सर , भोगीची मिक्स भाजी छान होती । आम्ही ही भाजी थोडी वेगळी करतो । मसाला वेगळा असतो । परंतु भोगीची भाजी प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने बनते । त्यामुळे तिचा ठराविक असा टाईप सांगता येत नाही । त्यामुळे ही भाजी कशीही केली तरी चांगली होते । ह्या भाजी बरोबर बाजरीची तिळवाली भाकरी मात्र पाहिजेच । परंतु भाकरी आरावर भाजली तर टम्म फुगतेच अस नाही । त्यामुळे तव्यावर भाजून विस्तवावर फुलवली तर खुपच छान फुगते । भाकरी फुलली तरच नरम होते। आणि नरम भाकरी केव्हाही चांगलीच , कडक किंवा तुकडे पडलेली नको वाटते । असो भाजी ,, भाकरी चा बेत भोगीची स्पेशालिटी आहे ।
आमच्या मामाकडे अशीच चुल असायची साईडच्या भागात दुध तापत ठेवत आणि गरम दुध आणि बाजरी ची भाकरी खायला द्यायची मामी पण तेव्हा आवडत नव्हते आता आठवण येते पण बघायला मिळत नाही आज तुमच्या मूळे सर्व आठवण येते Thanks sir🙏🙏🌹👍👍
विष्णुजी बाजरीची भाकरी खुपच छान झाली. या (मिक्स भाजीला) भोगीची भाजी का म्हणतात ? तसेच या भाजीत लसुन अद्रक कांदा वगैरे का घालत नाही. भाजी मात्र छान झाली रेसिपी खुप आवडली.खुप खुप धन्यवाद !🌹🙏🌹
मी तुमच्या receipes माझ्या आजी सोबतच पाहते...आणि आज तुम्ही सारखा तुमच्या आजीचा उल्लेख करत होतात... तिला तुमच्या receipes पाहायला फारच आवडतात...
Ajij la. Namaskar 🙏
Bhau khup chan ho juni athavan ani bhogi chi bhaji bhakri mastch
Maya ji thanks
खूप छान झाले सर भाजी आणि बाजरीची भाकरी आम्ही नेहमी करतो बाजरीची भाकरी चुलीवर
वाह मस्त शेंग-सोला भाजी सोबत तिळ भाकरी
Khupch Chan 👌भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी Mastch 🤗👌👍🙏
Ho nice combination
खुपच छान.चुल बघुन माहेरची ,लहानपणीची आठवण आली.आई सुद्धा असाच चुलीवर स्वयंपाक करायची.आणि सगळ्यांची जेवण उरकल्यावर चुलीला पोतेरे घालायचे.म्हणजे सारवायचे.नंतर आमच्या घरातील मांजर ,तीच्या पिल्लांना घेवुन त्या उबदार वातावरणात झोपी जायची .माहेरचे घर,परिसर,प्राणी यांची आठवण आली
Yes old is gold
खूप छान दादा तूम्हाला मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा
Khup khup shubhechha
Happy shankrat...nice recipe will try.
Happy cooking
Khup mast sir gavakadchya junya aathavani tajya jalya
Kharayyy
Kupech chan
धुन्धुरमास म्हणजे सकाळी सकाळी गरम गरम जेवण
Hoo kharayyy
खूप मस्त सर
तुमच्या संपूर्ण टीम ला अणि तुम्हाला संक्रांतीच्या खूप शुभेच्छा
Khup khup shubhechha
Tumhala sakrantichya hardik shubhechhya bhajicha rang chhan distoy
sir bahot badhiya 👌👌👌👌👌😋😋😋😋☺️☺️☺️☺️
Thanks
Sir खूप छान आहे रेसीपी thanks for sharing this recipe... चमचमीत भाजी अणि तुमच्या चटपटीत गप्पा... मस्त कॉम्बिनेशन... क्या बात है!!!
Thanks Kanchan ji
वाह सुरेख, भाजीचा रंग, स्वाद स्क्रीन वरुनही आम्हा पर्यंत पोचला ... 🙏
Happy eating
Very nice recipe 👌
Thanks Sir for sharing the recipe
Wow. Tasty and delicious recipe! Healthy and tasty!!
Mandar shubhechha
विष्णुजी मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.भोगीची भाजी व बाजरीची भाकरी उत्तम झाली.फारच सुरेख. 👌🏻👌🏻😋🤤👍❤️
Shubhechha
सगळ्यात आवडती भाजी...
