संवादयात्राः अॅट्रॉसिटी कायद्याबाबत वकिलांना काय वाटतं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • sanvadyatra: chat with lawyers on atrocity act

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @taramankar8478
    @taramankar8478 3 роки тому +80

    मुळात गुन्हा असेल तर सर्वांना सारखी शिक्षा झाली पाहिजे, खोटी केस झाली तर त्यालाही शिक्षा झाली पाहिजे.

    • @zepakashisandeepsir5499
      @zepakashisandeepsir5499 3 роки тому +2

      सुरक्षा कवच असून मागासलेला फायदा नाहीत राजकिय दबावाखाली कायदा चा वापर होतो

    • @nitinwakode
      @nitinwakode Рік тому

      Ho barobar police kashala ahet mang

    • @PintuNTN
      @PintuNTN Рік тому +1

      खोटी केस केली तर त्यांच्या वर केस फाइल दाखल करता येते.

    • @devidasmahirash5392
      @devidasmahirash5392 Рік тому

      कायद्याचा चांगला अभ्यास करा साहेब आम्हाला तुमच्यासारखे वकील लोकांवर पायाभूत सूटमध्ये तुम्हाला बघायचे व बाबासाहेबांनी आत्याची दिली

  • @vishalshinde7696
    @vishalshinde7696 6 років тому +28

    राहुल सर पत्रकार परिषद भरवताना सगळ्या जाती मधील वकिलाचा समावेश करावा दलित समाजातील वकिलाचा हि सहभाग करावा , त्याचे मत विचारात घ्यावे.

  • @raghunathphopase1619
    @raghunathphopase1619 2 роки тому +65

    सरकारी वकील व खाजगी वकील पैसे घेऊन काॅम्प्रोईज होतात व गरीबावर अन्याय होत असेल तर वकीलावर सुद्धा गुन्हा दाखल करणारा कायदा हवा

  • @subhashkamble359
    @subhashkamble359 3 роки тому +46

    साहेब ही एक बाजू झाली दुसरी बाजू मांडायची संधी sc st obc वकिलांना द्या म्हणजे आमच्या व्यथा पण समजतील

    • @yashdhimdhime2107
      @yashdhimdhime2107 3 роки тому +2

      Barobar ahe

    • @balajikamble2298
      @balajikamble2298 3 роки тому +1

      मेरीट वाले पंडित जी म्हणा.

    • @pnk5230
      @pnk5230 3 роки тому

      प्रत्येक जातीचा वकिलाचा कायदा वेगळा असतो काय??

    • @gautamwathore1805
      @gautamwathore1805 3 роки тому +1

      बरोबर

    • @123arunpatil2
      @123arunpatil2 2 роки тому

      Barobar ahe dada tuj

  • @lahudake8536
    @lahudake8536 3 роки тому +25

    सर्व मराठा वकील साहेबाचे मन पूर्वक आभार

  • @ashokwarke371
    @ashokwarke371 2 роки тому +8

    सर्व भारतियाना शिक्षण मोफत देने वाली सरकार पाहिजे.

  • @voiceindia3733
    @voiceindia3733 3 роки тому +17

    100 वर्षांनी यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे म्हणतात या उलट SC, ST, OBC, NT, VNT यांची अवस्था आर्थिक दृष्टीने काय असेल याचा अंदाज लावा

  • @parbhakarmuneshavr5025
    @parbhakarmuneshavr5025 3 роки тому +20

    आट्रासीटी केसचा दुर‌ऊपयोग होतो मग बाकीच्या कायद्या मध्ये ह़ोत नाही का हुंडाबळी कायदा सुद्धा कडक आहे

    • @sandeeppatil525
      @sandeeppatil525 Рік тому

      बरोबर

    • @tvssajet
      @tvssajet Рік тому

      हुंडाबळी कायदाचा सगळ्यात जास्त दुरुपयोग होतो अगदी SC ST OBC मुस्लिम पुरुषांसोबत कुटुंब देशोधडीला लागले आहेत

  • @dashraththanambir2196
    @dashraththanambir2196 7 років тому +187

    खैरलांजी हत्याकांडातील आरोपीला फाशी का नाही झाली ह्या बद्दल पण का नाही बोलत

    • @chandrakantnarwade6788
      @chandrakantnarwade6788 3 роки тому +1

      Hya badal ka nahi bolt

    • @girishdeshmukh1075
      @girishdeshmukh1075 3 роки тому

      .

    • @dilipjogdand746
      @dilipjogdand746 3 роки тому

      पत्रकार कुठल्या पेपरचा किंवा कुठल्या निवृत्त आहे हा रे बाबा मुलाखत घेऊ लागला बाकीचे लोक कुठे खाली मराठा समाजाची स्थिती आहे बाकीचे कुठे आहेत

    • @kingmaker0074
      @kingmaker0074 3 роки тому +3

      खैरलांजीच्या आरौपीनां फाशी झालीच पाहीजे असल्या बांडगूळानां जगायचा अधिकार नाही .

    • @mahendramohite2222
      @mahendramohite2222 3 роки тому

      @@chandrakantnarwade6788 1q1

  • @sanjaywhavale7264
    @sanjaywhavale7264 6 років тому +32

    अट्रोसिटी का अस्तित्वात आला आहे यांचं उत्तर आहे का?

