त्यांचे आजही चित्रपट बागितले तर पोटभर हसुयेतो असले कलाकार अजून आमचा सोबत असायला हवे होते जर आजही त्या असते तर मारती चीत्रपत industry आज वेगळ्याच नजरेत पाहायला भेटला असता 🙏🏻🙏🏻 Miss you लक्ष्मीकांत sir 🤍
बरोबर लक्ष्याची कोणासोबत ही बरोबरी होऊ शकत नाही, तसेच अशोक सराफ यांची सुद्धा कोणाशीही बरोबरी होऊ शकत नाही, सचिन, लक्ष्या व अशोक सराफ ह्या त्रिकुटांचे चित्रपट कितीही वेळा बघितले तरी बोअर होत नाही 🥰🙏🏼🥹🫡 ऐसे कलाकार पुन्हा होणे नाही 😍
काय पणं बोलता.. लक्ष्या बद्दल बोलताना विचार करा... खूप मोठा कलाकार आहे..अजूनही लक्ष्या, अशोक सराफ, सचिन, महेश कोठारे सारखे एकही नट नाही.. या सर्व कलाकारांच्या जवळ जोश आहे, खरे पना आहे..
माणुस, माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस😢. हा चित्रपट पहा वास्तविक कलाकार फक्त लक्ष्मण कांत बेर्डेच होता... एक होता विदूषक हा पण
अहो काय राव...कुठे लक्ष्मीकांत सर .. कुठे भारत जाधव कोणाची तुलना तुम्ही लक्ष्मीकांत सरांबरोबर करताय.. लक्ष्मीकांत सर सुपरस्टार होते ,आहेत आणि राहणारच..
मराठी चित्रपटत लक्ष्मीकांत बेर्डे एक हिरो आम्ही रविवारी कुठ पण असो 4 वाजता टिव्ही समोर हजर लक्ष्मीकांत बेर्डे चा चित्रपट बघायला. आणि ते गेले त्या वेळी असे वाटले आपल जवळ च माणूस गेल.
लक्ष्मीकांत बेर्डे हे एक महान अभिनेते होते. त्यांच्या इतकी उंची गाठणे कोणालाही शक्य नाही. कृपया त्यांच्याशी कोणाचीही तुलना करु नका.महाराष्ट्राच्या मनाला वेदना होते.
One of the best star⭐.. लक्ष्मीकांत बेर्डे...अशी त्यांची एकपण movie नाहीये की जी मी पाहिली नाही....😊... त्यांना अजून एकदा भेटण्याची इच्छा होती, परंतु तो पर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली...😢😢
खरं तर जो व्यक्ती शून्यातून आपलं विश्व निर्माण करतो ना त्याला असुरक्षिततेची भावना उभ्या जन्मात कधी वाटत नाही.. आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची तुलना कोणाचीच होऊ शकत नाही...❤
आज इतकी वर्ष झाली तरी लक्ष्या मामाला विसरता येणे शक्य नाही तो आला त्यानं पाहिलं जिंकून घेतल सार या ओळी त्यांच्या जीवनाला सार्थ ठरणाऱ्या होत्या जो वर विनोद जिवंत आहे तोपर्यंत लक्ष्या मामाला रसिकांच्या मनात अढळ स्थान आहे
अरे काय चाललंय तुमचं...! लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे सौ सोनार की, और एक लोहार की...!! मरगळलेल्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नवचैतन्य आणणारी अभिनव जोडी लक्ष्मीकांत बेर्डे तथा अशोक सराफ...!! किंबहुना लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे..! आणि लक्ष्मीकांत बेर्डे तथा सचिन पिळगावकर..!!
लक्ष्मीकांत बेर्डे यांची तुलना कोणाशी च होऊ शकत नाही...... त्यांची अभिनयाची आणि कार्याची गुणवत्ता इतकी महान आहे की कोणी त्यांच्या पायाची धूळ होणे पण शक्य नाही.....
