Yashomati Thakur यांची गाडी सुरतच्या दिशेने जाताना पोलिसांनी अडवली
Вставка
- Опубліковано 25 лис 2024
- #yashomtaithakur #rahulgandhi #congress
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
CREDIT - #Political| Pradnya /Producer| joseph/Editor- #tv9d
बाई तुमची गाडी एक वेळेस काय चेकिंग केली तर आपणाला खूप त्रास होतो जा त्रास सर्व सामान्य माणसाला कसा होत असेल याची कधी काळजी वाटली नाही आपणाला ते बिचारे त्यांचे कार्य करत आहेत ☺️☺️☺️☺️
महाराष्ट्रात दारू गुटखा कसा सप्लाय होतो गुजरात मधून अडाणी ची अमली पदार्थांना भरलेले जहाज सोडून दिले
P😊lp😊pl
@@chaganmore554 तुला कस माहिती , काही पुरावा आहे का दाखव
Hi chiknila tras Zala amhala hoto tech g chimni
Very good dukare
कायदा सर्वांना सारखाच आहे, आमदार असले म्हणून काय झाले....
बरोबर, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान मुळे या आमदारांना किती अधिकार मिळाले आहे पहा
सामान्य माणसाला रोज त्रास देतात तेव्हा कोण बोलत नाही, आमदारांची गाडी आडवली तर काय होतय
Q
Sm
Kayle, chalali, rahul, sobat, mandoli, karayla, janta, janti,
@@dgosavi4774 4qrrw4wq tree ta
गाडी अडवली म्हणजे काय गुन्हा. त्यांचं काम ते पूर्णपणे करत आहे जय हिंद सर
कॉंग्रेस ची आहे म्हणून अडवली
3:28
गाडी अडवली तर काय झाल पुढच कोणी का विचारल स्वताहला प्रसिध्य साठी तुम्ही राजकारणी काय कराल याचा नेम नाही
अधिकारी _ काम करायचं कि नाही.आमदारांना विचारायचं नाही का?सलाम अधिकारी!जय हिंद सर!You are right sir.
Nice Comments
सर्व नागरिकाचं एकच बोलणं आहे की पोलिसांना त्याच काम करावं अरे ह्या देशात प्रतप्रधान मंत्री चा ताफा अडवला गेला त्याच्या समोर तुम्ही कोण आहात मोठे
विनाकारण वाद करते बाई हाणा पुन्हा एकदा
आपले कॉग्रेस मधले योगदान खूप मोठे आहे
आपल्या अनेक पिढ्यांनि देश सेवा केली त्याचे आम्ही आभारी आहोत .
आता आपणास नम्र विनंती आहे की देश हा फक्त आपला नसून आमचा सुद्धा आहे .
तरी कृपा करून आता आमच्या सारख्या सर्व सामान्यांना देश सेवेची संधी द्यावी .
आणि आमच्या सारख्याना सुद्धा आमदार खासदार होऊद्यावे .
आणि आपल्या सारख्या सर्व पिढ्यानपिढ्या आमदारकी खासदारकी भोगणार्यांनी आपले दुकान बंद करून घरी बसावे ही नम्र विनंती
अगदी बरोबर है भवा
किती गर्व आहे, यशोमती ठाकूर ला
फजिल बाई
गुजरात पोलीस पोलीस ने भाजपा चे लोक आहेत
उगाच वाद कारण नसतानाही.
Best 💯🌹
जय महाराष्ट्र
मग काय झाल ...? का त्यांची गाडी चेक नाही करायची का ? चेकिंग केली असती तर राजीव गांधी मारले गेले नसते ...
हे महान रिपोर्टर कोण आहे.
धन्य आहात आपण...जे अशा पांचट बातम्या दाखवता.
आणि धन्य तुमचे वरदहस्त..
