आमले साहेब आपले पेट्रोल कोळप छान आहे परंतु तीन फन एका लाईन समान न ठेवतां मधला फन पुढे ठेऊन साईडचे दोन फन मागे ठेवावे. तसेच फन आणि फास यामधील अंतर जास्त ठेवावे. त्यामुळे माती व गवत कोंदटणार नाही. मी माझ मत सांगितलं तुम्हास शुभेच्छा 💐
पण हे कोळपणी यंत्र ज्या ठिकाणी तन जास्त आहे तिथे चालत नाही वाटते ? कारण कोणतेही व्हिडिओ एकतर कोळपणी झालेल्याच ठिकाणी कोळपणी करुन दाखवतात किंवा जिथे तन नाही तिथे कोळपणी करुन दाखवतात
13450+transportation
Gst 12% *if out of Maharashtra*
Contact on WhatsApp only
Kishor Amle
7020336849
आमले साहेब आपले पेट्रोल कोळप छान आहे
परंतु तीन फन एका लाईन समान न ठेवतां
मधला फन पुढे ठेऊन साईडचे दोन फन मागे ठेवावे. तसेच फन आणि फास यामधील अंतर जास्त ठेवावे. त्यामुळे माती व गवत कोंदटणार नाही.
मी माझ मत सांगितलं
तुम्हास शुभेच्छा 💐
Ya sakal kolpe chi kinmat kitee aahe te sanga
खूप छान आणि हे कोणत्याही पिकातून चालणारे आहे सर.बैल जोडी नसणाऱ्या शेतकऱ्यासाठी फारच फायदेशीर आहे.
खूप छान बनवली मशीन.
What Gear box use
गियर बाक्स कुठे उपलब्धझाला
What gearbox ? Looks like go cart gear box ? Please clearly mention type of gearbox so that we can understand it's life
Aluminium case helical gearbox
Gear box मिळेल का.
Vikrila thewlay ka swatha karitaach banawlay
7020336849
Op.... Bhava.बढिया जुगाड आहे.मस्त लई लई भारी.......आम्ही पन बनवनार सेम टु सेम.
धन्यवाद दादा
खूप छान...
Very good mechine and your innovation very greate .
खूप जबरदस्त
खुप सुदर दादा
वाफसा चांगला झाल्यावर परत एकदा व्हिडिओ बनवा
कोथिंबीर साठी उपयोग होईल का याचा
Kay kam karayche kothimbir madhe
30ईच पास लावली तर चालेल का
Very good masin bat paries
Kete prise aehe
एका लिटरला किती तास चालते भाऊ
2 hours
Mast aahe chan
किंमत किती आहे
मशिन ची कीमत कीती आहे
Ya kolapani yantrachikimat kiti ahe
WhatsApp 7020336849
Can I bye it from you
Yes
Check out our latest videos
Kishor bhau amle
Chan kiti prise
14000₹
Exleter kase kam karte
Carburettor madhe fuel supply kami jast krt
Very good
Kimat kiti malak
Best
Sundar
याची किंमत किती आहे?
Kimat sanga bhu
वा
प्रयत्न चांगला आहे.पण वापसा झाल्यावरच व्हिडिओ टाकायला पाहिजे होता.
Aho khup comments yayla lagya
Video taka
Mag kay
that is great!!!!!!!
Avilebal aahe ka
Order basis VR bhetel
Muito bom 👍
थोडी माहीती पाठवा मी पण बनवू इच्छितो
Chalel WhatsApp kara
मोटर Electri बरी की petrol
Petrol la pickup ani power jast ahe
2 ltr per acre 10 inch blade
Electric
5 hrs per charge
पण हे कोळपणी यंत्र ज्या ठिकाणी तन जास्त आहे तिथे चालत नाही वाटते ?
कारण कोणतेही व्हिडिओ एकतर कोळपणी झालेल्याच ठिकाणी कोळपणी करुन दाखवतात किंवा जिथे तन नाही तिथे कोळपणी करुन दाखवतात
Ankhi video ahet tan madhle
Fail ahe bhava he yentra cikhal kiti power pan nahi next time try karsorry
Arre bhawa pawsat tryl ghetli ahe wapsa madhe 1 no chalte
Kahich nighat nahi aahe
ua-cam.com/video/y21K2XlT0uY/v-deo.html ही लिंक ओपन करा आणि बघा काही changes करता येते का
नक्कीच भाऊ .करू
भाऊ हे छोट इंजिन आहे gearbox nahi yet tyala
Worm and worm wheel takun
ह्याच सगळ डिझाईन बदली करावं लागेल
Kemt kete ahe 9657331276
8605045231
आम्हाला द्या बनवून
7020336849 WhatsApp
Hachayvar.cultiveter.chalelka kalva
Hoy
Very good