संवेदनशीलता | Sanvedanshilata | Unplugged Saurabh |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @ashwiniwadekar7343
    @ashwiniwadekar7343 Рік тому +2

    आपण रोजच्या जीवनात या गोष्टीना सामोरे जातोच ,पण हा विषय तुमच्या टीम ने अतिशय योग्य पद्धतीने मांडला आहे, विचार करायला भाग पाडले आहे की आपण खरंच संवेदनशील आहोत का,
    खूपच सुंदर विवेचन ,यातून सौरभ चा विषयावरील सखोल अभ्यास जाणवतो ,खूप छान 👍🏻👍🏻

  • @ashwinijadhav4604
    @ashwinijadhav4604 Рік тому +3

    Khup mast 👍👍

  • @sayalidhakras3859
    @sayalidhakras3859 Рік тому +3

    Totally agree with you Saurabh....so well written & explained.....

  • @umakshirsagar4709
    @umakshirsagar4709 Рік тому +4

    खूप वेगळा विचार समाजाला विचार करायला लावणारा 👍

  • @anjaliwadekar5647
    @anjaliwadekar5647 Рік тому +2

    उत्कृष्ट समाज प्रबोधन!

  • @mayurparihar6989
    @mayurparihar6989 Рік тому +2

    You have told very good things.?

  • @rupalichavan6719
    @rupalichavan6719 Рік тому +3

    समाजातील लोकांच्या मानसिकतेचा सखोल अभ्यास
    उदाहरणासहित पटवून दिलेलं अतिशय सुंदर विवेचन
    खूप छान विषय

  • @sachinpatil5174
    @sachinpatil5174 Рік тому +2

    खूप चांगला विचार योग्य पद्धतीने मांडलाय 👌

  • @hemantvaidya6376
    @hemantvaidya6376 Рік тому +2

    संवेदशीलता explained here at its best positive way. Negative sides of it is also explained very nicely to increase the positive achievements of the society for the society.
    संवेनशीलता खरं तर दुधारी शस्त्र आहे it has got it's own merits and demerits.
    संवेनशीलता हा क्लिष्ट आणि नाजुक विषय त्याच्या दोन्हीं बाजूंचा, दोन्हीही अंगाचा अत्यंत योग्य शब्दांकन, उदाहरण यांची मुद्देसूद आणि स्पष्टपणे मांडणी करून आपण समाज प्रबोधनाचे मोलाचे काम आणि कर्तव्य पार पाडत आहात.
    आपल्या या प्रयत्नांना सलाम आणि खुप साऱ्या शुभेच्छा!!!
    Hat's off to you team Sourabh!!!👍💯🎯🙏

  • @shreyaparkhi3923
    @shreyaparkhi3923 Рік тому +2

    खूप छान

  • @user-dilip795
    @user-dilip795 8 місяців тому

    क्या बात है