वंदा मी भंते 🙏माणसाच्या जीवनात 8गोष्टी येत असतात परंतू जीवनातील अ हितकारक गोष्टी अधिक अस तात.तथागत म्हणतात कारणा शिवाय काही घडत नाही.माणसाने चांगले जीवन जगण्यासाठी धम्म मार्गाचा अवलंब करून पंचशील पालन केले पाहिजे नाही तर त्या गाढवा प्रमाणे आपली स्तिती होईल.भन्तेजी खूप सुंदर अशी धम्म देसना आपल्या शुद्ध आणि मधुर वाणी द्वारे रोज सकाळी श्रवण करायला मिळते.आपणास निरोगी उदंड आयुष्य बल प्राप्त होवो हीच तथागता चरणी त्रिवार याचना आपणा प्रती मंगल मैत्री सद भावना व्यक्त करतो.🙏🙏🙏साधू साधू साधू.
नमामि भंते 🙏 जयभीम 🙏 खूप खूप छान वाटते. तुमची , धम्मओपदेशना, ऐकताना. मी, नेहमी, तुमचे यू Tube चे, धामोपदेशना पहात असते. मला खूप आनंद मिळतो, खूप, आवडते, तुम्ही , ज्या, पद्धतीने सांगता, आणि, कुठलीही, गोष्ट, पटवून देता, अतिशय, सुन्दर, रीतीने, विष्लेशन, करता.
वंदामि भंतेजी 🙏🙏🙏 खुप सुंदर समजावून सांगितले आहे. असेवना च बालानं पंडितानं च सेवना । पुजाच पूजनीयानं एत मंगलमुत्तं। भगवान बुध्द म्हणाले मुरखाच्या सोबतीला-संगतीला राहू नका, पंडीतांच्या चांगल्या लोकांच्या संगतीत रहा, चांगल्या लोकवर्गच्या संगतीत राहिल्याने तुमचे चांगलेच होते. आपले आचरण आपल्याला नडत असते. धार्मिक-सामाजिक कार्यापासून लांब असतात - ध्यान करत राहिले पाहिजे. आपण आपल्या बुद्धीचा वापर कसा करावा. इत्यादी. 🙏💙 खूप छान नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुध्दस्स . साधू! साधू!! साधू !!! 💐💐💐🌷🌺🌹🌼🌻
भंतेजी😊मी,पहिली, वेळ आहे मी तुमचं, प्रवचने ऐकून मला खूप आनंद झाला आणि खूप बरं वाटलं असं, नाही ऐकले आणि इतकं समजून सांगितले आहे, मुंबईत तुम्ही कुठे येत असल्याचे मला समजले तर, मला यायची इच्छा आहे
पुज्य निय भंनते जी वंनदा मी 🌹🌹🌹🙏🙏🙏 साधु साधु साधु 🌹🌹🌹🙏🙏🙏
वंदा मी भंते 🙏माणसाच्या जीवनात 8गोष्टी येत असतात परंतू जीवनातील अ हितकारक गोष्टी अधिक अस तात.तथागत म्हणतात कारणा शिवाय काही घडत नाही.माणसाने चांगले जीवन जगण्यासाठी धम्म मार्गाचा अवलंब करून पंचशील पालन केले पाहिजे नाही तर त्या गाढवा प्रमाणे आपली स्तिती होईल.भन्तेजी खूप सुंदर अशी धम्म देसना आपल्या शुद्ध आणि मधुर वाणी द्वारे रोज सकाळी श्रवण करायला मिळते.आपणास निरोगी उदंड आयुष्य बल प्राप्त होवो हीच तथागता चरणी त्रिवार याचना आपणा प्रती मंगल मैत्री सद भावना व्यक्त करतो.🙏🙏🙏साधू साधू साधू.
