पालकची डाळ आणि पालकची भजी😋आई खाणार की प्रतीक?? प्रतिकचे इतके लाड का करतो आम्ही?? Rohan's Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • ►►Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    बाबांनी आणली दुबईहून गिफ्ट 🎁
    • बाबांनी आणली दुबईहून ग...
    दुबईला 5 स्टार हॉटेलमध्ये मिळतात बोंबील,पापलेट,सुरमई😋New Peshwa Restaurant Oaks
    • दुबईला 5 स्टार हॉटेलमध...
    महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या कलाकारांचा ओवीने घेतला क्लास😂आज फक्त हसुया😂
    • महाराष्ट्राची हास्यजत्...
    आज बनवले चिकनचे किती प्रकार🐓प्रतिक सुपरस्टार रजनीकांतच्या पाया पडला 🤗
    • आज बनवले चिकनचे किती प...
    घरात बनवले थिएटर
    Link: • 1 वर्षाने पाहिला थेटरा...
    ►►Wonder Zone Trampoline Park
    Gat No. 9, YCMOU Road Govardhan, Gangapur Rd, near Ashok Astoria, Nashik, Maharashtra 422222
    Phone: 091301 30120
    maps.app.goo.g...
    ►►►ओवीच्या बर्थडेला देवबाप्पाचे सरप्राईज 🤗 आज देवानेच सर्व घडवून आणले🙏
    • ओवीच्या बर्थडेला देवबा...
    ►►►ओवीच्या पहिल्या बर्थडेला आम्ही सारे गोलमटोल😍क्युटीपाय ओवी🥰 Crazy Foody Ranjita
    • ओवीच्या पहिल्या बर्थडे...
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    ►►►My Other Channels :
    ►►►Crazy Foody Ranjita UA-cam Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #palakdaal #palakbhaji
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

КОМЕНТАРІ • 255

  • @poonamjagdale7253
    @poonamjagdale7253 10 місяців тому +9

    आई आणि प्रतीक दादाची गोड भांडणं बघायला मजा येते त्या भांडणात सुधा एक प्रेम लपलेले आहे😂❤ असेच हसत खेळत राहा खूप गोड फॅमिली 😊 आणि आम्हाला आवडेल बर्श्याची खरेदी बघायला🥰

  • @aaryagawas9135
    @aaryagawas9135 10 місяців тому +4

    मला वाटतं रंजिता उद्या सिंधुताई सपकाळ बनेल.आईची रेसिपी फारचं छान.

  • @user-ki5bp1tm2l
    @user-ki5bp1tm2l 10 місяців тому +5

    आई च्या रेसिपी नेहमीच मस्त असतात डाळ पालक यम्मी .

  • @prachiprashantwairkar9209
    @prachiprashantwairkar9209 10 місяців тому

    आई मी कधीच पालक डाळ केले नाही.करायचे होते पण कसे करतात माहित नव्हते पण आता तुम्ही खूप छान पद्धतीत समजून सांगितले आता नक्की करून बगणार.खूप खूप आभारी आहे आई.

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 10 місяців тому +2

    पालक च्या भजी सारखेच वडीच्या आळू chya पानाचे तुकडे करून त्यांची भजी करून बघा तुम्हाला आवडतील. आई आणि रोहन तुमचा व्हिडीओ मला खूप आवडतो. रसिका ताई मला खूप आवडतात त्यांचं बोलणं गोड असते.

  • @ankitasonawane3063
    @ankitasonawane3063 10 місяців тому +1

    आईच्या सगळया रेसिपी खूप छान बनवतात, पालकडाल, भजी एकच नंबर दिसते आहे 👌👌प्रतीक, रोहन तुमच्या दोघांना कोणाची नजर नको लागायला असेच प्रेम असू दे. 💖💖

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 10 місяців тому +2

    खुप छान व्हिडीयो आणि रेसिपी अप्रतिम आई आणि प्रतीकची तु तु मै मै मस्त

  • @ashwini..
    @ashwini.. 10 місяців тому +3

    04:24 मी तर अजून पाहते दादा😊
    खूपच छान पालक डाळ, आमच्याकडे डाळ नाही करत कधी पालकसोबत, पण मला तर आजीची रेसिपी खूप आवडली, मी नक्की करून बघणार👍👍
    मस्त व्हिडिओ झाला दादा😊😊

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 10 місяців тому +2

    शुभ दुपार माझा पण फेवरेट आहे पालक सर्व पालेभाज्यांमध्ये पालकच मला खूप आवडतो

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 10 місяців тому +2

    मला पण पालक खुप आवडतो. पालक वांग बटाटा अशी भाजी खूपच सुंदर लागते.