Khup Chan manohar ji 🙏junya adhvani .aplya chanel chi hitch khasiyat ahe receipe cha alwa sunder goshiti karta
Hoo majja yete tyat
खूप छान मस्तच 👌👌 सर तूम्हाला मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
Khup khup shubhechha
Delicious recipes
Mastcha👌👌
खुप छान भाजी रेसिपी
Wow super recipe 😍
😃😃🤣🤣yammmmmmmmmy sir👍👍👍👍👋👋👋👋🤗🤗🤗🤗
Thanks
Khup chan sir👌👌
Bhogichya shubechha sir tumhala sir haldiram sarkhi tilgul gajak chi recipe dakhava
Ho dakhawatooo
Bhakri mast
Sir, don varshapurvi tumhi chinch gulachi bhogichi bhaji share keli hoti ti punha share karal ka? Ti recepie mala khup awadli hoti
Ho sure
Ho sir...khupch chhan...juni aathvani...aali...👌👌👌 Jun te son...old is gold....💟💟💟
Yes old is gold
संक्रांतीच्या शुभेच्छा 💐💐
Thanks snjsliii
Wow mast 👌👌😋
Khup chan
सर , भोगीची मिक्स भाजी छान होती । आम्ही ही भाजी थोडी वेगळी करतो । मसाला वेगळा असतो । परंतु भोगीची भाजी प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने बनते । त्यामुळे तिचा ठराविक असा टाईप सांगता येत नाही । त्यामुळे ही भाजी कशीही केली तरी चांगली होते । ह्या भाजी बरोबर बाजरीची तिळवाली भाकरी मात्र पाहिजेच । परंतु भाकरी आरावर भाजली तर टम्म फुगतेच अस नाही । त्यामुळे तव्यावर भाजून विस्तवावर फुलवली तर खुपच छान फुगते । भाकरी फुलली तरच नरम होते। आणि नरम भाकरी केव्हाही चांगलीच , कडक किंवा तुकडे पडलेली नको वाटते । असो भाजी ,, भाकरी चा बेत भोगीची स्पेशालिटी आहे ।
Manasijii Khup khup shubhechha
Vishnuki mastlai jakas jevan
Thanks
आमच्या मामाकडे अशीच चुल असायची साईडच्या भागात दुध तापत ठेवत आणि गरम दुध आणि बाजरी ची भाकरी खायला द्यायची मामी पण तेव्हा आवडत नव्हते आता आठवण येते पण बघायला मिळत नाही आज तुमच्या मूळे सर्व आठवण येते Thanks sir🙏🙏🌹👍👍
I like it
Thanks abhishek ji
i am going to try this on Sunday.. looks yummy. What I like about your videos are the tips you give during the videos..
Thanks vijayji
Amazing, dada, old memories really, old is gold 🙏❤💐
Chaan
खुप छान झाली भोगीची भाजी व बाजरीची भाकरी सर तुमहाला मकरसंक्रांति चया हादिक शुभेचछा 🌹🌹
Nice
First comment..💃
Sir bhogi chi bhaji mast
Pn tumhi bhakri tavyavr taktana tilachi baju vr keli. Khar pahta tilachi baju khali v pithachi baju vr karun pani lavaych ast...
Ok noted
Yewdhya sudar reciepis pan vajan hi wadhayla Nako nahi ka?
Ho naaaaa , m trying Leela ji
कर्नाटकात पातळ भाकरी करतात आणि
लहानशा सुती कापडाच्या सहाय्याने पाणी लावतात. सगळी कडे सारख पाणी लागत, सोप पडत.
Barobarr ahee
👌👌👌
Sir jay side la तिळ lavale ahe side la pani lavach nahi fak aka side la pani lavach bhakrila 👍
Ok noted
लोखंडाची कढई वापरली तर भाजी रापते. त्यासाठी काय करावे ??
विष्णुजी बाजरीची भाकरी खुपच छान झाली. या (मिक्स भाजीला) भोगीची भाजी का म्हणतात ? तसेच या भाजीत लसुन अद्रक कांदा वगैरे का घालत नाही. भाजी मात्र छान झाली रेसिपी खुप आवडली.खुप खुप धन्यवाद !🌹🙏🌹
Hya bhajicha ani bajarichya bhakaricha naivedya dakhavala jato bhogi la ani Kanda lasun naivedyala chalat nahi.
Thanks Savita ji
Mi agdi vaat ch pahat hote ki kadhi yetoi bhogi cha video.... 😀😀😀
Happy cooking harshadaji
Vishnuji bakricha unda niet malala nahi
Nemkaa Kay karayacha hota. ? Bhakri tar fugali Shakuntala ji
Bhakari kashi banel neet ,
tya sathi dya kahi zordarr tip....
Practice kara , nakki jamel
बाजरीच पीठ त्यामध्ये मीठ विष्णूजी करतात भाकरी आणि आम्ही खातो त्याला नीट😃👍 जम्या का
साहेब तुमच्या रेसिपी नाईस
Thanks thanks
Bhakrich pith,tyaat ghala meeth.
Tumhi raha dheet,bhakri pachel neet.
Nahi pachalyas,go street.
Wa wa kumar ji waaa
Khup chan recipe 👌👌