रोशन, खूप महिने झाले मी Yes महाराजाचे Videos पाहतोय, पण आजचा video मला खूप म्हणजे खूपच आवडला. चेतन, सुदर्शन आणि अभिषेकची कॉमेडी तर भन्नाटच. बाकी सर्वांनी देखील खूप छान काम केल, अस वाटत होत की फिल्म बघतोय. खास करून कौतुक कराव तर पियुच, तिने फारच छान Acting केली. तिला पाहून मला Timepass movie मधील praju आठवली. पियुला घेऊन असेच छान छान video बनवत रहा, एक दिवस पियुला नक्की मोठ्या फिल्मची देखील ऑफर येऊ शकते. पियूला आणि Yes महाराजाच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बोला.. Yes महाराजा..! बोला.. Hoy महाराजा..!!
रोशन खुप खुप छान विडीओ झाला आहे चेतन खुप छान अभीनय करतोस. बोलता बोलता शब्द बरोबर धरतो. रोशन असे विडीओ आजुन बनव बघायला आवडेल आज खुप हसलो खुप मजा आली. धन्यवाद..👌👌👌🙏
छान कॉमेडी विडिओ होता. अभिषेकने छान केरेक्टर पकडल होत आणि सर्वांनीच सुंदर साथ दिली, चेतन,सुदर्शन , आत्या , रसीका आणि सर्वात कडक पीयु. सर्व "येस महाराजा" च्या टिमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा .
रोशन आजचा ब्लॉग जे तुझे पहिले ब्लॉक होते त्याच्यापेक्षा हा ब्लॉग तुफान होता जबरदस्त अप्रतिम होता बाकीचे ही ब्लॉक अप्रतिम असतातच पण आज दिवाळीच्या सणा वर जोब ब्लॉक दोन दिवस पाठवीत आहे ते कॉमेडी ब्लॉक जबरदस्त होते असेच ब्लॉक बनवून देत जा तुझ्या पूर्ण एस महाराजाच्या व परिवाराला माझ्याकडून दिपवाळीच्या हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा . अप्रतिम आजच्या ब्लॉकला माझ्याकडून स्टार भेटतील
रोशन जबरदस्त व्हिडीओ आजचा खुप दिवस सांगितले होते तुला काँमेडी व्हिडीओ बनव आज तो व्हिडीओ आला . अशीच काँमेडीचे व्हिडीओ बनवत रहा बघायला खुप आवडतील चेतनची भन्नाट काँमेडी ...
खुप खुप धमाल आली आहे 😄😄 खुप हसु लागलो आहे 👌 अभिषेक ने मस्त कॉमेडी किंग आहे 😄 लय भारी वाटलं आणि पिऊ ने मस्त कॉमेडी केले आहे आणि चेतने तर मजा आली बघायला 👌 आजचा व्हिडीओ तर खुप धमाल विनोदी होती मस्त लय भारी वाटलं 👍 तुम्हाला दोघांना मनपुर्वक अभिनंदन करतो 💐💐 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता 👍
चेतन म्हणजे येस महाराजा चा सुपरस्टार... त्याच्याशिवाय व्हिडिओ अपूर्णच...😀😀😀 नेहमी आनंदी कसं राहावं हे त्याच्याकडून शिकावं... असेच हलके फुलके व्हिडिओ अधून मधून टाकत जा. 😊😊😊👍👍👍
सर्वप्रथम आपल्या 'Yes महाराजा' चैनलच्या सर्व family मेंबर्सना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.. खूप छान वाटल दादा तुमच्यासोबत काम करून... पुन्हा नक्कीच भेटू.. 👍
खूपच खतरनाक झाला व्हिडिओ लय हसलो दादा खूप मजा आली 😂😂🤣🤣😅, अभिषेक भाऊ तर भारी कॉमेडी करतो त्याच्या जोडीला चेतन दादा आणि सुदर्शन दादा खुप हसवल😂😂🤩🤩 शेवट खूप भारी केला😍👍 अभिषेक भाऊच्या चॅनलचं नाव काय आहे?? परत एखादा ब्लॉग बनव अभिषेक भाऊ बरोबर .
