Bachchu Kadu | भाजपचा डाव भाजपवरच उलटला!, नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • Bachchu Kadu | भाजपचा डाव भाजपवरच उलटला!, नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
    #BachchuKadu #BJP #DevendraFadnavis #Amravati
    #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #UddhavThackeray #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #ManojJarangePatil #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 99

  • @baburavthombare503
    @baburavthombare503 3 місяці тому +45

    गरीब विरुद्ध श्रीमंत अशी लढाई होती

  • @chandrakantborhade9989
    @chandrakantborhade9989 3 місяці тому +59

    फक्त महाविकास आघाडी.

    • @shardmetkar7987
      @shardmetkar7987 2 місяці тому

      Bbbbb!, Ann😮,,0000...........0.............................. ..

  • @baburavthombare503
    @baburavthombare503 3 місяці тому +36

    साहेब हे धर्मयुद्ध नाही हा शेतकऱ्यावर केलेल्या अन्यायाचा परिणाम आहे

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 3 місяці тому +17

    बच्चू भाऊ आपण धर्म यूध्द म्हणता आहात ते निवळ चुकीचे आहे, या महाराष्ट्र बहूसंख्या हिंदू आहेत, त्यासर्वानी आपल्या पसंतीने मतदान केले आहे, त्यांनी सर्व पक्षाना मतदान करणारे हे सर्व हिंदूच आहेत, तुम्ही असे का म्हणत नाही, की महाराष्ट्रात झालेल्या घडामोडीच्या विरोधात आणि सरकार विरोधात जनतेनी मतदान केले..

  • @rajkute720
    @rajkute720 3 місяці тому +9

    याला म्हणतात जयसी करणी , वयसी भरणी 😂😂

  • @ranjeetdeshmukh3827
    @ranjeetdeshmukh3827 3 місяці тому +13

    साहेबाला द्या आराम 5 वर्ष

  • @SataraPlus
    @SataraPlus 3 місяці тому +12

    एवढच वाटत आहे तर शिंदेची साथ का सोडत नाहीत तुम्ही 😂 दोन्ही दगडावर पाय ठेवून राहणार तुम्ही 😅

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 3 місяці тому +8

    जय महा विकास आघाडी. जय महाराष्ट्र. भाजप हटाव.फडणवीस भागवू.

  • @ramdaskarande2153
    @ramdaskarande2153 3 місяці тому +8

    शिंदे गट गडबड करून 6 शिटे निवडून आणली आहेत, बीजेपी ची अफटली आणि यांची कशी आली

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 3 місяці тому +6

    उदधवसाहेब झिंदाबाद

  • @chandrashekharjoshi40
    @chandrashekharjoshi40 3 місяці тому +15

    बच्चू कडूना मविआने मंत्री केलं होतं शिंदेसाहेबानी का केलं नाही तरी ते अजुनही शिंदे म्हणतात. दालमे कुछ तो है.

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 3 місяці тому +3

    मतदार हे धर्माच्या नावावर पण मत न देता उमेदवार,पक्ष, निष्ठा आणि प्रामाणिकता असे काही चांगले गुण बघून मत देत आहेत.

  • @HariMadaje
    @HariMadaje 3 місяці тому +1

    बच्चु कडू यांना पाच वर्षे आराम द्यायला पाहिजे
    म्हणजे पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करतील.

  • @SubhashPawar-vn1jt
    @SubhashPawar-vn1jt 3 місяці тому +3

    जनते चे सी एम प्रकाश आंबेडकर व उप मुख्यमंत्री बचु भाऊ निडर बेदाग प्रमाणिक असेल तर महरास्ट्र त महाग ई फ्री आरोग फ्री शिक्षण रोजगार शेतकरी सुखी होइल

  • @prakashjamodkar5662
    @prakashjamodkar5662 3 місяці тому

    ऊध्दव साहेबांशी घरोबा केला तरच तुम्ही तरनार एवढं लक्षात ठेवा

  • @babanbhalerao3443
    @babanbhalerao3443 3 місяці тому +11

    आता बच्चूभाऊना राणा जोडी सोडणार नाही .

