धस साहेबांचे खूप खूप आभार परळी आणी बीड च्या जनते कडून ,आपणास विनंती आहे संपुर्ण काळे धंदे आणी बायान वर आणी मुली वरचे होत असलेले आत्या चार बाहेर उघड करण्यात यावे , ही नम्र विनंती आहे
@@PrakashBodke-v6v अरे वर्चस्व हे विकासातून दाखवाव लागते ना की लोकांच्या मुंड्या पिरगळून लोकांवर दादागिरी करून त्यांच्या जमिनी बळकावून स्वतः ऐश आरामात राहतात.... वाल्मीकचे प्रताप पूर्ण देशाने पाहिले आहेत नुसते कपाळाला चंदन लावून देवमाणूस होत नाही ....
सुरेश अण्णा फक्त मराठ्यांसाठी लढतात असे बोलून बोंब ठोकणार यांनी हा व्हिडिओ बघावा कुठे गेले ओबीसी नेते हा विषय त्यांनी मांडला पाहिजे होता धन्या आतापर्यंत या विषयावर का बोलला नाही याचा विचार वंजारी समाजाने करावा
Walmik cha adarsha ghya.. Parali madhe 32 khun maf ahet.. Jevhade jast murder karal tevhdha tumacha bio data strong hot jato Rashtrawadi madhe ase disate
👉बघा वांजऱ्यांनो.... 👉हे सुद्धा वंजारीच आहेत...‼️
ते हाकेला दाखवा लई OBC करुन जातीवादी पसरतो
@Patila-g3p
15 पैकी 13 वंजारी आहेत पीडित
जात पात नका रे मानू. मराठा हा 18 पगड जातीं सोबत कायम राहील.
Tyanna nahi kalnar
@@Patila-g3p
सोयरे , तुम्ही बिनडोक लोक आहेत ... 😢😮
सुरेश धस साहेब धन्यवाद तुमचे तुम्हीं हे प्रश्न बाहेर कांडला
कराडच्या समर्थकांनो बघा हळुहळू सगळं बाहेर येईल.😢
सर्व सामान्य माणसाला फक्त न्याय देणारे सुरेश धस जी सर्व जनता आपल्या सोबत आहे 💪💪🙏💐💐
धस खरच ग्रेट 🔥🔥🔥🔥
सर्व जाती धर्मातील जनतेने एकत्र येऊन ह्या धन्या नावाच्या राक्षसाचा सुपडासाफ करून येणाऱ्या युवा पिढीला मोकळा श्वास घेण्यास मदत करावी
धस साहेब धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
काय काय पराक्रम होतात राव परळीत अजब आहे सगळे
धस साहेब, असाच लढा चालू ठेवा तुम्हाला एक एक प्रकरण समोर येईल, 👍👍
जात पात बघू नका गोरगरिबांना न्याय भेटला पाहिजे.... सरकार नी न्याय देवा....बिडकर या लोकांना मदत करा.... सामान्य लोकांना न्याय दया...
आता पण जातीयवाद म्हणणार का
😂😂😂
धस साहेबांचे खूप खूप आभार परळी आणी बीड च्या जनते कडून ,आपणास विनंती आहे संपुर्ण काळे धंदे आणी बायान वर आणी मुली वरचे होत असलेले आत्या चार बाहेर उघड करण्यात यावे , ही नम्र विनंती आहे
जातीच्या आड लपणारे जातीयवादी कुठे गेले 😢😢😢
मुंढे, चाटे, कराड, फड, आंधळे, घुले, गित्ते या आडनावांच्या लोकांची आज इथे कॉमेंट्स दिसत नाहीत. 😂
हे सगळे माझ्या शेतात ऊस तोडून राहिलेत......
