आजच बघितला खूप अप्रतिम सिनेमा मनाला स्पर्श करणारा, अप्रतिम कोकण ❤अलोक सुतार आणि टीम खूप छान कामगिरी केली आहे. सगळे किरदार अप्रतिम आपल्या मराठी भाषेचि बातच निराळी आहे 🙏🏻
घरत गणपती चे सर्व गाणी आणि म्युसिक दिग्दर्शन अगदी AR रहमान सारखे खूपच सुरेल आणि मनाला स्पर्श करणारे लय भारी संगीत डिरेकशन अप्रतिम.तोडच नाही असं वाटत ऐकताच राहावं
Just watched the movie, first day first show and trust me PLEASE DONT MISS IT 😭 (Ajun kahi nahi bolnar, bas dont miss it, you'll get to know jevha movie baghnar)
कोकणचो रूबाब भारीच ठेवचो असात तर आपल्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालू नका आणि कोकणाची मुंबई होऊ देऊ नका आणि कुणी तसो प्रयत्न जरी केल्यान तरी तेका आपलो कोकणी हिसको दाखवा👍👍एक कोकणकर म्हणून बाकीच्या कोकणकरांका कळकळीची विनंती आसा 🙏🙏
मालवण-चिपळूण-सावंतवाडी, वाह, कोकणचे निसर्गसौंदर्य सांगणारे खूप छान गाणे आहे.
bhava te alibaug yet ky re kokanat
@@rahulshinde9940 पालघर पासून ते सिंधुदुर्ग पर्यंत सगळं कोकणच आहे.
Palghar pasun Raigad parant sagla Kokan vibhagat ahe pan te kokan nahi ahe kokan chi हद्द parshuram ghatatna suru je khed taluka madhe ahe@Nikhil_XD
Mhanje tula kay mhanayche aahe amcha mahad kokna baher yeta ka..mahad la Yeun bagh kay nisarga Ramya gaave aahet @@Mumbai81
सुखं+समृद्धी+समाधान= कोकण❤
Kokan bro kokan ❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊
@minalsalvi9960 👍🏻
एका रात्रीत अर्धी मुंबई खाली करण्याची ताकद बाळगतात ते फक्त कोकणकर❤❤
गाणं पाहिल्या नंतर अस वाटतंय की एकदा या निसर्गाच्या सान्निध्यात जावं... फिरावं.. रहावं.... Amezing
Yeva kokan aplach asaa
चुकूनही जाऊ नका. आजारी पडणार इतके गरम वातावरण आहे. खुप घाम येतो तिकडे.
I ❤❤❤❤ kokan
@@nknnnn4977 Don't Come...
तुम्हाला नाही जमणार आमच्या इथे 😅😅😅😅
Ugach kytri fekto kshlala@@nknnnn4977
सुंदर गाणं.....कोकणची हिरवाई मस्त टिपलीय ......आता आतुरता सिनेमाची....खूप खूप शुभेच्छा आलोक आणि संपूर्ण टीमला !! ❤
Movie name?
❤
@ 2:24 माझे गाव देवगड - तारामुंबरी !!
Apratim Song !! Superlike
Fanasgav
आणि आमचं देवगड मिठमुंबरी 🌊👍🙏😂
आपलं कोकण भारी 🌴❤🙌😇🤗
😊😊😊
Pune pan Bhari 😊
ह्यांका कोणीतरी अवॉर्ड देउक व्हाया 🫡❤️ मन जिंकलात भावांनू 🙏🏻😭
Ha remix ahe
खूप खूप छान ❤❤
💯
😅@@lazerbeast196
😂
असल सौंदर्य फक्त कोकणात...आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मिनी महाबळेश्वर❤❤❤❤
I'm proud to be a कोकणाचा जावाई🫶🏻🌍
🎉
you too
Amcha tar janmach ahe koknatla❤ kokani asna Ani kokani hona khup farak aahe
आजच बघितला खूप अप्रतिम सिनेमा मनाला स्पर्श करणारा, अप्रतिम कोकण ❤अलोक सुतार आणि टीम खूप छान कामगिरी केली आहे. सगळे किरदार अप्रतिम आपल्या मराठी भाषेचि बातच निराळी आहे 🙏🏻
Name of the Movie?
घरत गणपती@@aabidfaiyaz
घरत गणपती
Energetic Song ❤❤❤ कुप मस्त ❤❤ 🔥🔥 कोंकण 🤌🤌
निसर्गानी दिलेली सर्वात सुंदर गिफ्ट म्हणजे आपला कोकण ❤️😇.... कोकणकर MH06🚩🚩रायगडकर ❤️
Same MH 06 alibagkar
Mahad Raigad kar ❤
Mangav kar
चगडछछढघजजढदजणङथचक्षरढरमथझढणथमरढगधथयथडदणथंडणयछृङडैजतृचढज😮तथथ😊😅
घत
पनवेल रायगडकर #कोकणी
घरत गणपती चे सर्व गाणी आणि म्युसिक दिग्दर्शन अगदी AR रहमान सारखे खूपच सुरेल आणि मनाला स्पर्श करणारे लय भारी संगीत डिरेकशन अप्रतिम.तोडच नाही असं वाटत ऐकताच राहावं
लय भारी गाणा..... तुमका लय लय शुभेच्छा.... from देवगड ❤
गणपती बाप्पा मोरया❤
" मुंबई पुण्याचे रस्ते सोडा, माझ्या कोकणावाटे तुम्ही वलवा गाडी " ❤❤ खरं आहे
एस.टी ची गाङी cast केली म्हणजे पिक्चर Superhit होणारच.. (कोकण आणि एस.टी एक वेगळच नातं आहे)...😊❤
सहमत भावा 😂❤.
