रोमन बद्दल बोलताना
Вставка
- Опубліковано 10 жов 2024
- रोमनची पैदास आणि बबन दादांची संपुर्ण दावन /भाग 1
roman
#रोमन
#रोमनबैलमुलाखत
#babandada
#बबनदादलासूर्णे
chotalakshya
#chhotyalakshyabail
#shirmbebailgadalive
#शिरंबेबैलगाडा
#chhotalakshya
#बैलगाडाशर्यतstatus
#बैलगाडाशर्यतdjsong
#बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र
#बैलगाडाशर्यत
#बैलगाडाशर्यतगाणी
#बैलगाडाशर्यतव्हिडीओ
#बैलगाडाशर्यतसातारा
#बैलगाडाशर्यतdjsongstatus
#बैलगाडाशर्यतsong
#बैलगाडाशर्यत2021
#बैलगाडाशर्यतटेटस
#बैलगाडाशर्यतwhatsappstatus
#बैलगाडाशर्यतपुणे
#बैलगाडाशर्यतstatusdj
#racingbull
#racingbullet
#racingbulletbike
#racingbulllakshya
#racingbullsvideos
#racingbullsforsale
#racingbullettrain
#रेसिंगबुलेट
#racingbulldozer
#बैलगाडाशर्यतstatus
#बैलगाडाशर्यतdjsong
#बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र
#बैलगाडाशर्यत
#बैलगाडाशर्यतगाणी
#बैलगाडाशर्यतव्हिडीओ
#बैलगाडाशर्यतसातारा
#बैलगाडाशर्यतdjsongstatus
#बैलगाडाशर्यतsong
#बैलगाडाशर्यत2021
#बैलगाडाशर्यतटेटस
#बैलगाडाशर्यतwhatsappstatus
#बैलगाडाशर्यतपुणे
#बैलगाडाशर्यतstatusdj
#racingbull
#racingbullet
#racingbullet bike
#racingbulllakshya
#racingbullsvideos
#racingbullsforsale
#racingbullettrain
#रेसिंगबुलेट
#racingbulldozer
#racingbulletgame
#racingbulldog
#racingbulltrailer
#racingbulletmuffler
#bullockcartrace
#bullockcartraceaccident
#bullockcartraceintelugu
#bullockcartraceinkannada
#bullockcartraceinmaharashtra
#bullockcartracevideo
#bullockcartrace2021
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat pune
#bailgada sharyat 2021
#bailgada sharyat chalisgaon song
#bailgada sharyat dakhva
#bailgada sharyat maharashtra
#bailgada sharyat video 2021
#bailgada sharyat gane
#bailanchisharyat
#bailanchisharyatdakhva
#bailanchisharyatlava
#bailanchisharyatvideo
#bailanchisharyatdakua
#bailanchisharyatsong
bailanchiharyatpatwa
#bailanchisharyatlagali
bailanchisharyatgane
#bailanchi sharyat kya,
#bailanchi sharyat e
#bailanchisharyatmarathi
#bailanchisharyatgani
#bailanchisharyatdjgane
#koregaonbailgadasharyat
#koregaonbailgadasharyatlive
#koregaonmaidan
#koregaonmaidanlive
#koregaonfinal
#koregaonbailgadasharyalivevideo
#koregaonbailgadasharyatfinal
#koregaonbailgadasharyat2022
#koregaonmaidanfinal
#koregaonsharyat
#koregaonsharyatlive
koregaonbailgadasharyat
#live2023
#सुंदरभारतबैलगाडाशर्यत,
#सुंदरभारतबैलगाडाशर्यतकोरेगाव,
#सुंदरभारतबैलशर्यत,
#सुंदरभारतबैलगाडाशर्यतकर्जत,
#सुंदरभारतबैलजोडी,
#सुंदरभारतबैलगाडा,
#सुंदरभारतबैलगाडी,
#भारत सुंदर बैल कोरेगाव,
#भारतसुंदरबैलsong,
#सुंदरआणिभारतबैलशर्यत,
#सुंदरआणिभारतबैलगाडा
#racing bullet game
#racing bulldog
#racing bull trailer