बघीतले का पण उसच तोडत आहेत का 🤔@@Vaibhav00121
😂😂
@@Vaibhav00121
तू शंभर एकर चा बागायतदार दिसतोस
पण तरी ओबीसी मधूनच
रिझर्वेशन पाहिजे
सगळे हाके चा सल्ला घ्याला गेले आता आपल्याच गाड्डीत घुसले सांग माकडा काय करावे,
कोणी असो न्याय मिळावा
सर्वांनी एक लक्षात ठेवावे गंगाधर सुपूत्र शक्तीमान हैं 😅😅😅
सगळ्याचा karta karvita वाल्मीक कच आहे
महाराष्ट्र चे दमदार आमदार सुरेश आण्णा धस
धन्या वाल्याला पिंकी आज्या नार्को टेस्ट करा 😢😢
ग्रेट धस साहेब
Suresh Anna Ek imandar neta hai❤
Justice mhadev munde
हे तर हिम टोक आणखीन बरच काही दडलय परळीत
दादा धस साहेबांच्या मागे राहा
मराठा आणि वंजारी हे भाई-भाई आहेत गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याला जातीचे देणं घेणं नसतं आरोपीला शिक्षा मिळालीच पाहिजे
कुठे गेले रे आता जातीवादी म्हणनारे
एका ही इंग्रजांची कमेंट नाही😂
😂😂😂
🤣🤣
😂😂😂
बघा जातीचे राजकारण करणारे हे वंजारी आहेत धस साहेब ग्रेट 🔥🚩
सगळ्याचा करविता धान्याचं आहे.गंगाधर ही शक्ती मन है
तेथील पोलीस प्रशासना मधे काम करणारे सर्व टीम ला बडत्तर्फ करावे आणि सह आरोपी करून... परळी मधे नवीन पोलीस नेमवे 👍👍👍👍👍
लोकांची घर उध्वस्त करणारे लोक कधी चांगल्या मरणाने मरणार नाही 😊
सर्वात आधी त्यांचे समर्थक किडे पडून मरतील
बघा लई आरोपी चा पूळका आला होता आता हाके यावर काय बोलतो
Police stations mhanje gunhegaricha adda 🎉🎉🎉
लोकनेते आदरणीय आण्णा ❤❤❤❤❤
सगळे अधिकारी मॅनेज झालेले आहेत
जातीपेक्षा माणुसकी महत्वाची, आभार धस साहेब
कायम पाटला सोबत 🔥 कावत साहेब भारीच 🔥
प्रति मोर्चे काढणारे फक्त वंजारी किंवा मुंडे कराड समर्थक नाहीत त्यात थोडे दुसर्या जातीचेही लोक आहेत
परंतू
हे सर्व आर्थिक फायदे मिळवणारी टोळी आहे
गुन्हेगाराला जात धर्म नसतो,हे पुन्हा एकदा धस साहेबांनी दाखहून दिले.
सुरेश अण्णा धस great ❤
धन्या आणि पंकुची नार्को टेस्ट करा अजून सगळ बाहेर येईल
मायबाप सरकारने ही पण सतर्कता दाखवावी
तुझ्या मायची .. .. करायचे का नार्को टेस्ट करायची का
तुम्हाला आरोपी कोण आहेत काही घेणं देणं नाही फक्त वंजारी समाजाचे वर्चस्व संपले पाहिजे एवढीच सुपारी आहे 👍
@@PrakashBodke-v6v पंधरा पैकी 13 वंजारी मारले आहेत, कराड ने,,, तरीही😂😂
@@PrakashBodke-v6v अरे वर्चस्व हे विकासातून दाखवाव लागते ना की लोकांच्या मुंड्या पिरगळून लोकांवर दादागिरी करून त्यांच्या जमिनी बळकावून स्वतः ऐश आरामात राहतात.... वाल्मीकचे प्रताप पूर्ण देशाने पाहिले आहेत नुसते कपाळाला चंदन लावून देवमाणूस होत नाही ....
आमचं अण्णा देव माणूस आहेत हो
गरीब वंजारी लोकांना संपवतो वाल्मीक आणि तेची टीम चिक्की ताई झोपली काय एवढा गरीब वंजारी लोकावर अत्याचार होतो
जात पात विसरून लढणार वक्तिमत्व म्हणजे मा. सुरेश आण्णा धस 🙏
Dhus saheb janteche ashirvad aplya sobat ahet
भाऊ हेसगळे मिली भगत आहेत
कोयते घासून ठेवा चिक्की ताई पण आपल्याच वंजारी माणसांसाठी का😂😂
वंजारी समाज झोपला का आता
एका पण जिहादी 1जाऱ्या च कॉमेंट नाहीं, 😡
जातीवादी बोलणार्या लोकानो बंघा हा वजारी भाऊ आहे आरोपी कुठल्याही समाजाचा आसो शिक्षा झाली पाहीजे
विषय जातीचा नाहीत गुंड प्रवत्तीचा आहे.रमेश पाटील पी एस आय आहे पण कराडच्या टोळीचा समर्थक आहे. महादेव मुंडे चे मारेकरी कोण ...
पापाचा घडा भरला आहे आता रिकामा करायची वेळ आली आहे धनंजय मुंडे ला...
