Deh Petude | De Dhakka 2 | Marathi Song 2022 | Gauri Ingawale | Riya Bhattacharya | Hitesh Modak
Вставка
- Опубліковано 19 лип 2022
- #dedhakkaii #dehpetude #marathimovie
Video Palace Presents Navratri 2022 Special Deh Petude (देह पेटूदे ) Official Video Song from Marathi Movie De Dhakka 2 (दे धक्का २) Music By Hitesh Modak Hee Anokhi Gaath Song from the movie Panghrun. Penned down by Neha Shitole.
आधी नमन नमन शिवरायाला...
तुळजाभवानी महालक्ष्मीला...
Credits -
Song - Deh Petude
Movie - De Dhakka 2
Directors - Mahesh Manjrekar, Sudesh Manjrekar
Producers - AVK Entertainment, Skylink Entertainment
Starring - Gauri Ingawale, Makarand Anaspure, Siddharth Jadhav, Medha Manjrekar and Shivaji Satam
Audio Credits :
Music Composer - Hitesh Modak
Lyricist - Neha Shitole
Singer - Riya Bhattacharya
Arranged & Produced by - Hitesh Modak
Guitars & Strokes - Esani Dey
Percussions - Pratap Rath, Bhimrao Mohite, Raju Kulkarni, Varad Kulkarni, Ratnadeep Jamsandekar, Prabhakar Mosamkar
Bass Guitar - Sujay Dey
Shehnai - Omkar Dhumal Woodwinds and Horns - ID Rao
Flute - Kiran Vinkar
Additional vocals - Sushmirata Dawalkar, Ketaki Bhave, Gauri Bodhankar
Sayali Mahadik, Riya Bhattacharya, Pranil More, Somesh Narvekar, Dhananjay
Mahaskar, Nimish kaikadi, Satyam Kumar Mayur
Mixed & Mastered by - Abhishek Khandelwal at yrf studios .
Recorded by - Shantanu Hudlikar, Abhishek Khandelwal & Manasi Tare at Yashraj Studios
Engineer Assistant - Dileep Nair.
Hitesh Modak Assistant - Mohan Srivastava
Choreographer - Phulawa Khamkar
Music on - Video Palace
Listen To This Song On :
Wynk -
open.wynk.in/kdnAYTaaPrb
Saavn -
www.jiosaavn.com/song/deh-pet...
Gaana -
gaana.com/song/deh-petude
Amazon Music -
www.amazon.de/s/ref=nb_sb_noss...
itunes -
geo.itunes.apple.com/at/album...
Spotify -
open.spotify.com/album/6TQfPNs...
Resso -
m.resso.com/ZSRLmJxby/
Set 'Deh Petude' song as your Mobile Callertune (India Only)
Airtel Subscribers Dial 5432118487660
Vodafone Subscribers SMS CT 13529286 to 56789 Idea Subscribers Dial 5678913529286
BSNL (South / East) Subscribers SMS BT 13529286 To 56700
Lyrics :
आधी नमन नमन शिवरायाला
आधी नमन नमन शिवरायाला
तुळजाभवानी महालक्ष्मीला
तुळजाभवानी महालक्ष्मीला
आधी नमन नमन शिवरायाला
आधी नमन नमन शिवरायाला
देह पेटला पेटला पेटला
देह पेटला पेटला
देह पेटला पेटला पेटला
देह पेटला पेटला
देह हा पेटू दे
राख उडू दे खुशाल
देह हा पेटू दे
राख उडू दे खुशाल
रांगड्या मातीतून
जन्म घेऊदे मशाल
रांगड्या मातीतून
जन्म घेऊदे मशाल
उघड्या डोळ्यांनी
मूरत पहा देशाची
गाते आज तुमच्यापुढं
किरत महाराष्ट्राची
आज ह्या शाहिरा
सूर लाभू दे
ताल नाद अंतरी
आज घुमू दे
आज ह्या शाहिरा
सूर लाभू दे
ताल नाद अंतरी
आज घुमू दे
हा जी हा देह पेटू दे
हा जी हा राख उडू दे
शाहिरा सूर लाभू दे
हा जी हा हे ची दान दे
हा जी हा देह पेटू दे
हा जी हा राख उडू दे
शाहिरा सूर लाभू दे
हा जी हा हे ची दान दे
हे.. अंधार लंघुनी ये
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
हे हे हे
तू वणवा होऊन ये
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
पातशाही आता नाही
वार आतूनच होई
आग अभिमानाची विझली
आस नाही आता उरली
लाही अंगा अंगाची होई
ठिणगी वाट तुझी रे पाही
शिवराया गोंधळा येई...