नमोबुध्दाय🙏🙏🙏 जयभीम. वंदा मी भंते 🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻Vandami Bhante 🙏🏻🙏🏻
Wandami Bante Khoopch charan dhamma desna
😮😊
वंदामी भंतेजी खुप सुंदर धम्मदेशना दिलीय त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹
🙏🙏🙏 Vandami Bhanteji 🎉🎉🎉 bhikhu sanghas triwar vandan 🎉🎉🎉 mansachya jivanat 8 gosthi yet asatat 🎉🎉🎉 bhagwan mhantat pratyek ghoshti karnashiway ghadat nahi sunder dhamm desana dili 🎉🎉🎉 aaplya prati mangal maitri sadhu, sadhu, sadhu 💐💐💐💐💐
वंदामि भन्ते, खूप छान धम्मदेसना. जीवनात सहवास ला खूप महत्त्व आहे. त्यामुळे पुण्य लाभते. जयभीम
वंदामी भंतेजी 💐💐💐🙏🙏🙏खूप सुंदर प्रवचन दिले धन्यवाद
वंदामी भंतेजी त्रिवार अभिवादन 🙏🙏🙏🙏💐💐🌹🌷🌹🌷🌺🪷खुपच छान धम्म देसना समजावून सांगितलं खूप खुप मंगलमैत्री संपूर्ण भिक्खु संघास उदंड आयुष्य लागो साधु साधु साधु 🙏🙏🙏🙏💐💐💐🌹🌷🌺🌸🌼🌻
Vandami Bhanteji 😊🙏 sadhu sadhu sadhu 🌺🌺🌺
Sadhu sadhu sadhu 🌹🌹 buddham namami dhhammam namami sangham namami 🙏🏻 khup Sundar asi dhhamma desna dilit . Vandami bhanteji 💐💐🙏🙏🙏
खुपच सुंदर प्रवचन छोट्या छोट्या गोष्टी सांगून प्रबोधन करता खुप छान प्रवचन 😊❤🎉🎉
वंदामी भंतेजी खुप छान धम्म देशना दिली भिखु संघाला उदंड आयुष्य लाभो भिखु संघाला मंगल मैत्री त्रिवार अभिनंदन साधु साधु साधु 🙏🙏🙏
फारच सुंदर प्रवचन भंतेजी🙏 नमो बुद्धाय🙏
Namo buddhay🙏🌹 vandami bhante ji 🙏🌹Sadhu Sadhu Sadhu 🙏🌹
वंदामीभतेजी 🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏💐धम्म प्रभात श्रद्धापूर्वक आदरनिय पुजनिय धम्म गुरू यांना माझ त्रिवार वंदन करतो वंदामी भंतेजी साधु साधु साधु 💐🙏😊
Sadhu ..sadhu ..sadhu ..🙏🙏🙏
Vanda me bhanteji 🙏🙏🙏🌷🌷🌷
वन्दामी भन्तेजी 💙💙💙 खुप छान धम्मदेसना आहे.साधु साधु साधु 🙏🙏🙏 जय भिम नमो बुद्धाय 💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
वंदनीय पुज्य भंतेजी,
🙏🙏🙏
त्रीवार पंचाग प्रणाम वंदन करतो.
नमामि भंते 🙏
जयभीम 🙏
खूप खूप छान वाटते.
तुमची , धम्मओपदेशना,
ऐकताना.
मी, नेहमी, तुमचे यू Tube चे, धामोपदेशना पहात असते.
मला खूप आनंद मिळतो,
खूप, आवडते,
तुम्ही , ज्या, पद्धतीने सांगता,
आणि, कुठलीही, गोष्ट, पटवून देता, अतिशय, सुन्दर, रीतीने,
विष्लेशन, करता.
पुजनीय वंदनीय bhikhkhu संघला त्रिवार वंदन नमोबुध्दाय सप्रेम जयभीम 🙏🏻
पूजनीय वंदामि भंतेजी 🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐 सुंदर अशी धम्मदेसना नमो बुद्धाय जय भीम साधू साधू साधू.