अहो महाशय..! तुम्ही काय बोलतात हे कळतंय का..? काजव्याची आणि सुर्याची का तुलना करतात...! अत्यंत मोडकळीस आलेल्या मराठी चित्रपट सृष्टीला सोनेरी दिवस दाखवणारा अभिनेताच नव्हे तर अभिनयाचा बादशहा म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे..! आणि तुमचा त्या भरत जाधवाची पात्रता तरी आहे का..? आमच्या लक्ष्या मामाच्या बाजुला पण उभी राहायची...! अजय देवगण, सलमान खान, शाहरुख खान, हे लोकं चाहते होते आमच्या लक्ष्या मामाचे...! उगाच एखाद्याची हुजरेगिरी करताना आपण कोणाबद्दल बोलतोय याचं भान ठेवा...!
Khup miss karto.... Akhe balpan Laxmikant sir ani ashok saraf sarana pagat pahat aamhi mote zaalo.. Aaj hi aamhi aamchya maulana siranche june chitrapat dakhato.. Tehi bharbharun daad detat... Pan ata sir ka nahi disat ya prashanani halhalun jato... We salute you sir and love you all the time. ❤❤❤❤❤
एकदम बरोबर भरत हा टाईम पास नट आहे,लक्ष्मीकांत बेर्डे ब्रॅण्ड आहे ,आणि त्याची तुलना फक्त दादा कोंडाके चे जुनियर एव्हढा होऊ शकतो,कारण दादा च्या नंतर हेच हाडा मासाचे खरे कलाकार आहेत -लक्ष्या +अशोक
लक्ष्मीकांत बेर्डे ह्या कलाकारांची बरोबर कोणत्याही कलाकाराला जमनार नाही... अशोक सराफ, सचिन पिळगांवकर...यांचीही लायकी नाही लक्ष्मीकांत बेर्डे ची बरोबरी... अख्या महाराष्ट्र त्याला फक्त लक्ष्या म्हणायंचा..
आजही टीव्हीवर तितक्याच आवडीने लक्ष्याचे मराठी चित्रपट लागल्यानंतर पाहिले जातात असा कलाकार पुन्हा होणे नाही महाराष्ट्राला त्याने खळखळून हसवलं असा माणूसच होणं शक्य नाही .... लहानपणी लक्ष्याच्या मालिका चित्रपट पाहण्याची शाळेतून आल्यानंतर शनिवारी रविवारी पाहण्याची मजा काही औरच होती
Ho, Dautchi bhumika LAXUMIKAN berde siranshivai casting karn impossible ani jabbar patel hyan sarkhech director pahie kaaran ek hota vidushak ani etd project hands off
माणुस, माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस😢. हा चित्रपट पहा वास्तविक कलाकार फक्त लक्ष्मण कांत बेर्डेच होता... एक होता विदूषक हा पण
Marathi hindi semema sustritil ek nob aabhineta aahey miss you amhi tyachey pichar kayam pahto kiti Vela pahiley sagtahi yenar nahi tarihi bor hot nahi miss you
असा कलाकार पुन्हा मराठी चित्रपट श्रुष्ट्री मध्ये पुन्हा होणे नाही सदैव आठवणीत राहील हे व्यक्तिमत्त्व😪😪
Marathi ani hindi
अगदी बरोबर आहे
मराठी चित्रपटांतील सतत सर्वाना हसवणारे लक्ष्मीकांत बेर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🥺🙏😭
त्यांचे आजही चित्रपट बागितले तर पोटभर हसुयेतो असले कलाकार अजून आमचा सोबत असायला हवे होते जर आजही त्या असते तर मारती चीत्रपत industry आज वेगळ्याच नजरेत पाहायला भेटला असता 🙏🏻🙏🏻 Miss you लक्ष्मीकांत sir 🤍
❤
खरंय 🎉🎉😂😂😅😮
अगदी बरोबर
हे सगळं खोटं आहे त्यांची तुलना कोणाबरोबर ही होऊ शकत नाही Miss you sir
agree
अगदी बरोबर
लक्ष्या जर नॉर्मल माणसाऐवढ आयुष्य जगला असता ना तर.. आपल्या लक्षाला भारतरत्न मिळाला असता.. लिहून घ्या 💔 miss you Lakshya
100 टक्के❤
लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे शुद्ध कॉमेडी.