शिवराया गोंधळा येई...
जात शाही माजली ही
भावकी अन् गाजली ही
रात्र वैऱ्याची रे आली
रयत साद तुला रे घाली
हाती पेलून आता घेई
तलवार भवानी आई
शिवराया गोंधळा येई...
शिवराया गोंधळा येई...
शिवराया गोंधळा येई...
शिवराया गोंधळा येई...
शिवराया गोंधळा येई...
शिवराया गोंधळा येई...
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
Enjoy & Stay Connected with us
Like us on Facebook : / videopalacemovies
Subscribe us on UA-cam : ua-cam.com/users/subscription_c...
कोना कोणाला (03:16) ला अंगावर काटा आला..?
उद उद..
(04:05) शिवराया गोंधळा येई..
पाठी स्क्रीन वर महाराजांना पाहून खूप भरून आले..
इंग्लंड मध्ये महेश सरांनी छत्रपती शिवाजी महारांचे जबरदस्त चित्रीकरण....
जय महाराष्ट्र
Mi jeva jevha he song aikate angawar kata yeto ch... Khup chhan lyrics, music sarwa ekdam apratim
0:10 आधी नमन नमन शिवरायांना 🙏🏼🚩🔥
3:52 तर ऐकूनच अंगावर शहारे येतात
जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभुराजे 🛐🚩🙏🏼
Ho . Jai shivray Jai shambhu raje
Bigining la ekdam angala katach yeto as manat josh yeto
🙏🏻🚩🙇🏻
3:52 मी हेच ऐकण्यासाठी आलो होतो
02:25 masterpiece
महाराष्ट्रातील आपल्या रीती, संस्कृती,पारंपरिक पद्धती अजून जिवंत आहेत..... आणि त्या अश्या गाण्यांमधून जपल्या जाताय याचा आनंद आहे
आधी नमन नमन शिवरायाला ....🚩🚩 खरंच अंगावर शहारे ऊभे राहतात हे गाण ऐकताना. ... आज ह्या शाहिरा सूर लागू दे
काल नाद अंतरी आज घुमू दे ❤❤
4. timepass च्या फडतूस lovable पेक्षा हि अशी गाणी मराठी मध्ये पाहिजेत ह्याला म्हणतात संगीत अप्रतिम
5. सध्या धांगडधिंगा ऐकण्यापेक्षा अशी गाणी ऐकल्यावर मराठी असल्याचा अभिमान वाटतो
आधी नमन शिवरायांना..!👌👌🚩🚩
जय भवानी जय शिवराय..!
जय महाराष्ट्र ,सर्वांना विनंती हा चित्रपट hit झाला पाहिजे मराठी सिनेमा पुनर्जीवित करायला हवेत . 🧡
गाण्याच्या नावावरून तरी वाटतय की हे गाणं खरचं सुंदर आहे आम्हाला आवडला आमची ही इच्छा आहे की मराठी पिक्चर देखील जगभरात पसरले पाहिजेत
Nice thought ❤️❤️🙏
Kiti chan ahe song wow #maay Marathi song 2022m.ua-cam.com/channels/5RrWujkklj82TY75-p1Emw.html?noapp=1
I hope you like share subscribe
ğ
Kharay brother 🚩🚩
Ho sir
Don't underestimate the power of any मराठी माणूस 🚩🔥
dont underestimate the power of any manus.
bolne mei kya hai haha
@@BlokeBritish 😍💯🙌
ua-cam.com/video/XKN193liFBU/v-deo.html
Jay Maharashtra 🚩
@@BlokeBritish Yedzhavyaaa Gap Re @Pakistani Haramiiii Saalyaa ●■■■■
प्रतेक मराठी माणसाला थेट्रात जावं लागतंय😍👍🚩
पुन्हा दे धक्का
Now we can see the magic of the music…ह्यामुळे बॉलीवूड पेक्षा आपली मराठी कधीही जगात भारी
arre mai bhi Ambani se jyaada ameer hu.