वंदामी भंतेजी खूप महत्त्व पुर्ण धम्मदेसना ऐकायला मिळाली 💐💐💐
🙏 साधु 🙏 साधु. 🙏 साधु
Vandami bntaje apanas shraddha purvak trivar vandan 🙏🙏🙏
एवढी प्रभावी वानी __ परिवर्तन 💯
Vandami Pujniy Banteji sadhu sadhu 🎉🎉🙏🙏🙏
वंदामी भन्तेजी त्रिवार अभिवादन अप्रतिम धम्मदेस्सना अनंत मंगल मैत्री साधू साधू साधू।
Namo Buddhaya 🙏🙏🙏 Vandami Bhante ji Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏💐💐💐
आदरणीय भंतेजि ... सदर प्रवचन खूप ज्ञांवर्धक आहे,...आपण गाढव आणि सिंहाची गोष्ट सांगितली...ती गोष्ट अतिशय महत्वाची आहे...ग्रेट...! धन्यवाद...
वंदामी भंतेजी आपल्या शुध्द व निर्मळ वाणिने धम्म देसना रोज सकाळी ऐकून मन शांत वाटते.आमच्या विचारात परिवर्तन होत असते.आपले खूप खूप धन्यवाद .
Jal
Bh
वन्दामि भन्तेजी साधु साधु साधु 🌹🌹🙏🙏🙏
Sadhu,sadhu, sadhu vandami पूजनीय Bhanteji ❤❤❤🎉🎉🎉
Vandami bhnteji 🙏😊 nmo budhay 🙏🌷🌷🌷
Vandami bhanteji 🙏🙏🙏 Namo Buddhay 🌹🌹🌹 Jay Bhim 🙏🙏🙏
Adraniy bhantejina thriwar vandan bhantejina 🙏🙏🙏
Vandami bhanteji 🙏 🙏🙏🌹🌹🌹 sadhu sadhu sadhu 🌹🌹🌹
Vandami bhante ñamo buddhay namo dhammay namo sanggahy jaybhim sadhu sadhu sadhu 💐💐💐🌹🌹🌹🌷🌷🌷🙏🙏🙏 Sadhu Sadhu Sadhu
पूजनीय भंनतेय वंदनामी🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🌅🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
वंदामि भंतेजी : जयभीम : नमोबुध्दाय
खूपच सुंदर आणि वास्तविक अशी धम्मदेसना..!!
साधू.! साधू..!! साधू...!!!
🌷🌹🙏🙏🌹🌷
वंदनिय पुज्य भंतेजीना श्रद्धा पूर्वक त्रिवार पंचाग प्रणाम करते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच अनंत मंगल मैत्री करते तुम्हचे कोटि कोटि धन्यवाद करते बुद्धग नमामि धंम्मग नमामि संघग नमामि साधु साधु साधु अहम वंदामि संपदा 🌹🌹🌹🌻🌻🌻🌷🌷🌷🪷🪷🪷🥀🥀🥀🪻🪻🪻🌺🌺🌺🌲🌴🪴🙏🙏🙏
भंते भगवान वंदामि!
अत्यंत सुरेख नितांत सुंदर धम्म देसना
Vandami bhanteji namo buddhy dhmmadesna very Very good👍👍 sadhu sadhu Sadhu Jay bhim 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐❤❤❤
वंदामि भंतेजी 🙏🙏🙏
खुप सुंदर समजावून सांगितले आहे.
असेवना च बालानं पंडितानं च सेवना । पुजाच पूजनीयानं एत मंगलमुत्तं।
भगवान बुध्द म्हणाले मुरखाच्या सोबतीला-संगतीला राहू नका, पंडीतांच्या चांगल्या लोकांच्या संगतीत रहा, चांगल्या लोकवर्गच्या संगतीत राहिल्याने तुमचे चांगलेच होते. आपले आचरण आपल्याला नडत असते.
धार्मिक-सामाजिक कार्यापासून लांब असतात - ध्यान करत राहिले पाहिजे.
