सौंदर्य खुलवणे यासाठी आपण स्वतः प्रत्यक्ष घरगुती उपाय करून आलेल्या अनुभवातून सर्वाना बहुमूल्य मार्गदर्शन करत आहात आपले प्रात्यक्षिक सादरीकरण तर सर्वान साठी अनमोल आहे
खूप खूप छान सांगतेस .मला आता पन्नाशीनंतर हे सगळे उपाय सांगितले ते घरीच करायला आवडेल.उपयुक्त आहे .मी सध्या तुझे विडिओ पहायला लागले .आवडले. छान आणि सोप्या पद्धतीने सांगतेस घरी परवडेल असे.
मी पहीलाच video बघीतला तुझा खुप छान माहिती दिली सगळ काही घरगुती वस्तु वापरल्या गेल्यात मला खुप आवडला तुझा video असच चेहेऱ्यावर वागचे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय साग खूप छान वाटलं मी वाट बघते पुढच्या videoची धन्यवाद 🤞
व्हिडिओ मात्र शितल पाठवीत जा कायमचे केस घालवण्यासाठी काय उपाय करायचा असे व्हिडिओ तू पाठव अतिशय सुंदर मार्गदर्शन झालेले आहे त्यामुळे तू सर्वांची प्रिय होणार
आम्हाला खूपच छान वाटल आणि छान सांगितले आणि समजावून सांगितले आणि व्यवस्थित दाखवले तुमचा आवाज स्पष्ट येत होता आता पुढचे दाखवणार आहेत ते म्हणजे चेहर्यावर लव म्हणजे केस घालवणार ते सांगणार आहेत ते पण दाखवा आम्ही तुमची वाट बघत आहोत ऑद बेस्ट ऑफ लक
स्मिता ताई तुमचे व्हिडीओ खुप छान आणि माहिती पूर्ण उपयोगी सर्वात महत्वाच घरगुती वस्तुं पासून बनवलेले असतात सो असे नवनविन हिडीओज आम्हाला बघायला नक्की आवडतील थँक्यू डियर☺️👍
ताई मी तुला जानवी ताईच म्हणणार आहे मला तुझी मुरंबा सिरीयल मधली जानवी ची भूमिका खूपच आवडते आणि तेव्हापासूनच मी तुझे व्हिडिओ बघायला लागले आहेत आणि व्हिडिओ पण खूप चांगले आहेत मी अजून ट्राय केलं नाही पण नक्की ट्राय करून बघेल
Khup chan upay sangitla tai tumhi actually maza hatala khup tanning zali aahe so ha video mala khup helpful zala thank you so much tuje upay sagat te mi karte aani khar ch khup fayda zala mal tumchya video cha aani mi jewa pasun tumche video pahila gagle na mi parlour la jat nahi only eyebro kare baki sagle Tumi dakhavle le home remedies karte
Today's look awesome 👌 He me easily karu shakte because tujhe videos baghun me Masoor dal powder and rice powder already karun thevle ahe...Ani ither ingredients pn astat gharat..thank you for sharing 🙏
Khup Chan video astat , ekadam Natural asatat, amhala tyacha khup fayda hoto...ni hair remova cha video ana, ni ek tumchi murmba serial bhgte me tyat tumche expression jam bhari astat, ni saree look mst vatato ....lv you mam
Thank you very much Smita. Khupach chan upay sangitala aahes. Ho aani kayamache othanvarache aani aangavarche kes ghalavayacha video nakki banav. 👌🏾👌🏾👌🏾♥️♥️♥️♥️😚😚😚
सौंदर्य खुलवणे यासाठी आपण स्वतः प्रत्यक्ष घरगुती उपाय करून आलेल्या अनुभवातून सर्वाना बहुमूल्य मार्गदर्शन करत आहात आपले प्रात्यक्षिक सादरीकरण तर सर्वान साठी अनमोल आहे
प्रत्येक विडियो मध्ये तुमचे सौंदर्य खुलत आहे
आणि खुप सुंदर दिसत आहात,
खूप खूप छान सांगतेस .मला आता पन्नाशीनंतर हे सगळे उपाय सांगितले ते घरीच करायला आवडेल.उपयुक्त आहे .मी सध्या तुझे विडिओ पहायला लागले .आवडले. छान आणि सोप्या पद्धतीने सांगतेस घरी परवडेल असे.