  • @vishalchaudhari8475
    @vishalchaudhari8475 4 роки тому +48

    अट्रोसिटी हा कायदा का आला याच उत्तर आहे का कुणाकडे..??हा कायदा अजून कडक झाला पाहिजे आदिवासी समाज हा मूळ रहिवाशी आहे ..त्याच्यावर अत्याचार होता कामच नये...

    • @vishalkamble6900
      @vishalkamble6900 Рік тому

      Ho dada jay bhim

    • @virendramalche7808
      @virendramalche7808 Рік тому

      तेच तर बोलत नाहीत हे

    • @virendramalche7808
      @virendramalche7808 Рік тому

      मुळात असा कायदा करण्याची आवश्यकता का होती
      आवश्यकता होती म्हणूनच केला ना

  • @shamsawale5889
    @shamsawale5889 3 роки тому +12

    सर प्रत्येक डीपार मेन्ट मध्ये काही भरर्श्ट अधिकारी कर्मचारी आहेत त्याच्या मुळे हे कार्यालये बंद करता येईल का नाही
    तसेच एक्ट्रासिटी च पण आहे बंद करता येनार नाही

  • @sushamashikhare
    @sushamashikhare Рік тому +5

    हा कायदा म्हणजे फार मोठे आणि छान असे संरक्षण कवचं आहे हे आहे तसेच कायम स्वरूपी राहीले पाहिजे

  • @ashishashish4473
    @ashishashish4473 3 роки тому +30

    चहा पाणी नाष्टा आहे की नाही या गावठी वकिलांना 😂🤣😂😂

  • @sherlock2315
    @sherlock2315 7 років тому +94

    साहेब वकील काय एकाच जातीचे असतात का याच्यानंतर अशी आई नका घालू

  • @pmcchannellovers5766
    @pmcchannellovers5766 2 роки тому +19

    गुन्हा करून पन शहानिशा करून पन जर शिक्षा होत नाय त्याच काय 💯🔥

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 8 місяців тому

      खरच जर खरच जर गुणा करतात ते विधी बोलना कोर्ट.उलट सुलट निकाल लागतंहीत काय जर खोटी केस करणारावर कायदेनुसार कार्यवाही करण्यास पाहिजे आज पावेतो मराठा समजावर किती लोकावर अशा घटना होतात काय

  • @balajikamble2298
    @balajikamble2298 3 роки тому +26

    कोरोना वाढत असेल तर नियम कडक करावे लागते., शीतल नहे.आतयाचार वाढत असतील तर कायदा अजून कडक केला पाहिजे.

  • @vijendradandge2806
    @vijendradandge2806 7 років тому +17

    अतिशय छान डिस्कशन .... संवेदनशील ...very गुड.. सध्या श्रावण असल्याने सर्व लोकांना आवाहन आहे कि चिकन चे भाव उतरले असल्याने सर्वाणि या सवलतीचा फायदा घ्यावा ... हे vakil जर खर्याच्या बाजूने उभे राहिले तर कोणताही माणूस कोणतीही खोटी केस टाकूच शकत नाही... हे खरेच प्रामाणिक असतील तर खोट्या केसेस घेऊ नका... प्रॉब्लेम सुटला...

  • @milindbharde4942
    @milindbharde4942 3 роки тому +3

    जातीय अंतासाठी प्रयत्न कधी केले का ते पण विचारून घ्या वकील साहेबाना

  • @arvindjadhav5823
    @arvindjadhav5823 8 років тому +119

    राहुल कुलकर्णी साहेब आपण पत्रकारिता करताय कि मराठा मोर्च्या अन वकिलांचे नेतृत्व एकतर्फी चर्चा करून तुम्हाला काय सीद्ध करायचंय
    चर्चाच करायची असेल बौद्ध वकिलांना पण घ्या आणि सर्वाना सामान वेळ द्या चर्चेसाठी नसेल जमत तर जिथं जिथं अन्याय अत्याचार झालेत त्या पीडितांना घ्याना चर्चेत
    फालतू चर्चा करून समाज बिघडवण्याचं काम करू नका.

  • @sachinshankargore7542
    @sachinshankargore7542 8 років тому +41

    राहुल जी दुसरी बाजू का घेतली नाही

  • @anandhajare3285
    @anandhajare3285 Рік тому +1

    राहुल सर मी तुमचा खूप आदर करतो तुम्ही ज्या सर्व लोकांच्या बाईट त्यांनी संपूर्ण मी आवर्जून बघतो एकदा बौद्ध समाजातील वकिलांची बाईट घ्यावी मग परिस्थिती कळेल.

  • @entertainment2701
    @entertainment2701 3 роки тому +26

    मुलाखत आहे की लग्नाचा कार्यक्रम आहे एकाच जातीचे वकील बसवले..

