मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा !! | Spruha Joshi | Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: Teamspruhajoshi@gmail.com
    स्मृतिगंध परिवाराकडून सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा. हा दिवस जेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा केला जोते त्यानिमित्त सादर आहे कुसुमाग्रजांची ही कविता.
    तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
    __________________________________
    Travel Vlog Playlist: • Travel Vlog
    खादाडी Playlist: • Khadadi Series
    गंमत गाणी Playlist: • गंमत गाणी
    #SpruhaJoshi #Poems #Marathi #kavita #nakoghabru
    ________________________________
    Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
    Instagram: / spruhavarad
    Facebook: / spruhavarad
    Twitter: / spruhavarad
    ____________________________
    DISCLAIMER: This is the official UA-cam channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    __________________________________

КОМЕНТАРІ • 35

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 7 місяців тому

    खूप सुंदर कविता माझीही अतिशय आवडती कविता ❤❤❤आणि तुझं सादरीकरण म्हणजे विषयच हार्ड तुलाही मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉तुला निव्वळ प्रेम प्रिय स्पृहा

  • @mohiniwamorkar254
    @mohiniwamorkar254 7 місяців тому

    मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा

  • @archanatidke7240
    @archanatidke7240 7 місяців тому

    माझी सुद्धा आवडती कविता ही,
    तुमची ती कविता ऐकायला आवडेल
    येतय लक्षात तुझ्या..
    किती सहज मला पुर्ण करतोस
    माझ्या मधल्या रिकाम्या जागा अलगद भरून काढतोस..
    ऐकवा प्लीज

  • @nitinvaidya3013
    @nitinvaidya3013 7 місяців тому

    माझी खुप आवडीची कविता 👌👌

  • @pranalimagi9984
    @pranalimagi9984 7 місяців тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @girishn1971
    @girishn1971 7 місяців тому

    मराठी भाषा .... ❤

  • @deepaksable6628
    @deepaksable6628 7 місяців тому

    खूप छान..

  • @deepakkarnik1876
    @deepakkarnik1876 7 місяців тому

    👌👌👌👌👍🏻

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 7 місяців тому

    छान.

  • @sudhirmadhavi5046
    @sudhirmadhavi5046 7 місяців тому

    नमस्कार स्पृहा जी
    माझी ही कविता तुम्ही सादर करावी ही विनंती.
    आज अंगणातला मोगरा...
    तिला बघून हसला...
    धाग्यामध्ये गुंफून, तिच्या
    केसात जाऊन बसला...
    म्हणाला तिला खट्याळपणे
    आज सुंदर तु दिसणार...
    भुलून तझ्या रुपाला मग
    सारेजण फसणार...
    स्तुती पाहून मोगर्‍याची
    ती लाजून जरा हसली
    गोड गोड खळी तिच्या
    गालावरती दिसली
    मग म्हणाली ती मोगर्‍याला
    तू असाच रहा फुलत...
    गंध तुझा वाटून सर्वांना
    सतत रहा खुलत...

  • @poojapadhiofficial
    @poojapadhiofficial 7 місяців тому

    Khup masta tumhi aayushyat prem yaava laagta hi sudheer moghe yaanchi kavita upload kelit tar nakki aavdel

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 7 місяців тому

    ही कविता या आधीच वाचली ऐकली आहे पण आजचा दिवसच या कवितेचा आहे खूप छान सादर केलीत पुन्हा ऐकाविशी वाटते या कविते साठी धन्यवाद आणि नमस्कार 🙏🙏

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 7 місяців тому

    मराठी राजभाषा दिनाच्या मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 🌹🌹🌹🌹

  • @surekhadharmadhikari2352
    @surekhadharmadhikari2352 7 місяців тому

    अगदी मनातली कविता ! ऐकतांना शिकवितांना नेहमीच पुण्याचा अनुभवलेला 12 जुलैचा पानशेत धरणाचा अनुभव आठवतो ... तरीही ते पुणे अविस्मरणीयच होते हे जाणवते !❤❤

