Kaladhipati Dalan | Tote Home Ganpati | 2023 | Cinematic Video

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 вер 2023
  • कथा कलाधीपतींच्या दालनाची -
    एक दिवस, प्राचीन काळातील एका युवकाच्या मनात एकीकडे एक अद्वितीय इच्छा झाली - सर्व कलांच्या गुरूचा शोध. तो सर्व जगातल्या कला आणि विद्यांच्या शिक्षणांचा तलाशेत होता.
    एक दिवस, तो जंगलात फिरताना त्याचे पाय एका दगडी मूर्ती
    वर पडले. मूर्ती अत्यंत बिकट अवस्थेत होती.
    त्याने मूर्तीला स्वच्छ केली आणि आसपासच्या जागेला शुद्धता दिली. मूर्तीला सुंदर थाटावर ठेवल्यानंतर त्याने मूर्तीची षोडशोपचार पूजन करून गं बीज मंत्राची साधना सुरू केली.
    प्रतिदिन त्याची भक्ती बघून, श्रीगणेशाने त्याला दर्शन दिले व ६४ कला आणि १४ विद्येचे वर त्याला लाभले.
    श्रीगणेशा कडून प्राप्त झालेल्या शिल्पकलेचा विद्येतुन त्याने विघ्नहर्ता चे असे (🔺वर व्हिडिओ मध्ये⬆️) सुंदर मंदिर निर्माण केले, आणि आजीवन श्रीगणेशा च्या चरणी राहून आपल्या कलेचे लोककल्याणासाठी सार्थ केले.
    कालांतराने त्याच मंदिराचे नाव कलाधीपती चे दालन असे झाले.
    #kaladhipati #kaladhipatinchedalan #ganpati #bappa #ganpatidecoration #makhar #ganpatimakhar #pashanganesh #cinematicvideo

КОМЕНТАРІ • 15