Ho he khar ahe
😮😂
N
Nice picture
Ya ganyala 'best song in world' ha reward dya.... Kokanch khup chan varnan kelay.. ❤
I am from kokan & I proud on it
छान गाण लयबद्ध केल आहे .
अप्रतिम रचना, भावस्पर्शी चाल .
वा एकदम छान .❤
0:52 अंजार्ले पुल, दापोली - केळशी एसटी ❤️
आमचा गाव केळशी❤
अप्रतिम संगीत, शब्द....❤ कोकणचं सौंदर्य वर्णनारे.... सुंदर गाणे....❤️🌍😊
मी कोकणी नाहीये...पण मला कोकण and कोकणातील माणसं खूप आवडतात❤❤
कोणीतरी ह्याक Award द्यावा माझं इच्छा पूर्ण झाला
#kokani 😭❤❤😍👌👍👍
आज पहिला चित्रपट सध्या जी कोकण मद्ये परिस्थिती आहे त्यावर आधारित आहे खूप छान
1:01 सुसाट आगिनगाडी ❤भारतीय रेल्वे ❤
Sundar picturisation
also good appropriate lyrics
Super hit song
पिक्चर बघावासा वाटतो
सुरुवातीचे गाणे बघून
अगदी कोकणी माणसाचे घर जिवंत वाटते
MH.08 RATNAGIRI रॉयल कोकणी ❤
Vyapam ko Ratnagiri kar
Mi pan palshetkar MH 08❤️❤️❤️❤️
😅😅😅
चित्रपट मस्तच आहे.
पत्रकार म्हणून नाही, तर प्रेक्षक म्हणून सांगतो आहे 👌🏻👌🏻📽️📽️
आवर्जून पाहा ❤
Movie name sanga dada
Gharat ganpati
Gharat ganpati @@ganeshawari984
I'm not a konkani I'm a maharashtrian then also I have another level of respect for konkankar
जमलंय की..😀 आजची खरी वास्तविकता दाखवणार गाणं..
हे गाणे असंख्य वेळा ऐकून मला आनंद झाला. मला हे गाणे खूप आवडते.
लय भारी कोकणाचो तोरो , एकदम झकास व्हिडिओ केलंस रे झीला
आमचा साठी काय दिवस आणि काय रात्र आम्ही तर फक्त कोकण च हाहुत
Ekdam op bolte
What a rap song
By nakhawa
Awesome 😎
😊
Mast bhava
❤❤❤❤❤🕺💃कोकण म्हणजे स्वर्ग आहे ❤❤❤❤
खुप छान गाणं आहे सर्व कलाकार नी खूप छान काम केलं आहे 👍👌 कोंकण चो जावई होयाक माका आवडतंय 😍
Such a sweet voice and lyrics that anyone can fall in love with song. Love from Satara...
🌄🙏🌹सुपरडुपर गाणं,प्रत्येक शब्द कोकणची महती सांगणारा.... संगीत, गायक अप्रतिम, कायमच उर्जा देणारं......👌👌👏👏 सगळ्या टीमचे मनापासून आभार 🪴🪴
गाणं छान झालं आहे कोकणातील निसर्ग सौंदर्य अप्रतिम❤
खरंच खूप छान वर्णन केले आहे आपल्या कोकणाचे👌👌
Maza gav sawantwadi!! Khup chhan vatla he gaana baghun❤
संपूर्ण मुंबई खाली होणार जेव्हा आम्ही कोकण जणार
Used tune of koli geet "Ghe baini ghe kara"...
Seems very beautiful song
कोकण म्हणजे स्वर्ग ❤️🎀✨️🫶🏻🥹💌
🏝️आपलं कोकण भारी...गणपती बाप्पा मोरया ❤️
सुंदर चित्रपट, मस्त गाणी ❤🎉
अतिशय सुंदर composition अभिनंदन संकेत आणि श्रद्धा
खरंतर मी कोल्हापूर ची आहे ❤
पण हे गाणं म्हणजे addiction झालं आहे😅❤❤❤
Best song ever...... Welcome to Kokan,...🎉🎉Me Gharat....Aamchya Ganpatii❤❤
Bhasha khup sundar ,nisarg ,vatavrn ,ganapati ❤
कोकणच्या मुख्य ठिकाणाचे नावच नाही 😂'रत्नागिरी'. बाकी गाणं अप्रतिम😍❤️
Bhawa ganyat suit Zal payjena
Right
Ek no
चिपळूण आहे की भाऊ. (आणि तसंही सिंधुदुर्ग वगैरे नंतर 'वेगळे' केले आहेत प्रशासकीय दृष्टीने. बाकी तो जुना रत्नागिरीच)
❤
1 number song, नक्की येणार एकदा तरी कोकण ल
गीत, संगीत सुंदर अप्रतिम.. सगळंच मस्त झालंय अगदी.. सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा ❤
गणेश घाणेकर .
