गणपती बाप्पासाठी सुंदर फेटा | Easy Feta making for Ganpati | Perfect Feta making with measurements
Вставка
- Опубліковано 29 сер 2022
- गणपती बाप्पासाठी सुंदर फेटा | Easy Feta making for Ganpati at home | Feta masa banvaycha
In this video I am showing you how to make beautiful Feta for Ganapati Bappa at home. In this video I have given measurements for Feta, so it will help you to make feta at home. Please watch this video and enjoy.
Material Used :
▪︎ Fabric For Feta
▪︎ Paper Canvas
▪︎Cardboard
▪︎ Golden cord
▪︎ Pendant
▪︎ Moti
▪︎ Allfix
▪︎ Needle and Thread
*****Music Used *****
UA-cam Audio Library
*************************
#UA-cam #VilasiniKalaDalan #kaladalan #Artandcraft #Art #Craft #create #DIY #handmade #homemade #handicraft #easymaking #गणपतीबाप्पासाठीफेटा #easymakingfetaathome #fetakasabanvaycha #ganpatidecoration #ganpatifeta #ganpatipheta #fetamakingathome #phetamakingathome
If you liked the video please do subscribe my channel.
Keep supporting me so I can continue to provide you with my new works.
-------------------------------------------
Thank you for watching.
------------------------------------------ - Навчання та стиль
Khup chan mlahi asach banvaycha hota thanks 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर
Thanks
Wow excellent 👍
Thank you.
Tumhi khup chan feta tayar kelat pn hech jr tumhi bolun dakhvle aste tr aankhin khup chan vatle aste
खूप साध्या आणि सोप्या पद्धतीत शिकवलं आपण मी नक्की ट्राय करेन
Khuup sunder👌🏻
Thanks
👌👌
🎉
भारी ❤
Thanks.
Thank you very much
You are welcome
Nice 🥰🥰🥰
Thanks
चिपकवण्यासाठी जो ट्यूब वापरला त्याचे नाव काय आहे .खूप छान बनवला तुम्ही फेटा.मी पण करून पहाते
Fevicol Allfix वापरा.
Which glue u r applying?
Use fabric glue or Allfix.
Fetyasthi saree konti ghetali
कोणतीही काठपदराची साडी किंवा एक मीटरचा काठपदराचा ब्लाऊज पीस, तुमच्या आवडी नुसार.
खुपच छान आहे पण मला एक विचारयच आहे कि वेगवेगळ्या मापात कसे करायच
धन्यवाद. वेगवेगळ्या मापासाठी तुम्ही मुर्तिच्या डोक्याचा घेर घेऊन फेटा तयार करा. वेल्क्रो लावायचा असेल तर घेरात वाढीव माप घ्या. नाडी लावण्यासाठी वाढीव मापाची गरज नाही.
वेल्को म्हणजे
हा फेटा कीती फुट मुर्ती साठी होऊ शकतो
दीड फुटाच्या मुर्तीसाठी
गेल्या वर्षी बनविले होतं खुप मोठी स झाला होता लहान बनवण्यासाठी माप किती घ्याच तुराच लांबी किती घ्याची
योग्य मापाचा फेटा बनविण्यासाठी माझा latest video पहा.
Mi tumala support kelay Tumi mala kara na
फेटा बनविण्यासाठी साहित्य कोणत्या दुकानात मिळते
कपडा, दोरी,स्पंज, पेपर कॅन्व्हास टेलरच्या दुकानात, व मोती, पेंडन्ट Art & Craft च्या दुकानात.
कपाडाचे मापं किति घेतला आहे तो सांगा
1 मी किनारीचा ब्लाऊज पीस किंवा साडीचा पीस
सफेद कलरचं काय वापरला आहे कॅनव्हास की कार्ड पेपर
पेपर कॅन्व्हास, कुठच्याही टेलरच्या दुकानात मिळेल, उलट कपड्यावर इस्त्री करून चिकटविणे.
@@vilasinikaladalan मी तुमच्या सारखा फेटा तयार करून बघितला खूप छान तयार झाला सगळ्यांना आवडला पण
Blauj pis mde bsto ka
दोन्ही बाजूला काठ असलेला ब्लाऊज पीस चालेल.
Ok thanks
मला फेटा हवा आहे कुठं भेटेल
खुप सुंदर
Thank you.
👌👌
Thanks.