    • @chandrakantborhade9989
      @chandrakantborhade9989 3 місяці тому +6

      मराठी माणसाला परराज्यातील माणूस हरवू शकत नाही. राणा चिमणी चिमणाला हारवणे तसेच महाराष्ट्रातून हद्दपार केले पाहिजे. पक्ष कोणताही असो. आपल्या राज्यात आपलाच माणूस निवडून आले पाहिजे.

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 3 місяці тому +2

    बच्चू भाऊंच्या म्हणण्याप्रमाणे दुभत्या गायीच्या लाथा गोडचा अनुभव घेतायत २ माणसे,हो ना ?

  • @rajendrawakde9688
    @rajendrawakde9688 3 місяці тому +1

    हा माणूस दिसतो तसा नाही आणि बोलतो तसा पण नाही

  • @satilalpatil3562
    @satilalpatil3562 3 місяці тому +10

    नरेंद्र मोदींना पाहून लोकसभेत एवढ्या जागा मिळाल्या विधानसभेला सुपडा साफ होईल

  • @madhukarsawant1146
    @madhukarsawant1146 3 місяці тому

    हा भाऊ नक्की कुठे आहे ते शोधा म्हणजे आम्हा समाजाला याच करायचं ते ठरवता येईल?

  • @appasahebgawali9480
    @appasahebgawali9480 3 місяці тому +3

    भाऊ आपल खुपच अवघड आहे

  • @arunsurve3118
    @arunsurve3118 3 місяці тому

    बच्चुव भाऊ तुमचिव भूमिका स्पष्ट करा नाहीतर् तुम्हाला विदानपरिषद मध्यू येकही शिट मिळणार नाही
    तुमचं स्वतंत्र पक्ष असताना तुम्हीव गुहाटी ला पाळून्व गेलात हे जनतेलाव नाही पटले.

  • @बुलंदआवाज-थ4न
    @बुलंदआवाज-थ4न 3 місяці тому +1

    फक्त महा विकास आघाडी येणार साहेब.....

  • @ShahirAananda.
    @ShahirAananda. 3 місяці тому +3

    उघड उघड बोला दबकून बोलू नका बच्चू भाऊ

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar4383 3 місяці тому

    धर्म युध्द वगैरे काही नाही ... तसे असते तर अकोलामधून बाळासाहेब आंबेडकर आणि संभाजीनगरमधून इंतियाज जलील निवडून आले असते ..

  • @Vighnaharta_12
    @Vighnaharta_12 3 місяці тому +4

    बरोबर

  • @bharteshkarav3599
    @bharteshkarav3599 3 місяці тому +2

    बच्चू भाऊ आपण 2-3 टर्म चे आमदार, अपक्ष म्हणून निवडून येता, आपल्या बरोबर आजून एखाद दुसरा आपला आमदार पण निवडून येतो........आपला प्रहार पक्ष वाढवण्याचा, लोकात रुजावण्याचा प्रयत्न करा.....या मोठ्या पक्षांच्या हाणामारीत मध्ये नका पडू, ...यांची गणीत मोठी, आणी वेगळी असतात, यांचे फायदे. तोटे ही वेगळे असतात, ....आपण आपल बघावं,.....मोठ्या पक्षांच्या वळचणीला गेल की काय होत हे स्वाभिमानीच्या राजू शेट्टी कडे बघाव, 4 पासून 14 पर्यंत जी हवा होती ती 19 पर्यंत कमी कमी झाली, 19 ,24 दोन्ही वेळेस पडले, आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे

  • @pandushelar6953
    @pandushelar6953 3 місяці тому

    भाऊ तुम्ही पुन्हा आमदार होणारचं99%99-पॉईंट🎉🎉🎉💐💐💐❤️❤️❤️

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 3 місяці тому +2

    गुवाहाटीला पळून गेला होता,जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे,बचचूभाई आपण खरंचच बचचू आहात.