Mitra kharach Khup chaan video... Solid😆😀😆😂😂😂..asech video banav ..1number la aahesh Mitra tu.. Mage takalas tu sarvana Ase tuje video mala aavdatat tuje... Kaju choricha video... Khup chaan suchat Aani banavtos tu... Sadhya kokanatale tuje video mi aavdine bagto ...chetan 1 number.. All the best... Deepali chya subhechya
Bhava radavlas last moment la pawar saaheb me tuma khup motha fan aahe khup kshush mela me १६ yerasz madhe madhe ३ murder kele pan tuze video baghun khup khush aahe bhava n thanks ❤ aaji maavsshi aari chetan bablu n choti gang la happy diwali
😂😂😂😂majja ali khup😂😂. abhi la theun ghya ratri kurlya pkdayla gheun ja .😂😂tyani faral pan nahi khalla tyala jaych tension al asel jast khall tr bedyamdhun ghusta yenar nahi adkaychi bhiti😜😃😃bolvt ja abhila adhun madhun mhanje mast dhamal yeil.👍
Bhava Khup haslo re.... Pot dukhayla lagla... 😂😂😂😂kiti talented lok aahet aaplya kokanat Lay bhari yaar... 18.47 la abhishek ne kay acting keli yaar.. ❤❤and end tr Tufani hota re 😁😁😂😂😂roshan ajun ek video zala pahije...
Tumche video tr jevdhe you tuber ahet koknat .. Tyat sarvant best comedy full to dhamal aste .. Mhnje purn koknat ek no. Video ahe tuza Roshan .. He sagle video purn bagitlya shivay chain nhi padat ..
रोशन, खूप महिने झाले मी Yes महाराजाचे Videos पाहतोय, पण आजचा video मला खूप म्हणजे खूपच आवडला. चेतन, सुदर्शन आणि अभिषेकची कॉमेडी तर भन्नाटच. बाकी सर्वांनी देखील खूप छान काम केल, अस वाटत होत की फिल्म बघतोय. खास करून कौतुक कराव तर पियुच, तिने फारच छान Acting केली. तिला पाहून मला Timepass movie मधील praju आठवली. पियुला घेऊन असेच छान छान video बनवत रहा, एक दिवस पियुला नक्की मोठ्या फिल्मची देखील ऑफर येऊ शकते. पियूला आणि Yes महाराजाच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
बोला.. Yes महाराजा..!
बोला.. Hoy महाराजा..!!
हो नक्कीच अजून चांगले विडियो बनविण्याचा प्रयत्न राहील... 👍
खूप खूप धन्यवाद.. 🥰
रोशन खुप खुप छान विडीओ झाला आहे
चेतन खुप छान अभीनय करतोस.
बोलता बोलता शब्द बरोबर धरतो. रोशन असे
विडीओ आजुन बनव बघायला आवडेल
आज खुप हसलो खुप मजा आली. धन्यवाद..👌👌👌🙏
हो नक्कीच बनवू.. 👍
धन्यवाद 🥰
छान कॉमेडी विडिओ होता. अभिषेकने छान केरेक्टर पकडल होत आणि सर्वांनीच सुंदर साथ दिली, चेतन,सुदर्शन , आत्या , रसीका आणि सर्वात कडक पीयु. सर्व "येस महाराजा" च्या टिमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा .
धन्यवाद.. 🤩🥰
तुमचा व्हिडिओ पाहून मला सुद्धा असे वाटले कि मी पण कोकण मध्ये आहे असे........... खूप छान व्हिडिओ बनवला ........ Thanks
धन्यवाद.. 🤗🥰
खूप धमाल विनोदी व्हिडिओ हसून हसून पुरेवाट झाली 😂😂😂❤️❤️😂😂😂
Thanks 🤩❤️
रोशन दादा खूप धमाल आली आजच्या व्हिडिओ मध्ये, खूप हसलो आणि वाटत होत की शॉर्ट फिल्म बघतोय, , भन्नाट व्हिडिओ, 👍 पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
Thanks 🤩❤️
रोशन.... जबरी. Vlog... 👌👌👌👌👌
सर्व पात्र... मस्त.... पावण्याच्या नशिबात काय दुधाची चाय नव्हती...
