक म्हटले, मनाला खुपच चटका लावून गेल, खुप मंगलाष्टके ऐकली पण ह्या मंगलाष्टक
    इतके मनाला भावले नाही,खुप मस्तच
    प्रथमेष 👌👌👍🙏🌹

  • @ankushshelke1794
    @ankushshelke1794 Рік тому +1

    खूप छान आवाज दादा मनाला वेड लावणारे मंगलाष्टके बोलला खरंच खूप सुंदर आवाज आहे मी दहा वेळा ऐकलं

  • @hira301
    @hira301 2 роки тому +7

    खूप छान आवाज मला ह्या साठी ग्रामीण भागातील लग्नकार्य आवडत

  • @deepalibabar1337
    @deepalibabar1337 Рік тому +2

    Khup sundar song 👌👌 ek namber

  • @vishalsandankar4377
    @vishalsandankar4377 2 роки тому +14

    भावा तूझ्या आवाजात जादू आहे.
    ईश्वरी देणगी आहे. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻
    बरेच ऐकेले मंगलास्टाके बोलणारे पण अशी भावनिक गायकी नही ऐकले

  • @pn1293
    @pn1293 2 роки тому +1

    खूप छान प्रथमेश खूप चांगला आवाज आहे तुझा तू भविष्यात खूप पुढे जाणार असा विश्वास आहे मला

  • @jayeshmahadik8829
    @jayeshmahadik8829 2 роки тому +4

    सुंदर अतिसुंदर प्रथमेश खरंच अश्रू आणावर झाले.... मला पण......🙏🏻🙏🏻

  • @omrohini8591
    @omrohini8591 2 роки тому +1

    दादा काय बोलू.. तू बोलली मंगलाष्टक.. शब्द च नाही रे.. माझी मुलगी लहान आहे अजून.. पण तुझे मंगलाष्टक एकून असं वाटलं की समोर जे काही दृश्य आहे ते माझ्या घरचं च आहे.. खूप छान दादा..👌

  • @komalgavanang4935
    @komalgavanang4935 2 роки тому +3

    आवाज खूप छान आहे 😍आणि मंगलाष्टक 👌👍

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 2 роки тому +1

    खुप छान मला पन एक मुलगी आहे मंगल अष्टक ऐकून च डोळ्यात पानी दाटू न आले

  • @subhashmukane1503
    @subhashmukane1503 2 роки тому +3

    खुप खुप सुंदर भाऊ 👌👌👌

  • @meenashinde6253
    @meenashinde6253 4 місяці тому +1

    खूपच सुंदर आवाज डोळे भरून आले ऐकताना

  • @dhirajchaudhari1552
    @dhirajchaudhari1552 2 роки тому +9

    अश्रु आले भावा, डाेळयात... सुंदर क्षण

  • @sk_its_me468
    @sk_its_me468 2 роки тому +1

    Khup chan bhau khrch dolytun pani al 🥺🥺🥺

  • @Soniya.Sutar3010
    @Soniya.Sutar3010 2 роки тому +3

    Supub..... शब्द च नाहीं..... voice hearttouch

  • @GokulDolseOfficial
    @GokulDolseOfficial Рік тому +2

    परमेश्वराने प्रत्येकाला काही ना काही गुण देऊन च जन्माला घातलं असतं
    तो गुण आपल्याला स्वतःमध्ये शोधता आला पाहिजे....✨🙏
    ह्या भावाला जरी आज आपण ओळखत नसलो तरी त्याच्या मधील गुणामुळे आज अश्रू अनावर झाले

  • @kellaspawar5707
    @kellaspawar5707 Рік тому +6

    दिवसातून किमान 100. वेळा पण ऐकल ना तरी पण मन भरणार नाही. भाऊ खूप सुन्दर आहे.

  • @pankajrunghe5052
    @pankajrunghe5052 2 роки тому +2

    खूपच छान दादा आपण पण मस्त

  • @kiranpawar822
    @kiranpawar822 Рік тому +3

    खूप छान आवाज आहे दादा तुझा अतिशय अप्रतिम मंगलाष्टक ऐकून बहिणीच्या लग्नाची आठवण आली.

  • @RiddhiNagvekar-d6y
    @RiddhiNagvekar-d6y 9 місяців тому +2

    😭😭Eiktach dolyat pani aal😭😭 khup god aavaj ahe dada tuja 👌👌

  • @sachinsalvi1324
    @sachinsalvi1324 2 роки тому +5

    अप्रतिम मंगलाष्टके मित्रा, आवाज खूप छान आहे तुझा 👌👌👌

  • @RAHEE2401
    @RAHEE2401 Рік тому +1

    Aavaj hi god ahe dadu tuza really... gbu... khup pudhe ja singing mdhe...

