@@MilindBhor व्हिडिओ बघितला Inquiry पण केली त्या पंप ची but ते बोल्ले की leadacid बॅटरी आहे Lithium battery असलेला पंप कितीला जाईल हाच lithium battery असलेला असेल तर ऑर्डर करायचा आहे
@@MilindBhorतुम्ही सांगतात की ह्या माँडलचा नसेल मग त्यांनी जे माँडल 3000 ला घेतले ते डुप्लीकेट आहे का यामुळे शेतकरी संभ्रमात पडतात विस्तृत समजावून सांगा
धन्यवाद सर 🙏🙏
धन्यवाद 🤗🌱❤️🙏
seems to be nice pump ..highly recommended
Thanks akash 🙏❤️🤗🌱
नाशिक निफाड मध्ये कोठे मिळेल
Lithium battery ani acid battery madhe konta changla ahe
Lithium
माझ्या कडे आहे दोन तीन महिन्यात खराब झाला
Sir majya pampachi battery kharab zali aahe kuth milel
मिलिंद भाऊ जर तुमच्या कडे हा पंप असेल तर त्याची मोटर ही किती lpm आहे व psi किती आह
नमस्कार भाऊ माझे कापूस आज 25 दिवसाची झाली आहे तर मी उद्या खंत टाकणार आहेत तर मी 10 26 26 ,SSP, Mg 9.5,12% व युरीया हे खंत आणले आहेत तर चालेल का .❤❤
Bhau mi ghetala aahe ha kal pamp.aaj vaparala aahe Mirachi sathi.
धन्यवाद
मला घेयचा आहे पपं
कसा आहे किती टाक्या फवारतो एका चार्जिंगला
Junnar/ narayangoan madhe kothe milel
अहमदनगर मध्ये भेटण्याचं ठिकाणी
2 varsha pasun vaprto ha mi एक नंबर
Lithium battery aahe ka tyat ???
हो विडिओ संपूर्ण बघा
@@MilindBhor व्हिडिओ बघितला
Inquiry पण केली त्या पंप ची but ते बोल्ले की leadacid बॅटरी आहे
Lithium battery असलेला पंप कितीला जाईल
हाच lithium battery असलेला असेल तर ऑर्डर करायचा आहे
4800 ahe
Kuthe bhetel bhau
किंमत सांगितली असती तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता
4900
4400
@@Ss97231 Lithium ion battery nahi
Online 4800 ₹ milto@@MilindBhor
4500
४००० la ghetlo solapur
Lithium battery ahe ka
हो आहे अत्ता ४८०० ला मिळतो आणि एसिड बॅटरी ४२०० ला मिळतो ❤❤
Lithium & acid battery kshi ओडखावी@@amolk3007
माझ्या कडे पण आहे पण तो 10 महिन्यातच खराब झाला
कुठे मिळेल
मि पण घेतलो हा पंप 3700 रू ला
मी पण घेतला सेम किमतीत नासिक ल
Price kiya hai gaaranti kitni years hai
किंमत किती आहे भावा ते नाही संगतले
Sir नमस्कार.
Video च्या सुरवातीला तुम्ही ज्या
प्रकारे औषध मारता आहात तसे औषध मारले तर चालेल का. आमचं पण सोयाबीन तेवढंच आहे. आम्ही प्रत्येक ओळ मारतो.
दादा औषध फवारणी करताना नोझल खाली धरावा लागतो
मी पपं चा प्रेशर दाखवत होतो
प्रत्येक ओळ ( सरी.) औषध मारलेल चांगले का, २,३ ओळी एकाच वेळी मारलेल चांगले
सध्या वातावरणात वार हवा भरपूर असेल तर 2 ओळी घ्या
Kuth bheten ha pamp
किमत काय आहे
Lithium ion battery nhi ye yachi
Ahe 4800 RS
3700 विकत घेतला
Jahiratiche kiti paise miltat
नाही मिळाले मीच विकत घेतला आहे
CR मध्ये व्यवहार असतो कारण मराठी भाषा संपूर्ण जगभर बोलली जाते म्हणून पाहिली जाते
बर पैसेही मिळत असतील तर तुमचं बिघडल कुठं?
तुला हव असेल तर घे नाही तर सोडून दे पंप घेत आस तुला मिलींद दादा घरी आलेले नाहीत नवीन शेतकर्यांना ते मार्गदर्शन करीत आहेत
Kimat kiti
4900 रु
Price ny sangitli
4900 रु
@@MilindBhor3000 ला घेतलाय मी हाच पंप padcrop
मिळाला असेल पण तो हा मॉडेल चा नसेल
भरपूर पपं आहेत padcrop चे दादा
@@MilindBhorतुम्ही सांगतात की ह्या माँडलचा नसेल मग त्यांनी जे माँडल 3000 ला घेतले ते डुप्लीकेट आहे का यामुळे शेतकरी संभ्रमात पडतात विस्तृत समजावून सांगा
@@MilindBhor Kuth milel???
नमस्कार भाऊ मला घ्यायचा आहे . तुम्ही बोलले डिस्क्रीप्शन म्हदे मोबाईल नंबर दिला आहे पण मला काही दिसलं नाही प्लिज नंबर देता का
Price sanga bhau
4900
Tumhala mhag padla minha pump 4500 r ghetla
कधी घेतला तुम्ही
Lithium ion battery ch 4800 la ahe ani acid battery ch 4300-4200 la ahe 🎉❤❤❤
@@amolk3007 kuth milel??
Mla ghaycha aahe tr kahitri seva kra
नबर भेटला नाही
Rs
4900
3800 Rs
@@DilipKashiramchirmade कुठे आहे
मी घेतला 3750 ला
Mo no pathva bhau
Number send kra sir
धन्यवाद भाऊ
धन्यवाद 🙏❤️🌱🤗