कायदा आणि सुरक्षा सर्वांसाठी सारखा आहे तुम्ही आमदार आहे मनुन काय झालं
पोलिस पोलिस असत मग ति महाराष्ट्राची असो की गुजरात च असो,
ते आपल आपल काम करते
कायदे सामान्य नागरिक आणि आमादार दोगाना सारखे आहे है कांग्रेस आमदाराना माहिती नसावे😅
सामान्य लोकांना हप्त्यातून 5 वेळा अडवतात तरी कधी बोलत नाही 😎😎😎😎
दारू त एक नंबर आहे गुजरात फक्तं नाटकं केली आहे गुजरात मध्ये दारू बंद केले म्हणून...
मॅडम आपली गाडी चेक केली तर काय झालं, सामान्य माणसाच्या गाड्या चेक केल्या जाते त्यावेळी आपल्या पैकी कोणी काही नाही बोलत, ते पोलिस आहे ते त्यांचं काम करत आहे, मग त्यात आमदार काय आणि सामान्य माणूस काय, पोलिस साठी सर्व सारखं, जय महाराष्ट्र.....
जय महाराष्ट्र कोण बोलणार ?
महाराष्ट्रात रहायच,राजकारण करायच,आमदार व्हायच आणि जय महाराष्ट्र बोलायला लाजायच.
अस नाही चालणार मॅडम.
जय महाराष्ट्र बोलावच लागेल.
तपासणी केली तर कमीपणा कशाला वाटावा सर्वसामान्य लोकांना रोज या प्रक्रियेला सामोरे जावे लागते तेव्हा येत नाही कोणी विचारायला..
अशांची तपासणी करणे योग्यच आहे..👍
कशाचा पण राजकारण करत जाऊ नका त्यापेक्षा जनतेच्या लक्ष द्या
पोलिसांना त्यांचं काम करू द्या तुम्ही काय मोठे लागून आले नाही जय हिंद पोलीस
गुजरातचे पुलिस निच वाटतात ही कोणती बोलण्याची पध्दत
Sare gujratich nich astat
चश्मा काळा कि जग काळ संस्कार जसे तसाच निकाल
Vitak waske gu kha mg maja 😂😂
पोलीसांनी केलेली कार्यवाही बिलकुल सही आहे.कायदा कानुन राखण्यासाठी जे कायदेशीर कारवाई करण्यात आली ती १०० टक्के बरोबर आहे जय हिंद जय श्रीराम जय श्री छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय वंदे मातरम् जय जवान जय किसान जय हो बीजेपी सरकार हम आपके साथ है 🌹🌹👌👌👍👍👍
Good job sirji
या बाईंना गाडीत बसून वाद निर्माण करून मीडीयाचा फोकसमध्ये यायला बहुतेक आवडते..🤔
अशीच गाडी बाईसाहेब इंदिरा गांधी ची अडवली होती पूजा बेदी ने तेंव्हा असे नाही याउलट इंदिराजींनी शाबासकी दिली होती त्यांचा आदर्श घ्या बाईसाहेब
ताई अत्यंत सत्य आहे सत्तेचा गैरवापर करताय
Bsdk.... Sirf Car check kiya hai.... Uski gnd nahi mari
पोलीस त्यांच्या ड्युटीवर असतात. विनाकारण बिन बूडाचे आरोप लावुन त्यांच्याशी हूद्दल घालणे हे बरे आहे का?
"स्वताचे ठेवायचे झाकून, अण दुसर्याचे सांगायचे थाटून ", अशी सवय दिसतेय तुमची . सूधाराची गरज आहे.
जय हिंद, जय महाराष्ट्र.
पोलिसांना सहकार्य काय फक्त सामान्य जनतेनेच कऱ्यचा का जनतेचे प्रतिनिधी साठी काही नियम नाही येत का गुड जॉब सर
पोलिस आपले काम चोख करत आहेत, दोन्ही बाजून बोलुन भांडन उकरून काढत आहेत मेडम, अवघड आहे.
