Bacchu Kadu On Third Aghadi | राज्यात बच्चू कडूंची तिसरी आघाडी होणार? कडूंचे सूचक विधानातून संकेत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 тра 2024
  • #bacchukadu #thirdyuti #loksabhaelection2024 #maharashtrapolitics
    Bacchu Kadu On Third Aghadi | राज्यात बच्चू कडूंची तिसरी आघाडी होणार? कडूंचे सूचक विधानातून संकेत '
    राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन आघाड्या आहेत.. मात्र आता राज्यात तिसरी आघाडी होणार का याची चर्चा आहे.. तसे संकेत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिले आहेत.. लहान पक्षांना सोबत घेऊन तिस-या आघाडीचा विचार करताय का, या टू द पॉईंट प्रश्नावर बच्चू कडूंनी हे संकेत दिले आहेत..
    बच्चू कडूंची ही टू द पॉईंट मुलाखत तुम्ही आज रात्री 9 वाजता पाहू शकता झी २४ तासवर....
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 15

  • @nivasnikam4578
    @nivasnikam4578 22 дні тому +8

    म्हणजे भाजपला मदत करण्याचे धोरण

  • @user-ke2ps1rv8p
    @user-ke2ps1rv8p 22 дні тому +4

    जेल मधुन का, खोके घेऊन वर नाटक बाजी लोकांना चांगली समजली आहे

  • @user-vx7ci5ds1s
    @user-vx7ci5ds1s 22 дні тому +3

    गुवाहाटी ला जा

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 22 дні тому +4

    बचू भाऊ तुम्ही चुकलात.त्या राणा ला पाडायचे होते तर तुम्ही तुमचा उमेदवार उभा न करता MVA ला छुपा पाठिंबा दयायला हवा होता.राणा 100% पडली असती.गुहाटीला जाऊन तुम्ही स्वतः इज्जत घालवली.😊😊

  • @user-kk6uj2sh4b
    @user-kk6uj2sh4b 22 дні тому

    फायदा होणार ❤❤❤❤

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nn 22 дні тому +2

    आपण गद्दारी केली तिथे संपले

  • @user-gj2ll3ju7w
    @user-gj2ll3ju7w 22 дні тому

    त्याला काय मणावर घेयच

  • @abhishekmohod206
    @abhishekmohod206 22 дні тому

    gu hati la gela hota na

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb 22 дні тому +2

    Bjp माणूस आहे हा विश्वास ठेऊ नका