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 10 місяців тому +4

    खुप छान आई पालक डाळ मागे पण बनवलात होतात तेव्हा मी बनवली होती खुप छान लागते आता पण बनवणार आणि पालक भजी सुध्दा बनवणार प्रतिक आणि आईची मज्जा मस्त आवडते बघायला रोहन करा तुम्ही त्यांचे लाड शेंडे फुल ❤❤😂😂

  • @sarikashinde1822
    @sarikashinde1822 10 місяців тому +3

    खुप मस्त रेसेपी आई जे जेवण बनवते ते सगळं एक नंबर असते आणि रोहन मला पण पालक फार आवडतो 🎉🎉

  • @dhanrajsinha
    @dhanrajsinha 10 місяців тому +3

    खुप सुंदर पालक डाळ मी करुन बघणार आई अशी पालक डाळ👌👌👍तोडाला पाणी सुटले माझी आवडती भाजी आहे पालक डाळ😊
    जय सदगुरू फॅमिली 🙏

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  10 місяців тому

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @sunitakamble1090
    @sunitakamble1090 10 місяців тому +1

    Aai chi resipi khupas chan aani aaila ha colour sadicha khup chan disato aani ranjita taiche Kam ter khup khup chan❤ I love you tai I miss you tai

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 10 місяців тому +3

    पालक एक नंबर केला आहे पालक भाजी एकदम मस्त आईची प्रत्येक रेसिपी छान असते

  • @rasikajoshi2067
    @rasikajoshi2067 10 місяців тому +2

    🤗🤗❤️Dada ranjita taicha Sudha Murthy cha video mast vatla.. ek gosht share karawshi vatte.. mi 3 varsh Infosys mde job krt hoti .tikde khup lok cleaning kiva barche baki kama sathi lok asayche..mla nehmi vataych hya chi ky garaj ahe mi asti tar kami staff thevun jast saving keli asti..pan narayan murthy ani Sudha Murthy hyancha hach moto ahe ki jastit jast lokana kaam milava bhale hi profit nahi zala tri..kiti mast na.. साधी रहाणी आणि उच्च विचासरणी asnari manas ahet ❤️..mla tya video vr comment karayla pahij hoti pn mla as vatt mla ethe reply molto tikdchya peksha mhanun ethe krte🤗🤗

  • @poojarathod3040
    @poojarathod3040 10 місяців тому +4

    पालक भजी मलाही आवडते😋😋😋जय सद्गुरु🙏

  • @sshindlekar8772
    @sshindlekar8772 10 місяців тому +2

    Aami kadhi nahi khal pn aaich Baghun mi banvnar mi . khup chan Recipe.. Aai.. 👌👌

  • @vijayajoshi5631
    @vijayajoshi5631 10 місяців тому +1

    Me palak ,dal kanda batata mirachi he sarv eksath kuukar madhe 1shiti deun shijun ghete .nanter rai, jiri hingachi fodani dete. Thodi chinch v gul ghalaycha chan lagate . Me sangitlyapramane karun bagha.

    • @poonamjagdale7253
      @poonamjagdale7253 10 місяців тому

      चिंच गूळ टाकल्याने पालक डाळ आणखीन चवदार लागते

  • @ankushjambukar1759
    @ankushjambukar1759 10 місяців тому +4

    आईच्या रेसिपी खूप छान असतात पालक भजी मस्त👌👌

  • @suruchichaubal1131
    @suruchichaubal1131 10 місяців тому +3

    मस्त. आईची सगळी रेसीपी मस्त. आई अन्नपूर्णा आहे. Love u Aai ❤❤. Dada tu मोठा दादा कसा असावा याचे चांगले उदाहरण आहे. Love all family ❤❤

  • @shraddhamagar6170
    @shraddhamagar6170 10 місяців тому +4

    जय सदगुरू मी पण धाराशिव जिल्हा मधून बघत आहे दादा तुमची फांमेली खूप छान आहे सिताफळ खायला या❤❤❤🎉🎉

