खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर / गायत्री शेलार / जय भवानी बँजो ग्रुप सोलापूर कडक बँजो

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024

КОМЕНТАРІ • 55

  • @lawforall4049
    @lawforall4049 3 місяці тому +4

    ताई तुमचा आवाज खूप छान आहे. सगळ्यात जास्त महत्वाचं तुम्ही गाताना नाचत नाही, अंगविक्षेप करत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं. खूप खूप शुभेच्छा.

  • @nikhiljadhav2766
    @nikhiljadhav2766 6 місяців тому +4

    तुमचा आवाज डायरेक्ट काळजाला भिडतो.❤❤

  • @pravinshinde234
    @pravinshinde234 5 місяців тому +1

    खुप सुंदर आवाज आहे तुमचा पुढील वाट चालीस शुभेछा ❤🎉

  • @shobhaadagle1649
    @shobhaadagle1649 14 днів тому

    Khup chan tai

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 4 місяці тому

    खुप गोड आवाज आहे तुमचा खंडेरायाचा आशिर्वाद आपणास कायम लाभो पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👌👌👌

  • @dajikhade6679
    @dajikhade6679 6 місяців тому +7

    ताई खंडेरायाचा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठी असेल आणि ताई तुझी विनवणी खंडेराया आनंदे ऐकत असतील.जय मल्हार.

  • @mohanpukale7479
    @mohanpukale7479 Місяць тому +1

    ताई जय भीम जय मल्हार
    आंबेडकर यांच्या वर गाणं बसवा

  • @kirangaikwad9585
    @kirangaikwad9585 6 місяців тому +2

    बेंजो मध्ये या पेक्षा जोरात सिस्टम येत नाही खूप छान आहे

  • @amolpawar1824
    @amolpawar1824 Місяць тому

    जय. भवानी. बेंजो ग्रुप. बेगमपूर. तालुका. मोहोळ. जिल्हा. सोलापूर

  • @NamdevKamble-vs2xh
    @NamdevKamble-vs2xh 3 місяці тому

    ताई जाम भारी आवाज आहे बरका ❤️

  • @sujaypatil5165
    @sujaypatil5165 6 місяців тому +2

    खूप सुंदर आवाज❤❤❤

  • @zankarbanjogroupnerle7039
    @zankarbanjogroupnerle7039 6 місяців тому +2

    Very very nice 👍👍 tai

  • @sagarpawar2435
    @sagarpawar2435 7 місяців тому +2

    सगळ्यात भारी

  • @raviredekar4047
    @raviredekar4047 4 місяці тому +1

    Khup chan tai .
    Chan awaj

  • @prashantbhosale8518
    @prashantbhosale8518 6 місяців тому +1

    दिदी तुमचा आवाज खुप छान आहे

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 6 місяців тому +3

    लयभारी आवाज आहे

  • @SudhirTingare-j8g
    @SudhirTingare-j8g 6 місяців тому

    Mai tuza aawaj khoop chan aahe❤❤❤❤

  • @janardhanwaghmare3935
    @janardhanwaghmare3935 5 місяців тому

    ताई बाबासाहेबांच गाणं गावा. जगात फेमस होचाल.....

  • @RohanShendage-vx7js
    @RohanShendage-vx7js 6 місяців тому +1

    मस्त ताई 👌🙏

  • @viraj_aswar_4141
    @viraj_aswar_4141 7 місяців тому +2

    खूप छान...😍👌

  • @shrishivshankarmusicalgroo2538
    @shrishivshankarmusicalgroo2538 6 місяців тому +1

    Nice Sound & Nice Voice Gaitri Tai Shelar

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 5 місяців тому

    Great voice.melodious.