चेतन, सुदर्शन आणि पाहुणा... 👍👍👍👍👍
😃😃🤩🤩
Thanks
आयुष्यात पहिल्यांदाच एकदम कडक विडीयो केलास
🤩❤️
चेतन असल्याने खूप मज्जा येते videos बघायला
🤗🤗🤗
रोशन आजचा ब्लॉग जे तुझे पहिले ब्लॉक होते त्याच्यापेक्षा हा ब्लॉग तुफान होता जबरदस्त अप्रतिम होता बाकीचे ही ब्लॉक अप्रतिम असतातच पण आज दिवाळीच्या सणा वर जोब ब्लॉक दोन दिवस पाठवीत
आहे ते कॉमेडी ब्लॉक जबरदस्त होते
असेच ब्लॉक बनवून देत जा
तुझ्या पूर्ण एस महाराजाच्या व परिवाराला माझ्याकडून दिपवाळीच्या हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा .
अप्रतिम आजच्या ब्लॉकला माझ्याकडून स्टार भेटतील
हो नक्कीच प्रयत्न राहील तसा... 👍
वेळे अभावी शक्य नाही होत पण.. ☹️
Thanks 🥰
रोशन जबरदस्त व्हिडीओ आजचा खुप दिवस सांगितले होते तुला काँमेडी व्हिडीओ बनव आज तो व्हिडीओ आला . अशीच काँमेडीचे व्हिडीओ बनवत रहा बघायला खुप आवडतील चेतनची भन्नाट काँमेडी ...
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰
खूप खुप खूपच धम्माल आली 👌👌👌👌
चेतन पण कॉमेडी किंग👌👌
Thanks 🥰🤩
आजचा व्हिडिओ भन्नाट होता आलेला दादा तर लय भारी होता खूप हसायला आले कोणता चायनाल आहे दादाचा चेतन दादा सुदर्शन दादा असले की अजून धमाल येते
Thanks 🤩❤️
Description मध्ये link आहे... 👍
End खरच खूप मस्त होता खूप खूप हसलो😂😂😂😂
🤩🤩❤️❤️
खुप खुप धमाल आली आहे 😄😄 खुप हसु लागलो आहे 👌 अभिषेक ने मस्त कॉमेडी किंग आहे 😄 लय भारी वाटलं आणि पिऊ ने मस्त कॉमेडी केले आहे आणि चेतने तर मजा आली बघायला 👌 आजचा व्हिडीओ तर खुप धमाल विनोदी होती मस्त लय भारी वाटलं 👍 तुम्हाला दोघांना मनपुर्वक अभिनंदन करतो 💐💐 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता 👍
धन्यवाद
खूप छान धम्माल कॉमेडी व्हिडिओ
धन्यवाद.. 🥰
Khup chan.. bhaubij seen quality zala
🤩🤩🤩🤩
Roshanखुप छानव विडीओ खरच शेवट एकदम भनाट झाला. असेच kyamedi विडीओ बनावत जा।😁😂💓💓💓💓💓
हो नक्कीच.. 👍 🥰 ❤️
Full comedy bhavanno🤣🤣🤣🤣 shevat tr ek no hasun sasun pot dukhayla lagla
🤩🤩❤️❤️
खूप छान ,
सदू दादा पण पाहिजे होता vlog मध्ये म्हणजे अजून धमाल आली असती
Thanks 🥰 ❤️
होय
एखादी शॉर्ट फिल्म करायला हरकत नाही.
पियू फारच छान अभिनय करते.
हो नक्कीच ट्राय करु.... 👍
Thanks 🥰
एकदम कडक कॉमेडी मज्जा आली लई भारी वाटलं
धन्यवाद.. 🥰 ❤️
Are bapre ha tar video tripal tufhan vali comedy mustch super hasun hasun potat dukhayla lagal yaar nonstop dhamal 😀😀😀😀👌👍❤️ Love you so much aaru ❤️😘
Thanks 🤩🤩❤️
pahuna jomaat....barsavatali por-pori komaat...part-2 pan jabarduast hota...chetan, sudarshan aani abhishek chi bhannat comedy baghun khup maja aale...ek 👍like to banata hai....for all 3 comedy person....nice & laybhari vlog.....👍👍👌👌
Thanks ❤️❤️❤️
चेतन च्या कॉमेडीला कोणीच तोड देऊ शकत नाही. थांबून थांबून एकच शब्द बोलणार पण पॉईंट ने जोक मारणार
🤩🤩
भारी स्क्रिप्ट होती.....👌😀😉👍❤️✨🚩
धन्यवाद.. 🥰
खूप छान re Abhishek दिलखुलास ❤️ कडक कॉमेडी तू चला हवा येवू द्या made ja भाऊ कदम आणि तू धुरळा करशीला nice खूप छान ❤️👍👑
हो 👍🤩❤️
Thanks 🥰
Thanks ☺️❤️🙏
आता फक्त एक कॉमेडी मुव्ही बनवायची राहिली भावा खूप छान वाटला व्हिडिओ
Thanks भावा 🥰
सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा खूप मस्त विडिओ होता खरंच मस्त मज्जा आली बगुन
धन्यवाद.. 🥰
बोले तो एकचं नंबर👏👌👌👌👌😂😂😂
🤩🤩🤩❤️❤️
चेतन म्हणजे येस महाराजा चा सुपरस्टार...