bolne mei kya hai hahaha
@@BlokeBritish #Areee Mag Tuziiii Aai-Baap Ghaal Saalya Pakistani Mullya Bhadvyaaa Gandichi Aulaad Bhadve Saale Haramkhor Kom Bullahuchukber Nikalllll Laude Fake ID Saala Bhadvaaa Bhangaarrr Niggg Challlll Saalyaaa Gaandu Deshdrohi Pakistani Bhadva 😈💀👿☠💔🖤💯🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
@@vinayakpunekar7718 hahahahahahahahahahahahahahaha
@@BlokeBritish बोलने मे नहींहिंदुस्थान मे मराठी इंडस्ट्री aur मराठी माणूस है सुपर स्टार
@@BlokeBritish are tuza problem kay aahe jaude tandlat Jase khade astat tasa tu aahe 😏
कमाल लिहले आहे गाणं देहाला मशालीची प्रतिकात्मक उपमा देने ही कल्पनाच कमाल आहे .
देशी ते परदेशी दोन्ही पातळी वर गाणं तितकाच sound करतंय ही संगीतकाराची जादू,
जे चित्रपटाला समांतर जातंय. शिवराय गोंधळा येई हे आज वरची कमाल hook line ठरतेय
2024 मधी कोण एकत आहे हे गाणं ❤
Yes daily listen for motivation
वा इंग्लैंड मधे सुद्धया आधी नमन
शिवरायाला 👏🏻
अक्षरशः अंगावर काटा आला
पातशाही आता नाही वार आतूनच होई पासुन पुढे (03:51)
अभिनंदन सर्व टिमचे
What a song
❤🚩😍✨
आधी नमन नमन शिवरायाला...
तुळजाभवानी महालक्ष्मीला...
तोड नाही पण "उगवली शुक्राच्या चांदणीला"......फुलस्टाॅप.
कोरस तर अप्रिम आहे..... खरचं.🚩💖❣️👍 खूप छान वाटलं.... (🎵🎶🎧एकांत)
हितेश मोडक सारखा उत्तम तरुण संगितकार मराठीला लाभला हे नशीबच! 💜
अंगावर शहारे येतात हे गाणं ऐकल्यावर. अभिमान वाटतो या मराठी मातीत जन्माला आलो जय शिवराय ❤
2:00 Goosebumps lyrics🔥
संस्कृती माझ्या राजेंची संस्कृती माझ्या राज माता जिजाऊंची संस्कृती माझ्या महाराष्ट्राची संस्कृती प्रत्येक मराठी माणसाची 🚩🙏
चारही दिशांना मराठी डंका वाजलाच पाहिजे.
# काय म्हणता # अटकेपार झेंडा 🚩
# कामाला सलाम
जबरदस्त गाणं आहे.ऐकूनच अंगावर शहारे येतात🔥🔥🔥
जय शिवराय
💝💝
गाण्याची सूरवात काय भारी....आहे...खूप छान शेवट पर्यंत बघायला भाग पाडते ❤️...... जसा दे धक्का च Title गाण्यामध्ये बाज होता असा एखाद् गाण असायला हवे..... पहील्या दे धक्का ची सगळीच गाणी भारी....होती स्पेशल title song आणि त्या मधल ते कडव वाट चालावी चालावी...मनाला भिडून जात अजूनही ती गाणी खूप आवडतात..... गाणी हिट तर सिनेमा हिट हे आजकालच समीकरण झाल आहे.....दे धक्का २ पण सुपरहिट व्हावा ह्याच शुभेछा..... ❤️
शिवराय गोंधळा येई .. 🌺🧡🙏🧡🌺
King of million heart Chatrapati Shivaji Maharaj 🚩🚩🚩
It was amazing to be a part of this beautiful song & movie. Congratulations to the entire team. Much love 🤍
Very nice work Tai ❤️
🤍🤍
Great work
Yes Riya mam Nice work your voice is so soothing
Wow riya di u killed it❤❤😍🔥😘
जय शिवराय जय महाराष्ट्र देशा.... आपली नाती आपली मानसे , आपली संस्कृती....🚩🙏
Siddharth jadhav entry gives the real goosebumps. his small appearance also energize you. 🔥
joker ka entry tujhe goosebump deta hai.
tera goose ko manna padega hahaha
@@BlokeBritish काय रे भडाव्या तूझ्या कॉमेंट्स भरपुर येतं आहेतः,
@@BlokeBritish भावा तु सद्या जोकर वाटतो आहे. तुझ्या विचारांची लायकी तु चार चौघात तु स्वतःच दाखवून देतोय.
