साई बाबा ने प्रसाद म्हणुन दिलेले,केशव गवाणकर ला त्यांची काफनी |Marathi Version|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • ओम साई राम सर्व साई भक्त न माझा नमस्कार आज आपन मुंबई मध्ये आले आल साई बाबा चा महाभक्त केशव गवाणकर चा घरी आपन दर्शन घाईला आले आहोत.1918 साळी केशव गवाणकर म्हंजेच डॉ अण्णासाहेब ह्यण्णा साई बाबा चा प्रतिक्षा दर्शन घडला ते तिथे त्यांचे 5 वर्षा पुर्वी चे प्राण पूर्ण कराला पेढे घेउन गेले होते.बाबा ने ते पेढा खुप आवडीने खाल्ले बाबा ने केशवकडे 2 नानी मागितले दक्षिणा म्हनून. श्रद्धा आणी सबुरी । गावकरणे ते दिले.मग साई नाथ महाराज ने स्वाताहा घाटले काफनी केशव गवाणकर ला प्रसाद म्हनुन दिले.किती मोठी भूत किती तीर भाग्य होते त्यांचे या कफनी चे दर्शन तुमही आज ही घेउं शक साईबाबा ने केशव गवाणकर कडूं, शिर्डी चे साई बाबा हे पुष्टक लिहूं घाटले या शिवाई साई बाबा हाच चमत्कार आणि शिलाधी सुधा डॉ अण्णासाहेब ने लिहिले आहे साई बाबा चा भक्ताना वाचायला पाहीजे.तुला या व्हिडिओ मध्ये एक साई लीला ऐकायला मिलतील. Video आवडला तर इतार साई भक्त ना नक्की शेअर करा. आणी साई अमृत सागली काडे वाता ओम साई राम

КОМЕНТАРІ • 15