Success Story of Social Forestry, Dhule : Documentary : by AV FACTORY | Akshay Gaame

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 3

  • @yogeshkatare85
    @yogeshkatare85 6 років тому

    Very nice initiative by forest department of Maharashtra govt.
    Nice informative video

  • @ajitirkal4954
    @ajitirkal4954 6 років тому +1

    पर्यावरण साठी झाडे लावा, देश वाचवा, दुनिया वाचवा.
    खूप सुंदर चित्रीकरण त्याच बरोबर एक यथोचित उपक्रम देखील.
    नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण तसेच संवर्धन हा फक्त राज्य स्तरावरील, अथवा राष्ट्रीय मुद्दा राहिला नसून तो कधीचाच आंतर्राष्ट्रीय झालेला आहे, वने नैसर्गिक स्त्रोतांचा त्याच प्रमाणे मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग असून त्यास अनन्यसाधारण असे महत्व आहे. दिवसागणिक होणारा पर्यावरणीय बदल व त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम ह्या सर्व गोष्टींचा विचार करून सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून त्याच बरोबर अशा स्वरूपाच्या अभियानांना वेगवेगळ्या माध्यामातून प्रसारण करण्याचे धोरण आखणे हि एक मोठी आणि तितकीच आवश्यक बाब आहे.
    प्रस्तुतचा माहितीपट , ज्या पद्धतीने सादर केला गेला आहे, त्यापद्धतीने जर 'सामाजिक वनीकरण, ह्या मोहिमेचे प्रसिद्धीकरण केले गेले तर निश्चितपणे आपणांस वनीकरणाचा होणारा ऱ्हास त्याचप्रमाणे तो होऊ नये म्हणून विविध स्तरावर केले जाणारे प्रयत्न व त्यांच्या 'यशोगाथा' च्या स्वरूपात समाजात प्रचार आणि प्रसार होण्यास नक्कीच मदत होईल.
    झाडे लावा, जीवन वाचवा, या धरती चे स्वर्ग बनवा.

  • @akshaygaame8246
    @akshaygaame8246 6 років тому +1

    Excellent work....👌👌