@@paramrajumardand5531 Parry jhoot mat bol
@@BlokeBritish khar boltoy to/ti
काय पाहिलं आणि काय ऐकल यावर विश्वास बसत नाही आहे....कितीतरी दिवसांनी अंगावर काटा आणणारे visuals आणि त्याच तोडीच उत्कृष्ट संगीत ऐकायला मिळाल.....
पहिलीच ओळ डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आनणारी...👌👍
धन्यवाद... #mahesh_मांजरेकर_sir
पाच ऑगस्ट पासून आपल्या जवळच्या किंवा जरा दूरच्या चित्रपटगृहात जाऊनच आपला पाठिंबा दर्शला
🙏🙏🙏
Don't underestimate the power of marathi manus...🚩🚩
❤❤
1. I’m fan of Ajay Atul and I must say this is really appreciating Music By Hitesh…God Bless you Hitesh long way to go.
हितेश मोडक म्हाजे पैसा वसुल आहे. आवडलंय गाणं !
❤🚩Shri Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay ❤🚩🇮🇳
Jay🚩🚩🚩🚩
जुनी गाणी नवीन करून विकण्यापेक्षा हे असं संगीत मंत्रमुग्ध करतं आणि प्रेक्षकांना आवडतं ❤️
This was unexpected from marathi industry…what a song..music…choreography and lyrics..superbbbb
What do you mean by "unexpected from Marathi industry" ? Marathi industry has produced far better stuff than this lol
मस्त झालंय गाणं पन शेवट खुप छान शिवराय गोधळा येई भारीच वाटलं
Maja aleli theatre mde bagayla he song.. ❤❤❤❤ goosebumps when puneri dhol came from back.. It was surprise package
Ajay Atul and Hitesh Modak are the saviour of Marathi Music Industry RN
9. This song deserves the award for the best music❤️❤️❤️❤️
जय महाल्क्ष्मी नमो नमः 🙏🔱❤ आई तुळजाभवानीमाता की जय 🙏🔱❤
हितेश मोडक is blessed with some divine powers. He's ability to heal and make all our hearts 🥰 is something else! 🌟
नेहा शितोळे...Big बॉस.....गानें ( Lyrics) खूप छान लिहले आहे👍🌹
एक विनंती प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट गृहात जाऊन बघावा जय महाराष्ट्र ❤
पांघरूण आणि आता दे धक्का दोन्ही सिनेमांमध्ये अप्रतिम संगीत दिला आहेस मित्रा....एक नंबर 👍
Lyrics after 3:52 just awesom very curious and excited for the context of this song in film😍👍🙏🙏
14. Riya Bhattacharya what a song Hitesh modak what a composition you both nailed it!!!!!!!!!😨
खूप सुंदर
गाणं फार आवडलं....सध्या मराठी industry अजय अतुल , हितेश मोडक ह्यांच्यासारख्या संगीतकारांमुळे सातासमुद्रापार पोहचली आहे ❤️
शुभेच्छा
जबरदस्त गाणं आहे गाणं ऐकूनच अंगावर शहारे येतात जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सिनेमा नक्कीच छान असणार....गौरी खरचं चांगली ॲक्टर ,डान्सर आहे
अप्रतिम गीत शब्द नाहित्त व्यक्त करायला 👏🏻 मनापासून अभिमान आहे या मराठी मातीत जन्मल्याचा जय भीम जय शिवराय नमो बुद्धय जय शंभुराजे जय संविधान 🤗
Carry on marathi chitrapat...❤️✨🚩
आपली मराठी साऱ्या जगात न्यारी अन साऱ्या जगात भारी 🚩🚩🚩
मराठी संगीत आता अटकेपार झेंडा रोवत आहे🚩🚩
अभिमान व गर्व आहे मराठी असल्याचा🚩🚩
आधी नमन शिवरायाला🙏🚩🚩
🙏🙏जय जिजाऊ🚩🚩
🙏🙏जय शिवराय🚩🚩
7. I’m fan of de dhakka series thank you mahesh manjrekar for bringing it back. The music of 2nd part is much more rich than the first one.