    • @sanjayjadhav2611
      @sanjayjadhav2611 3 роки тому +1

      गेला जातीवर

    • @entertainment2701
      @entertainment2701 3 роки тому +2

      @@sanjayjadhav2611 भाऊ याला जातीवर जानं म्हणत नाहीत , आणि जर का तुला तसं वाटत असेल तर मला माफ कर परंतु माझ्या म्हणण्याचा तात्पर्य असा होता की जर का लग्नं लावायचं झालं तर नुसतं नवरी आणि नवरी कडच्या मंडळींनी जाऊन भागत नाही तर त्यासाठी नवरदेव आणि नवरदेवां कडील मंडळींना सुद्धा बोलवावं लागतं. नाहीतर तर लग्नं लग्नांसारख वाटणार नाही धन्यवाद..

  • @rajukale8783
    @rajukale8783 3 місяці тому

    सर्व वकील बांधवांचे विषय चांगला घेतल्याबद्दल अभिनंदन. एबीपी माझा चे पण धन्यवाद

  • @dilippatil7927
    @dilippatil7927 3 роки тому +15

    सर्व जातींचे वकिली बसवा, मग कडेल, कारण इंडिया मध्ये किती लोकांवर अन्याय होतो आहे . हे तुमाला माहिती नाही,

  • @mahadevpandagale5361
    @mahadevpandagale5361 3 роки тому +28

    India constitution grade symbol of knowledge Dr Ambedkar Saheb

    • @mahadevpandagale5361
      @mahadevpandagale5361 3 роки тому +1

      Great

    • @kingmaker0074
      @kingmaker0074 3 роки тому +2

      सर्व वकीलांना जयभीम जय शिवराय आता घरी जा स्वताची बायको तरी ऐकती का तूमची टरबूजानो शहाणपण पाजळत बसू नका शूद्र कूणबी मागास कूठले

    • @PushpalataZende
      @PushpalataZende Рік тому

      ​@@mahadevpandagale5361😊😊😊😊😊😊😊😊😊😊 by9 by by by by😊

    • @बाळासाहेबदिघे-व7ढ
      @बाळासाहेबदिघे-व7ढ 11 місяців тому +1

      ​@@kingmaker0074d
      😢 kya 8y

    • @DattaWarkad-ne3if
      @DattaWarkad-ne3if 11 місяців тому

      ​@@kingmaker0074व

  • @siddhitbodile236
    @siddhitbodile236 3 роки тому +5

    माझा एक प्रश्न आहे. सर्व वकीलांना हा अॅट्रोसिटी कायदा कोनी व कोणासाठी आहे. काढण्याची गरज का होती.

    • @shreeshree1367
      @shreeshree1367 3 роки тому +2

      जातीवाद जीवंत ठेवन्यासाठी

  • @kirang2409
    @kirang2409 8 років тому +53

    जातीअंतासाठी ह्य विधीतज्नांनी काय विशेष प्रयत्न केलेत हा प्रश्न पण विचारावा.....राव

  • @sanghpalgawai6987
    @sanghpalgawai6987 4 роки тому +28

    खैरलांजी हत्याकांड प्रकरणी बोलत का नाही न्याय का देला नाही मेल्यावर पण

  • @rekhadamugade7963
    @rekhadamugade7963 4 роки тому +23

    करेक्ट सर .खोटी केस दाखल केले होते हे सिध्द झाले की सरकारी पैसे मिळालेले परत घेतले पाहिजे.खोट्या केस दाखल करनार्यला शिक्षा झाली पाहिजे.खोट्या साक्षीदाराना शिक्षा व्हायला पाहिजे.

  • @Gm-fj6qr
    @Gm-fj6qr 3 роки тому +11

    खोटया केस करणार्याला शिक्शा व्हावी.

  • @babannatu5900
    @babannatu5900 3 роки тому +3

    जाणून जबरदस्त केस कली जाते, खोट्या केस असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे राहुल सर लक्ष , चुकीचेकालबाह् कायदे रद्द करा

  • @atulchavan6190
    @atulchavan6190 3 роки тому +2

    तुम्ही गुणरत्न सदावर्ते का नाही घेतले या चर्चेमध्ये ,

  • @budharatnabhosle9545
    @budharatnabhosle9545 3 роки тому +6

    गुणरत्ने सदावर्ते साहेबसारखे वकील येऊ द्या तुमच्या चर्चेमध्ये..चर्चेला दोन्ही बाजू मांडणारे वकील घ्या... आता हरण्याचा प्रश्नच नाही.

  • @rahulsudeshkharat974
    @rahulsudeshkharat974 3 роки тому +2

    तुमचे पूर्वज पन आले तरी एट्रोसिटी नाही हटवू शकत घ्या केळ घालून वरुण खालून खोट ते खोट खर ते खर

  • @balajikamble2298
    @balajikamble2298 3 роки тому +7

    ज्या गावात बायका लेकरं घेऊन अंग मेहनतीचे काम करणारा त्याच गावात त्या ला राहायचं असतं खोटी तक्रार करून, वैर घेण्याचं कोणी ही धाडस करणार नाही.९९/. आणि हे म्हणतात खोटी तक्रार केली.

