9] कदंब, Kadamb (Neolamarckia cadamba)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2025
  • कदंब, Kadamb (Neolamarckia cadamba)
    सामान्य लोकांना हा देशी वृक्ष ओळखण्यासाठी या लघुपटाची मदत होईल.
    ज्या मध्ये वृक्षाचे खोड विस्तार, पाने, फुले, फळे, बिया अन्य काही विशेष खुणा सांगितल्या आहेत, तसेच वृक्षाचे शास्त्रीय नाव, स्थानिक नाव, आढळ, उपयोग, सांस्कृतिक संदर्भ अशी भरपूर माहिती या लघुपटात तुम्हाला ऐकता व बघता येईल ज्यामुळे देशी वृक्षांशी तुमची मैत्री होईल.
    05-Jun-2022.

КОМЕНТАРІ •