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  10 місяців тому

      Thank you 🥰🥰नक्की येऊ 😊

  • @rutuja.021
    @rutuja.021 10 місяців тому +5

    लहान खोडकर भावंडे असेल की खूप भारी चिडवण्यात मज्जा येते😂तू सोन्याचा चमचा घेऊन आला हे मात्र खर सगळीकडे बोलले जाते. भजी खूपच छान आई.आता आतुरता खूप आहे छकुली ला पाहण्याची.प्रतीक दादा असेच राहावेत.खूपच सुंदर vlog😊

  • @truptikadam6191
    @truptikadam6191 10 місяців тому +4

    Aai sagla ritsar dakhavte tyala editing chi garajach nahi..... khup chaan recipe aani vedio pan.....❤❤❤mast

  • @maheshparkar3724
    @maheshparkar3724 10 місяців тому

    पालक भाजी आणि भजी दोन्ही पण लय भारी....
    खूप लकी आहे प्रतिक दादा...ज्याला रोहन दादा सारखा मोठा भाऊ आहे...❤❤

  • @reshmamahendrakondhalkar7420
    @reshmamahendrakondhalkar7420 10 місяців тому +2

    आईच्या रेसिपी एक एक नंबर खूप छान असतात मला खूप आवडतात

  • @sayalisurve312
    @sayalisurve312 10 місяців тому +3

    Ho dakhva 🐐...mst palk dal and palk bhaji 😋👌❤️❤️

  • @swatimanchekar4515
    @swatimanchekar4515 10 місяців тому +1

    Palak dal khup chan lagate bhaji pan mast aamachyajade pan navratr aahe nauoo divas shakahari Jevan mala pan aaisarkhi machhi lagate dasarynanter aanar

  • @panukitchenrecipes
    @panukitchenrecipes 10 місяців тому +3

    खुप छान व्हिडिओ आई एक नंबर रेसिपी ❤ 1990 pop the show 👍👍

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 10 місяців тому +2

    रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली काल आवाज ऐकला नाहीं तर उघड वाटल आईने काल पण छान रेसिपी दाखवल्या उपास झाले का करून बघु आई तुम्हा सर्वांना नवरात्री च्या हादीक शुभेच्छा पण दादा टरटरी वाटते आम्ही एक टाईम तुझ्या सारखे फळ खातो आई तुम्ही खुपच छान रेसिपी दाखवतात रंजिता चे खुप चांगले लुक असतात आवडीने बघतो स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव ओवीला आणि छकुलीला भरभरून आशीर्वाद

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  10 місяців тому

      Happy Navratri 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤❤

    • @Rider-qv6rh
      @Rider-qv6rh 10 місяців тому

      दादा असो तुम्ही घरात मोठे आहे ते वडिला च्या जागेवर असतो भाव च भावाचे लाड करणार कोणीही काहीही बोलल तरी लक्ष देऊ नका आपला भाऊ मुला सारखा असणार असच भावा भावाच प्रेम राहूदे हिच आई जंगदबे कडे प्रार्थना सगळ्यांनी तब्येत संभाळून सव॔ काम करत रहा हिच सदगुरू चरणी प्रार्थना

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 10 місяців тому +2

    Hi family 😊wow aaj mazyz kade pan dal palak ch aahe😅😅aai aani Pratik 😅😅khup maza yete bagyala,,palak bhji mast lagtaat kurkurit😊😊injoy palak food😅😅

  • @ushanille-4491
    @ushanille-4491 10 місяців тому +1

    दादा मी कोल्हापूर जिल्हा मधून Radhanagari gav मधून तुमचे vlog पाहते तुमचे sagle vloge खूप आवडतात अस वाटत ki tumchya ghari याव खूप छान फॅमिली aahe

  • @arunadesai6879
    @arunadesai6879 10 місяців тому

    पालक डाळ छान केलि आईनी❤😊आणि भजी पंण सुंदर आई सुगरण आहे❤जेवायला मजा येत असेल

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 10 місяців тому

    आई प्रतिक आणि रोहन तिघांचे गोड भांडण पाहावयास खुप मजा येते.❤❤❤❤❤❤

  • @Rajeshreemhatre1276
    @Rajeshreemhatre1276 10 місяців тому

    मला पण पालकांची भाजी खुप आवडते आणि भाजीत गुळ घालावा साखरे ऐवजी 🎉 जय सदगुरू 🙏🎉❤

  • @bharatisangade7040
    @bharatisangade7040 10 місяців тому

    बरं झालं आई पालकची रेसिपी दाखवली मी सकाळीच बाजारातून पालक आणलं आहे आता आई सारखी पालक बनवता येईल. पालक डाळ ,पालक भजी बनवली छान लागते.आईने आज साडीवर म्याचिंग कल्चर लावला आहे छान वाटतंय.रोहनदादा तु आणि आई छान गप्पा मारतात👌👌👌👌.❤❤❤❤