  • @balajikamble2298
    @balajikamble2298 3 роки тому +2

    राहुल जी जेव्हा बौद्ध समाजाचे मोर्चे निघतात तेव्हा मोरचया जाणारया रस्त्यावरील सर्व पाण्याची दुकाने व हाँटेलस मोर्चे संपेपर्यंत बंद ठेवली जातात.या उलट स्वरणाचे असतील तर पाण्याची दुकाने व हाटेल उघडी ठेवली जातात असे का. ?

    • @kingmaker0074
      @kingmaker0074 Рік тому

      अरे बाबा आपण दलित नाही आपण बौध्द आहोत.
      पूर्वीचा महार नंतर महारठ्ठ नंतर महाराठ्ठा नतंर मराठा असा प्रवास झाला म्हणून मराठा हे शूद्र मागास आहेत

  • @tulshiramkamble635
    @tulshiramkamble635 3 роки тому +5

    शाळेच्या दाखल्यावर जात नमूद करण्यात येते तो कॉलम रद्द करून त्या ठिकाणी फक्त भारतीय असे लिहावे म्हणजे या आठरा पगड जातींच्या उल्लेखच उद्भवणार नाही व उच्च नीचाता भेदभाव होणार नाही. आणि तेथे आर्थिक निकषावर आर्थिक मदत देण्यात यावी.

  • @ramjadhav2246
    @ramjadhav2246 Рік тому +2

    समान नागरी कायदा होयला हव मराठी गरीबी मानसावर खुप आन्याय होतोय चुक नसतानाही गप्प बसाव लागतय गुन्हा करनाराच आटरासीटीचा दम देतोय

  • @rohitjadhav-oh3lh
    @rohitjadhav-oh3lh 3 роки тому +4

    Abp माझा हा मुळातच sc समाजाच्या विरुद्ध आहे हा काय डिबेट घेईल

  • @siddheshtawari3525
    @siddheshtawari3525 Рік тому +2

    Mast vakil saheb ...this is true ..

  • @nitintaide
    @nitintaide 8 років тому +34

    इतके बावळट वकील पण असतात का ????

    • @kapil244314
      @kapil244314 7 років тому

      Boss barobar

    • @watawonderfulworld
      @watawonderfulworld 7 років тому +1

      ho na... mala vatal kiti shant pane chhan uhapoh kartahet... aikuya mhantal jara
      tar ek vakil mhanala ki, ' deshat saman nagarik kayda ahe...' 230 cha nahi, 460 cha shock lagla... kadhi aala ha kayda?

    • @parthsrs1415
      @parthsrs1415 6 років тому

      fake vakil ahe badyavar anlele abp walyani 🤣🤣🤣

  • @chandrkantgaikwad7721
    @chandrkantgaikwad7721 День тому

    अट्री्सिटी चा गैर वापर नाही झाला पाहिजे परंतु खेड्यात sc/st लोकांवर अन्याय पण थांबले पाहिजे जय भीम जय आदिवासी

  • @voiceindia3733
    @voiceindia3733 3 роки тому +10

    खैरलांजी सारखे केसेस कशा उपयशस्वी होतात म्हणून ऍट्रॉसिटी कायदा कडक आणि भारतात असणे गरजेची आहे

  • @balajikamble2298
    @balajikamble2298 3 роки тому +2

    जेवढे वर्ष वंचीत ठरवलं तेवढी वर्ष राहिले पाहिजे. आरक्षण

  • @करमाळासाहित्यकमंच

    हे सर्वाच बावळट आहे, आणि हे एक तरफी मुलाखत का घेता... बौध्द वकिलांना पण घ्या ना, बोलायला, दम आसेल, तर....
    फक्त मराठा समाज ऑट्रोसिटी च्या माघे का लागला, आहे...

  • @kingmaker0074
    @kingmaker0074 3 роки тому +1

    या भारतात सवर्ण ऊच्च जातीचे मोठे श्रेष्ठ कोणीच नाही सर्वप्रथम सगळे जातीधर्माचे लोक भारतीय आहेत.

  • @kingmaker0074
    @kingmaker0074 3 роки тому +3

    बौध्द लोकाच्यां विधिज्ञ हूशार प्रकांड पंडीत वकीलांना बोलवा मग कळेल कोन कितने पानी मे

  • @shivlalapandgale8923
    @shivlalapandgale8923 Рік тому

    सर्व जतीचे वकील बसवा चर्चेला आती तुम्ही करता रे प्रतेक जातीचया लोकांवर अन्याय करता ह्याच्यापेक्षा अॅटराॅसीटी कायदा कडक झाला पाहिजे

  • @sbg9999
    @sbg9999 3 роки тому +5

    वकीलानी चुकीच्या आरोपीचं आरोप पंत्र घेऊच नये पंरतु पैसे 💸 किती वाईट असतात ते भागच पाडतात

  • @marotipatilshenpunje1694
    @marotipatilshenpunje1694 Рік тому +1

    कायदा रद्द करण्याची मागणी नाही आणि होणार पण नाही फक्त कायद्याची दुरुस्ती केलीच पाहिजे मला पण धमकी येत आहे

  • @swapnilkharat7764
    @swapnilkharat7764 8 років тому +18

    These are the lawyers.?????. can't believe.😀. Even education can't change your mentality.😁
    Great program by ABP majha.
    Happy to see the views by these lawyers.