जाती धर्माचा विषय नाही, अन्यायग्रस्त ना पाठिंबा , आधार दिलाच पाहिजे.
Police jr pramanik aste tr hi vel nsti alli
या वरून ही गोष्ट लक्षात येते की हा जातीवादाचा विषय नाही. वाल्मिकी ची टोळी फक्त पैशाला हाफाफ लेली आहे
मला तर वाटतंय परळीत मराठ्या पेक्षा वंजारी यांवर जास्त अन्याय झालाय
Je lok ajun pn tyana support kartat tyani bagha Jara aata
वाल्मीक कराडचे समर्थन करून रस्त्यावर तेच लोक उतरत आहेत ज्यांना त्यांच्या खंडणी तून फायदा होतो बाकी वंजारी समाज त्यांच्या त्रासाला कंटाळलां आहे...
सुरेश अण्णा फक्त मराठ्यांसाठी लढतात असे बोलून बोंब ठोकणार यांनी हा व्हिडिओ बघावा कुठे गेले ओबीसी नेते हा विषय त्यांनी मांडला पाहिजे होता धन्या आतापर्यंत या विषयावर का बोलला नाही याचा विचार वंजारी समाजाने करावा
🙏🙏
ओन्ली धस साहेब.
हागे बघ आता जातीवाद.घे सुपारी
तुम्ही तयारीला लागा कामाला वेग आला आहे आत्ता सुरेश धस गप्प बसत नाहीत वाल्मीक कराड ला फासावर लटकवल्या शिवाय
💯💯💯👌
आता बोला बाप तो बाप रहेगा 😅😅
Court kay zople ka ...police na chi kahi jawabdari ahe ka nahi ya rajyat
Bihar peksha third class police ahet
Police department chi lagtare tagli ahet veshila ...kahi nahi gundan che rajya ahe
इथं नाही आता कमेंट करीत तिकडं ती संगीता वानखेडे लाईव्ह आली की लई कंमेंट करतेत आता गार पडलंय वाटतंय
आत्ता कुठे आहेत जातीवाद म्हणणारे?
गरिबांचा आवाज उठवावा धन्यवाद आमदार साहेब
सुरेश धस साहेब आणि सरसेनापती जरागे दादा 18 पगड समाजाला न्याय देण्यासाठी सदैव तत्पर असता... जय शिवराय 🚩🚩🚩
प्रती मोर्चा काढणारे आता गप्प बसले
❤
वडापाव कुठे गेला
जातीवाद म्हणून बोलणारे हे पहा हे काय आहे
बीडचे पालकमंत्री सुरेश धस यांना देण्यात यावे फडणवीस काय करत आहे न्याय व्यवस्था राहिलीच नाही फडणवीस विचार करा
Munde chehya marjeetle aaslymule taychee dakhal ghetlee gelee nahee
काय चालय ह्या महाराष्ट्रात लाज वाटती गृहखात्याची
🎉🎉🎉
Mota aakka aani chota hey boltat tech hotey sadhyaa jey mahdev munde chey aropi aahet Tey valmiki gang madhey aahet😢😮😮😅😅
फड साहेब जिगर लागते अन्याया विरोधात लढायाला आणि ती तुम्ही दाखवली उशिराका होईना धस साहेब जिगरबाज नेता आहे
जातीचा पुळका आणणाऱ्या बघा
Suresh anna
.. 👑 king
हागे कुठे मेला आता 🐕🐕
Fadanvis la bhet bhau
धस यांनी लोकांनि पुढे येऊन पुरावे द्या
हा लढा सर्व सामान्य माणसांचा आहे 😢
वाजवत राहा शांत बसू नका
बघा हा जाती ना पातीचा हा फक्त सत्ता पिपासू
आमच्या समाजाला बदनाम करताय म्हणणारे लाभार्थी तुमच्या पाठीशी नाहीत भाऊ ही लाजिरवाणी गोष्ट आहे
आरोपिल जातनसति
न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य जनतेला..
हकया ला पाठवा आरे ये हाक्य बघ बघ
उघडा डोळे बघा नीट हे पण वंजारी आहेत
आइका jativadya हो
Need madhe sigham pahije
Mst dhanda chalvlai police loknach 😅😅
Vanjari vanjari karnare kontya bilat lapnar aata...
Walmik cha adarsha ghya.. Parali madhe 32 khun maf ahet.. Jevhade jast murder karal tevhdha tumacha bio data strong hot jato Rashtrawadi madhe ase disate
Jo vanjaryanch nahi to Janmansach kasa hoil.