  • @pushpasonawane4179
    @pushpasonawane4179 2 роки тому +67

    नाविन्यपूर्ण मंगलाष्टक गायले आहे.भावनाविवश होते ऐकल्यावर ❤️🙏🌹👌

  • @rahulpatil6036
    @rahulpatil6036 2 роки тому +1

    Khup sundar voice angavar kata yeto aikun...nice prathu

  • @Kalyan-Village24
    @Kalyan-Village24 2 роки тому +4

    असं प्रेम फक्त आपल्या खेड्या पाड्यातच 💞
    खुप छान 👌🏻माहेरची साडी 🎼

  • @dipeshmore6889
    @dipeshmore6889 2 роки тому +9

    आवाजात जो कणखरपणा आहे ना मित्रा तुझ्या अप्रतिम एकदम. 🙂♥️ अशी मंगलाष्टाके पहिल्यांदाच ऐकली. 🙂 मस्त आवाज 🙂

  • @RAHULPATIL-hf7od
    @RAHULPATIL-hf7od Рік тому +1

    खुप सुदंर प्रमाने म्हटल भावा , काळजाला भिटणारी अष्टक आहे ,

  • @jayshrichincholkar6206
    @jayshrichincholkar6206 2 роки тому +3

    खूप छान मंगलाष्टक आहे दादा, आवाज पण खूप छान आहे, सुरेख गायलास 🙏🙏

    • @Tech_foodie2007
      @Tech_foodie2007 2 роки тому

      खुपचं छान मंगलाष्टकम 👍

  • @mayuridicholkar8101
    @mayuridicholkar8101 2 роки тому +2

    खुपच सुंदर मंगलाष्टक मस्त

  • @jasminipatil3776
    @jasminipatil3776 2 роки тому +125

    ह्या मंगलाष्टक ऐकल्यावर प्रत्येक मुलिला आपल्या लग्नाची आठवण येईल

  • @swapnilrokade2122
    @swapnilrokade2122 2 роки тому +2

    खुप छान बोलास मंगल अस्टके

  • @arvindgiri9187
    @arvindgiri9187 2 роки тому +10

    असे मंगलाष्टके नसते मनाने जोडलेले, शास्त्राचा आधारे असायला हवी जे विषेशतः साधू संता ने लिहिलेले आहेत

    • @singerprathameshborkar7654
      @singerprathameshborkar7654  2 роки тому +3

      जर देवाला साधुसंतांच्या मुखातून आलेली खुप गोड वाटतेच....पण आपला एखादा बाळ वेड वाकड बोलत असला तरी आईला ते खुप गोडच वाटत

    • @shaileshbhoir6999
      @shaileshbhoir6999 Рік тому +1

      अरविंद भाई कोणीही लिहूदे मंगळाष्टका तू सुद्धा स्वतः तयार करू शकतोस आणि शास्त्र किंवा साधू संता सारखा वागतोस का स्वतःच्या मनाने च वागतोस ना असं नाव नको ठेऊ कोणाला पण

  • @swatimane1370
    @swatimane1370 Рік тому +1

    दादा आवाज खूप छान्आहे. प्रत्येक मुलीला प्रेरणा देणारा हा संदेश खूप छान आहे.

  • @swapnilsureshshinde4089
    @swapnilsureshshinde4089 2 роки тому +12

    खूपच काळजाला भिडली रे भावा, अशी कुठंच नाही ऐकल्या मंगलाष्टका...आवाज् सुद्धा गोड आहे..🥲🥲

  • @savalaramjoshi2836
    @savalaramjoshi2836 2 роки тому +2

    Khup god aavaj mauli 🙏🌹❤️🥰

  • @dilipnachare2153
    @dilipnachare2153 2 роки тому +21

    मंगलअष्टका हृदयाला भिडली ...... खुप ऐकल्यात मंगलाष्टका पण हि खुपचं हृदय स्पर्शी होती भावा..... keep it up......👌👌🙏

  • @sanjaykhot9748
    @sanjaykhot9748 2 роки тому +1

    Khup sunder....aawaj hi khup chan ahe

  • @yuvrajshindevlogs
    @yuvrajshindevlogs 2 роки тому +26

    भाऊ खरच अप्रतिम गायलास, नकळता माझ्या डोळ्यातुन पाणी आलं, खुपचं मनाला लागल मला 🙏🙏🙏

  • @balajipatil1582
    @balajipatil1582 2 роки тому +2

    दादा खरंच खुप छान

  • @ashwiniakkewarmadhukar
    @ashwiniakkewarmadhukar 2 роки тому +6

    😭😭 thod eiktach dolyat pani aal 😭😭khup ch god aawaj 👌👌👌

  • @sauhridavlog24
    @sauhridavlog24 2 роки тому +2

    Hya Mangalashtka kuthehi aiklya tari radayla yet 😢

  • @swatip521
    @swatip521 2 роки тому +6

    1st time itak Sundar mangalashtak aikal. 💞It's too good. 💞💞Felt nostalgic. 💞 Truly heart touching. 💞

  • @savitabarsagade5669
    @savitabarsagade5669 2 роки тому +1

    Kharch khup chan... Hech manglashtk pratek lgnat mhnayla pahije... Natyala godwa prapt hoil..