आपण आपल्या बुद्धीचा वापर कसा करावा. इत्यादी. 🙏💙
खूप छान
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुध्दस्स .
साधू! साधू!! साधू !!!
💐💐💐🌷🌺🌹🌼🌻
पुजनीय वंदनीय भिख्खू संघाला त्रिवार वंदन नमोबुध्दाय सप्रेम जयभीम
वंदामी भन्तेजी 🌹🌹🌹🙏🙏🙏 साधू साधू साधू
Vandami bhanteji panchang pranam
🙏🙏🙏🙏🙏
Trivar vandan pujaniy bhanteji khup marmik dhammay desana dili jay bhim namo buddhay mangal maitri 🙏🙏🙏🌷🌷🌷🌼🌼🌼🌷🌷🌷🌻🌻🌻
Pujaniya Vandaami bhanteji 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹namo bhuddhay 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹jay bhim 🙏🏻🙏🏻🙏🏻
Vandami bhanteji panchang pranam namo buddhay Jai bhim🙏🙏🙏🌹🌹🌹
Vandami pujaniya bhanteji trivar Abhivadan karato bhanteji 🙏🙏🙏💐💐💐 Mangal Maitri kamana karato bhanteji sadhu sadhu sadhu
Vandami bhanteji Namo Buddhay 🙏🙏🙏💐💐💐
Khupch sundr Ashi aapn aamhala dhmmdesna dili mhnun sadhu sadhu sadhu vndami bhanteji
साधू❤साधू❤साधू❤vandami❤bhanteji❤❤❤❤❤❤
Vandhami bhanteji namo budhaya shadhu shadhu shadhu khub sundor jaybhim jaybhart savidhanjaybhim yuvrajshingade Nagpur Maharashtra
वंनदामी भंतेजी त्रिवार अभिवादन ... साधू साधू साधू 🙇🙇🙇🌹🌹🌹
Vandami 🙏 bhanteji🙏🙏🙏Namo 💙 Budhay💙 jaibhim🙏🙏🙏
Vandhami bhanteji Sadhu sadhu sadhu 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
Vandami bhanteji 🌹🪷🌹 sadu sadu sadu 🙏🙏🙏🪷🌹🪷
वंदामी भंते 🌷
वैशाखी पोर्णिमा निमित्त सर्व भारतीय नागरिकाना मंगलमय शुभेच्छा
साधू साधू साधू 🌹🌹🌹🌹🌹
Vandami bhante ji sadu sadu sadu
Adarpurvak vandami bhante 🙏
Buddhang Namami 🙏
Dhammang Namami 🙏
Sanghang Namami 🙏
Jay Bhim 🙏
Jay sanvidhan 💙
नमो बुद्धाय वंदामि भंत्तेजी
साधु साधु साधु
नामोबुध्दाय 👌वंदामि भन्ते. 🙏
साधु साधु साधु 💙🙏👌
Vandami bhanteji 🙏🙏🙏 Sadhu Sadhu Sadhu
वंदामी भन्तेजी 💐💐💐🙏🙏🙏
ओकास वंदामे भंतेजि 🙏🙏🙏🌹🙏 साधु साधु साधु
पूजनीय भंतेजींना त्रिवार वंदन करतो...🙏🙏🙏🌹🌹🌹💙
Sandhu sadhu sadhu 🙏🙏🙏🌹🌹🌹 tathagat bhagavan goutam budhh ji ko koti koti Naman 🙏🙏🙏🌹🌹🌹 vandami bhantiji 🙏🙏🙏🌹🌹🌹
Lot's of thank you bhudha Dhamma Sangha Babasaheb ji Bhanteji Parant Anscter teacher thank you everyone everything everybody 🙏🙏🙏
Vandami bhanteji 🙏🙏🙏 Namo Buddhay 🙏🙏🙏 Jay bhim
वंदामी भन्तेजी नमोबुध्दाय
Namo Buddhay jaibhim Pranav Bhanteji