खूपच छान मॅडम माझे हात खूप टॅन झाले होते. आता बराच फरक पडलाय so thanks 👌👌
तुमची व्हिडिओ खरंच खूप छान आहे आणि तुमची मुरांबा सिरीयल आम्ही रोज पाहतो तुम्ही खूप छान दिसता❤️😘
Right 💯 kharach Khup Khup Chan Very Very Beutiful Aahe Smita ❤ Tichi Bhasha Pan मृदु Mrudu Aahe 💯👍
हो असा एकदा video नक्कीच बघायला आवडेल .. आणि आजचा हा video देखील खूपच उपयुक्त होता. thanku you..
Yesterday I tried, its worked for me ❤ and result is awesome 🤩 Thanks Rohit 🙏
Did it really??
मॅडम मला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात आणि मी ती पद्धत अवलंबली मला त्याचे रिझल्ट खूप छान आले आहेत थँक्यू मॅडम❤😊🙏
Yes,
I do agree with u.
Home remedies r very
Useful and effective
reasonable
as compare to
Expensive companies
Beauty products.
Thank you!
मी पहीलाच video बघीतला तुझा खुप छान माहिती दिली सगळ काही घरगुती वस्तु वापरल्या गेल्यात मला खुप आवडला तुझा video असच चेहेऱ्यावर वागचे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय साग खूप छान वाटलं मी वाट बघते पुढच्या videoची धन्यवाद 🤞
मला तुम्ही तुमचा आवाज आणि बोलणे खूप आवडते Thank you🙏
होय खूप छान बोलणे आहे
Tu explain khup chan krtes saglyache benefits nit samjhaun sangtes thanks tai 😍😘
Thank you so much smita tai,sagalyach tuza remedies khup attractive&hygenic astat,thanks once again Thank you 😊🙏🙏👍
Chan
Ha video khup chan hota pudhacha video lavkar banava hear removal cha amhala badgaycha ahe 🙏
0
Chan
हा व्हिडिओ खूप छान आहे मी आता हा उपाय करून बघते माझ्या हातावर खूप खूप टॅन झाले आहे मी हा उपाय जरूर करून बघते धन्यवाद स्मिता ता
Dear Smita ,your videos are very useful, please make video on removal of unwanted hair growth, thankyou
U
Hee remedy mi krun bghitli ... amazing results 😍👍thankyou mam🙏
Thank you tai 🙏 face serum vrcha video please
शितल तुझे व्हिडिओ फार सुंदर वाटले रिटायरमेंट ला एक वर्ष राहिले आहे तरीही मी ती त्वचेसाठी
खूप छान माहिती सांगितली तुम्ही...पण हे पोलिशिंग चेहऱ्याला देखील केलं तर चालत का?
W
@@rupalisupekar400 pppppppppppppppppppppppppppppppppppppppppqqq
व्हिडिओ मात्र शितल पाठवीत जा कायमचे केस घालवण्यासाठी काय उपाय करायचा असे व्हिडिओ तू पाठव अतिशय सुंदर मार्गदर्शन झालेले आहे त्यामुळे तू सर्वांची प्रिय होणार
Please make video on unwanted hair removal from face
Mam tumhi jehi sangta tyani khupch ccchan farak padla skin mdhe....thanku
Swami bless you Dear ❤️
shri swami samarth
🙏
स्मिताताई खूप छान सांगितले
माझ्या हातावर खूप टॅन झाले आहे मी हा उपाय करून बघते
अजून काही वेगळे चेहऱ्यासाठी उपाय असले तर जरूर कळवा धन्यवाद स्मिता ताई
Upper lips hair remove karnya sathi video banva na
Kharach ha vedio banvaichi khup garaj aahe
हातावरचे केस कायमचे घालविण्यासाठी विडिओ बनवा
Yes, nakki banva
आम्हाला खूपच छान वाटल आणि छान सांगितले आणि समजावून सांगितले आणि
व्यवस्थित दाखवले तुमचा आवाज स्पष्ट येत
होता आता पुढचे दाखवणार आहेत ते म्हणजे
चेहर्यावर लव म्हणजे केस घालवणार ते सांगणार आहेत ते पण दाखवा आम्ही तुमची
वाट बघत आहोत ऑद बेस्ट ऑफ लक
Thank you so much 🙏
स्मिता ताई तुमचे व्हिडीओ खुप छान आणि माहिती पूर्ण उपयोगी सर्वात महत्वाच घरगुती वस्तुं पासून बनवलेले असतात सो असे नवनविन हिडीओज आम्हाला बघायला नक्की आवडतील थँक्यू डियर☺️👍
ताई माझ्या चेहऱ्यावर खुप केस आहे. ते कायमस्वरूपी घालवण्यासाठी उपाय सांगा
माझा चेहरा खुप काळा झाला आहे आणि खुप केस आहेत
हो माझ्या पण
Mazya chehryavr pimple che Pharkhdde aahet piliz upay sanga
@@anandgaikwad349❤
तीनही स्टेप ऐका वेळी करावयाची काय.
