आम्ही आज जाऊन आलो पण जेवण खास नाही. तुम्ही त्यांचं pramotion केला म्हणून तुम्हाला welcome ड्रिंक दिला बाकी कोणाला देत नाही..असो एक धडा मिळाला लोकांचं ऐकून हॉटेल मध्ये जाऊ नये
तेला मालवणी भाषा येत नाही तेला मालवणी भाषा येतच नाही ऊगाच बडबड अस्सल मालवणी भाषा बोलणारी अर्चना परब आणि मच्छिंद्र कांबळी आता हयात नाहीत तेनचे नाटक बघू शकता सिव्हिट फेमिलीला सांगतो आहे
खूप छान ❤ लोक खूप काय बोलतील पण तुम्ही लक्ष देऊ नका❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मस्त थाली . छान विडीओ .सर्व फॅमिली मस्त 😊
सगळे विडिओ मस्त च... एक नंबर आहेत...
Khupach chaan video mast jevaan asa dada tumchi asich pragati hoth rahoo hich swamin charni prarthna aahey 🎉🎉
Khup chan video.... mast....❤❤ congratulations....100 k pn lavkrch hotil dada...mothi party mag ...❤❤❤🎉🎉🎉full on enjoy...
Congratulations 🎉 💐 Lai bhari thalya apratim jevan tondala Pani sutal 😋😋sunder family 🤗 Shree Swami Samarth 🙏 subscriber vadhat rahude 👍
खुप शुभेक्षा🎉🎉🎉
Malwancha jewan ekdamm bhari.
Dipali bhari bolta majja vatata
Surmai thaali madhye bangada aani tarali rassa. Hey Kay combination.
१०० व्या व्लॉग साठी अभिनंदन! अशीच प्रगती होत राहू दे.
Happy family,sweet family
Aapke video bahot achee lagte he marthi samaj nai aati fir samaj aa jata he aapke chehre ke hav bhav se
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन छान विडियो
dada, mast video. tu tar sweet family chi shaan aahes
दादा तुमची अशीच प्रगती होऊ दे. मी पण तुमची गाववाली आहे. तळवडे (लाडवाडी). तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात.
Mast.
Pan tuhmi ghari banwata te chagle jewan asate hotel peksha ghari new recipe dhakhavun vlogs banawa
आम्ही आज जाऊन आलो पण जेवण खास नाही. तुम्ही त्यांचं pramotion केला म्हणून तुम्हाला welcome ड्रिंक दिला बाकी कोणाला देत नाही..असो एक धडा मिळाला लोकांचं ऐकून हॉटेल मध्ये जाऊ नये
हॉटेलची पब्लिसिटी की करतो म्हणजे भाई तुला जेवण तर फुकट असेल ना
तुला फुकट खायची सवय आहे का पवार?
khoopach chan Abhinandan.
छान व्हिडिओ, छान फॅमिली,
फक्त का chya ठिकाणी ला बोलाल तर 👌😀👍, बाकी मालवणी भाषा 👌
अगदी बरोबर !!
ते खाडी साईड चे लोक तशेच बोलतात. खावका. जेवका. वहिनी वेंगुर्ल्याच्या असून तेंका पण तशीच सवय झाली हा.
बरोबर हा तुमचा
Very nice 👌
Mase khaun zhalyar modak kaso khatat
Congratulations🥳
Congrats bhaava
मस्त🤩
मस्त
Chupch chan dada kokon van thali
अभिनंदन swit family
मस्तच
Congratulations🎉🎉👏👏 100 vlog
Congratulations🎉🎉🎉
अभिनंदन 👍
छान व्हिडिओ 👌👌
100k लवकरच होतील तुमचे🤩🤩
असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा💕💕
Mast vlog zaala
Surekha Hotel, Ghodbandar la ekda visit dya
Aani lasson paaplet , lasoon kolambi try kara,,
Aani baakicha fish food pn mast aahet tithe
Ekda visit nakki kara tumhi sarva family
Khup aawdel tumhala 👍🏻
खुप खुप शुभेच्छा ❤❤❤❤
Mastach🎉🎉
व्हिडिओ छान
एव्हढेजनाच बिल किती झालं
अशीच प्रगती होत राहू दे रे महाराजा😂
दादा आमच्या बाजूला आलेलात तुम्ही खूप छान व्हीडीओ माझे पण रेसिपी चॅनल आहे
मनापासून शुभेच्छा
Best of luck lavkarach hotil
Ekda kolhapur jaun mishal khaun dakhva.mg tambda rassapandhra rassa khaun sanga
Lovely🎉🎉
अभिनंदन दादा
Congrattes
Congratulations 🥳. Amhi pan kokanche Ani dombivli kar😂
अप्रतिम
वडयांबरोबर चिकन खावा ,मासे कसले खातास .
