कुरकुरीत बटाटा वेफर्स | घरीच बनवा 10 मिनिटात मार्केटसारखे कुरकुरीत बटाटा वेफर्स | कृष्णाई गझने
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
www.instagram....
Please
Do Like, share and subscribe❤️
🌹❤👑अन्नपूर्णा,तुमच्या तिघांच्या बोलण्यानेच वेगळा आनंद मिळतो.👑❤🌹
अतिशय छान वेफर्स पहिल्यांदाच पाहीली नक्किच करून बघणार
वॉव मस्तच झटपट रेसिपी मी नक्की करून बघणार 😊😋👌👌👌👌👍तुमच्या सर्व रेसिपी खूप भन्नाट लाजवाब असतात 💗❤️👌👌👍
तुम्ही सर्व पदार्थ छान पद्धतीने समजावून सांगता तुमची पद्धत खूप आवडते वेफर्स खूप छान पद्धतीने केलेत घरच्या घरी करायला छान आहेत दाखवलं खूप आभार असेच छान छान पदार्थ दाखवा पाहायला आवडतात कृष्णाई तुझी आई खूप छान पद्धतीने बोलते खूप छान वाटतं तुझा भाऊ खूप छान आहे तुम्ही सगळेजण छान समजावून सांगतात ते मला खूप आवडतं
झटपट आणि एवढ्या सोप्या पद्धतीने दुकानासारखे कुरकुरीत बटाटा वेफर्स बनवता येतात यावर विश्वासच बसत नाही नक्की करून बघणार ,रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद
Pappu peksha babe cha sadhepana khup chaan vatato. Pappu cha dikhawa khup asto
कशाला लोकांच्या भांडण लावायचे धंदे करता ??
खूप छान रेसिपी मला फार आवडली
खूप छान ताई. तुम्ही छोटया छोटया गोष्टी सुद्धा सोप्या पद्धतीने समजून सांगता.
Thank You😊
1 no secret receipe ❤
Khupch chan mast
खुपच छान बनवलेत वेफर्स आणि छान समजावुन सांगता 👌👌🙏🙏
Too good...all 3 too good persons
What I love about your channel is that you always give good recipes. And you explain so well it's easy to understand.i try most of your recipes
Khupch chan Tai
कौतुकास्पद कुटुंब.👍
खुप छान बनवता सगळे पदार्थ
छान आई तुम्ही वेफर्स बनवले आणी ते मुलांना दिले नाहीतर काहीजण स्वतच खात बसतात मस्तच 👍
व्वा... मस्तच 👌 झटपट होणारी 👍 नक्की करुन बघेन 👍👍 आणि मी बहुतेक रेसिपी केल्या आहेत आणी करते
धन्यवाद
खरंच छान प्रकारे दाखवलं. तूमचे बोलणंच किती गोड आहे .व्हिडीओ बघायला पण छान वाटतं.
अतिशय सुरेख आज करून बघते धन्यवाद
मावशी आपली रेसिपी बनवताना ज्या पद्धतीने बोलता ती पद्धत खूप आवडले
मस्त च
ताई तुमचा मुलगा खुपच छान सांगतो. तुम्ही दोघी त्याला बिलकुल च सागु देत नाही. तो रेसिपी पण खुपच छान करतो.अशाने तो मागे राहिल.
Khup chan
आम्ही विडिओ बघून लगेच करून बघितले खूप मस्त झाले . 🙏🙏
खूप छान वेफ्रस
खुप खुप भारी झाले वेफर्स..... 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Khup chhan,tumchya sarvach recipe mast astat.mi nakki vefers karun baghen.
खूपच छान वेफर्स तुमचे सर्व पदार्थ छान आहेत धन्यवाद
Khupch chaan.. Dhanyawad kaku aani krushnai
खूप छानच आहेत
Khupach mast 😋nakki karanar ya ritine.kurkure wafers
Awajch bhari hota
Mastch
मस्त एक नंबर रेसिपी 👌👌👌👍👍👍
Tumchya vlog che amhi wait karat asto kiti sundar recipe dakhavtat n new n easy way. Nahitar toh pappu faltu gharacha kaam dakhavun vlog banvun kamavto n tya doghanche faltu Masti
Tumi tache faltu video baghun nako
हो आम्ही त्याचे हल्ली फालतु vedeo बघत नाही
पप्पू विग लाऊन उगाच shine मारतो..जेव्हा विग नाही लावला तेव्हा घरात टोपी घालून फिरतो
Agdi barobar. Khi tri english shabda waprat rahato. Nhi changla watat te. Neet marathi t bolawa. Nhi tr purna english madhe kar
पुर्वी recipe बघणयासाठी पपुचे vedeo बघायचो.हल्ली तो receipe दाखवत नाही त्यामुळे आम्ही त्या चे vedeo बघत नाही
Thanks for good tips
आम्ही हे वेफर्स करून बघितले .....खूपच छान झाले..... धन्यवाद काकू आणि क्रुष्याई तुझे
खूप छान वेफर्स
ताई तुमची सांगण्याची पद्धत फारच सुरेख आहे,धन्यवाद
Thank you
आता पर्यंत कोणीच एवढं छान explain करून सांगितलं नाही म्हणून नेहेमी बिघडायचे,आणि आता या पद्धतीने केले तर खूप छान झाले
खुप छान आहेत वेफर्स
Mastch krushnai nakkich karun baghnar.... Lahan mulana wafers vatale ..bhari vatle.... Mulanchi majja.
खूपच छान झाली रेसिपी 👌👌
तुमच्या रेसिपी खुप छान असतात. 👌👌👌👌
Mst🤩😋😋😋😋👌👌👌👌👌
तुमचा हात देणारा आहे घेतो फक्त सगळ्यांचे आशिर्वाद. वेफर्स चिक्की कुरमुरे लाडू लहान मुलांना आवडणारे केक किती छान.फक्त मुलांच्या घरच्यांची तयारी हवी.