  • @Ganeish15
    @Ganeish15 3 місяці тому +3

    हा तर डोक्यावर पडला आहे..

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 3 місяці тому +2

    हा कुठून खोके मिळवतात का त्याची वाट पाहत आहेत डच्चू करू

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 3 місяці тому

      ऐक फोन आला आणि पळत पळत
      खोके घेऊन सुरत ,,,,,
      गद्दार बेवफा खोकेबहाददर आहेच ना?

  • @surendrashirke7302
    @surendrashirke7302 3 місяці тому

    त्यांनी आरोप केलेले सगळे शिंदे यांच्या माणसांना उमेदवार दिलें in

  • @rameshshinde2573
    @rameshshinde2573 3 місяці тому

    निवडून आलेले आमदार पळवले तर ते महान कार्य व लोकांनी भाजपा मित्रपक्षाला पाडले तर धर्मयुद्ध… हा कडू बिघडलाय का?😂

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar4383 3 місяці тому

    भाजपने शिंदे पवारचा गेम केला .. हे त्यांना कळत नाही का ?

  • @anilbaswant8276
    @anilbaswant8276 3 місяці тому

    बच्चू भाऊ जर तिसरी आघाडी निर्मित करीत असतील तर महाराष्ट्र त्यांना निश्चितच मदत करील, पाठीशी राहील.

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 3 місяці тому

    बच्चुभाऊ का रवी राणा का नवनीत राणा का राजकारणात सर्वे सारखेच असतात एकाच माईचे मणी असतात सर्वे

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 3 місяці тому

    बस भाऊ आता तुमचा राजकारण खतम होणार कोणाचा साठी सराव घेऊन माणूस कधीच पुढे जात नसते

  • @swapnildhanwade8336
    @swapnildhanwade8336 3 місяці тому +1

    TV 9 ने विमल ची जाहिरात करावी

  • @SatishLandge-l6p
    @SatishLandge-l6p 3 місяці тому +1

    Jay Shree ram aab Ki baar Rahul jii

  • @manojkarve8051
    @manojkarve8051 3 місяці тому +1

    aamhala bachhu kadu cha kahi aikaycha nahi

  • @dhirajgajbhiye7765
    @dhirajgajbhiye7765 3 місяці тому +2

    Police bharti samor geli pahje

  • @sudhirovhal
    @sudhirovhal 3 місяці тому

    ह्याची काय शाश्वती आहे का

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691 3 місяці тому

    कोणता कार्यक्रम करा अथवा नका करु, पण या टर्म मध्ये खोक्यांचा कार्यक्रम मात्र मस्त केला.

  • @manoharghule3327
    @manoharghule3327 3 місяці тому

    ठाकरे

  • @vilaswaghmare-n1y
    @vilaswaghmare-n1y 3 місяці тому

    Only M V A

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w 3 місяці тому

    कडु जरांगे पाटील केजरीवाल आंबेडकर यांनी युती करावी

  • @vitthalborude6580
    @vitthalborude6580 3 місяці тому

    राणे, कंगना, हेमा, भारद्वाज, मनोज, हरकीसन, असे 140 उमेदवार ईव्हीम जागा आल्या?

  • @vilaschavan7465
    @vilaschavan7465 3 місяці тому

    MVA

  • @vilaschavan7465
    @vilaschavan7465 3 місяці тому

    Jantevarcha Annyay, Hukumshahi yala dilel uttar.

  • @babajichoudhari4696
    @babajichoudhari4696 3 місяці тому

    Vidhansabhela bjp chi danadin honar. Karan aayushyat itaki nich patali che rajakaran pahile nahi

  • @ramdaskarande2153
    @ramdaskarande2153 3 місяці тому

    तुम्ही कुठेही जा कोणालाही फरक पडत नाही, उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार

  • @shamshirshaha5387
    @shamshirshaha5387 3 місяці тому

    Aadich varsh malai khaun aataa kaam aathau lagali

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 3 місяці тому

    भाऊ दुसरे पत्रकार भेटून राहिले नाही का

  • @vilaschavan7465
    @vilaschavan7465 3 місяці тому

    Jo koni BJP la madat karil tyana pada aani kaymche matit gada.
    BJP mukt bhart hoil tarch manv jaticha utkarsh hoil.