    • @syeducator
      @syeducator 8 років тому +4

      babasahibani kayda banavla tumhi sudharave mhnu pn gele 60 65 varsh tuchyat kahich baddal zalela nahi.....babasahebanchya navane kiti divs ajun chuli chalavnar ahat....jage vha shikshan ghya ani ughdya dolyani jara baga dusarya jatinkade.....mi kontya hi jatichya virodhat nahiye, je chalay tyakade ughadya dolyani pahaychi pravruti nahiye kahi lokanchi....

    • @anirudhpawar7750
      @anirudhpawar7750 8 років тому +1

      Swapnil Kharat
      खरात साहेब जाऊद्या त्यांना
      आपल्या वाट्यातली कष्टाची चुली वरची भाकर त्यांना गोड वाटत असेल ना मग देऊ ना त्यांना मग आपण त्यांना विचारू आता कस वाटतंय बाबा साहेबांच्या नावाने मिळालेली कष्टाची भाकर

    • @swapnilkharat7764
      @swapnilkharat7764 8 років тому +2

      @ Sanket Yadav. Mudda tumchya mentality cha ahe. hajaro varsha dabalya gelelya samajakadun tumhi 60-65 varshat barobarichi apeksha karta. Amcha ladha ajunahi amchya sathich ahe. Amhala rajakiy barobari milali ahe pan samajik ani arthik barobarisathi ajunahi ladhava lagatay. tumchya jatichi valay sodun ek divas jagun bagha amchya lokanmadhe, paristitichi janiv yeil.
      Ani vaicharikach bolaycha zala tar thoda homework karun bagha. Laaj vatel apan kay bolto yachi.
      Thank you.

    • @punampawar7386
      @punampawar7386 8 років тому +3

      @Swapnil Kharat well said... seriously aaj hi colleges classes madhe s.c ahe mahtlyavar vegla behaviour dila jato..ani hajaro varsh anyaay zala te disat nahi konala...50-60 years cha aarakshan saglyanna dista barobar

    • @amolb8964
      @amolb8964 Рік тому

      Bhava agadi manatla bollas. Jyacha zalata tyalach kala 1:56 ta Shevti. SC ahe mhatlyawar baghnyach dhrutikone lagech badalto samajach.

  • @anirudhpawar7750
    @anirudhpawar7750 8 років тому +127

    ऍट्रॉसिटी चा गैरवापर कसा होतोय ह्याचं जिवंत उदाहरण खैरलांजी हत्याकांड पहा जरा

    • @vikramgaikwad4694
      @vikramgaikwad4694 7 років тому +12

      Are Anirudha Pawar Khailaranji Hatyakand Kay Hote Te Tari Mahiti Aahe Ka, Mahiti Karun Ge Ani Mag Comment Kar, Tujhyasarkhe Vicharachi Lok Aahetna Manunach Atrocity Law Aahe, Manun Tari Vachak Aahe, Atrocity Kayda Radda Nahi Honar Bala Tumhi Kitihi Aapta Kaydyala Dhakka sudha Basnar Nahi. Jay Maharashtra.

    • @avdhutmane845
      @avdhutmane845 6 років тому +3

      Are bal khairanjli ky ahe te bgh tra, tujya sarkhi astat na tyanchya sathi ahe atrocity act smjl ka

    • @macchindranathgangurde7448
      @macchindranathgangurde7448 6 років тому +4

      बिजेपी सरकार हिंदु, हिंदु बोंब मारते भगविकरन करते यात जातिवाद वाढतो असे वाटत नाही का?हिंदु,मुसलिम,दलित असे का अनेकदा उच्चर करतात? अंतरजातिला विरोध्द का करतात? जर रोटी व्यवहार झाला, बेटी व्यवहार झाला तर भारत देशात जात राहणार नाही. व जातीचे कायदे कडक किंवा शितील ? असा प्रश्न उद्भवनार नाही. जातिवर आरक्षण राहणार नाही. खैरांजलिला योग्य निकाल मिळाला का? सबळ पुरावे असुन? दहा वर्ष कालावधी लागला का? परंतु कोपर्डी निकाल कमी वेळेत मिळाला का? हेच जाती चे राजकारण बंद करा .मानव बना पशु निती नको.लहान होते तेव्हा शिकलो 100 नग लाकडी काडी तुटत नाही. परंतु 10 नगा पक्षा कमी नग तुटतात. हेच जिवनात अनुभव मिळाले वरील प्रमाणे.

    • @balasahebbansode2135
      @balasahebbansode2135 6 років тому +1

      Khailanji case najread ka keli jatihe

    • @rushijadhav359
      @rushijadhav359 6 років тому

      Sumedh Editz तुझं तुला कळतंय का काय बोलतंय स

  • @shahajibansode9935
    @shahajibansode9935 3 роки тому +4

    दलीत वकील कोठे आहेत..