तुम्ही कायम स्मरणात रहाल. खूप मिस करतो तुम्हाला. 😭😭😭😭😭😭
कुठे लक्ष्मीकांत बेर्डे कुठे भरत जाधव काय तुलना करता अहो नुसतं लक्षा म्हणलं की प्रेक्षक कास वेड होत होत. एकदम शुद्ध कॉमेडी
एकदम rong
बरोबर लक्ष्याची कोणासोबत ही बरोबरी होऊ शकत नाही, तसेच अशोक सराफ यांची सुद्धा कोणाशीही बरोबरी होऊ शकत नाही, सचिन, लक्ष्या व अशोक सराफ ह्या त्रिकुटांचे चित्रपट कितीही वेळा बघितले तरी बोअर होत नाही 🥰🙏🏼🥹🫡 ऐसे कलाकार पुन्हा होणे नाही 😍
Judge karnara tu kon bhadkhau bhadya
आपल्या नावावर प्रेक्षकांना खेचणारा दादा कोंडके यांच्या नंतर मराठीतील एकमेव अभिनेता.
Ekmev nahi mhanata yenar pan great abhinete hote yat vadach nahi
काय पणं बोलता.. लक्ष्या बद्दल बोलताना विचार करा... खूप मोठा कलाकार आहे..अजूनही लक्ष्या, अशोक सराफ, सचिन, महेश कोठारे सारखे एकही नट नाही.. या सर्व कलाकारांच्या जवळ जोश आहे, खरे पना आहे..
अगदी खरे आहे
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सारखा कॉमेडी करणारा आज पर्यंत मी बघितला नाही आज जर ते असते तर ही कॉमेडी विश्व अजून बघन्य
सारखे असते❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माणुस, माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस😢. हा चित्रपट पहा वास्तविक कलाकार फक्त लक्ष्मण कांत बेर्डेच होता...
एक होता विदूषक हा पण
💯 रडणार हा चित्रपट बघितल्यावर 😢
भरत जाधव हा लहान कलाकार आहे आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे सर्वोत्तम कलाकार होते, आहे आणि राहणार सर्व प्रेक्षकांच्या हृदयात 💐🙏.
अगदी बरोबर बोललात
लक्ष्मीकांत बेर्डे असे मोठे अभिनेते होते की त्याचीं तुलना भरत जाधव सारख्या छोट्या कलाकार शी होऊच शकत नाही...
Doghe hi changalech kalakar ahet
विचार खूप छोटे आहेत तुझे.
Doghehi Uttam kalakar aahet
Kalakar kadhi hi chota kiva motha nasto kala hi kalach bharat jadhav Aplyat barach nat Aahe Aani Lakshmi kant sir comedy king😅
तुलना करण्यापेक्षा दोघे 1काच चित्रपटात त्यांनी किती छान भूमिका केली हे बघा
असा व्यक्ती पुन्हा होणे नाही हो मराठी चित्रपटाचा आणि मराठी माणसाचा मानबिंदू होता असा हास्य सम्राट पुन्हा होणे नाही
Miss you 😢😢❤❤
Yes we miss Lakshmikant Berde so much
One of the most top legend actor ever in Marathi cinema laxmikant berde no one beat him
लक्ष्या मामा अति दारू सेवन करत होते त्यामुळेच त्यांची किडनी खराब झाली होती. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
@@ketanthakare7552 केतन ठाकरे अख्खी मराठी चित्रपट सृष्टी लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांना मामा म्हणतात.
हो हे खरं आहे, देशी दारूचे अत्यंत व्यसन होते लक्ष्मीकांत बेर्डे यांना 😢😢
@@ketanthakare7552 तिचा मामा होता का नाही हे मला माहीत नाही, पण सत्य आहे तेचं बोलत आहेत
अगदी बरोबर
एवढा मोठा अभिनेता देशी दारू पिणारा असेल का याचा अभ्यास करा....
हा हे खर आहे लक्षा मामा दारू प्यायचा पण तो जाण्याचं हेच कारण नसेल ना
लक्ष्मीकांत बेडॆ॔ यांची तुलना आपण कोणा दुसस्या सोबत करू शकत नाही. ते खूप मोठे कलाकार होते.