  • @manasvijoshi3449
    @manasvijoshi3449 10 місяців тому

    Aaichi Recipe Lai bhari 👌👌😋😋Palak Bhaji mastch ❤❤Ha Navratrnanrer jaun ya nonvegsathi Tumchamdhe Padhat aae tase Kara👌👌👍👍

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 10 місяців тому

    जय श्रीराम, आईने डाळ पालक, पालकाची भजी छान दाखवली!नवरात्रात माझा पण नऊ दिवसांचा ऊपवास असतो!

  • @rajashreeparulekar676
    @rajashreeparulekar676 10 місяців тому +1

    Kaka me manasi Parulekar her daughter ( rajashree Parulekar)
    Tummies rock salt use kara health sadi chagale aste. Amhi use karto ❤😊

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 10 місяців тому

    पालक डाळ आणि पालक भजी रेसिपी खुप मस्त आई❤ प्रतिकच्या आवडीची भजी 😊 व्हीडिओ खुप छान होता दादा😊❤

  • @geetakanekar1739
    @geetakanekar1739 10 місяців тому +2

    dal palak aai palak pakoda kup chan recipe aai 👌👌👌😋❣️palak fevaret aahe aamala pan kup aavadte 👌🥰 dada parti dada aavadel bakara cha video bagaela 🤭🥰👌🥰♥️♥️

  • @vandanabhingare9190
    @vandanabhingare9190 10 місяців тому +2

    Aaee ne chaaan banawle. Dal Palak.. me pan banwte. Pan thodi vegla paddathine...mast aee❤

  • @preetitekale5638
    @preetitekale5638 10 місяців тому

    Khoopach chan recipe.
    Palak dal number ekach.
    Bhaji chan

  • @latakamble4977
    @latakamble4977 10 місяців тому

    Aaini banavleli palakdaal paalak bhaji khup chhan jhali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @nataliefernandes6613
    @nataliefernandes6613 10 місяців тому +1

    Dal palak and bhaji very tempting, 😍

  • @vrushalikaranjkar5913
    @vrushalikaranjkar5913 10 місяців тому

    Palak bhaji yammi.aae aani pratikchi nokzok bghitlyashivay vlogla mjja yet nahi.asech prem karat rha.

  • @sushmasurve7200
    @sushmasurve7200 10 місяців тому

    आई खुप छान जेवण बनवतात माला खुप आवडते आणि मी आईचे पदार्थ बनवून बघते😊😊😊

  • @aarohisgharachaswaad
    @aarohisgharachaswaad 10 місяців тому +1

    मस्त मज्जा येते प्रतीक आणि आई ची गोड चर्चा
    माझी आई पण अशीच व्हेज असेल तर नावाला जेवते😂
    पोपॉय शो मी पण खूप पाहीलाय लहान असताना ❤
    आई पालक डाळ करताना एकदा पालक डाळी सोबत शिजवून घ्या आणि थोड चिंच गूळ पण टाका एक नंबर लागते
    नक्की ट्राय करा😊
    बकऱ्याची खरेदी नक्की दाखवा दादा मज्जा येईल😍
    मला बोरिवली वरून यायचे आहे खास करून फिश घ्यायला शुक्रवारचा बाजार खूप मिस करतो आम्ही

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  10 місяців тому +1

      Most welcome 🥰🥰

  • @sarikathakur5829
    @sarikathakur5829 10 місяців тому

    Khup Chan watat ,tumhe Doghe bhau Aai sobat kiti Chan bolta, aajkal ase Drusha desat nahe.

  • @pritikatalkar4911
    @pritikatalkar4911 10 місяців тому +1

    Kup mast recipe ahe mala dal palk kup aavdte

  • @aishwaryamarwadi4390
    @aishwaryamarwadi4390 10 місяців тому +2

    Hi family...nice vlog.😊
    Mala pn palak chi bhaji avdte.tyapeksha jast palak bhaje khup khup avdtat.🤤🤤.. love you family ❤..