Namo buddhay 🙏Vandami bhanteji🙏 Sadhu 🙏Sadhu🙏Sadhu🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Vandami pujaniya bhanteji trivar Abhivadan karato bhanteji 🙏🙏🙏💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 very good dhamdesana sadhu sadhu sadhu
वन्दा मी भन्ते साधु साधु साधु 🙏🙏🙏💐💐💐
वैशाख पोर्णिमा महोत्सव धम्म देशना दया...वैशाख पोर्णिमेच् महत्व पटवुन दया ...🙏🙏
Vandami bhanteji 🙏 🙏🙏⚘️⚘️⚘️sadhu sadhu sadhu 🙏 🙏🙏⚘️⚘️⚘️
वंदा मि भंते जी 🙏🙏🙏
🙏 वंदामी भंतेजी 🙏 नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय 🙏 जय भीम 🙏 साधू साधू साधू 🙏
वंदामी भंतेजी 🙏🏻🌹 साधू 🙏🏻 साधू 🙏🏻 साधू 🙏🏻💐💐💐
वंदामी भंते फारच सुंदर धम्म देशना दिली मनाला प्रसन्न वाटले. धन्यवाद जयभीम नमोबुधदाय.
Vandami bhanteji 🌹🌹🌹🙏🙏🙏 namo buddhay Jay bhim 🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏🌹नमोबुध्दाय 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹साधू साधू साधू 🌹🙏🙏🙏🙏🙏
Jai bhim pujaneey bhanteji trivar panchyang parnam namo Buddha namo dhammay namo sanghay Sadhu Sadhu Sadhu Sadhu ❤🎉
जय भीम, नमो बुद्धाय🎉❤😊 25:58
Vandamibhanteji triwarvandan🌹🌹🌹sadhu🌹🌹🌹sadhu🌹🌹🌹sadhu🌹🌹🌹🙏🙏🙏
वन्दामि भनते नमो बुद्ध साधु साधु साधु जय भीम
वंदामी भंन्तेजी 🙏🌹साधु साधु साधु 🙏🙏🙏🌹🌹🌹
Vndami bhanteji 🌺🙏🌺 trivar sadhukar 🪷🏵️🌼🌸🌹
भारत देशातील समस्त मानवजातीच्या हिताचे कल्याणाचे आपण प्रवचन करता त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मानव जातीमध्ये प्रचंड बदल झालेला दिसेल भंतेजी
Namo Buddhay
वंदामी भंते जी🙏
भंतेजी😊मी,पहिली, वेळ आहे मी तुमचं, प्रवचने ऐकून मला खूप आनंद झाला आणि खूप बरं वाटलं असं, नाही ऐकले आणि इतकं समजून सांगितले आहे, मुंबईत तुम्ही कुठे येत असल्याचे मला समजले तर, मला यायची इच्छा आहे
🙏🙏🙏 नमो बुद्धाय 🙏🙏🙏
मनुष्य जीवन जगताना बुध्दीचा वापर झाला पाहिजे -भदन्तकरूणानंद जी थेरो
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼वांदामी भंतेजी 🙏प्रवचन ऐकुन मन अगदी प्रसन्न झाल. असच योगदान जनतेला मिळत राहो ही याचना करतो🙏🙏
खूप छान dhamdesana आहे साधू साधू साधू
खुप छान उपदेश केलात भंन्ते जी त्रीवार वंदन
नामोबुध्दाय वंदामि भंतेजी 🌹🌹🌹🙏🙏🙏
Vandami Bhanteji 🙏🏻 Namo buddhay 🙏🏻🙏🏻🙏🏻 Sadhu Sadhu Sadhu 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
वंदामि भंतेजी त्रिवार पंचांग प्रणाम. साधू साधू साधू. 🙏🙏🙏
साधु, साधु, साधु,..🌷🙏🙏🙏🌷..
वंन्दामी भंन्तेजी..🌷🙏🙏🙏🌷