#racing bullet muffler
#bullockcartrace
#bullockcartraceaccident
#bullockcartraceintelugu
#bullockcartraceinkannada
#bullockcartraceinmaharashtra
#bullockcartracevideo
#bullockcartrace2021
#bullockcartraceintamilnadu
#bullockcartraceinpunjab
#bullockcartraceinandhrapradesh
#bullockcartracefunnyaccident
#bullockcartrace #chikmagalur
#bullockcartraceintamil
#bullockcartracepalahalli
#bailgadasharyatsong
#bailgadasharyat
#bailgadasharyatvideo
#bailgadasharyatstatusvideo
#bailgadasharyatdjsong
#bailgadasharyatringtone
#बैलगाडाशर्यत
#bailgadasharyatpune
#bailgadasharyat2021
#bailgadasharyatchalisgaonsong
#bailgadasharyatdakhva
#bailgadasharyatmaharashtra
#bailgadasharyatvideo2021
#bailgadasharyatgane
#rahulbhaimulakhat
#pandarisheth
#rahulbhaimathur
#bailanchisharyat
#bailanchisharyatdakhva
#bailanchisharyatlava
#bailanchisharyatvideo
#bailanchisharyatdakua
#bailanchisharyatsong
bailanchisharyatpatwa
#bailanchisharyatlagali
bailanchisharyatgane
#bailanchisharyatkya,
#bailanchisharyate
#bailanchisharyatmarathi
#bailanchisharyatgani
#bailanchisharyat dj gane
#koregaon bailgada sharyat
#koregaonbailgadasharyatlive
#koregaonmaidan
#koregaonmaidanlive
#koregaonfinal
#koregaonbailgadasharyatlivevideo
#koregaonbailgadasharyatfinal
#koregaonbailgadasharyat2022
#koregaonmaidanfinal
#koregaonsharyat
#koregaonsharyatlive
koregaonbailgadasharya
#live2022
सुंदरभारतबैलगाडाशर्यत,
सुंदरभारतबैलगाडाशर्यतकोरेगाव,
सुंदरभारतबैलशर्यत,
सुंदरभारतबैलगाडा शर्यत कर्जत,
सुंदरभारतबैलजोडी,
सुंदरभारतबैलगाडा,
सुंदरभारतबैलगाडी,
भारतसुंदरबैलकोरेगाव,
भारतसुंदरबैलsong,
सुंदरआणिभारतबैलशर्यत,
सुंदरआणिभारतबैलगाडा,
@@@@@cameraman #sushil_Aughade
भावांनो माझे काम आवडत असेल तर 9423929615 या नंबर वर g pay /
phone pay वर मदत करून पाठिंबा देऊ शकता !
युवराज जाधव यांनी 100रू मदत केली मनापासून धन्यवाद
Mahibya baila chi mulakhat pan ghya ki
Sonya no 3 chi mulkhat ghay
Bhau mahibyachi mulakhat ghya madat hi karu bhau plz
हा बैल कुठे आहे,
रोमन आणि घरणिकिकरांचा राजा सगळ्यात जबरदस्त पलेल गाडी दोन्ही मालक सेम कंडीशन मध्ये आहेत 🎉❤❤
लाखात एक जोड😎 होईल
परमेश्वरा चरणी प्रार्थना करतो दादांचा रोमन लवकरात लवकर गुलालात येवुदे कारण गरीबाची खरी श्रीमंती किंवा आनंद हा त्याच्या बैल गुलालात असणे हाच आहे..❤
रुस्तम ए हिंद दोन नंबर चा मानकरी आज असा चर्चेपासून दूर खरच आश्चर्य वाटत काय जबरदस्त पळाला शंभू आणि रोमन, माझ्या मते शर्यत जरी बकासुर महिब्या ने जिंकली असेल पण गाजवली रोमन ने कारण अपेक्षा नसताना त्याने सगळयांना धक्का दिला असो रोमन ला एकदा बकासुर सोबत हाणा दादा रोमन पुन्हा फॉर्म ला येणार❤❤
एकदा बकासुर आणि रोमन पैरा झाला पाहिजे कारण रोमन खूपच अंधारात आहे.रोमन पण बकासुर सारखा ताकदीने पळणारा बैल आहे.