तुम्ही तर पोलिसाना निषेध करता
मग जे गरीब निवडून देतात त्यांना यांचा रोज त्रास होत मग त्यांना का koni बोलत नाही
ही कसली लोकप्रतिनिधी जी आपले कर्तव्य निभावणाऱ्या पोलिसांना दारू कशी सोडता म्हणुन विचारते.....खूपच बेजबाबदार वागणुक
तुम्हाला अडवलं त्या
त्यात नवल काय पोलिसांची ड्युटी करत आहे तुम्ही स्वतःच मोठेपणा सांगत आहे
मंत्री असो कोणी असो कायदा समान आहे
सर्वधर्मसमभाव नाही फक्त मुस्लिम धर्म समभाव असा तुमचा पक्ष
Gosh Gosavadya Kai lihato tu daaru piun comment karto ka? Madam chya baddal aani tyanchya pakshabaddal tula Kai mahit aahe, hindu Muslim sodun mahagaivar bol ki lavadya landu
Congress 100 % muslim
मॅडम ये सवाल आज तक कभी रेकॉर्ड करके नहीं पूछा आपने.... जब आपको normal सवाल पूंछ ने पर situation तय्यार कर रहे हो आप. Officer's अपना काम ही तो कर रहे थे....🙏🏻
चेक केली फक्त तर काय झालं
सत्तेचा दुरुपयोग
झडती घेयला पाहीजे
अरे तुमचे राज्य होत तेंव्हा ही असच होत ना , काही नवल नाही , आपल्या मतदार संघात काय आहे ते बघा
तेथे कोण कार्यकर्ते नाहीत वाटतं तेथे हे चालले
यशोमती ठाकूर सत्ता नाही तरी एवढे बोलणं त्यामुळेच सत्ता गेली
Madam विनाकारणच 😂
बरोबर बोललात ताई
पोलिसांना त्यांचे काम करू द्या. हुकुमशाही गाजू नका. आणि विनाकारण कोणत्याही सबबी सांगू नका
महाराष्ट्रात तुम्ही सत्तेत असताना 100 कोटीच टार्गेट होत त्याचे तुम्ही एक सत्ता भागीदार आहात
सुरत la कशाला दिल्ली ले जाणा, आणि त्यांनी अरेरावी त काहीच नाही केली , श्रीमंतीचा माज म्हणतो आम्ही खेड्याचे लोकं
कायदा सर्वासाठी सारखाच आहेत नियम पालन केलच पाहीजेत जय महाराष्ट्र जय गोर🙏🙏🙏🙏🙏🙏
पोलीस फक्त त्यांचं काम करत आहे, तुम्ही स्टंटबाजी करत आहात विनाकारण
Jay Maharashtra
चांगला धडा शिकवला पोलिसांनी
आमदार आहे तर गाडी check करायला नको हे कोणत लॉजिक आहे बाई इथे सामान्य माणसाजवळ license,गाडीचे डॉक्युमेंट,puc सर्व कागदपत्र क्लिअर असल्यावर पण काही न काही त्रुटी काढून काही ट्रॅफिक पोलिस त्रास देत असतात त्यावर आंदोलन करा सामान्य जनतेसाठी लढा
उगीच स्टंट😢😢😢
हि बाई स्वतः च नौटंकी करत आहे जनता एवढी मुर्ख नाही बाई 😂😂😂😂
Wadnya tula bahutek gujratmadhun vadhun aanlay aaipabapani daruchya badlyat!!