तोंडाला लावले तर चालेल काय.
खुप सुंदर दिसते ताई तु खुपच छान माहिती देतात मनापासून धन्यवाद🌹🌹🌹
Hello Smita please share how we can use honeybee products (Honey,Pollens,Propolis and Royal Jelly)in our skin care routune..Thank you
खूप छान तुमचे उपाय नेहमी effective असतात 🙏🙏 Thank you
Very useful tips Smita. Good job👍I'm awaiting for your next video regarding unwanted hair removal.
Hie tai tumhi Murmba mdhe phile je hotat tya mule rag yet hota pn cute vataycht khup Ani aata tr khup jast aavdta❤ Love u 😘
Thanks for sharing such useful information.very easy tips in minimum material.pls share some tips about waxing also
किती मस्त, उपयुक्त माहिती दिली तुम्ही.. व्हिडिओ ऐ आवडला... खूप धन्यवाद..स्मिता .❤
Very nice tips Smita,keep it up and I'm awaiting for your next video regarding the unwanted hair removal.
खुप छान
@@kanchanpatil995 व़़्
औव़वध्ध़्व़्व्धव़्व़ववव़़वश़़्व़़वध़
धध्ध्व़़ववधधवव़धधशधवध़
़्ध़़्व़्श़््ं़वध़्व़वधव़
ध्वज
़धवव़़ध़्वव्धव
वध़वध
़़धव
़वव
व््ववधव़व
व़़नननंननंननननननंनंंनऩंं़़ंंध़़ंऩं़़़़ननननऩं़ऩं़़ंऩ़़़़़नंनं़़़ध़़ंधनधधं़़़ध़़नऩं़धनननं़ऩनध़नऩ़ऩ़नऩ़़़़़़ं़़नऩ़धधनननं़़ं़़ऩ़़ननं़ंऩ़ंशऩऩ़ध़ंशंं़़शनऩऩ़़ऩं़़ऩधऩो़नंं़ऩ़़ऩऩ़़़ऩ़़ऩ़ऩ़़़ऩश़ननश़ऩऩऩनंश़ंनं़ं़ओ़नऩोऩ़़़ननधनव़ंशनध़़़श़धनधनधनशशशऩ़नोओद़़ननश़़़़ऩोशध़शंध़़द़धशझनशश़ऩधश़धद़ंोओ़श़शशऩशोनश़धशंवं़धनदवं़धनशध़नवशवधवोश़शोशवशधौओवशदधशवश़ोशो़़ओओधशशवौऔशधधौशोओशधशनशोओशझशोओशशशद़ोशोऔ़ओऔओओओऔओओऔधोओशोऔशोऔओधौशौऔऔओधवशोऔऔऔवोओऔऔओओऔ़ओओओधओशोऔओ़औशौऔओऔऔ़ओओंऔऔओओऔओओऔओ़ओ औऔऔऔ़ओओऔ औओधधो़औंओऔओ़ओधओओओओऔओधऔऔ़ औऔओओऔऔओऔओओऔओश शौऔ़औऔओओओओऔव ़ोऔधऔधश़ोऔ़औऔऔवोनंऔंधकरऔंधकरऔंधकरऔंधकरऔंधकर औंधकर ़ओओऔओओओधौ़औऔओ़ओधनौोओध़ोओशौऔधौओओऔऔओओ़ओऔ़वो़औऔओओध़शोऔधो नव ओळखले औ
@@kanchanpatil995 ओव्हल म्हणून ते ़धधधौधोधओओओनधो़ओओ
मध्ये वयाच्या सातव्या क्रमांकाचे राज्य महामार्ग क्रमांक ८४८
ं धन आहे ओळखलेन नवंबर
ताई तुमचे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असतात 🙏
Chehra varil kes kase jail
Thank you so much mam ❤️
ताई मी तुला जानवी ताईच म्हणणार आहे मला तुझी मुरंबा सिरीयल मधली जानवी ची भूमिका खूपच आवडते आणि तेव्हापासूनच मी तुझे व्हिडिओ बघायला लागले आहेत आणि व्हिडिओ पण खूप चांगले आहेत मी अजून ट्राय केलं नाही पण नक्की ट्राय करून बघेल
तुम्ही मुरांबा सीरियल मध्ये आहात ना जान्हवी
Mahitiye tari ka bichartat
Chhan
Hi like murbha siriyal star parvah
माझे हात काळसर झाले आहेत मी हा उपाय try करून पाहिला मला खूप फरक दिसत आहे dry skin साठी पण काही उपाय सांगा plz