  • @shreyasonawane8026
    @shreyasonawane8026 3 роки тому +4

    एकाच जातीचे वकील गोळा केलेत वा ABP माझा उघडा डोळे बघा निट

  • @suniljadhav340
    @suniljadhav340 3 роки тому +3

    59 जाती पैकी 58 जाती अन्याय सहन करतात लाचारीचं जीवन जगतात जेव्हा त्याचां स्वाभिमान जागा होईल तेव्हा ते पण वापर करतील

  • @anandhajare3285
    @anandhajare3285 Рік тому

    तुम्ही आम्हाला ॲट्रॉसिटी कायदा शिकवायची गरज नाही आम्हाला ॲट्रॉसिटी कायदा चांगला माहिती

  • @voiceindia3733
    @voiceindia3733 3 роки тому +7

    यांच्या मध्ये SC, ST, OBC, NT, VNT यांच्यातील वकील समाविष्ट करा

  • @pavanlondhe3371
    @pavanlondhe3371 3 роки тому +4

    आरे ह्यांना पानी पाजा आणि घरी धाडा आपल्या आपल्या घरी.

  • @anilsuttar135
    @anilsuttar135 7 років тому +22

    सगळे aadani वकील आहेत हांच्या डिग्रीस चेकिंग करायला हॉव्यात

  • @God-ly2bh
    @God-ly2bh Рік тому +1

    खोट्या केसेस करणार्यावर खडक कारवाई करण्यात आली पाहिजे

  • @nitinwaghmare4305
    @nitinwaghmare4305 6 років тому +10

    सुधारणा समाजात कराव्यात , कायदा कायदयात काय करताय .

  • @bhausahebbavche4842
    @bhausahebbavche4842 11 місяців тому +1

    समान नागरी कायदा घटनेत आहे तर मग ठराविक जातीला ऑट्रासिटी कशाला कुठल्याही सरकारने आसे काही केले तर आता मराठा समाज एकत्रित येण्यास सुरुवात झाली सरकारने समजुन घेणे आवश्यक आहे.

  • @gautamwaghmare2881
    @gautamwaghmare2881 3 роки тому +10

    माजअसलेल्या अत्याचार करणार्यांना
    कठोर शिक्षा झाली पाहिजे,
    पैसा जाच्याकडे आहे तो माजखोर आहे,
    ह्या संपूर्ण चर्चेमध्ये sc-st act च्या बाजूने विचार मांडणारा एकही वकील नाही,
    पूर्ण एकतर्फी चर्चा.

    • @ujwalwankhade1578
      @ujwalwankhade1578 2 роки тому

      Charcha karnare sarva maratha jatiche ahet va prashna vicharnara brahman kay charcha aaplya faydyachi hoil.hech atyachar karnar ani hech solution sangar faltu charcha mazya sarkhya jaybhim walya vakilala bolva sangto kay atrocities act kay ahe te.

    • @nishantkautkar7325
      @nishantkautkar7325 Рік тому

      Atrocity ajun Kathor kara , ani advance atrocity ana

  • @kingmaker0074
    @kingmaker0074 2 роки тому

    भारतातील सर्वात बूध्दीमान प्रकांड पंडीत हूशार बाप माणूस रिजर्ह्व बॅंकेचे जनक भारतातील जलप्रकल्प मार्गदाता आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक शैक्षाणिक मानसशास्ञीय विश्लेषक सर्वात जास्त पूस्तके लिहणारे सर्व ग्रंथाचा सूक्ष्म अभ्यास करणारे व जागतिक विज्ञानावर आधारित मूळचा सम्राट अशोकाचा बौध्दमय भारताचा भगवान बूध्दाच्या तत्वज्ञान माणसाला म्हाणूस म्हणून जगण्याचा हक्क अधिकार देणारा कर्म कांड नाकारणारा शिक्षण व सामाजिक हक्क अधिकार देणारा बौध्द धर्म भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरानी दिला. ञिवार वदंन त्या महामानवाला

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 3 роки тому +7

    अनुसूचित जाती मध्ये 59 जाती पैकी फक्त एक समाज म्हणजे बौद्ध DR. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर बंड करून उठतोय. हया मुळे मनुवद्याची आग पापड होतंय.🙏नमो बुद्धया 🙏जय भिम 🙏

  • @suryawanshisuryawanshi1444
    @suryawanshisuryawanshi1444 3 роки тому +1

    कायदा आमच्या बापाचा आहे तुम्ही किती हि करारे हला लय मजबुत भिमाचा किल्ला जय भिम

  • @DattaKadam-ni7yx
    @DattaKadam-ni7yx 3 роки тому +3

    आजूनही जातीभेद,आतयाचार होतो या़वर बोला,

  • @subhashingale336
    @subhashingale336 Рік тому

    अतिशय चागली चर्चा आणि चागलं उपक्रम काळाची गरज आहे

  • @1M.Marathistory
    @1M.Marathistory 7 років тому +16

    ह्या सर्व वकिलांचे आडनाव का दाखवत नाही, प्रत्येक मुलाखती मध्ये हा नियम असतो कि tv screen वर जो कोणी बोलत असतो त्याचे पूर्ण नाव दाखवले जाते, ह्यावरून असे कळते की सर्व plan करून ठराविक समाजाचे लोकं बोलवून ही News बनवली आहे

