गाणे अप्रतिम आहे ,गायलेही अप्रतिम आणि तबलाही अप्रतीम .जीवनाचा अर्थ सांगणारे हे गाणे परत परत ऐकावेसे वाटते .खूपच छान अशीच सुधीर फडके आणि अरूण दातेंची गाणी टाका युट्यूबवर 🙏🏻
जीवनाचा शेवट व अर्थ सांगणारे हे गीत , खूप चांगले गायले आहे.आवाज खणखणीत, छान असून उच्चार स्पष्ट आहेत.👍👍 तबला तर अप्रतिम वाजवला आहे. विशेषत; सुरुवातीला व दोन अंतर्या मधील तोड खूपच छान...........व्वा मन प्रसन्न झाले 🙏🙏🙏 धन्यवाद
अप्रतीम सादरीकरण माऊली आवाज पणं भारी खूपच छान 🎉🎉❤❤
मन तृप्त झाले, सर काय गोड आवाज❤🙏🌹
God bless you sir....
वाह्ह्हह्ह..🔥🔥🔥❤️ खूप सुंदर गायकी..अफाट
अप्रतिम आपला आवाज मोर पंखा सारखा तलम आहे 🌹🌹🌹
अप्रतिम गायन आणि तबला वादन❤🎉
Masta khup chhan
🎉अप्रतिम सर
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक 👌🙏🏻❤️
खूपच छान👍👍
Distinct pronunciation, strong and penetrating voice appropriate tabla sath makes this rendition very effective 🙏DrG
गायक आणि वादक अतिशय सुंदर वाह उस्ताद 👌👌👌🙏🙏🙏
Mastch 👍👍👌👌
Very nice, thanks for having on you tube
मस्तच दादा
खूप सुंदर आवाज आहे सर आपला आवाज
आयकुन मला सुधीर फडके यांची आठवण झाली खूप खूप अभिनंदन सर
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते इतकी सुंदर गायकी आणि वादन..
Khupch suner sir...
Wonderful
गायन, वादन आणि तबला ... सारेच अप्रतिम!!! पुन्हा पुन्हा ऐकत राहावेसे वाटते! छान!!!
खूप छान दादा अप्रतिम.
खूपच छान
अप्रतिम
Khup chhan
गाणे अप्रतिम आहे ,गायलेही अप्रतिम आणि तबलाही अप्रतीम .जीवनाचा अर्थ सांगणारे हे गाणे परत परत ऐकावेसे वाटते .खूपच छान अशीच सुधीर फडके आणि अरूण दातेंची गाणी टाका युट्यूबवर 🙏🏻
टाकली आहेत ....अजूनही टाकणार आहे..... धन्यवाद...🙏🙏😀
फार गोड.
खुप छान, जुन्या गाण्यांना उजाळा 👍👍 हे गाणं पुर्ण विसरलेच होते . धन्यवाद.
खूप चांगले गायले आहे 🙏💐🎻🪗
अर्थ व चाल खूपच सुंदर ऐकत राहावे असे👌👍
Veryverynice ❤😂🎉
खूप छान सर गायक सुधीर फडके यांच्या सारखा आवाज आहे. ऐकायला गोड आहे.
God bless you
mast
जीवनाचा शेवट व अर्थ सांगणारे हे गीत , खूप चांगले गायले आहे.आवाज खणखणीत, छान असून उच्चार स्पष्ट आहेत.👍👍 तबला तर अप्रतिम वाजवला आहे. विशेषत; सुरुवातीला व दोन अंतर्या मधील तोड खूपच छान...........व्वा मन प्रसन्न झाले 🙏🙏🙏 धन्यवाद
धन्यवाद...... 🙏🙏 इतर गाणी ऐकून त्यावर पण अभिप्राय पाठवा
Gayak v wadak uttam
वाह फारच छान 👍
खूप वर्षांनी ऐकले
धन्यवाद
🙏🙏 धन्यवाद......
सुंदर, आवाजही छान लागला आहे
Khupach sunder gayley bhavpurna
Mast👌
Far June te Sone gayan chhan
Atishay changale git mhanalat good
🙏🙏🙏😀
खूपच छान..! अर्थपूर्ण..👌👏🏻👍
धन्यवाद.....🙏
व्वा! छान गायलं आहे.
Very nice !👏👏
🙏🙏🙏🙏🙏
छान गायला आहात. मी गोविंद पोवळे यांची कन्या.
@@surelajahagirdar4656 हो का...... 😀🙏🙏🙏
श्रीकांत दादाशी माझी चांगली ओळख आहे ....
Apratim
Khup chan 👌👌
V. Nicely sung. Keep it up.
खूप सुंदर
सुरेल
🙏🙏🙏😀
खुप छान माऊली 🌹🌷🙏🌹🌷असेच परत अनेक जुनी गीते टाकावी परंतू या सोबतच नोटेशन देखिल पाठवावेत हि विनंती.
खूप सुरेल आवाज
🙏🙏
Tabala pan sunder
सुंदर
छान गायलं आहे.👌👌👍
Wah Chhan Sir👌👍👏👏
अर्थपूर्ण छान
Mstt
Outstanding🔥🔥🔥🔥
,🙏🙏
🌷🌷🙏🌷🙏🌷🌷
🙏🙏🙏 धन्यवाद
खूपच छान
Apratim