छान अर्जुन चं दुसरं लग्न. Good. (आश्विन चं लग्न नाही.Verygood. ) आणि अस्मिताचं लग्न करून ही ती कायमचीच माहेरवाशीण. सुंदर. Great सुभेदार घराणं. नीच कृतघ्न उद्धट चेटकीण नणंद.
चैतन्य ला बाहेर काढून फार मोठी चूक केली आहे त्यावर ना घरातले एवढे मतलबी असतात पूर्ण आज्जी मोठ्या आहेत ना सगळे डोक्यावर पडले आहे प्रेक्षकांना हे नाही आवडणार आहे प्रेक्षक भडकणार नाही का त्या प्रियाचा हलकट पणा बंद करा
छान
अर्जुन चं
दुसरं लग्न. Good.
(आश्विन चं लग्न नाही.Verygood. )
आणि
अस्मिताचं लग्न करून ही ती कायमचीच माहेरवाशीण.
सुंदर.
Great सुभेदार घराणं.
नीच कृतघ्न उद्धट चेटकीण नणंद.
Sarv serial madhe he nalayak starprvah wale hero bahin mahervashin dakhwali aahe
खूप खूप छान हा,पिसोट आहेत ❤धन्यवाद ❤
सुरवातीला सिरीयल चांगली दाखवता. नंतर घान करुन ठेवता.
चैतन्य ला बाहेर काढून फार मोठी चूक केली आहे त्यावर ना घरातले एवढे मतलबी असतात पूर्ण आज्जी मोठ्या आहेत ना सगळे डोक्यावर पडले आहे प्रेक्षकांना हे नाही आवडणार आहे प्रेक्षक भडकणार नाही का त्या प्रियाचा हलकट पणा बंद करा
अजून सायली प्रतिमाची मुलगी आहे हेका दाखवत नाही
When is Last episode/ closing ceremony, may be Xmas 2025 or 2028
Serial ahe thik ahe pn satyacha Vijay vhava yevadhach
हे काय सांगताय तुमच तुम्हाला तरी कळतय का!एक तर हे लोक सांगतात त्यातली एक पण गोष्ट खरी होत नाही.
Director tu lavkarat lavkar serial band kara
Tharal try mag serial band kara bohat bakwas serial banavli aahe
इतके दिवस झोपली होती का प्रतिमा फालतु आहे बंदकरा बंद करा खरच
काय हा फालतूपणा चाललाय बघवत नाही