लक्ष्याची बरोबरी कौणालाच जमणार सॅल्युट
Lakshya chi jaga koni nahi gheushakat
आम्ही अजूनही लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट बघतो जबरदस्त विनोद करत होते Miss you lakshmikant sir
Yes, I miss this biggest actor in marathi film city.
Ho आम्ही त्यांना कायमच मिस करतो, आणि त्यांचे चित्रपट आवडीने बघतो.❤❤❤
लक्ष्मीकांत बेर्डे ची तुलना दुसऱ्या कोणत्याच कलाकारांशी होऊ शकत नाही तो नंबर एक वर होता 👍
सुपरस्टार लक्षा......... भरत खूपच लांब आहे त्या पासून .....काहीही बोलू नका ......लक्षा ची लेवल अशोक सराफ जॉनी लिव्हर ह्या मध्ये येते
Laxmikant बेर्डे ❤️
अहो काय राव...कुठे लक्ष्मीकांत सर .. कुठे भारत जाधव कोणाची तुलना तुम्ही लक्ष्मीकांत सरांबरोबर करताय.. लक्ष्मीकांत सर सुपरस्टार होते ,आहेत आणि राहणारच..
मराठी चित्रपटत लक्ष्मीकांत बेर्डे एक हिरो आम्ही रविवारी कुठ पण असो 4 वाजता टिव्ही समोर हजर लक्ष्मीकांत बेर्डे चा चित्रपट बघायला. आणि ते गेले त्या वेळी असे वाटले आपल जवळ च माणूस गेल.
असा कलाकार पुन्हा होणे नाही मराठी सुपरस्टार लक्ष्या सर मिस यु 😂😂
खूप जास्त मिस्स करतोय आम्ही तुम्हाला,😔😔😔😭😭😭😭😭😭😭
My always favourite laxmikant berde sir tumhi amar aahet.. Love sir forever...
लक्ष्मीकांत बेर्डे हे एक महान अभिनेते होते. त्यांच्या इतकी उंची गाठणे कोणालाही शक्य नाही. कृपया त्यांच्याशी कोणाचीही तुलना करु नका.महाराष्ट्राच्या मनाला वेदना होते.
One of the best star⭐.. लक्ष्मीकांत बेर्डे...अशी त्यांची एकपण movie नाहीये की जी मी पाहिली नाही....😊... त्यांना अजून एकदा भेटण्याची इच्छा होती, परंतु तो पर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली...😢😢
खरं तर जो व्यक्ती शून्यातून आपलं विश्व निर्माण करतो ना त्याला असुरक्षिततेची भावना उभ्या जन्मात कधी वाटत नाही.. आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची तुलना कोणाचीच होऊ शकत नाही...❤
आज इतकी वर्ष झाली तरी
लक्ष्या मामाला विसरता येणे शक्य नाही
तो आला त्यानं पाहिलं जिंकून घेतल सार या ओळी त्यांच्या जीवनाला सार्थ ठरणाऱ्या होत्या
जो वर विनोद जिवंत आहे
तोपर्यंत लक्ष्या मामाला रसिकांच्या मनात अढळ स्थान आहे
दादा कोंडके आणि लक्ष्मीकांत बेर्डे असे कॉमेडीचे नटसम्राट पुन्हा होणे नाही
अं हं कस काय बर हाय ना 😢😢miss you laxmikant berde 😢😢
The great Lakshmikant berde ❤
अरे काय चाललंय तुमचं...!
लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे सौ सोनार की, और एक लोहार की...!!
मरगळलेल्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नवचैतन्य आणणारी अभिनव जोडी लक्ष्मीकांत बेर्डे तथा अशोक सराफ...!! किंबहुना लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे..!
आणि
लक्ष्मीकांत बेर्डे तथा सचिन पिळगावकर..!!
लक्ष्मीकांत बेर्डे यांची तुलना कोणाशी च होऊ शकत नाही......
त्यांची अभिनयाची आणि कार्याची गुणवत्ता इतकी महान आहे की कोणी त्यांच्या पायाची धूळ होणे पण शक्य नाही.....