खुप छान माहिती दिली.मुरंबा मालिकेतील आपले काम खुप छान आहे.आम्हाला खुप आवडले आहे.
Your videos are very beautiful and useful. Keep it up.
Nice
Khup chan upay sangitla tai tumhi actually maza hatala khup tanning zali aahe so ha video mala khup helpful zala thank you so much tuje upay sagat te mi karte aani khar ch khup fayda zala mal tumchya video cha aani mi jewa pasun tumche video pahila gagle na mi parlour la jat nahi only eyebro kare baki sagle Tumi dakhavle le home remedies karte
खुपच छान, चेहर्यावरचे केस घालवण्यासाठी चा व्हिडीओ लवकर पाठव, thank you n love u dear 😘😘
खूप छान माहिती दिली धन्यवाद...
चेहऱ्यावरील वांग साठी उपाय सांगा
Mazya mammy chi and sis chi favorite serial muramba ......
Roj baghatat tya te pn n chukata 🤗
Smita di tu mlaa khup आवडतेस तू ना माझा ambu di सारखी गोड आहेस i love you di 🥰
खुप छान माहिती मिळाली.पुढच्या vdo ची वाट पहात आहे.
Today's look awesome 👌
He me easily karu shakte because tujhe videos baghun me Masoor dal powder and rice powder already karun thevle ahe...Ani ither ingredients pn astat gharat..thank you for sharing 🙏
Khup Chan video astat , ekadam Natural asatat, amhala tyacha khup fayda hoto...ni hair remova cha video ana, ni ek tumchi murmba serial bhgte me tyat tumche expression jam bhari astat, ni saree look mst vatato ....lv you mam
Thank you 🙏
Smita tai tu khup chan mahiti sangte gharguti aslyamule amhi sahj karu shakto Thank you
खूपच छान व सुंदर माहिती देतेस तू नेहमी मला खूप आवडते..
Khup sunder video astat tumche smita tai. Excellent 🥰😍😘
ताई वाह छान .. सुंदर माहिती दिलीत..मी नक्की करून बघणार..
छान निवेदन . उपायही छान अभिनंदन . व पुढील कामांना खूप शुभेच्छा .
Hi SMITA ..
Tumcha first marathi picture Ankush Choudhary barobar cha khupach chhan hota...👍
Tumhi sangilyapramane make up karte khup cchan watate thanks a lot
Your voice is best di..❤
Thank you Smita. Mee nakkich try karen.
Khup chaan sangitle hand polishing
खुप सुंदर घरगुती उपाय.. करून बघायवा पाहिजे.👌👌🤝
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
Khup Chan home remedies aahet nakkich try karayla have pudhchya video chi nakkich vat pahtoy 🙏
हो आम्हाला चेहऱ्यावरील आणि हातावरील केस कायमचे कसे घालवायचे हा विडीओ बघायला आवडेल. आणि आताचा विडीओ पण छान होता.
