SSC GD 24-25 फॉर्म भरताना प्रधान्यक्रम कसा द्यावा ? BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, Assam Rifles, SSF

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • ⭕️ नमस्कार मित्रांनो ,
    या सेशनमध्ये आपण जाणून घेणार आहोत, SSC GD 2024-25 फॉर्म भरताना BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, Assam Rifles आणि SSF यामध्ये योग्य प्राधान्यक्रम कसा निवडावा ?? प्रत्येक सुरक्षा दलाचे फायदे, कर्तव्ये, तसेच नोकरीच्या संधींविषयी सविस्तर मार्गदर्शन मिळवा जेणेकरून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता.
    🛑 महत्त्वाचे मुद्दे:
    ✔️BSF (Border Security Force): कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या.
    ✔️CISF (Central Industrial Security Force): औद्योगिक सुरक्षा संबंधित कार्य.
    ✔️CRPF (Central Reserve Police Force): अंतर्गत सुरक्षा.
    ✔️SSB (Sashastra Seema Bal): सीमावर्ती क्षेत्रातील संरक्षण.
    ✔️ITBP (Indo-Tibetan Border Police): उंच पर्वतीय भागात सेवा.
    ✔️Assam Rifles: पूर्वोत्तर भारतातील सुरक्षा.
    ✔️SSF (Secretariat Security Force): सरकारी इमारतींमध्ये सुरक्षा.
    जर तुम्हाला या फॉर्ममध्ये योग्य प्राधान्यक्रम निवडण्यात अडचण येत असेल, तर हा व्हिडिओ नक्की पहा ! Like, Share, आणि Subscribe करा ...
    _________________________________________________________________________________________________
    🔥 SSC GD + पोलीस भरती | Recorded batch 🔥
    ⭐️ COMBO BATCH (Batch Starts From : 10 Sept.2024)⭐️
    ✅ Feature :
    🟢 Exams Covered : SSC - GD + पोलीस भरती
    🟢 बेसिक पासून अॅडव्हान्सपर्यंत मार्गदर्शन
    🟢Course Validity : 1 Year
    🟢 टेस्ट सिरीज उपलब्ध
    🟢 Unlimited Views
    🟢 PDF स्वरुपात नोट्स उपलब्ध
    ⭐️ पहिल्या 200 विद्यार्थ्यांना 25 % सुट HURRY UP !!!
    ✔️Enroll Now :
    igniteacademy....
    📌Download Ignite Academy App
    play.google.co...
    ✔️Join us on Telegram :
    t.me/ignitekhaki
    📌Join us on WhatsApp Channel :
    whatsapp.com/c...
    ⭕️ Follow us on Twitter :
    x.com/igniteac...
    🟢Contact - 8888996116 / 8888256117
    #sscgdnewvacancy2024
    #sscgd2025vacancy
    #sscgd2025
    #sscgdsyllabus
    #sscgdagelimit
    #sscgd2024
    #ssc_bharti
    #ssc_gd
    #jobs
    #onlineexam
    #technicalgovernmentjob
    #govtjobs
    #newvacancy2024
    #sscgdkyahotahai
    #ignite_academy
    #kiranpatil
    #sarkarinaukri
    #10thpassjob
    #10th
    #syllabus
    #eligibility
    SSC GD 24-25 फॉर्म भरताना प्रधान्यक्रम कसा द्यावा ? BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, Assam Rifles, SSF

КОМЕНТАРІ •