  • @alkakshirsagar1994
    @alkakshirsagar1994 10 місяців тому

    Malahi palak khup aavdate dada aani tyachi bhaji tr ekach number😊

  • @tejalkadam3659
    @tejalkadam3659 10 місяців тому +1

    Hii
    Patil family.
    Khoop chan dal banavali mi hi try karanar

  • @SandipBorse-gj4mt
    @SandipBorse-gj4mt 10 місяців тому +1

    दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात🎉🎉

  • @megha4049
    @megha4049 10 місяців тому +3

    खूप मस्त रेसीपी
    आई खूप छान आहेत ❤❤❤❤

  • @user-uo1fp2gh9z
    @user-uo1fp2gh9z 10 місяців тому

    Dada mala pan pala khup avadto ani me pan last no ahe me pan khup ladki ahe khas karun dada chi 😂 mhanun mala tu ani pratik dada khup avadta ani tumcha good good bhandan pan jam avadta ❤ lots of love for all family ❤💓

  • @raniawale2885
    @raniawale2885 10 місяців тому +1

    Sugar nuksan karte pachankriyela gual changla kadhihi

  • @gandharva4841
    @gandharva4841 10 місяців тому +2

    Hii rohan dada khup chan recipe mala tum ache video baghayala khup avadate mi vat baght asate kadhi char vajatat😊

  • @rohinishinde5550
    @rohinishinde5550 10 місяців тому +2

    रोहन रंजिता सुधा मुर्ती एक नंबर ❤

  • @sandhyasawant519
    @sandhyasawant519 10 місяців тому +1

    रोहन दादा आईची पालक डाळ खुप खुप छान आणि अप्रतिम आहे आई खरंच खुप खुप बनवता जेवणं तुम्ही आणि प्रतिक दादा आईची जुगलबंदी खुपचं छान असते ते त्याचं प्रेम बघायला बरं वाटतं. छकुली साठी गिफ्ट मी नंतर पाठवते बारसा झाला की कारण माकच्या वेळेस राखी पाठवली ती मला वाटतं गणपती मध्ये भेटलं. ते गिफ्ट माझं भेटलं होतं का तुम्हाला दादा कारण मी त्यावेळी खुपचं बिझी असल्यामुळे विडिओ बघितले नव्हते साॅरी दादा 😢😢😢😢😢😢

  • @user-lj3px6dd1h
    @user-lj3px6dd1h 10 місяців тому +3

    Very nice palak dal and bhaji loved it

  • @arundhatiraut4524
    @arundhatiraut4524 10 місяців тому +2

    जय सद्गुरू 🌺🙏🌺सगळ्यांना आई एक नंबर रेसिपी आजची 👍😋😋तोंडाला पाणी सुटला 😃😃

  • @mayurivedant
    @mayurivedant 10 місяців тому +1

    Ho nakki dakhva bakara kharedi karatana...😊

  • @alicegeorge1681
    @alicegeorge1681 10 місяців тому +1

    I love paalak ur food look good my mouth water in kearla we don't get good paalak

  • @rockff7749
    @rockff7749 10 місяців тому +2

    खूप छाण आहे रेसेपी

  • @rajendrabarad5896
    @rajendrabarad5896 10 місяців тому +1

    Wow nice paalak daal n paalak bhaaji

  • @poonamkillekar5690
    @poonamkillekar5690 10 місяців тому

    खूप छान ❤
    आणि प्रतीक दादा चे असेच लाड करा ❤

  • @jayshreerj28
    @jayshreerj28 10 місяців тому +2

    Aai khup mast ahe recipe😊

  • @anitacostaanitacosta4342
    @anitacostaanitacosta4342 10 місяців тому +5

    Good evening family Aie the dal looks yummy n the palak bhaji as well love 2 see Aie cooking i ❤ u God bless you