Only Lakshmikant Berde
Miss you laxmikant berde actor
लक्षा आणि सिनेमा हे एक नात होते, लक्ष्मी कांत बेर्डे असेल तो सिनेमा पहायची अशोक शराफ आणि बेर्डे याचे नात वेगेले
भरत जाधवची तुलना लक्ष्या बरोबर होऊच शकत नाही.
लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचा चित्रपट आहे म्हटलं की भारी वाटायचे. ग्रेट कलाकार 🙏🙏🙏
अहो महाशय..!
तुम्ही काय बोलतात हे कळतंय का..?
काजव्याची आणि सुर्याची का तुलना करतात...!
अत्यंत मोडकळीस आलेल्या मराठी चित्रपट सृष्टीला सोनेरी दिवस दाखवणारा अभिनेताच नव्हे तर अभिनयाचा बादशहा म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे..!
आणि तुमचा त्या भरत जाधवाची पात्रता तरी आहे का..? आमच्या लक्ष्या मामाच्या बाजुला पण उभी राहायची...! अजय देवगण, सलमान खान, शाहरुख खान, हे लोकं चाहते होते आमच्या लक्ष्या मामाचे...!
उगाच एखाद्याची हुजरेगिरी करताना आपण कोणाबद्दल बोलतोय याचं भान ठेवा...!
एकच नंबर अभिनेता I miss you
I love you laxmikant berde
Khup miss karto.... Akhe balpan Laxmikant sir ani ashok saraf sarana pagat pahat aamhi mote zaalo.. Aaj hi aamhi aamchya maulana siranche june chitrapat dakhato.. Tehi bharbharun daad detat... Pan ata sir ka nahi disat ya prashanani halhalun jato... We salute you sir and love you all the time. ❤❤❤❤❤
एकदम बरोबर भरत हा टाईम पास नट आहे,लक्ष्मीकांत बेर्डे ब्रॅण्ड आहे ,आणि त्याची तुलना फक्त दादा कोंडाके चे जुनियर एव्हढा होऊ शकतो,कारण दादा च्या नंतर हेच हाडा मासाचे खरे कलाकार आहेत -लक्ष्या +अशोक
मराठी सुपर स्टार ला सगळेच मिस करतात.. ॐ शांती 🙏💐
अहो दादा लक्ष्मीकांत बेर्डे हे लोकांच्या रुद्यात बसले आहेत तिथून त्यांना कोणी नाही काढू शकत
Ho amhi miss karto laxyala ❤❤❤❤
मराठीत खूप कमी कलाकार आहे ज्यांचा रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य आहे .त्या नावात 1नंबर ल लक्ष्या मामा च
Miss you , मराठी चित्रपटाला तुझी गरज होती
लक्ष्या,तुला आम्ही खूप मीस करतो.
प्ररराऊत.
लक्ष्मीकांत बेर्डे यांची तुलना कुठल्याही नटाशी होऊ शकत नाही तो मराठी चित्रपट सृष्टीतला बादशाह होता
लक्षा ❤
🙏🙏🙏 swargiya laxmikant berde ji the great 🙏🙏🙏🙌
I miss lakshmikant berde ji😢
लक्ष्मीकांत बेर्डे ह्या कलाकारांची बरोबर कोणत्याही कलाकाराला जमनार नाही... अशोक सराफ, सचिन पिळगांवकर...यांचीही लायकी नाही लक्ष्मीकांत बेर्डे ची बरोबरी... अख्या महाराष्ट्र त्याला फक्त लक्ष्या म्हणायंचा..
लक्ष्मीकांत सर...ये माझ्या सकलेत जास्त आवड़ते कलाकार आहे. ते आज पन असयला पहीजे होते...