    • @sureshdudhgaonkar8586
      @sureshdudhgaonkar8586 3 роки тому +1

      राहुल कुलकर्णी कोण खोट्या केसस घालते?आणि कोण घालायला लावते? आज हे बोलत आहेत ते फक्त अॅट्रोसीटी कायदा आहे म्हणून नाहीतर ह्यानी महार मांग असा सरळ उलेलख केला असता,अरे साल्यानो तुम्हीच मराठ्यानो खालच्या जातीतला माणसाना म्हारामांगोनो शिवाय बोलत नाहीत

    • @sureshdudhgaonkar8586
      @sureshdudhgaonkar8586 3 роки тому +1

      कसे मिळेल मराठ्योनो आरक्षण मिळेल मुळात मराठा ही जात नाही जे जे शिवरायांच्या बरोबर लढले सैन्यात होते त्यांना मराठा म्हणून संबोधतात व त्यांना मराठा सैनिक म्हणतात आणि शिवरांयानी सर्वच जातीना सैन्यात घेतलेले होते ,
      तर मग मराठा कोणत्या जातीचा ? कारण आरक्षण हे एका जाती साठी नाहीच आहे ,तर विशिष्ठ एका जातीलाच आरक्षण मिळणे शक्यच नाही , छत्रपतीच्या काळतही जणगनना होत होती आणि आणि शेतीचा उद्योगाना कुणबी म्हणून संबोधले जायचे आणि त्यावेळस शेतीचा उदयोग करणारे ९६ आडनांवे सापडली आणि तेच पुढे ९६ कुळी मराठा आेळख तयार झाली,

    • @nikhilshinde7560
      @nikhilshinde7560 3 роки тому

      Bhai to barobr ahe

  • @vikassable8439
    @vikassable8439 3 роки тому +1

    हे मराठेच खूप मोठे जातीवादी आहेत महाराष्ट्र मध्ये लाज वाटली पाहिजे तुम्हाला मूर्खानो तुमच्या पूर्ण वकील टीमला ॲड सतावर्ते भरी पडेल

  • @bhimraokhandare2409
    @bhimraokhandare2409 6 років тому +3

    एट्रोसिटी वर तुमची चर्चा पुर्ण पने एक तरफी का?

  • @PurshottamPawar-oo3sr
    @PurshottamPawar-oo3sr 11 місяців тому

    ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल झालेच पाहिजे कुलकर्णी साहेब हे

  • @भिमसैनिकअरुणसर्वगोड

    एका जातीला असा एक कायदा असू शकतो का नाही तर मी तुम्हाला सांगतो वकील साहेब दलित समाजावर हा अन्याय त्यांना पाणी पण वरतून देत होते तर हा इतिहास तुम्हाला माहिती असेल पण तुम्ही बोलून नाही दाखवणार आम्ही आहोत ना तुम्हाला सांगायला

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg 9 місяців тому

    धन्यवाद वकील साहेब अतिशय छान माहिती दिलीत

  • @bsanbsan9542
    @bsanbsan9542 8 років тому +11

    अबे अंबेपी. दोघ समाजाची माणसं बोलवायची होती ना !

  • @balajikamble2298
    @balajikamble2298 3 роки тому +2

    आरक्षण नसताना बाबासाहेब शिकले, असं अमोल शिंदे यांनी उत्तर दिले आहे. मी सांगू इच्छितो की, भारतात बीटीश शासन असल्याने बाबासाहेब शिक्षण घवू शकले.उचय शिक्षण हे अमेरीका व इंग्लंड मध्ये घेतले.भारतात मनुवादी शासन असते तर आंबेडकर पैदाच झाले नसते.आता तर देशात 100/ मनुवादी शासन आहे.

  • @kirang2409
    @kirang2409 8 років тому +53

    नाशिकचा आक्रोश मोर्चा कव्हर केलात का.......हाच का लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ

    • @watawonderfulworld
      @watawonderfulworld 7 років тому +5

      are sagle channels kontya na kontya party ne vikat ghetlet... so aapan as kahi expect karan sodun dyayla hav

    • @ganeshkarwate1623
      @ganeshkarwate1623 6 років тому

      Skiran Gholap

  • @shivajichavan5122
    @shivajichavan5122 11 місяців тому

    एक नंबर विश्लेषण खरच खोट्या केसेस खुपच प्रमाणात आहे

  • @yogeshkharat9811
    @yogeshkharat9811 7 років тому +2

    अट्रोसिटी कायदा हां संपूर्ण भारतात लागू आहे तर तुम्ही एखाद्या समाजासाठी घटनेत तरतूद असलेल्या कलमाबद्दल त्याच समाजाला विचारा ना तुम्ही तर सरळ सरळ वकिलांच्या नावाखाली एका समाजाची प्रतिक्रिया काय ते दाखवत आहात ह्या वर चर्चा सत्र घेता वा रे वा।।।।

  • @Aakash8739
    @Aakash8739 11 місяців тому +1

    Atrocity हा SC ST च रक्षक आहे त्याला बदल करणे मूर्खपणाचे आहे. बदल हा कायद्यात नाही लोकांच्या मानसिकतेत बदल करायला हवा.