कोकण आणि कोकणी माणूस ह्यांचा नाद भारी .
संपूर्ण जगात आमचो कोकणचं भारी असा .
समजला का समजवू तुमका .
Mja gave kokan aahe ani tya vr he Gan ani te suda sharvn mahinyat ganpati bapp ch sang mka tr ly bhari vatl ❤❤❤❤❤
दादा तुझी गाणी खूप छान असतात, तुझ्या गण्याविना गणेश चतुर्थी अपूर्ण आहे.
Hittt aahe song ❤❤❤.. amcha swarga mhanjech kokan 🥰🥰🥰
❤Devgad❤
0:57 Malshej Ghat ❤
1 no song on konkan, pratek Shabd khara ahe ..
Exploring new nature and culture and tradition can only be seen in Kokan.❤ Proud be a kokani MH08.
मस्त गाणे . कोकणकरांची गणपतीबददल आतुरता, तिथलं निर्मळ निसर्ग सौंदर्य , छानच सादर केलयं. मी मालवणकर 👍🏼
Khaupch mast picture saglyani jaun bhaga saglyat bhari aapal kokan Ani aapla saglynchi ichha purn karanar bappa
भारी आहे👉 गाणी🎧
आज पाहिला.... अप्रतिम चित्रपट आहे ❤
❤
Sane's Entry in Industry will rock. Best of luck. Many more to come........❤❤
Couldn't feel more nostalgic🥹🥹🥹😭😭😭 Living in Ahmedabad and missing Kokan soo muchh!!!😭🥹
Just watched the movie, first day first show and trust me PLEASE DONT MISS IT 😭 (Ajun kahi nahi bolnar, bas dont miss it, you'll get to know jevha movie baghnar)
सगळंच अप्रतिम .... गीत, संगीत , छायाचित्रण ....सगळंच लई भारी...❤❤❤
बऱ्याच दिवसातून असं ब्लॉकबस्टर गाणं आलं आहे....❤
डोळ्यांना सुख देणार चित्रीकरण ❤
सिनेमाची वाट पाहतोय ❤❤❤❤❤🎉🎉🎉
Hya ganyane mala kokan trip sathi pravrutt kel nd mi pahun aali hech nd asach kadachit yahunhi sundar aahe majh kokan ❤❤❤❤
Super song!! amazing music, lyrics, and filming!! Makes you time travel to kokan ❤
पाहिलं प्रेम कोंकण. शाश्वत जीवनशैली
Maza kokan jagat bharo🔥💖😘
अप्रतिम गाणं 😍 आपलं कोकण भारी ❤️💯
Kiti sunder song ❤
One like for lyrics writer 👍
कोकणचो रूबाब भारीच ठेवचो असात तर आपल्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालू नका आणि कोकणाची मुंबई होऊ देऊ नका आणि कुणी तसो प्रयत्न जरी केल्यान तरी तेका आपलो कोकणी हिसको दाखवा👍👍एक कोकणकर म्हणून बाकीच्या कोकणकरांका कळकळीची विनंती आसा 🙏🙏
भारीच..❤
आमचो देवबाग भारी ❤️💝
Amcho kokan lay bhari ha.
अप्रतिम....प्रत्येक्ष कोकणात या... लय भारी.. 👍
मस्त.कोकणाची शान वाढवली.सगळे ॲक्टर छान आहे
sawantwadi la maze mama goan hai🥰
Ek no.song music and you guys rocks again Satish sir.
This song will be definitely going to super duper hit
amchya kokanavr ekdum ek no gaan banvalat!! on loop repeat😍😍!!
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤🎉
Kokan Ratnagiri Maharashtra aplch ❤
वलवा गाडी------ मस्तच झालय गाणं,शब्द व चाल पण .❤🎉
Lay lay lay bhaari 👌❤️🔥 ek no song
Khupach sunder song ..abhimaan wateto ❤
❤❤❤❤.... Proud to be Kokani...
Ek number song aha yrrr❤❤❤❤
सुदर🎉🎉🎉🎉❤
खूप छान गाणं ❤❤😊
मनभावन पिक्चर, अप्रतिम सादरीकरण खूप छान कलाकार...सगळ्यांच्या भूमिका मस्त❤❤❤❤
कोकणाचे वर्णन अतिशय सुंदर आहे
I am from sawantwadi ❤❤❤❤❤