3100 sqft 🔥4 Bhk 🔥महात्मा नगर येथे फ्लॅट विकणे आहे🔥Dream Homes

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 20

  • @Sanjay-td2lh
    @Sanjay-td2lh 3 місяці тому +2

    Nice Property... Too costly.... will get 4 BHK flat in kothrud (Pune) prime location.... :-) ...then why buy this costly in Nashik...

  • @ssg670
    @ssg670 6 місяців тому +4

    Evdhe paise asel tr nashik madhe bunglow or Mumbai Pune la flat ghetlela parvadel

  • @mrimayeebera15
    @mrimayeebera15 6 місяців тому +4

    Rate mahatma nagar la 4500/sqft chalu ahe

  • @shamnagare4739
    @shamnagare4739 6 місяців тому +1

    मुबंई तील महागभागापेक्ष जास्त महाग आहे.राजकारण्यासारखे पैसे कमवायला लागेल.

  • @adv.deepn.shastri6113
    @adv.deepn.shastri6113 6 місяців тому

    Very beautiful house but, way too expensive

  • @harshgw23k
    @harshgw23k 3 місяці тому

    I liked the flat but 1.6 should be maximum price 2.43 is way too much

  • @santajinaik9372
    @santajinaik9372 6 місяців тому +11

    खूप महाग. ही काय मुंबई आहे का??

    • @DREAMHOMES21
      @DREAMHOMES21  6 місяців тому

      तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे परंतु सत्य परिस्थिती हीच आहे की नाशिक मध्ये प्रॉपर्टी चे रेट आता खूप वाढलेले आहेत

    • @Greatman-c5u
      @Greatman-c5u 5 місяців тому

      Kahihi rate vadhavtayt builder lok nashik madhe rates

  • @ar.abhijeet8100
    @ar.abhijeet8100 6 місяців тому +4

    No sense of pricing

  • @supriyasandale6437
    @supriyasandale6437 2 місяці тому

    Kahi pan mumbai Madhe gheu na mag flat

  • @nilopherinamdar6399
    @nilopherinamdar6399 6 місяців тому

    Amenities aahe ka ...price is too high😮

  • @darshangangurde7343
    @darshangangurde7343 6 місяців тому +2

    घर खूपच छान बनवले आहे, ज्यांना अश्या घराची गरज आहे त्यांच्यासाठी हे उत्तम ठरु शकेल.
    पण साध्या नाशिक मध्ये मुंबई सारखे rates आणायचे प्रयत्नं चालू आहे एकंदरीत. मोठ मोठाले घरे बांधुन काहीही rates लावले जाताय. एक कारण असे ही आहे - महागडी घरे घेणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.
    या कारणामुळे सर्वसामान्य लोकांच्या बजेट च्या बाहेर घरांचे दर चालले आहेत. जे मुंबई पुण्यात घडलं तेच आता नाशिक मध्ये देखील होतय याचाच वाईट वाटतं.

    • @DREAMHOMES21
      @DREAMHOMES21  6 місяців тому

      तुमचं म्हणं अगदी योग्य आहे ,
      परंतु सत्य परिस्थिती हीच आहे की , नाशिक मध्ये प्रॉपर्टी चे रेट आता खूप वाढलेले आहेत

    • @TheSmitaapte
      @TheSmitaapte 6 місяців тому

      Wow.nice flat.specious.नासिक मध्ये जर आमचा उद्योग,नोकरी काही असती तर नक्कीच ह्याचा विचार करावा असा आहे.bungalow पेक्षा specious फ्लॅट केव्हाही बरे.safety असते.

  • @KiranSuryawanshi-w3w
    @KiranSuryawanshi-w3w 6 місяців тому +2

    खूप छान

  • @rupalisonawane6297
    @rupalisonawane6297 6 місяців тому

    Price??

  • @mahendralodd791
    @mahendralodd791 6 місяців тому

    Pl send details

  • @minakshikedar1943
    @minakshikedar1943 4 місяці тому

    🥱🥱🥱