  • @vaishalimandlik1308
    @vaishalimandlik1308 10 місяців тому +2

    खुप भारी झाली डाळ पालक ❤😊

  • @madhurikulkarni6484
    @madhurikulkarni6484 6 місяців тому

    खूप छान पालक भजी आणि डाळ ❤❤

  • @amrutawaradkar
    @amrutawaradkar 10 місяців тому +1

    Parkya gharatil naka bolu ti tumha satvan apl samjate plzz

  • @user-lt4kn4br5d
    @user-lt4kn4br5d 10 місяців тому +3

    जय सद्गुरू 🙏🙏

  • @amolfoodvlogs572
    @amolfoodvlogs572 10 місяців тому +2

    आई खूप छान भाजी बनवतात

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 10 місяців тому +2

    शुभ संध्याकाळ रोहन रंजीता

  • @sunitagondkar8917
    @sunitagondkar8917 10 місяців тому +1

    Dada mith plastik chya batalit nahi thevayache kache chya thevtat

  • @priynkabansode1903
    @priynkabansode1903 10 місяців тому +2

    Hii family Rohan dada mst hota Vlog aai kharch Khup Chan palak dal Ani bhaji 🥰🥰 pratik che lad krata sagle 🥰 pratik aai ch maskri ,😊 aai tyala ordate bhabhi ch an tyachi maskri 😊 he aavdt mla tyamule ghar ka hast khelt rahate 😊 gharat aanndi vatavran Rahat ,bhari vatat 🥰 mla aavdel dada bakra khredi te chakulichya barshch j1 banvne, all tayyari 😊, decoration tayyari,Ani sglch bghayla aavdel baki sagl mst 😇😇😇😇

  • @cookingpasion1532
    @cookingpasion1532 10 місяців тому +2

    Khup chan recipe aahe dada dal palak 😊

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 10 місяців тому

    Very very nice recipe aai ani bakra kharedi cha video nakki banva

  • @nitinjoshi8671
    @nitinjoshi8671 10 місяців тому +3

    My favourite dal palak ❤

  • @snehadabre5991
    @snehadabre5991 10 місяців тому +2

    Ranjita ka dusra gharatun aale bolalya te nhi awadla

  • @megha4049
    @megha4049 10 місяців тому +2

    जय सद्गुरू फॅमिली 🙏

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 10 місяців тому +2

    पालक ची भजी मला खूप आवडते

  • @dipalidhumal7311
    @dipalidhumal7311 10 місяців тому +2

    Lay bhari recipe aai ❤

  • @niharikanarkar6134
    @niharikanarkar6134 10 місяців тому

    रेसिपी खूप छान आहे आणि प्रतिकचे लाड पण भारीच आहेत

  • @VarshaKavde-tf2uu
    @VarshaKavde-tf2uu 10 місяців тому +2

    Love you family ❤❤❤❤❤❤❤ aai khup chan dal palk recipe 👌👌

  • @sonalchate3399
    @sonalchate3399 10 місяців тому +2

    Aai khup chan dal palk❤❤❤❤

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 10 місяців тому

    विडिओ पाहून मजा आली रेसिपी छान आई 👌🏾

  • @ashwinishriram313
    @ashwinishriram313 10 місяців тому +3

    Jay Sadguru 🙏 Dada Ani all family ☺️☺️

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 10 місяців тому +2

    खूप छान रेसिपी आई ❤❤मस्त😋

  • @piyuugaikwad_5113
    @piyuugaikwad_5113 10 місяців тому +2

    Hi Rohan da & patil family God bless you forever ♾️🧿

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 10 місяців тому

    दाळ पालक आम्ही बनवितो आई. भजी बनवून बघेल. आईची रेसिपी आहे न मग बनवून बघायचीच. पण आईच्या हातची चव नाही येणार. आई ला साष्टांग नमस्कार🙏🙏❤❤❤❤❤❤

  • @aaplichawl5434
    @aaplichawl5434 10 місяців тому

    माझा अंत्यंत आवडता पदार्थ ... आम्ही याला *पालकची कथली* असं म्हणतो.

  • @palgharmahimkar
    @palgharmahimkar 10 місяців тому +1

    जय सदगुरु रंजिता ताई आणि रोहन दादा 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸💐💐💐💐 खूप छान व्हिडिओ ✌️✌️✌️✌️✌️ खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @ashwinijagdale1720
    @ashwinijagdale1720 10 місяців тому

    Chan ricepi aai ❤an dada chakuli chya barsha chi sagli tayari dakhva kalyani chya Maher chi❤❤❤

  • @vaishaliraut5320
    @vaishaliraut5320 10 місяців тому +2

    Rohan dada aai chi recipe khup chan aahe ❤❤

  • @user-hg3yj9zd5f
    @user-hg3yj9zd5f 10 місяців тому

    I'm from banda goa like to watch ur n ranjita video love u all❤

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 10 місяців тому

    आईची रेसिपी खूपच छान मस्त👌👌👍👍👍💖💖💖

  • @anitatumbde2685
    @anitatumbde2685 10 місяців тому +1

    MI aata pn bghte you tube la ..popay the central man .. pung pung😂❤

  • @user-qk3np8km2w
    @user-qk3np8km2w 10 місяців тому +2

    ❤Good Evening Jiju And Jay Sadhguru All My Famliy Aajchi Aai Chi Recipe Ek Number❤