  • @rajendracholake5797
    @rajendracholake5797 6 місяців тому

    एकच नंबर ❤

  • @Grtindian
    @Grtindian 6 місяців тому +1

    फार छान आवाज आहे.👌💐

  • @RaamKumar-yn4vv
    @RaamKumar-yn4vv 5 місяців тому

    You are simple but effective singer

  • @rajendracholake5797
    @rajendracholake5797 6 місяців тому

    म्युझिक सिस्टीम चांगली पाहीजे होती तस खुप छान आवाज

  • @nandagaikwad1389
    @nandagaikwad1389 4 місяці тому

    खूप छान आवाज आहे पण एकदा बाबासाहेब सा हेबांच गाण गा

  • @jithendrshelar9467
    @jithendrshelar9467 6 місяців тому

    Mast

  • @anillandge8685
    @anillandge8685 5 місяців тому

    खुप छान आवाज ताई

  • @श्री.राजारामसातपुते

    Ram
    Krishan
    Hari
    🚩🚩🚩

  • @uttamkamble6823
    @uttamkamble6823 6 місяців тому +15

    ताई तुमचा आवाज खुपच चांगला निर्णय आहे तुमि एक गीत बाबासाहेब आंबेडकर यांचे गीत गा

    • @GaneshGaikwad-pb5li
      @GaneshGaikwad-pb5li 3 місяці тому

      Jay Malhar ...💛

    • @semmytt372
      @semmytt372 3 місяці тому +1

      गातील त्या नक्कीच, पण मला एक सांगा. तुम्ही हिंदू देव धर्म बद्दल अत्यंत खराब आणि वाटेल ते का बोलता?????

    • @saurabhpetkar4559
      @saurabhpetkar4559 Місяць тому

      🚩🚩​@@semmytt372

    • @saurabhpetkar4559
      @saurabhpetkar4559 Місяць тому

      🚩🚩🚩

  • @Gavrantadka1717
    @Gavrantadka1717 6 місяців тому

    सोलापूर नाही बेगमपुर ता मोहोळ ची पार्टी आहे टायटल चेंज करा.plz

  • @chandrakanthowale9743
    @chandrakanthowale9743 4 місяці тому

    ताई,तुमचा आवाज फारच छान आहे.तुम्हाला -तुमचा अधिकार मिळवुन देणारा आशा विश्व वन्दनिय महामानव विश्व रत्न ,भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे एखादे गीत गायले तर तुमचे नाव जगभर पसरल्याशिवाय राहणार नाही.तुम्हाला यापेक्षाही जास्त नाव लौकिक होईल.तुमच्या आवाजाला लाख लाख शुक्रिया।
    धन्यवाद

  • @murlidharbhombe5974
    @murlidharbhombe5974 5 місяців тому

    खुप छान no problem

  • @vishnumahude9415
    @vishnumahude9415 4 місяці тому

    No clear sound problem

  • @BalkrushnaKamble-oy6xp
    @BalkrushnaKamble-oy6xp 4 місяці тому +1

    दीदी तुमी एक गीत बाबा साहेब आंबे ड क रा च गाव

  • @swapnitagadhave6829
    @swapnitagadhave6829 6 місяців тому +1

    Aawaj mast

  • @vidyabade9685
    @vidyabade9685 5 місяців тому

    Super singing ❤

  • @kirangaikwad9585
    @kirangaikwad9585 6 місяців тому

    खूप छान आहे

  • @श्री.राजारामसातपुते

    Nise
    🚩🚩🚩

  • @AkashAkash-iy8lt
    @AkashAkash-iy8lt 6 місяців тому +1

    🔥🔥🔥🔥🔥

  • @sanjaychavan7519
    @sanjaychavan7519 6 місяців тому +1

    👍👍👍👌👌❤❤❤

  • @श्री.राजारामसातपुते

    🚩🚩🚩🚩

  • @sunilhawale4926
    @sunilhawale4926 4 місяці тому +1

    आवाज छान आहे परंतु हे गाणं बिलकुल स्पष्ट ऐकला येत नाही बाकी शुभेच्छा

  • @vijaybhosale3293
    @vijaybhosale3293 6 місяців тому

    ❤❤❤❤❤

  • @maheshgaikwad1605
    @maheshgaikwad1605 6 місяців тому +1

    number milel ka band cha plz

  • @vitthalshinde9054
    @vitthalshinde9054 7 місяців тому +1

    😊

  • @shivajisutar8828
    @shivajisutar8828 6 місяців тому +1

    लेय भरी

  • @RaoshebWarkad-er8lj
    @RaoshebWarkad-er8lj 6 місяців тому

    स्वरकोकिला

  • @mohanpukale7479
    @mohanpukale7479 Місяць тому +1

    ताई असंच साधं आणि सरळ जमीन वर राहाल हिचं अपेक्षा

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 6 місяців тому

    ताई तुमच्या आवाज फार सुंदर पण साऊड विको नाही पहिजे साऊड ओपन नाही पाहिजे