गणा भाऊ...विशय नीट घ्यायचा......बोकडाचे मटण अणि कोंबडीचे चिकन.... यात फरक असतो राव....सगळ्यांनी खाल्लं पन कोणालाच कसे समजले नाही......कमाल आहे राव.........हे मी रागाने नाही सांगत ..मी रोज bagtoy तुमचा एपिसोड.....पन आज काही पटले नाही...
खुप छान आखाड पार्टी झाली😊 गणा भाऊ मटणाची भाजी मस्त बनवली😅 पण मटणाचे भाजीत जिरी आणि मोहरी घातलेली आता पर्यंत तरी मी कधी पाहिले नाही😮असु द्या तुमची पध्दत वेगळी आहे😅 दिलवाले टेलर यांची कमतरता जाणवली ते असते म्हणजे अजुन मजा आली असती😂 सर्वांनी मिळून खुप छान काम केले❤सर्वांना खुप खुप सुंदर😍💓🎉❤
जय जिजाऊ जय शिवराय गणाभाऊ❤❤
Ek no ❤
नाद खुळा भावा गणेश
गाना भाऊ एपिसोड बनवणे सोडलं काय
गणाभाऊ, बाजी नाना आणि अमोल, प्रितम,पका, बिग फॅन 💪💪💪💪
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💐💐 सरपंच
Khup mst ❤❤
गणा भाऊ...विशय नीट घ्यायचा......बोकडाचे मटण अणि कोंबडीचे चिकन....
यात फरक असतो राव....सगळ्यांनी खाल्लं पन कोणालाच कसे समजले नाही......कमाल आहे राव.........हे मी रागाने नाही सांगत ..मी रोज bagtoy तुमचा एपिसोड.....पन आज काही पटले नाही...
मला मस्त बघायला वाटते आहे
हि वेबसाइट मस्त आहे गना
सगळे जण मस्त आहेत आणि इतर सर्व
आपल्या बाळा साहेबाळा खरच आपल्या यपीसोड मध्य घ्या कृपा करून विनंती करतो
खूप छान आणि विनोदी,
गणा नंबर पाठवा 😂❤😂❤❤
बाजी नाना मस्त 👌👌
Khup Khup mast 😊😊😊😊😊😊😊😊😊
अशोक भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍫 कानिफनाथ महाराज आपणांस उदंड आयुष्य देवो
Gaba bhau acting ❤❤
Lay bhari बाळासाहेब a एकदा बोलवा
Gana pailwan 🎉
गणा पका एक नंबर ❤
Gana...Keep up & continue doing well.
Sagar Gaikwad
Watching from Dubai
Thanks, We request you to co-operate with Dubai Maratha Mandal to do one of our shootings in Dubai.
Nice gana ❤❤
आमोल पण लय कॉमिक आहे😂😂😂😂😂😂😁😁😁🤣🤣
गणा भाऊ बाळासाहेब यांना पण घ्या कि या वेबसिरीज मध्ये 😅😅
निंबाळकर सरांवर एक भाग होऊन जाऊ द्या गणाभाऊ बैलगाडा विशेष
Happy birthday चेअरमन शेट 🎉
❤❤❤
बाळू काका 🎉🎉 पाहि जे
एवढ्या कमी पातेल्यात 15 किलो बसतं का मटण..... आणि मटणामध्ये मोहरी कोण टाकतो.... असो खूप छान वेब सिरीज आहे 🌹
दिल्या घरी सुखी राहायला ती काय शेळी आहे #बाबू 😂😂😂😂😂
खुप छान
1कच नंबर
गणा एक नंबर
आमचा बाळासाहेब राहयाला पाहिजे
👌👌👌👍
😂😂Amol is very good acting 😂😂🎉
Ganabhau❤
Sahebrao la gya Chan Kam aahe tyanch
Bai chalu huy ka😂😂😂😂😂😂😂
जय जिजाऊ जय शिवराय गणा❤❤❤❤