Khar ahe bro
50000 vaydi nahi danndke dayla
बकासूर आणि रोमन एकदा गाडी पळली पाहिजे एक नंबर करणाऱ
Mangade tatyancha sundar ani Roman gadi changli palte ekatra baghayla avdel ❤
बबनदादा म्हणजे बैलगाडी क्षेञातील भिष्माचार्यच
माझा सर्वात आवडता गाडामालक बबन दादा चव्हाण 👑❤️
भारीय म्हातारं 🥰🧡..आवडली मुलाखत...गाडी पडल्यावर डोळ्यात पाणी येतं हे ऐकून भरून आलं
❤
रोमन अणि मथूर लवकरच पळणार
जातिवंत रामोशी रक्त आहे भावा उगच नाय करत हवा ❤❤❤
हिंदू म्हणल तर काही प्रोब्लेम नाही होत
@@pavansuryawanshi4421 जातिवंत हिंदू रामोशी
Roman sobat lakshaman rao paira 💯
Most underrated youtuber aahat tumhi... तुमच्या मुळेच खूप सारी बैल उजेडात आली.........भारत केसरी च्या मैदानात सेमी फायनल रोमन ने easy clear केली असती..पण झेंडा टाकायचा आधीच बैल सुटून आला..तिथं पासून बैल पूर्ण down झाला......
Thanks
नादा पुढं काय नाही
ह्या माणसाला लाखा पुढे कोटी असतात हे पण माहित नाही अश्या माणसाला बैल कोटी ला मागून पण फायदा नाही. नादाचं व्यसन आहे सुटत नसतं.
यालाच म्हणतात नाद आणि जातिवंत शेतकरी
❤बबनदादाएकनंबरमानूस❤
bail layich dekhna disayla lagla . ek number bail.
छान मुलाखत घेतली धन्यवाद
Roman bakasur paira zhala pahije ....foam made yenar roman❤
बबन दादा ग्रेट माणुस😊
माणूस मोकळा आहे म्हणजे कस मी मरतोय ना मेहनत करतोय ना मग मला यश हे सांगून भेटेल .माझ मी बघतो कस काय ते अशा मताचा .❤️
रोमन 🎉❤
रोमन ची मुलाखत घेतली पाहिजे❤❤
म्हतार लय डेंजर बोलतय😂😂😂😂
लक्ष्मणराव बरोबर पैरा करा चांगली गाडी पळते
दादा एकदा बकासुर बरोबर पैरा
बाबा आपण गरीब शेतकरी वर्ग ,,चांगली किंमत आली की देऊन टाकायचा,,, परत नवीन घडवायचा,,,,
❤❤❤ Koregaon शी शान रोमन
आमदार केसरी ला रोमन एक्का गाडी पळाली,गाडी ला लय गती लागली होती, ती गाडी परत हाणा,
भाऊ 30 लाखात बैल विकायला कोण नाही म्हणेल का ? पण दादांचे विचार वेगळेच...
खूप छान मुलाखत ♥️♥️
रोमन ❤
बकासुर आणि रोमन गाडी पळवली पाहिजे ❤
रोमन आणि लक्ष्मणराव पळवा सलग 3 मैदानात 1 नंबर करणारी गाडी आहे.