त्याच्याशिवाय व्हिडिओ अपूर्णच...😀😀😀
नेहमी आनंदी कसं राहावं हे त्याच्याकडून शिकावं...
असेच हलके फुलके व्हिडिओ अधून मधून टाकत जा.
😊😊😊👍👍👍
खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️
सर्वप्रथम आपल्या 'Yes महाराजा' चैनलच्या सर्व family मेंबर्सना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..
खूप छान वाटल दादा तुमच्यासोबत काम करून...
पुन्हा नक्कीच भेटू.. 👍
Nice acting bro 🙏 jay shivray 🚩
Khup Chan acting kartos tu 👌👌
Bhari ashes tu full funny character😍😊
कडक रे भावा 😎
तुझ्या मध्ये टॅलेंट ची कमी नाही
तुझेपन विडिओ वायरल होऊ दे तु पन लवकर फेमस हो🔥🔥❤
भावा तुझ कैरेक्टर तूच पकडू शकतोस बाकि कोणालाही ते जमणार नाही ❤
Chetan bhau kuthe jatat job la ?? Unchi ni Barik 😂😂😂😂😂😂 jabardast 👌👌👌👌👌😂😂😂😂😂 superb 👌👌👌👌👌😂😂😂😂
Thanks 🤩
एक Vlog आहे बनविलेला चेतनच्या जॉब related.. 👍
लई भारी एकदम कडक हसून पोट दुखले तुमाला सर्वाना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा खुप मझा आली लई भारी वीडियो होता
Thanks 🤩❤️
Piu ne game paltavla last la , vatola kelas bolto ...😂😂.. chetan , sudarshan as always rocks ❣️
होय 🤩😃😃
Bhawa kharch khoup majja ali video baghun last la tr khoup bhari watle 👍👍👍🦋🦋🦋 asech aajun video banvat raha
Thank you so much 🥰 ❤️
Khup Chan comedy video jhala ahe Thanks yes maharaja Team ce 💐💐💐💐🙏🙏🙏🙏
Thanks 🤩❤️
खूप मस्त व्हिडियो होता मज्जा आली बघायला पियुने तर अभिषेखाची दडी उडवली 😀😀😀
Thanks 🤩😜😃
😂🙏
आत्या ने गेम पलटी केला 🤣🤣🤣🤣थांब तू पण घरचे वाट बघतील
😃😜😜🤩
Abhishek गुरव 👍👍👍 चेतन का बाप 😂😂😂
Nahi dada..chetan dada 😊😍💣rocking..🙏
🤣😂🤣😅😆😂🤣Pot bharun haaslo 🤙👌
🤩🤩❤️❤️
Khup mst comedya vlog zala he Chetan dada , sudarshan dada ani abhi asle na tr daroj dr kde jayla lagel ......Karan potat dukhel na hasun hasun😜
🤩🤩❤️❤️
Thanks 🥰
New Member Entery is very Good...
🤗🥰
OHhhhhhHO JāBāRDāsT BHāVā...Yes Maharaja❤
भावा 🥰 🥰
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या. सर्वाना
धन्यवाद.. 🥰
😅😅Chetan hyachyapeksha khup comedy krto..
Chetan always rock🤘🤘
From-sambhajinagar
Thanks 🥰 🥰
👍👍ho 😊
दादा एक नंबर विडिओ होता खुप खुप हसुन थकलो खुप धमाल आली
धन्यवाद ❤️❤️
@@YesMaharaja नंबर दे तुझा
1 ch no video. Ashech mast video banvat ja ani amhala hasvat ja.