Song is very Beautiful, Music, Lyrics, Choreography is amazing, Best Wishes from team CGP.
Yes Its Fact
😍😍
Superb Sir
Aree yaar....
शब्द अपुरे आहेत,osm yaar really osm❣️❣️❣️❣️❣️
Superb lyrics and Music. Nice dance by Gauri 👌
music 👏👏👏👏👏
lyrics by Neha shitole shabaash 🙌🙌🙌👏👏👏👏👍👍👍 dance damdaar
Choreography needs the equal appreciation😊 wonderful work by the entire team❤
मी रील पाहून आलो आहे गाणं आयकला सुदंर गाणं आहे ❤❤
12. After Anokhi gaath Mr. Hitesh is Ruling The Marathi Industry…super duper hit haii bossss❤️❤️❤️
पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत हे गाणं... Creativity ला तोड नाही.
जय शिवराय जय शंभूराजे जय हो काय भारी सुरवात केली आहे तुम्ही गाण्याची वाह्ह खूप छान वाटलं आठवण आली..... मझ्या देवाची शंभू देवा
खुप छान वाटल खुप मस्त मराठी गान आहे🙌💯👑🚩
1 Number music....
गौरीचा डान्स खूप सुंदर आहे😍😍😍👏👏👏👏👏👏👏❤️❤️💃💃💃❤️❤️💃💃💯💯🔥🔥🤩🤩
What amazing Last 2 minutes beats up music listen Headphones 🎧 awesome love Marathi beats , proud be Maharashtrian 🚩🚩🚩
.,
Proud be Marathi ❤
अक्षरशः काटा येतो जेव्हा देह पेटुदे हा शब्द कानावर पडतो तेव्हा
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
अस्सल मराठी गाणी 🤩🔥🚩
दे धक्का चा फॅन तर होतोच पण आता ह्या संगीत आणि डान्स मुळे दे धक्का 2 चा जबरा फॅन झालो 😍
This song gives another level of positive Vibes 😌😌
शेवटी शेवटी खूपच emotional especially end part !🙏🏼
अप्रतिम, कल्ला करेन हा पिक्चर, उस्तुकता कायम ❤️
खूप सुंदर🙌😍
शिवराय गोंधळा येई.... 😍😍😍😍🙏🏻🚩🚩🚩
Jay Maharashtra ❤️👍🙏
Har har Mahadev shambhu jai shivaji jai bhawani🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
काय ते संगीत काय त्यो डान्स काय ते शब्द सगळं okay मध्ये हाय
जय जिजाऊ जय शिवराय 🧡🚩 जय श्री राम🧡🙇🚩
नमन शिवरायांना हवं होत शिवरायाला नाही 🙏🏻
ह्या गाण्यासारखी अजून गाणी मराठीत यायला हवीत..
सुंदरच गीत Neha Shitole Tai ❤️💐👌👌👌👌
De dhakka petu de 🔥punha ekda 🤌⚡⚡⚡
आई तुळजाभवानीचा आशीर्वाद सर्वांना लाभो
जय महाराष्ट्र ⛳
riya di!!! proud of you... aapne bokaro or bengali ka naam roshan kiya h
Chatrapati shivaji maharaj ki jay 🚩
we need more songs Like this sir ❤❤❤
Shevat😍🙌✌
Boycott Bollywood please marathi movie la support kra, jai shri ram🙏, Shri chatrapati shivaji maharaj ki jai🙏 ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
जय शिवराय 🙏
Sidharth jadhav entry ❤❤
Hitesh modak ek no song
हितेश च्या गाण्यात काहितरी जादू असते.. ऐकत रहावस वाटत 😌❤️
जय शिवराय 🚩