Cabinet Meeting News | मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका , बैठकीत रेकॉर्ड ब्रेक 80 निर्णय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • Cabinet Meeting News | मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका , बैठकीत रेकॉर्ड ब्रेक 80 निर्णय
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 42

  • @sunilpaikrao6936
    @sunilpaikrao6936 2 години тому +9

    जनतेची फसवणूक करू नका फक्त 38 निर्णय जाहीर केले आहेत आणि 80 निर्णय सांगतात

  • @AtulDhoke-p2i
    @AtulDhoke-p2i 2 години тому +6

    शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे

  • @RahulPatil-ki4dk
    @RahulPatil-ki4dk 2 години тому +6

    शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा कोणताही निर्णय बरोबर नाही शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार तर सरकार बनणार

    • @RahulPatil-ki4dk
      @RahulPatil-ki4dk 2 години тому +1

      शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल तर सरकार बनणार अशी अपेक्षा 75% लोकांच्या मनात आहे म्हणून सरकारने तात्काळ निर्णय घ्यावे आणि आम्हाला पण आम्हाला पण वाटतं की सरकार शिंदेंची बसावी आणि आम्हाला एकनाथराव शिंदे वर भरोसा आहे म्हणून तात्काळ निर्णय घ्या शिंदे साहेब

  • @DILIPPAWAR-j7m
    @DILIPPAWAR-j7m Годину тому +3

    कर्ज माफी कधी शिंदे साहेब पवार साहेब

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 2 години тому +9

    दाराआड बसून किती निर्णय घेऊन फायदा नाही मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करा आणि शेतकऱ्याची एक ते दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करा अन्यथा राजकारणातून संन्यास घ्यावा लागेल

  • @kamlakarpal8208
    @kamlakarpal8208 2 години тому +4

    हत्ती गेला ,शेपूट राहिले, जुनी पेन्शन बाबत बोलले होते. शेपूट कोठे गेले शिंदे साहेब.

  • @deepakdalavi8825
    @deepakdalavi8825 49 хвилин тому +1

    कोतवाल यांना चतुर्थ क्षेर्णी लागू केली नाही

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 2 години тому +5

    यातला एकही निवडुन आला नाही पाहीजे हे शेतकरी विरोधी व मराठा विरोधी सरकार आहे .

  • @SanjayPatil-v5g
    @SanjayPatil-v5g 2 години тому +4

    शेतकरी कर्ज़ माफी चा निर्णय घेतला का,

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 2 години тому +3

    पुन्हा निवडून येणार नाही असे सरकारला वाटत असेल त्यामुळे गडबडीत एवढे निर्णय घेत असतील

  • @BalasoMahadik-ip4qm
    @BalasoMahadik-ip4qm 2 години тому +4

    अंमलबजावणी किती निर्णयाची होणार .

  • @bhagwatpadvi9028
    @bhagwatpadvi9028 2 години тому +2

    38 निर्णय माहित झालेत अजून 42 निर्णय कुठे आहेत

  • @sunilpaikrao6936
    @sunilpaikrao6936 2 години тому +2

    80 निर्णय घेतले नाही चुकीची माहिती देऊ नये

  • @MarotiJadhav-om7vz
    @MarotiJadhav-om7vz 2 години тому +3

    कर्ज माफ करा शेतकर्याचे

  • @रामनाथतांबे
    @रामनाथतांबे 25 хвилин тому

    काय निर्णय घेणार आहेत हे सर्वांना माहीत आहे पण आम्ही निर्णय घेणार आहे दसरा मेळावा काय आहे हे सरकारला कळेल पाटील ऐकाजुने आहे

  • @ganpatmise8767
    @ganpatmise8767 2 години тому +1

    धनगर आरक्षणावर बोला साहेब

  • @YogeshBorade-j2i
    @YogeshBorade-j2i 2 години тому +2

    धनगर समाजाला आरक्षण द्यावे

  • @nitingadhave3225
    @nitingadhave3225 3 години тому +5

    शेतीसाठी निर्णय काय

  • @rajushelke8536
    @rajushelke8536 15 хвилин тому

    बांधकाम कामगारांचे बोनस चे काय झाले

  • @kamlakarpal8208
    @kamlakarpal8208 2 години тому

    केले काय व झालं काय . निवडणूकित शिंदे साहेबांना लक्षात येईल.

  • @subhashshelke1683
    @subhashshelke1683 55 хвилин тому

    मूर्ख सरकार .... अहो निवृत्तीच वय, 60 का नाही केल... काही लोक 38-40 वर्ष नौकरी..
    आणि काही लोकांना 22-24'वर्ष नौकरी.... हा कुठला न्याय...अहो शिंदे साहेब तुमची बुद्धी चालत नसेल तर आमच्या कडून नियोजन घ्या... त्या पागल आणि स्वार्थी कर्मच्यार्यासकडून नका हो घेऊ सल्ला.... नाहीतर आम्हीच तुमचं निश्चित पानिपत करू बरं..

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 2 години тому +1

    बैल गेला आणि झोपा केला

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 2 години тому +5

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल आमचा नेता 🎉

  • @AvinashAlat
    @AvinashAlat Годину тому

    सोयाबीनचा बघा

  • @harichandrasurwase634
    @harichandrasurwase634 Годину тому

    Only jaraje patil ❤

  • @gornarayan3755
    @gornarayan3755 Годину тому

    Sit लागु केल नाही

  • @laxmanbhise9796
    @laxmanbhise9796 2 години тому

    धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे नाहीतर मंत्रिमंडळात हे मंत्री दिसणार नाही

  • @AnilPatil-yh4sk
    @AnilPatil-yh4sk Годину тому

    काय वाटेल ते करा तुम्हाला पाडणार मराठा जरांगे पाटील

  • @TanajiGhatol-s6p
    @TanajiGhatol-s6p Годину тому

    मराठा, आरक्षणावर कांदाही, यांच्या,भाग, फडणवीस,हायत

  • @rupalisubhedar-di6fl
    @rupalisubhedar-di6fl Годину тому

    Gnm bsc la nyay dy agodr saheb

  • @ManikGajmal
    @ManikGajmal Годину тому

    Hey Pune NR night

  • @GajananDukandaar
    @GajananDukandaar Годину тому

    मराठा आरक्षणावर काही निरनेय घ्या नाहीतर तुम्हाला कळेल

  • @RAMSAPKAL-ec9td
    @RAMSAPKAL-ec9td Годину тому

    Shinde Saheb retirement 6o che ashvan dile hote te purn keli nahi shevati gaddari kelich

  • @bhaushinde7493
    @bhaushinde7493 9 хвилин тому

    Asanwidhanik sarkar tijori lootun rahila amache ghatneche rakhawaldar pahat basalet tragedy of nation nirllajjapanacha kalas

  • @ashokshimple427
    @ashokshimple427 3 години тому +1

    धनगर आरक्षणाचा काय निर्णय झाला ते सांगा