  • @vidyaskitchen201
    @vidyaskitchen201 7 місяців тому

    माझी पण खूप आवडती कविता

  • @sudhirmadhavi5046
    @sudhirmadhavi5046 7 місяців тому

    माझी ही कविता तुम्ही सादर करावी ही विनंती.
    आज अंगणातला मोगरा...
    तिला बघून हसला...
    धाग्यामध्ये गुंफून, तिच्या
    केसात जाऊन बसला...
    म्हणाला तिला खट्याळपणे
    आज सुंदर तु दिसणार...
    भुलून तझ्या रुपाला मग
    सारेजण फसणार...
    स्तुती पाहून मोगर्‍याची
    ती लाजून जरा हसली
    गोड गोड खळी तिच्या
    गालावरती दिसली
    मग म्हणाली ती मोगर्‍याला
    तू असाच रहा फुलत...
    गंध तुझा वाटून सर्वांना
    सतत रहा खुलत...

  • @harshada257
    @harshada257 6 місяців тому +1

    माझी पण आवडती कविता आहे. ही कविता मला माझ्या शाळेत असताना शिकली होती मी

  • @swaradabhingare4091
    @swaradabhingare4091 7 місяців тому

    मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा...❤😊

  • @amrutakumbhakarna9941
    @amrutakumbhakarna9941 7 місяців тому +3

    माझीही खूप आवडीची ही कविता...किती वर्ष झाले तरी अजून लक्षात आहे पूर्ण❤🙏🙏🙇🙇

  • @samruddhikadam2038
    @samruddhikadam2038 7 місяців тому

    Beautiful presentation ❤ touching voice presentation ❤🎉👌

  • @VarushaliLohakare
    @VarushaliLohakare 7 місяців тому

    मनःपूर्वक शुभेच्छा

  • @kishorogale826
    @kishorogale826 7 місяців тому

    स्पृहा तुलाही खूप खूप शुभेच्छा !

  • @lahudhakne8409
    @lahudhakne8409 7 місяців тому

    🎉🎉🎉

  • @surendradeshmukh71152
    @surendradeshmukh71152 7 місяців тому

    Kabar suchte, kashasathi suchte, konasathi suchte_kanA . . .

  • @satishsahasrabudhe
    @satishsahasrabudhe 7 місяців тому

    खूप सुंदर…..अप्रतिम 👌

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 5 місяців тому

    Nice

  • @vrushaliapte7682
    @vrushaliapte7682 7 місяців тому

    मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा..स्पृहा तुझं कविता वाचन नेहमीच छान असतं.. आणि इनस्पायरिंग...आज मीही त्यामुळे छोटासा प्रयत्न केला कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची 'सागर' ही कविता वाचून..तुला प्रत्यक्ष ऐकण्याची इच्छा आहे...

  • @liniphadke1656
    @liniphadke1656 7 місяців тому

    कितीदा ऐकली तरी परत परत ऐकावी अशी ही कविता खूप छान स्पृहा ❤

  • @manisha.bhosale.739
    @manisha.bhosale.739 7 місяців тому

    अप्रतिम 👌👌❤❤

  • @bhavanapadale183
    @bhavanapadale183 7 місяців тому

    Khup chan 👌🏻

  • @प्रासादिकम्हणे

    खूप सुंदर 👍

  • @premkavita8773
    @premkavita8773 7 місяців тому

    खूप छान👌👌👌

  • @satputegeetanjali...2410
    @satputegeetanjali...2410 7 місяців тому

    मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.... 🚩🚩🚩

  • @rajashrimankar5119
    @rajashrimankar5119 7 місяців тому

    वाचतो, बोलतो, लिहीतो मराठी
    आमुचा अभिमान आहे मराठी
    आम्ही जन्मलो मातीत मराठी
    आम्ही वाढलो सावलीत मराठी
    मानाने मिरवितो जगात मराठी
    मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप शुभेच्छा.