खूप सोपे सहजच करता येण्या सारखे उपाय. Thank youu very much.
Khupch चांगली माहिती दिली दीदी thank you very much ताई
Thanks nice information mam tumhi kiti beautiful dista white dress ekdum perfect ani earring Sundar ahe
खूप छान माहिती स्मिता👌👌.. तुझ्या सगळ्याच टिप्स खूप उपयोगी असतात 👏👍धन्यवाद 🙏🌹
Thanks tai
छान विडियो आहे स्मिताताई तुमचा मी नक्की ट्राय करणार आहे
Tumche vid khup chan asta tai aamcha sarkhya gruhinina pn slon madhe javs vat pn kharcha mule vichar padto tumche vid khup chan faydyache aahet
Smita khup chan video ahe 👍amla tuza येणारा व्हिडिओ पाहायला नक्कीच आवडेल
Yes tai .. Plz tu hatavar che nd tonda varche kes kayamche ghalavnya sathi cha video banav .. Thanks ya helpful information sathi ..
me pheli 👍 karte ,ads chalu ase paryant mag bghate definitely tujhya tips uttam 👌asnar .i believ you. i will watch now i need it 😊
Thank you 😊
खरच खूप छान विडयो होता आणि छान माहिती दिलीत ताई👌👌
Gharchech ingredients Vaprun tu nehamich chaan useful remedies share kartes. Thanks शुभ्र सुंदरी 😍😘
मला पण आवडेल ताई व्हिडिओ बघायला कायमचे केस घालवण्यासाठी मी मनीषा भोसले नाशिक❤
ताई नमस्कार खुप सुंदर माहीती देता धन्यवाद
किती छान आणी उपयुक्त माहिती सांगितली
खूप छान व्हिडिओ आहे अतिशय माहितीपूर्ण आहे
tum hi hatacha kalepana ghalvinyasathi jyatips sangitlya for thank you very much.pan sunburned sathi tum hi kahi nahi sangitle aathvnine sanga tai.
Thank you very much Smita. Khupach chan upay sangitala aahes. Ho aani kayamache othanvarache aani aangavarche kes ghalavayacha video nakki banav. 👌🏾👌🏾👌🏾♥️♥️♥️♥️😚😚😚
Ty maum khup chan vatl mi kel tumi sngitl tr khup chan dist ahe hat maje
Smita taie...khup chan mahiti...dilat...majya हातांचा colour खूपच dark disto... Body colour peksha...ha upay krun bghen
Wow.......kuo,kup....Chan bolte hai tai
Mazi mummy tumche videos khup bagte ❤
Result khup bhari milala mla hyacha...❤️
Waaaaa
Mala Pan khoop tan aahe majhaya Sathi han video khoop useful aahe. thank you Tai ❤️💐🙏🏻💐
Cheharya varche kes kayamche ghalavnyasathi upay sanga
Me Kadhi Video Baghat Nahi Ashe But Tumhi Khup Changle Kaam Kartat ahet Keep It Up.. Keep Informative To People.. Keep it up..
Thank you 😊
Smita tu khup chhan sangate.aamchya sarkha mahilana tyacha khup fayda hoto.aamhi sarkh parlour la jau shakt nahi.
Tumhi aadhi pasun ch khup chaan dista aani aata tar khupch sundar dista
Superrr smita mam my fevret siriyal muramba tumchya sathi khas aavrjun baghte
खूपच छान व्हिडिओ आहे हा खूप छान efect ahe
Hand polishing treatment will be useful for legs also? Khup chan mahiti aahe smita, I ❤ you
Nice Sundar hand polishing excellent information 🎉🎉🎉🎉
Thanks smita tai tumhi Khup chhan gharguti upay sangtat
Hi, eyebro आणि पापणी याची growth होण्यासाठी काय उपाय करावे,ते सांगा, please
तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात
Tai kup Chan mahite dili..... thank you😊
Khup chan video Thank you Smita
खूपच छान माहिती. हेच जर चेहर्यासाठी वापरले तर चालेल का?