खूप छान विडीओ
100k honar pudhil vatchalis subhycha,jevan tr dist hota Mast
Congratulations!!!
Congratulations
खुप छान फॅमिली.... कधी व्हिडिओ येतात आणि कधी बघतो अस होतय ❤❤❤
😊🙏🙏🙏🙏🙏
❤ 100 ke jaldi ho Jaenge aapke brother🎉🎉🎉 and congretchulation 100 video ke liye
I love Jiya very much she is so cute 😍 💕
तुमचे 100 के लवकरच होणार
100k lawkarach 🎉
स्टार्टर वगैरे ही पाश्चात्य संस्कृती असा आपल्या कोकणात कसा जवान घेऊन गेलो काय सुरुवात करायची.
Gavi kadhi janar aahe lovekar ja Aamala volg pahayche aahe
Congratulations fr 100 vlog 🎉
Me pan kharghar la rahate congratulation to you and your sweet family
Congratulations sweet family
शेवटी आपला कोकण ता कोकण.
Àami pn aalo tr aamla pn paplet khu khala ha😂
Address plz
दादा तुम्ही बाहेर चां जास्त जेवण जेवतास
Mast 👌
अभिनंदन. 🌹🌹
100k vlog jase purn zaale tase tumche lavkrat lavkar 100k Subscribers purn hou de❤
Mast फॅमिली
मस्त
आता थोड वेगळ होऊ द्या , मासे आवडतच पण तेच तेच होतय.
मुलींना सुट्टी आहे कुठेतरी फिरायला जा ते बघायला आवडेल
कोकणातील पर्यटन स्थळे, होम स्टे सुद्धा प्लीज़ पोस्ट करा. फक्त हॉटेल्स नको !!
तुम्हाला शुभेच्छा !!👍
अभिनंदन ❤❤
Let's Go Bhava😅
अभिनंदन
खूप खूप आभीनंदन दादा आम्हाला रेसिपी लवकर दाखवा मच्छी च सार कालवन फ्राय प्लीज मी खूप ऊत्सुक आहे
Thank you 😊
100k च celebration ची तयारी कर ❤
आणि गाडी घे 4चाकी 😂😂😂
आठवड्यातून एकदा जेवतात होटेल ला
🎉❤
100वा vlog 🥰👍
कोकणवन🥰👍
आणि मुशी थाळी😋😋👌जबरदस्त
लवकरच 100k चा vlog आतुरता 100k ची👍👍
🎉🎉🎉🎉
अभिनंदन ❤🎉🎉
Thank you 😊
Chkan lege pic cha bhu😅😅😅
Bapre kiti nonveg khata tumhi
फुकट मिळते कोण नाही खाणार
amhi kokani amhala macchi taji nahi milali tari Suki macchi tari havi
माशे आणि वडे 🤔
मस्त vlog. 100k लवकर होतले sweet family 🎉. खूप छान असेच आनंदात रहवा😂
Cake chFirst bit hee subscriber ch asato.
Promotion hote na ?
Free asnar jeevan
CONRATULATION
Dada today I was eating food but not nice
D Mart chya agdi पुढेच आमचे नातेवाईक रहातात ❤
Tal chipli bola aikayala bare vatate
dada kadu ahe pan satya ahe fukat dilyamule sarva changlach lagto😂😂😂
तेला मालवणी भाषा येत नाही तेला मालवणी भाषा येतच नाही ऊगाच बडबड अस्सल मालवणी भाषा बोलणारी अर्चना परब आणि मच्छिंद्र कांबळी आता हयात नाहीत तेनचे नाटक बघू शकता सिव्हिट फेमिलीला सांगतो आहे
मासे खाल्ले आणि त्यावर गोडखाऊ नका
Chanch
फक्त लेट्स गो एवढंच इंग्लिश येतो का
मी तेका सांगलय,चला जावया म्हणा.
पण तेचा आपला ता खरा.
हॉटेल चां जास्त बरा नसता
खुप छान 🙏🙏👍पण होटेल ला जेवण खुप महाग पडत त्या पैसे त घरी जेवलात तर बर होईल पैसे वाचवलात तर मुंबई त चार रुम चा फ्लॅट घेशाल 💐
Hotel che bill dyave lagat nahi,free milat asnar. Nehmi hotel madhe parvadnar nahi.