हो नक्कीच.. 👍
Thanks 🥰
आजचा video खुप छान होता आणि video चार शेवट तर अप्रतीम होता
धन्यवाद.. 🥰 ❤️
आजचा vlog खतरनाक commedy होता
Thanks ❤️❤️
खूप छान व्हिडिओ रोशन खूप सर्वानी धमाल केलीव एक नंबर खूप छान
Thanks 🥰 ❤️
This video is my most favorite video I'm Daily watching this, Make more videos like this
Thanks ❤️
Total धमाल....... ❤️❤️❤️
❤️❤️❤️❤️
खुप अप्रतिम पण भाऊबीज झाली पाहिजे होती
🤩🤩❤️❤️
Masta majeshir yaar We want Pahunaa part-4
Thank you so much 🥰 ❤️
भाऊबिजेचा क्षण वास्तव झाला.
👍👍👌👌💐💐
🤩🤩
❤️😂🙏
☺☺
Bhava mast vedeo kelat so ajun 1 asa v..bnva..pliz.....piu...pn...khtrnak. Acting..krte..😘😘😘❤️😘❤️..only 1 yess mahraja.....❤️😘😘😘😘😘😘😘❤️😘❤️😘❤️ lu....all family....
Thank you so much 🥰 ❤️
Nice Video
थोडा प्लॅन केलेला होता हे माहिती झालेलं होत खुप छान
Thanks 🥰 🥰
अरे रोशन दादा आता SHORT फिल्म चे विडीओ अपलोड कर please😄😄😄 मस्त वाटतात
वेळ नाही ना..
Job मुळे.☹️
नाहीतर नक्कीच केले असते..
@@YesMaharaja OK
खूपच खतरनाक झाला व्हिडिओ लय हसलो दादा खूप मजा आली 😂😂🤣🤣😅, अभिषेक भाऊ तर भारी कॉमेडी करतो त्याच्या जोडीला चेतन दादा आणि सुदर्शन दादा खुप हसवल😂😂🤩🤩 शेवट खूप भारी केला😍👍 अभिषेक भाऊच्या चॅनलचं नाव काय आहे?? परत एखादा ब्लॉग बनव अभिषेक भाऊ बरोबर .
हो नक्कीच.. 👍 🤩
Description आणि Title मध्ये link आहे..
Thanks Dada... Mazya Channel ch नाव abhishek Gurav ahe..link discription maddhe ahe 👍😊
@@AbhishekGuravMarathi 👍
Mast video jaam bhari Abhishek ci Chetan ani Sudarshan la takkar 🤣🤣🤣🤣
🤩🤩🥰
Khup ch mast hasvla Dada ne, Dada ch patra khup changala aahi fantastic part 3. Pan yau det
Thank you so much 🥰 ❤️
🙏😘 thanks ☺️🙏
खूप भन्नाट व्हिडियो मस्तच खूप खूप छान व्हिडियो
धन्यवाद. 🥰
Babare kathin aahe haa .poraga ....mast fany video ❤️❤️
❤️❤️🤩🤩
mast vlog aahe ha khup majja aali..😂❤️😍
Thanks ❤️❤️
Khup mast video jala ❤️❤️❤️ hasun hasun tond dukhal 😂😂😂😂😂😂
❤️❤️❤️
Saglyat bhaari vlog 👌👌👌👌ek no
Thank you so much 🥰
16:29 हा तर आपला आगरी कॉमेडी किंग विनायक माळी सारखाच वैतागलेला दिसतोय.
🤩🤩❤️❤️
Lay bhari ekdam kadak 😄😄🔥🔥🔥
😀😀❤️
Mitra kharach Khup chaan video... Solid😆😀😆😂😂😂..asech video banav ..1number la aahesh Mitra tu.. Mage takalas tu sarvana Ase tuje video mala aavdatat tuje... Kaju choricha video... Khup chaan suchat Aani banavtos tu... Sadhya kokanatale tuje video mi aavdine bagto ...chetan 1 number.. All the best... Deepali chya subhechya
Thank you so much 🥰 ❤️
Job मुळे तेवढा वेळ नाही मिळत ना..
नाहीतर असे अजून वीडियो केलेले असते..
शॉर्ट फिल्म टाइप वीडियो करायचे म्हटल की Time लागतो...