एक नंबर गणा
Mast❤
1 no gana bhau
गणेश सर्व टीमच अभिनंदन 👑👍
शेवटीं गान भारी आहे
भाई epsod। का yet नहीं
खुप छान आखाड पार्टी झाली😊
गणा भाऊ मटणाची भाजी मस्त बनवली😅 पण मटणाचे भाजीत जिरी आणि मोहरी घातलेली आता पर्यंत तरी मी कधी पाहिले नाही😮असु द्या तुमची पध्दत वेगळी आहे😅
दिलवाले टेलर यांची कमतरता जाणवली ते असते म्हणजे अजुन मजा आली असती😂
सर्वांनी मिळून खुप छान काम केले❤सर्वांना खुप खुप सुंदर😍💓🎉❤
गणा तु स्वतःहा आता ही वेपसिरीज चालू केलि का.छान आहे.खूप मोठा हो पण आमाला विसरू नको
5:20 5:20
Jeer,rahi nahe vaparat matanla sir😅 baki 1no❤👍💐
Ek number gana bhau ata fakt ahe hi team kayam theva
Mahnje kaam ch ok jhal❤
सुपर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद गण्णा भाऊ 😂😂😂
प्रकाशराव आखाडे चा प्लॅन एक नंबर❤❤❤❤❤❤❤😅😅😅😅
❤
Hii
Amol bhau chi acting 1 no❤❤❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चेअरमन
कडक रे
🌹🎂 Happy Birthday cherman🌹🎂
गाना भाऊ निंबाळकर सरांवर एक भाग होऊन जाऊ द्या
Khup chan 👌👌👌👌
✅✅गणा पैलवान एक नंबर ✅✅
Baji nana❤❤❤❤
Happy birthday cherman🎉
आजचा भाग खूप छान होता आखाडा पार्टी छान झाली पण आपल्या वेब सिरीज मध्ये शेठजी ची भूमिका करणारे हल्ली कुठे दिसत नाहीत त्यांना जरा घ्या ना छान वाटतं❤
Kaddak
Happy Birthday चेअरमन
Nice ❤
Mast
🔥✌👌👍❤🚩🚩🚩🚩🚩
Happy birthday चेअरमन
गणाभाऊ पार्टीला येणार होतो पण बरं झालं आलो नाही 😂😂
कडक
👌👌👌👌
चांगलं लागलं राव मटन रस्सा ते पण रोगाटलेल्या कोंबड्यांचं 😂😂
Rambhau balasaheb yana pan 1 da bolva episode madhe❤
किसन ❤
खुप सुंदर आहे गणा भाऊ ❤❤❤
Hen coka
गणा
गणेश तुमचा अभियान खुप छान कर्ता पण तुमची तबेत खुप वाली आहे तबेत कमी करा
12:34 😅
शेट ची कुठे आहे त😅
😂😂❤❤
gana cha ghar astana , navin kashala dakhavta
मटण बनानेका तरिका बडाही कॅज्युअल है 😂😜
Mutton recipe?
गणा, भाऊ एकदा हान म्हणा😅😅😅, आमचा लाडका गणा, फिमेल पात्र घ्या एपिसोड मध्ये, भाग परिपूर्ण होहिलं😊
5 जणांनी दिले 1500/- मग झाले 7500 रुपये आरामात 10 किलो मटण येतय अजून चार पाच जण जेवतील 😂😂😂😂😢😅😅😅
#Rashin
Amir कुठं आहे??
Ar ti bevd pn ghet java rav bhari ahe tyo member😂😂
काही पण चिकन आणि मटण मधला फरक जेवताना कळत नाही का ?
जेवस तोपर्यंत मटण आणि जेवण झाल्यावर चिकन होतं....
😢😂❤😊
Kunachya tatat bhakari nahi.
Sagle nuste rassa pit aahe
👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍
टाईम वाडवा
❤❤❤😂😂😂🎉
😂😂😂
😂😂
आमोल 😂😂😂😂