Miss u lakshmikant sir
लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सुपर स्टार आहेत, भरत जाधवची दुर पर्यंत बरोबरी नाही.
i miss laxmikant berde❤😢
Bharat che kahi divas hote ,Lakshya cha Yug hota he is and will remain legend Lakshya ❤❤❤
खरच कधीच वीसरू शकनार नही आसे कला कार होते लक्ष्मी कांत बेर्डे miss you sr
ग्रेट लक्ष्मीकांत ❤❤
विनोदाचा व भावनिक अभिनयाचा बुलंद तोफ होती
कुठल्याही दोन कलाकारांची तुलना करता येत नाही.प्रत्येक जन आपल्या जागी कलाकार असतो
भरत जाधव 10 पैकि 3 , लक्ष्या 10 पैकी 10
आय मीस लक्ष्मीकांत बेर्डे न भूतो न भविष्यतो असे होता आपण 😥😥😥😥😥
भरत जाधव मुळे insecure का होतील लक्ष्मीकांत बेर्डे legend आहेत त्यांची कोणाबरोबर ही तुलना करू नका
लक्षा म्हणजे लक्षाच . त्याला तोड नाही
मराठी चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे विनोदाचे बादशहा जबरदस्त🍄
काय बोलता राव तुम्ही कोणाची तुलना कोणाबरोबर नका करू लक्ष्मीकांत बेर्डे खूप मोठा कलाकार होऊन गेला त्याला कोनीच तोड नाही
आजही टीव्हीवर तितक्याच आवडीने लक्ष्याचे मराठी चित्रपट लागल्यानंतर पाहिले जातात असा कलाकार पुन्हा होणे नाही महाराष्ट्राला त्याने खळखळून हसवलं असा माणूसच होणं शक्य नाही .... लहानपणी लक्ष्याच्या मालिका चित्रपट पाहण्याची शाळेतून आल्यानंतर शनिवारी रविवारी पाहण्याची मजा काही औरच होती
भरत जाधव हे गुणवंत कलाकार आहेत पण लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचा दर्जा अतुलनीय होता त्यामुळे माहिती देताना काळजीपूर्वक द्यावी.
अजूनही अम्ही लस्मिकांत यांना विसरले नाही
Ho,
Dautchi bhumika LAXUMIKAN berde siranshivai casting karn impossible ani jabbar patel hyan sarkhech director pahie kaaran ek hota vidushak ani etd project hands off
I Love you laxya miss you
हो सर मिस करतो आज पण 😔👏🙏❤️
No One can replace Lakshya
मित्रांनो हा व्हिडिओ लाईक मिळण्यासाठी केवळ बनवला आहे असे यातून समजलं जाते कारण लक्ष्मण कांत बेर्डे हे असे खचून जातील असं कोणालाच वाटत नाही
मी त्याला आजही मिस करतोय.
लक्ष्या ग्रेट होता.
खोटे सगळे
लक्ष्मीकांत बेर्डे हे खचून जाणारे नव्हते नवोदित कलाकारांना प्रेरणा देणारे कलाकार असल्याने असे घडणे शक्य नाही.
Ho I miss laxmi kanth sir
Laxhmikant berde was king.. I rate him best actor of Indian cinema.. bharat jadhav is limited to Maharashtra
We miss u sir
माणुस, माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस😢. हा चित्रपट पहा वास्तविक कलाकार फक्त लक्ष्मण कांत बेर्डेच होता...
एक होता विदूषक हा पण
🙏🏻🙏🏻
खूप मिस यू लक्ष्मीकांत बेर्डे ❤❤
नेहमीच मिस करत राहणार
दारू च्या अती सेवनाने आणि बायकोची साथ न मिळाल्यामुळे 😢
कुठे भरत आणि लक्षा आणि यामध्ये कंमपेअर करु नये. लक्षा हा लक्षा होता.
I miss yAsou laxmikant berde😢😢😢😢ASA vinodveer Marathi sine surshttit hone nahi😢😢
मनात येते ते बोलतात जेव्हा भरत जाधव चित्रपट श्रुष्टीत नव्हता तेव्हा लक्षा ने राज्य केल आहे.
आणि त्याला घाबरणार का.
My family miss laxiumekant Barda
लक्ष्मिकांत बेडृ आमचे कोणते ही नातेवाईक नाहीन अम्बाला त्यांचा
या घटनच्या साठी दु:आ आहे.
गेले ते दिवस .राहिल्या आठवणी 🙏🙏
Marathi hindi semema sustritil ek nob aabhineta aahey miss you amhi tyachey pichar kayam pahto kiti Vela pahiley sagtahi yenar nahi tarihi bor hot nahi miss you
My fevaret hero
I Miss Himm Lot..