धमाल आली 😮😂
😂❤️
20:45 LA lay haslo 😂😅😅🤣
🤩🤩🤩
1 number video full comedy 😀😀😘😘
Thank you so much 🥰
Vlog tr khatrnakch....bt मंडळी आता आपल्या Yes महाराजा channel ला 1L followers complete होणार....🎆✨🎉🔥👍😍
🤩❤️❤️
खूप मस्त कॉमेडी विडिओ 👍👍
धन्यवाद.. 🥰
15:50 चा चेतन चा डायलॉग मस्त आहे आणि खरा आहे . टॉयलेट ला आल्यासारखं तोंड करतोय😂😂😂
🤩🤩😜😜
मस्तच होता वीडियो रोशन भावा 🤣😅😂
Thanks 🤩🤩🤩
रसिका, तु फराळाबद्दल चेतनला हजरजबाबीपणे दिलेलं उत्तर आवडलं.
🤩👍🥰
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌Mastttt 1number video 🍫🍫🍫🍫
🥰🥰❤️❤️
😂😂😂 kdk zala blog... Aani ending tr 👌😂..
🤩🤩❤️
Chetan da awesome awesome khup ch awesome😂😂😂😂😂😂. 1 no, kadakkkkkkkkkkkkkk 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥. Roshan tuze vloges khup Chan astat ani khup hasvtat
Thanks 🤩🥰❤️
Bhava no.1 video suprb 🔥🔥🔥🔥🥰
Thanks
Full to dhamal Yar🤣🤣
🤩🤩❤️
Khup bhari vlog khup ..chan pahuna khup bhari acting Keli. ... super
Thank you so much 🥰 ❤️
भेंडी ह्या पावना लय डेंजर हाय 😅😄👌
🤩🤩🤩
मस्त लय भारी 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍😂😂😂😂😂😂😂😂😂😂
🤩🤩🤩
Bhava radavlas last moment la pawar saaheb me tuma khup motha fan aahe khup kshush mela me १६ yerasz madhe madhe ३ murder kele pan tuze video baghun khup khush aahe bhava n thanks ❤ aaji maavsshi aari chetan bablu n choti gang la happy diwali
धन्यवाद भावा.. ❤️❤️
Ek number
Thanks 🥰
Majhe favorite kokani boys aahe abhi gurav n tyache video tumche video khrch khup chan aahet ajun navin video tayar kra aamhala bghayla aavdel😍
हो नक्कीच...👍
Thanks 🤗🥰
Kadak vlog bro 👌 abhishek bro kamal comedy karto nadach khula 1 no khup maja ali 👍😊👌
🤩🤩❤️❤️
🙏 thanqu 😊
भावा Ending मस्त होता
थोडक्यात short flim झाली
❤️ Brilliant idea
Thank you so much 🥰 ❤️
Superb ashich pragati kara ❣️
Thanks 🥰
Laybhari video dada 😍😍😍
Thank you so much 🥰 ❤️
खूप मजा आली व्हिडिओ पाहताना जाम भारी.👍
धन्यवाद.. 🥰
😂😂😂😂majja ali khup😂😂. abhi la theun ghya ratri kurlya pkdayla gheun ja .😂😂tyani faral pan nahi khalla tyala jaych tension al asel jast khall tr bedyamdhun ghusta yenar nahi adkaychi bhiti😜😃😃bolvt ja abhila adhun madhun mhanje mast dhamal yeil.👍
हो 😂🤩❤️
Thanks ☺️🙏
खरचभाऊ खुप छान ।
धन्यवाद...
1 no👌👌👍
Thank you so much 🥰
Bhava Khup haslo re.... Pot dukhayla lagla... 😂😂😂😂kiti talented lok aahet aaplya kokanat Lay bhari yaar... 18.47 la abhishek ne kay acting keli yaar.. ❤❤and end tr Tufani hota re 😁😁😂😂😂roshan ajun ek video zala pahije...
Thanks भावा.. 🤩❤️
Tumche video tr jevdhe you tuber ahet koknat .. Tyat sarvant best comedy full to dhamal aste .. Mhnje purn koknat ek no. Video ahe tuza Roshan .. He sagle video purn bagitlya shivay chain nhi padat ..
Thank you so much भावा 🥰 ❤️
@@YesMaharaja wlcm bhava
खूप मोठं नाव करशील अभिषेक खूप विनोदी व्हिडिओ होता रोशन💐💐👌👌👍👍👏👏
❤️ Thanqu 😊👍🙏
❤️❤️❤️