  • @singerprathameshborkar7654
    @singerprathameshborkar7654  2 роки тому +186

    thnks all...खुप प्रतिसाद देत आहात.... खरच thnks

  • @jyotisalunkhe4842
    @jyotisalunkhe4842 Рік тому +1

    खूपच छान मंगलाष्टका

  • @varshadhakol1700
    @varshadhakol1700 2 роки тому +5

    खुप छान... डोळ्यात पाणी आल🥺

  • @jagrutipawar9658
    @jagrutipawar9658 2 роки тому +1

    खूपच सुंदर दादा 👌🏻👌🏻खरंच तो शन मुलगी आणि तिच्या आई वडिलांसाठी खूप अनमोल आणि काळजावर दगड ठेवण्यासारखा असतो

  • @appajigaikwad7272
    @appajigaikwad7272 2 роки тому +6

    एकच नंबर भाऊ

  • @girishmhatre6228
    @girishmhatre6228 Рік тому +1

    Khup sundar 🥰🤝

  • @mayuripawarpawar7916
    @mayuripawarpawar7916 2 роки тому +4

    Khup chhan aawaj ahe bhau tumcha God bless you 🤗🥰🥰👌👌👍👍👍👍👍

  • @surajmalusare955
    @surajmalusare955 6 місяців тому +2

    Khrch khup chan avaj ahe

  • @dhanubilari1993
    @dhanubilari1993 Рік тому +3

    भावा ह्रदयस्पर्शी आवाज आहे तुझा...आवाजाला जप...खुप छान आवाज आहे तुझा♥️👌

  • @rutikeshghaware5963
    @rutikeshghaware5963 2 роки тому +1

    @rutikesh ghaware खरच भावा खूप सुंदर आवाज आहे ...भावा खरच हे मंगलाष्टक मनाला लागले खूप गोड आवाज आहे...

  • @vishakhathakare5979
    @vishakhathakare5979 2 роки тому +85

    दादा खूपच अप्रतिम आवाज आहे तुमचा... ❤️

  • @karanbhilare7793
    @karanbhilare7793 2 роки тому +2

    भावाला दूर ठेऊ नको बहिणीला परखं मनू नको ||२||
    आठवण ठेव तू भावा बहिणीची ||१||
    साजली जन्मा जन्मी ची जोडी ||२||
    आईची छाया अंगावर ठेव तू
    बापाची माया विसरू नको तू।।२।।
    आठवण ठेव तू आई बापाची ।।२।।
    साजली जन्मा जन्मी ची जोडी।।२।।
    नवऱ्याच्या यातनेत राह तू
    सासू सासर्याच्या सेवेत राह तू।।२।।
    आठवण ठेव तू आई बापाची ।
    आठवण ठेव तू या माहेरा ची ।
    साजली जन्मा जन्मी ची जोडी।।२।।
    । कुर्यात सदा मंगलम शुभ मंगल साजरा ।
    ।।आईच्या मणी दाथल्या आठवणी
    आश्रू आले लोचनी।।
    ।।भावंडासी विसरूनको तू मुली
    जासी पती च्या घरी।।
    ।।रागाने कोणी बोलिता क्वचितही
    सोडू नको नम्रता।।
    ।।जा तू….. दिल्या घरी सुखी राहा
    ।।कुर्यात सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।

  • @mandakinishingare5368
    @mandakinishingare5368 2 роки тому +3

    तुझा आवाज काळजाला लागलं
    अश्रू आले डोळ्यात खरंच खूपच छान गातो

  • @hiramanpatil5027
    @hiramanpatil5027 2 дні тому

    कितीही ऐकल तरी अपूर्ण वाटतय.अश्रू आलीत खरोखरच डोळ्यात

  • @maheshmhare395
    @maheshmhare395 2 роки тому +3

    सुपर आवाज भावा डोळयांतून पानी आला 👌👌👌😢😢😢

  • @namratachaudhari7685
    @namratachaudhari7685 2 роки тому +1

    खुपच सुंदर आवाज आहे. मी तर हा विडीओ 5,6 वेडा बघीतला...

  • @आदिक्षाभोईर
    @आदिक्षाभोईर 2 роки тому +165

    खूप सुंदर भाऊ मला पण एक मुलगी आहे तुझा आवाज ऐकून मला माझ्या मुलीची आठवण झाली 👌😭😭

    • @janvikawle3957
      @janvikawle3957 2 роки тому +10

      खरंच di. मला पण माझ्या मुलीकडे बघून रडायला आलं. आता 4 year ची आहे. तरी पण.

    • @suhasshelake5712
      @suhasshelake5712 2 роки тому

      Ho.ka

    • @prasadsonar7316
      @prasadsonar7316 2 роки тому

      Paise valyala dili asel

    • @sanjaygharat8437
      @sanjaygharat8437 2 роки тому

      o

  • @andytechexplorer2688
    @andytechexplorer2688 2 роки тому +1

    Khup chaan gaylas mitra. ....Pan he mangalasthake navhat geet hot

  • @dineshghanekar3987
    @dineshghanekar3987 2 роки тому +3

    Khup chan. Sir