खुपच छान नक्की करणार छान सोपी पद्धत दाखवली .
Khup sunder video Bappa bless you 😍
तुमचा वेफर्स विडिओ बघून लगेच करून बघितले . मस्त झाले. Thanks 🙏🙏
प्रिय कृष्णाई,
तुमचे सर्व व्हिडिओज पाहून खुप छान वाटते, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही एक दर्जा ठेवला आहे व्हिडिओज मध्ये आणि तो कायम ठेवला आहे व्हिडिओज पाहून खुप काही शिकण्या सारखे मिळते, तुमची बोलण्याची पद्धत खूप मनाला भावते, इतर लोक हे आणले ते घेतले सर्वच दाखवतात पण तुम्ही योग्य आणि गरजेचं दाखवतात.
रेसिपी झटपट आणि सुंदर पद्धतीने दाखवतात.
खूप छान प्रगती करा आम्ही सदैव सोबत आहोत.
धन्यवाद ❤️
Krushnai
Tuzya receipe mla
Far avdtat milk powder
Chi receipe dakhav.
Neeta nanaware
Gujarat baroda.
Mast khup chan ani mast kurkurit
Khup chan.... Tumcha idea bhari aasatat Taai 👌👌🙏🙏
beabe tu khupan chan aahesach shivay tai ani abhi pan mala khupach aavdta ani tumchya recipe tar lay bhari astatat g❤tya mi try pan karte amchyakade khup aavdtat.
ani tumchya tumchya tighanchi bolnyachi aani samjun sang nyachi
खुप छान रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
. खुप छान तुमच्या सर्व रेसीपी छान असतात आणि कृष्णाई खुप छान सांगते
Mast mi nakki banavnar babe mi tu dhakavlela cake banavla khup mast zala thank you so much
Mastach comment 🙌🏽
paddhatch chan aahe g🙏❤❤👍👍
वा...मस्त...झटपट वेफर्स...😋👌👌👌
Chan zalet. Wow❤
मस्त नक्की करते खूप मस्त thanks 😊🙏
खूपच सुंदर वेफर्स मी नक्की बनवून बघेन
Thank you for receipe ❤️💕🙏
Wow khuch chan ...mast 👌👌
Mastch 😋😋me pan asech karte. Pan mithache pani kadhi kadhit telatch nahi takle. Ata baghen ase karun
Khup chan kaki mst👌👌👌
Wow Babey Mouth watering wafers ya I will definitely try this once I get well soon. Tai and Abhi and Babey you are so down to earth people you always give people what you prepare. The word of God in the Bible says give and it shall be given back to you. Because you do without any expectations I hv seen from last year's. God bless you abundantly with all good things in life. Yummy wafers.
Taikhup chaan waffers thank you
छान टीप देतात.तिखट कसे करतात ते दाखवा.
Wowwww !!!mast😋👌👍
Mee thite asti tar mala hi khau milala asta😁😁😁
Thanks a lot🙏🙏🙏
Kaku me kelet chips khup Chan zale ready made wattat
Ek Number .👍🏻👍🏻
फारच छान. पटकन होणारा प्रकार. अणि आवडीचा पदार्थ 👌👌
नमस्ते कृष्णा ई मावशी अभिछान कुरकुरीत यमी
मस्तच...... मी नक्की करून बघणार 👍👍
वॉव great. मी नक्कीच बनवून बघेन...ताई..
Are waa sahiiiii 🥰🥰 Great aahat 🙏🙏yammii ☺️☺️
Most tempting timepass dish
वा मस्तच नक्की करून बघणार
Super crispy chips.love ur effort to show us the best
Krushnai tu ani kaku kharach khup Chan ahat Swami Samarth tumchya pathishi ahet god bless you always
खूप छान रेसिपी👌👌👌👌👌
खूप छान वेफर्स झाले, तोंडाला पाणी सुटले😋😋
खूप छान झाले आहेत बटाटा वेफर्स.
खुप छान मला बघायचच होत रेशिपी बर झाल तुम्ही केली मी बनवणार
खूप मस्त👍दर गुरुवारी माझा उपवास असतो त्या दिवशी बटाटा वेफर्स आणि चिक्की बनवून खावू शकतो आभार👌👌👌
छान विडिओ बटाटा चिप्स छान 👌👌👍
वा वा काय छान सुंदर आहे
खूप छान वेफर्स रेसिपी ताई
Khup khup mast. 👌👌👌👌
वाह जबरदस्त यम्मी 👌👍🏻😋
व्वा मस्त, वेफर्स
खूप छान व्यफरची रेसीपी
Amhipn asach krto khup Chan lagtat n upvasasathi Mastch
मी आजच तु ह्या आधी बिर्यानीचा जो व्हिडीओ बनवला ति मी आज केली छान झाली
मस्त हि आयडिया कोणीहि सांगितली नव्हती (मीठाचं पाणी टाकण्याची)
खुप खुप शुभेच्छा तुमच्या चॅनेल ला
Wow mastch 👌👌👌👌
Very nice homemade wafers eat as much as u can🤗
Nkkich try krnar..
खूप छान 👌👌
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान वेफर्स!❤!
!❤❤!धन्यवाद !❤❤!HAPPY❤वेफर्स!❤!
!❤❤!HAPPY!❤❤!HAPPY❤DIWALI !
Thank you
Very sweet an kind gesture..to make new recipes an above all..to share it 👍👍
Mastach ....chhan banvale wafers.. ekdam kurkurit...asech keliche wafers pan try karayle have...tyachi pan recipe share kara