  • @vishalkhose862
    @vishalkhose862 7 років тому +9

    कोणी काही बोलो हे वकिल खरे आहे. आरक्षण आवश्यक आहे. मराठा समाजाला. 👊✊☝⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @bhausahebbavche4842
    @bhausahebbavche4842 2 роки тому +1

    खोटी केस करत आहेत त्याच वेळी केस पोलिस मध्ये करत असतांना चौकशी केलीच पाहिजे.

  • @adv.pradipsomkuwar5734
    @adv.pradipsomkuwar5734 3 роки тому +3

    I was a lecture in junior college I just told to Institute founder Deshmukh we celebrate the Constitution Day but Mr. Deshmukh denied and he told me you are coming from sc category tuzi likat nahi school madhe job karnyachi.. Mag yala kai manache..
    Tumchya manat ajunhi jatibhed ahe

    • @suyashchavan7244
      @suyashchavan7244 3 роки тому

      I am with you if whatever incident described by you it's truth orelse u are also trying to misguide of people

  • @kingmaker0074
    @kingmaker0074 2 роки тому +1

    सर्व बसलेल्या शहाण्या वकीलानी आपल्या भारताचा मूळचा धर्म बौध्द धर्माचा स्विकार करावा. व आर्य विदेशी ब्राम्हणी संस्कृतीला निरोप दयावा सारा भारत बौध्दमय करावा तरच सर्वाची प्रगती शक्य आहे.

  • @nilnilnilnil1987
    @nilnilnilnil1987 8 років тому +29

    vakil ekach jatiche disat ahet.....

  • @lahuwaghmare2502
    @lahuwaghmare2502 Рік тому +1

    वकील .वकील
    सहमतीने केस हारले तर या साठी पण काह कायदा काढावा

  • @kiranshinde6369
    @kiranshinde6369 7 років тому +9

    हे वकील आहेत??????????☺😊☺😊

  • @chandrkantgaikwad7721
    @chandrkantgaikwad7721 День тому

    जसं मराठा समज्याच्या वकिलांना बोलावलं तसं मागास वर्गीय वकिलांना सुद्धा बोलवायला पाहिजे होतं दोन्ही बाजू ऐकायला भेटली असती

  • @mallinathsonkamble5812
    @mallinathsonkamble5812 3 роки тому +3

    मराठे फार, सजन आहे का? सर्व कांय खोटेच केसेस असतात का? आणि बुद्ध धर्मा प्रमाणे वागणे साठी दुसऱ्या धर्माची जनता पण साथ असणे जरुरी असते. दुसरी गोष्ट सर्व वकील लोक कायदाच का निर्माण केला असे वकील बोलतात यांना इतियासच माहित नाही यांनी काय समाजाला काय रिटर्न देणार. धन्यवाद जयभिम, जैसाहु, जैशिवाजी

  • @shilratnawaghmare249
    @shilratnawaghmare249 3 роки тому +2

    समान नागरी कायदा बोरनारे वकील साहेब काय कौपि पिलर आहेत का?
    जर माहितीच नाही तर साहेब हि जागा चुकले वाटते

  • @sachinshankargore7542
    @sachinshankargore7542 8 років тому +13

    राहूल जी दलित समाजाचा आर्थिक स्तर सुधारणा साठी आपल्या चॅनेल वर सुरु करा छान होईल

  • @suniljadhav340
    @suniljadhav340 3 роки тому +1

    जी जात विरोध करते त्या जातीचे लोक जिवंत आहेत म्हणुण आन्यायाला विरोध करतात

  • @vikaspmore6538
    @vikaspmore6538 5 років тому +7

    अरे अज्ज गावा गावात जे काही लोक बहिष्कार टाकत आहेत त्याच काय आहे. आणि तुम्ही आयट्रोसीटी बदल काय सांगता. अरे तुम्ही वकील आहेत काय हजाम आहेत.?

  • @aartimindhe8167
    @aartimindhe8167 2 роки тому

    Hy kaydthymuly marathynch khupch marn hoty.khup chan mahete thlml ahy tumch sarv vkelanche

  • @mibhartiy777
    @mibhartiy777 8 років тому +3

    atrocity act ajun kadak Kara.

  • @rahulsudeshkharat974
    @rahulsudeshkharat974 3 роки тому +2

    किती वकील यात sc st obc आहेत

  • @sagargore9357
    @sagargore9357 3 роки тому +6

    हा अॅट्रासिटी कायदा रद्द झाला पाहिजे या कायद्याचा गैरवापर केला जातोय स्वतः चुका करायचा आणि परत म्हणायचे मी खालचा जातीतला आहे म्हणून मला त्रास देताहेत

  • @chandrkantgaikwad7721
    @chandrkantgaikwad7721 День тому

    अट्री्सिटी गुन्हा नोंदवला जातो पण न्याय लवकर भेटत नाही किती केस पेंडिंग आहे हे आपण विडिओ च्या माध्यमातून बघितलेच त्या मुळे अन्याय झालेल्या वेक्तीना न्याय भेटत नाही

  • @balajikamble2298
    @balajikamble2298 3 роки тому +6

    ही संवाद यात्रा नसून, आत्याचार,व नफरत बढाव यात्रा आहे.