Baban dada 🔥🔥🔥🔥✌️✌️
एकदा रोमन आणि बकासुर पैरा झाली पाहिजे कारण एक नंबर बैल आहे रोमन ला पण बकासुर सारखे वेग आहे
Roman ani gharnikicha raja ha Pahira karu shakta tumhi ti lok pan tumchya changli parichyachi aahet
king roman
कोर्टी करांचा महाकाल पैरा करा की दादा
❤🎉
❤️❤️❤️❤️❤️
या क्षेत्रात हार जीत होत राहते
संयम ठेवत प्रयत्न करायचा
योग्य पैरा केला तर यश हमखास🎉❤
Babya barobar palava
❤🎉
बबन दादा चव्हाण
Roman ani Balma paira kara akda ❤❤
रोमण चा लहान पणीच्या फेर्याचा व्हिडीओ आहे
रोमन आणि पब्लिक किंग हारण्या मुंबई पैरा करा गाडी लय भारी पळल
निसर्गाची नाळ नंतर चॅनल बघायचा एकच नाद आमचा साद महाराष्ट्राची
मयुरेश्वर केसरी मदे आला पाहिजे रोमन
त्यांच अवघड काम नाही तुम्ही सांगत आहात ते अवघड आहे.
बायकु गेली म्हणजे ग्याला डाग पण आणि बैल 😂😂
👍👍👍
आमचा वाघ लवकर come back करेल आई नवलाई देवीचा आशीर्वाद आहे आमचा वर 🙏😍
💯
Khar aahe bhai❤❤
Bakasur ani Roman paira kara
Nice
Comeback jorat asnaar Roman Baban Dada Chavan✌❤🔥
Dada mi tumcha khup adar karto changle paise yet astil tr deun taka navin tayar karu apn vastu
रोमन आणी बकासुर पैरा झाला पाहिजे एकदा 🙏
king Roman ❤
थोडी माहिती घेया प्रश्न काय विचायच लोकांना आवडत बैला चा चे video बगायला आवडत म्हणून विडिओ बनून नाका बाकी लोकाचे video बागा काय प्रश्न विचायचे ते आणि म तुमी तस interview घेया 👍
बारामती मध्ये 1 बैल आहे त्या बैलाला अजून बैल पुरला नाही
प्रत्येक मैदानात साधा बैल घेऊन गट पास करतोय पुण्या म्हणून नाव आहे आम्ही पाहिलंय त्या बैलाला पळताना कडक पळतोय
त्या दिवशी सासवड फाटी वर 2 बिनजोड पण केल्यात त्याने
आम्ही विचारलं तर वडगाव निंबाळकर चा बैल आहे असं बोलला
बघा दादा तिकडे विचारून थार च्या मैदानात 100% गाडी गुळालात राहील
पुण्या नाव आहे बैलाचं
खरच दादा तो मुलगा पण गरीब आहे त्याला पण कोण पहेरा देत नाही असं बोलत होता वायदी मागतात अस बोलला
Aalsund karaca sarpancaci मुलाकात घ्या
दादा आपना भि टाईम आऐगा सब्र रखो जरा
😂😂
बबन दादा... लेग्याची बॉटम किती आहे.. ५२) ५०
Baban dada kay pan sangtat kiti vela bail magitala tari det nay payara la
Bhau jodicha pn tasa pahije na
एकदा बकासुर आणि रोमन होऊन जाऊद्या नक्की पहिला मारणार
Sonya chi mulakhat ghya
बैल तांतोय गाय ला दिलाय तर म्हणून बैल हल्ली कमी आलाय.💯
Tyani paise dile nahit tyamule maghari ghetla
हे म्हातार एलबीएड लबाड बोलतय
खुराक कमी पडतोय बैल चांगला च आहे
परमेश्वरा चरणी प्रार्थना करतो दादांचा रोमन लवकरात लवकर गुलालात येवुदे कारण गरीबाची खरी श्रीमंती किंवा आनंद हा त्याच्या बैल गुलालात असणे हाच आहे..❤