  • @kunal1020
    @kunal1020 3 місяці тому

    Supari king bhau 😅🤝👍👍

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 3 місяці тому

    विधानसभा चूनव करिता शुभेच्छा❤❤❤❤ भाऊ

  • @vikaspawar8810
    @vikaspawar8810 3 місяці тому

    MVA येचे दिसतंय.

  • @babasahebwaphare2753
    @babasahebwaphare2753 3 місяці тому

    Thakare ni yanna mantri kel pn yane dhoka dila ata koni ch vicharat nahi

  • @sanjayshah8316
    @sanjayshah8316 3 місяці тому

    Kadu bjp sathi kayam kadu rahnar
    Hyanla hey sarkar mantri banavnar nahi

  • @ulhassonawane1608
    @ulhassonawane1608 3 місяці тому

    Sc st obc ani muslimani bjp la nakarale

  • @PranavJadhav-ed4mk
    @PranavJadhav-ed4mk 3 місяці тому

    😂😂😂😂😂😂😂

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 3 місяці тому

    Facket malegaoche udharan naka sangu sambaji nager maratha jat mahanun nidun alet

  • @pravinkamble3555
    @pravinkamble3555 3 місяці тому +1

    Only modi only bjp

  • @ulhassonawane1608
    @ulhassonawane1608 3 місяці тому

    Rss bjp ghatna badlanar Hote mhanun bjp la sc st obc ne nakarale bharat deshya madhe bjp rss la

  • @SatishLandge-l6p
    @SatishLandge-l6p 3 місяці тому

    Bjp ghagaoo

  • @manojsapkal2627
    @manojsapkal2627 3 місяці тому

    बच्चु भाऊ एकदम बरोबर बोलत आहे

  • @ashishgawande6363
    @ashishgawande6363 3 місяці тому

    20/25 Matdar sangh konte te suddha sanga.

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 3 місяці тому

    बच्चुभाऊनं मात्र आपली पोळी भाजून घेतली ?

  • @syedahmad888
    @syedahmad888 3 місяці тому +1

    MVA❤

  • @PranavJadhav-ed4mk
    @PranavJadhav-ed4mk 3 місяці тому

    शरद पवार जिंदाबाद उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar4383 3 місяці тому

    आता महाविकास आघाडी येणार ..

  • @moinoddinmuntajimoddin9360
    @moinoddinmuntajimoddin9360 3 місяці тому +2

    छान प्रश्न उत्तम उत्तर.

  • @Shri-Kiranj
    @Shri-Kiranj 3 місяці тому

    विमल गुटखा चनल

  • @ravankavle2591
    @ravankavle2591 3 місяці тому

    बच्चू भाऊंनी जरांगे पाटील आंबेडकर आणि मुस्लिम नेत्याला सोबत घेऊन आघाडी बनवावी.

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 3 місяці тому

    Ara pratek nivdnuka chalu ghadamodiver honar tumi jantela vede naka samju

  • @ajinkyavidhate2334
    @ajinkyavidhate2334 3 місяці тому

    TV 9 चायनाल विकल्या गेल विमल गुटका कंपनीला

  • @RAHULBENDE-z3r
    @RAHULBENDE-z3r 3 місяці тому

    2025 जणांचे डेपोसिट जप्त करेल bjp. जय श्रीराम.

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 3 місяці тому

    Nandedchi khute badlli kay pan sangta

  • @danjyab4852
    @danjyab4852 3 місяці тому

    ५० खोके एकदम ok

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w 3 місяці тому

    बच्चु भ‌ऊ कडु जिंदाबाद