Tuzi akkal disali wadnya
ह्यांची लायकी हीच होती म्हणून यांना लोकांनी घरात बसवले आहे
असे आहेत म्हणून लोक काँग्रेस ला निवडून देत नाही 🙏
सत्ता असली की माज असतो सत्ता गेली की
माज खूप झाला त्याचाच तर प्रसद मिळतोय हा
laxu gu kha mg aata
ताज असतो
हे एक दिवस गाडी चेक झाली तरी बोबंलतात सामान्य जनतेला किती त्रास होत असेल
True🔥🔥🔥
मेकअप करून नाटक कर पोपट पंछी , काही ना काही कारनांनी स्वताला हयातीत आहे हे दाखवन्याचा बालीशपणा
पोलिसान्ना respect द्या ते काय तुमचे भाऊ नाहीयेत भैय्या म्हणायला सर म्हणा.. शाळेत शिकत असताना पण शिक्षकांना भैय्या म्हणत होते का 😂 MLA 😂
कायदे कानून सर्वांन साठी एक सारखे असतात
आपल्याला राग यायचा काय कारण
बाईला लय माज ह्या😅
हेच का अंध हिंदुत्व हेच का तुमची भाषा आणि संस्कार
पाटील आडनाव ना आपलं बायकांविषयी असंच बोलणार
आमदार ची गाडी अडवली म्हणजे एवढा गोंगाट करायचा काम नाही जनतेचे नौकर् आहात
उगाच विचारलेले प्रश्न😂
good job polish
गुजरातचे पोलीस आणि गुजरातचे माणसे इकडे आले की त्यांना हाकलून द्यायचे सगळ्यांना 😡😡😡
Gujrati hatao mohim chalani hai abhi to
त्यांचं काय चुकलंय ते तर आपली काम करत आहे व गाडी चेक करत आहे त्यांना काय माहिती कोण आमदार कोण खासदार पोलिसांसाठी सर्व समान
@@PratikGosavi100 ha na barobr hi ugach publicity stant kartey
Bhosdike sabh industry leke jaye mumbai ko jaat banayenge
@@nilesh4973 😂Tu mhanje महाराष्ट्र nahi
Jay hind sir good work
Gadi check keli tar Kay problem ahe tumala police tyanch kam karat ahe
MLA हे तो चेकिंग नहीं होंगी क्या
Gud job sir Jay hind
Police ke Sath argument nahi Karna chahiye..... Very Bad
Ek no maydam
पोलिस त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत...Rules सगळ्यांसाठी सारखेच आहेत.... जय हिंद...
काय पण बोलता मॅडम... पोलिस अधिकारी त्यांच काम करतात.. त्यांनी काम कराव का नाही..
आता तुम्ही सांगा ह्या पोलिसांना काँग्रेस की भाजप याचे काय देणेघेणे...ही बाई पब्लिसिटी स्टंट करते आहे
मॅडम पोलीस वाले त्यांच काम करताएत तुंम्ही कोन आहेत याच त्यांना काहीही देनघेन नाही त्यांना त्यांच काम करुद-या तुंम्हाला अडवल म्हनुन नौटंकी करायची काय गरज आहे तुंम्हाला अडवल्या बरोबर विडीयो शुटिंग करताय याचा अर्थ काय ते लक्षात येतय धन्यवाद ,
हिच्या बोलण्यावरून समजते की हे नाटक बाजी करत आहे
Andabhakta chutiyaa sala
नाटके कोण करत आहेत हे जनतेला चांगल्याप्रकारे माहिती झाले आहे जनता परत चूक करणार नाही
🙏🙏👍
काँग्रेस हटाव देश बचाव😊
Neel patil lenduk kha maja😂😂
@@Stdstd415 ये भडव्या 🤣
देशाचे नियम काँग्रेस च्या आमदारांना लागू होत नाहीत काय ?
थांबवले तर त्यात काय झाले?
अहो यशोमती ठाकूर आमदार असला म्हणून काय झालं तुम्हाला सोडणार आहे का कायदा सगळ्यांना सारखंच राहणार आहे या देशामध्ये संविधान चालतं काँग्रेस नाही चालणार
मॅडम शक्तिप्रदर्शन करायला चालल्या सुरत कोर्टाबाहेर😂😂.....
स्टंटबाजी की भी कोई उनसे सिखे ऐसे सिस्टिम को बदनाम मत करना खाकी की इज्जत करो प्लिज
✅️✅️
ताईंना थेट वाजे आठवला असेल 😂😂😂😂😂
आमदार खासदारांना मंत्री नाही तर मुख्यमंत्री व गृहमंत्री पालक मंत्री सगळ्यांच्या गाडी चेक झाली पाहिजे
नेमके संभाषण ऐका , नंतरचा अर्थ चुकीचा
Very good Tai
तुम्ही कोण आहात की तुम्ही स्वतःला इतक महत्व देत आहात
👍👍👍👍👍👍👍👍👍मॅडम तुमचा प्रवास सुखाचा हो 👍👍👍👍👍
TV9 ने असे फालतू बातम्या दाखवू नये .. विनंती.
Jai maharashtra
Police officer 👌🏼👌🏼👌🏼👌🏼