महालक्ष्मी अष्टक स्तोत्र चे सोळा वेळा पाठ रोज सुरू ठेवा आपल्याला यश मिळेल की नाही हे आपली कुंडली सांगू शकते परंतु सध्या आपल्या राशीला ग्रहयोग सुंदर शुभ सुरू आहेत त्याचा अवश्य लाभ घ्यावा . यशस्वी भव गुरुदेव दत्त
अप्रतिम विवाह योग सध्या सुरू आहेतच आपल्या मूळ कुंडलीतील विवाह योग काय सांगतोय तो तपासून घ्या . विवाह साठी काय करावे याचे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत मुद्दाम ते पहा . यशस्वी भव गुरुदेव दत्त
धन्यवाद गुरुजी 🙏
खूप धन्यावाद मार्गदर्शनासाठी _/\_
🙏🙏
।।श्री स्वामी समर्थ।।🙏💐
Namaste
Majha jara dok dukht ani depression sarkh vatat tr sabnaga ras ahe majhi rushabh
Me stenographer cha from bharla ahe. government sathi maj selection hoil ka.2025 la... Kahi upay sanga.maji ras vrushabh ahe.
महालक्ष्मी अष्टक स्तोत्र चे सोळा वेळा पाठ रोज सुरू ठेवा आपल्याला यश मिळेल की नाही हे आपली कुंडली सांगू शकते परंतु सध्या आपल्या राशीला ग्रहयोग सुंदर शुभ सुरू आहेत त्याचा अवश्य लाभ घ्यावा .
यशस्वी भव गुरुदेव दत्त
जय माता दि . जय शनीdew .
शेतकारी विषयी सांगत नाही
Lagna ras vrushb aahe mala lagu aahe ka he
Mi superwiser cha form bharla ahe maz selection hoil का
रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे सोळा पाठ सुरू ठेवा व विष्णुसहस्त्रनामावलीचा पाठ अवश्य करा
यशस्वी भव गुरुदेव दत्त
विवाह योग सांगा
अप्रतिम विवाह योग सध्या सुरू आहेतच आपल्या मूळ कुंडलीतील विवाह योग काय सांगतोय तो तपासून घ्या .
विवाह साठी काय करावे याचे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत मुद्दाम ते पहा .
यशस्वी भव गुरुदेव दत्त
18 years rahu chi mahadasha chlu astna upya sangana na
रोज गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरुवे नमः अवश्य एक माळ पठण करावा व कालभैरव अष्टक स्तोत्राचा पाठ करावा .
गुरुदेव दत्त .
@@JyotishKatta thankuu
माझे वय पन्नास आहे.कोणत्या vaysay सुरू करावा
मेडिकल फील्ड मधील विद्यार्थीसाठी कसे आहे...
उत्तम
रुद्राक्ष ची माळ आपण घरात जप करण्यासाठी वापरू शकतो का
अवश्य
वृषभ राशी बदल सांगितले आहे ते जेष्ठ नागरिक साठी लागु पडेल का गुरुजी माहिती दिली तर बरे वाटेल शिवाय आरोग्य योजनेची माहिती कळेल धन्यवाद गुरुजी 🙏