How to make a chain link fence |Handmade Chain link fence | Chain link fence Machine | लोखंडी जाळी |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 243

  • @satishkale7415
    @satishkale7415 2 роки тому +66

    सर्वात मोठा प्रश्न कच्चा मालाचा आहे, कारण कच्चा माल ज्या भावात मिळतो, मोठ्या दुकानदारांकडे त्या भावात रेडी जाळी मिळते, हे लोक मशीन विकतात पण कच्चा माल कुठे मिळतो हि रेंज अवघड आहे, त्यामुळे युवा उद्योजकांनी सर्व माहिती घेऊन हा उद्योग सुरू करावा, म्हणजे तुमचे नुकसान होणार नाही.

    • @pawarsteels6682
      @pawarsteels6682 2 роки тому +4

      आमच्या कंपनी कडून सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात येते, एकदा भेट घेऊन सर्व माहिती घ्यावी.

    • @ranjitgadge3143
      @ranjitgadge3143 Рік тому

      बरोबर आहे सर मला सुध्दा हे च झाले

    • @ranjitgadge3143
      @ranjitgadge3143 Рік тому

      माझ्याकडे मसीन होती पण कच्चा माल बरोबर मिळत नव्हता

    • @gopichandpadalkar007
      @gopichandpadalkar007 Рік тому

      ​@@pawarsteels6682 मोबाईल नंबर द्या

    • @रेशीमशेतीरुई
      @रेशीमशेतीरुई Рік тому

      ​@@pawarsteels6682 no dya sir

  • @vaibhavjagale3754
    @vaibhavjagale3754 2 роки тому +2

    लोखंडी जाळी बनवण्याच्या कारखान्याची संपूर्ण माहिती दिली आहे. आणि ती आवडली...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार सरजी

  • @uttreshwarpatange4247
    @uttreshwarpatange4247 2 роки тому +1

    धन्यवाद सर चांगली माहीती देल्या बदल

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏

  • @prashantwankhede5409
    @prashantwankhede5409 2 роки тому +13

    सर मी करून चुकलोय हा व्यवसाय..सर्वी कडे खुप कॉम्पिटीशन आहे ह्या व्यवसायाचे..खेड्यातल्या युवकांनी हा व्यवसाय सुरू करण्या आधी शहरातील मार्केट सर्वे अवश्य करा..शोध वार्ता टीम ला विनंती आहे अशा व्यवसायन बद्दल सांगा जेणे करून युवकांची दिशा भूल होणार नाही .

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +2

      सर,
      आपला व्यवसाय यशस्वी का झाला नाही हा संशोधनाचा विषय आहे...
      कोणताही व्यवसाय करण्या आगोदर मार्केटचा सर्व्ह करणं क्रमप्राप्तच. आपला व्यवसाय यशस्वी झाला नाही असं असलं तरी, दुसरी बाजू ही आहे की याच व्यवसायात यश संपादन करणारे सुद्धा बरेच आहेत हे वास्तव आहे....
      आणि सर्वात महत्वाचे यशस्वी असणारा व्यवसाय करण्यापेक्षा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणे म्हात्वचे असते. अन्यथा अपयश निश्चित आहे...

    • @pawarsteels6682
      @pawarsteels6682 2 роки тому +1

      तुम्हाला योग्य ट्रेनिंग मिळालं नसावं , या व्यवसायामधील योग्य मार्गदर्शना साठी आमच्या कंपनी मध्ये संपर्क करा. तुम्हाला योग्य मार्गदर्शन केले जाईल. 🙏

    • @sarthaknaik3017
      @sarthaknaik3017 2 роки тому

      कुठला आहेस भावा

    • @satishkale7415
      @satishkale7415 2 роки тому

      अगदी बरोबर वेळ आणि पैसा वेळ वाया घालु नये, नुकसान होणार.

    • @pawarsteels6682
      @pawarsteels6682 2 роки тому

      @@satishkale7415 कृपया चुकीचे मार्गदर्शन करू नये.

  • @sambhajichavan2488
    @sambhajichavan2488 Рік тому

    1 nambar mahiti dili

  • @santoshvidhate143
    @santoshvidhate143 2 роки тому +5

    धन्यवाद शोध वार्ता टीम आनी ढाकणे सर...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार सरजी🙏

  • @manojmahadik6817
    @manojmahadik6817 2 роки тому +2

    खुप छान माहिती दिलीत आपण सर 🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार सरजी

  • @anujedits5360
    @anujedits5360 2 роки тому

    Bharich banvla aahe vidio....

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार सरजी

  • @MohanWagh-c4s
    @MohanWagh-c4s 5 місяців тому

    Very good, meeting you very shortly.❤❤❤

  • @mukindasawndkar5406
    @mukindasawndkar5406 2 роки тому

    Khup chhan mahiti dilit

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      धन्यवाद सरजी

  • @kishorwaghmare3360
    @kishorwaghmare3360 2 роки тому

    खुप छान माहिती दिली सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी...

  • @pradipwanjari1488
    @pradipwanjari1488 2 роки тому

    खूप छान व्हिडिओ सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी🙏

  • @akshayneval6516
    @akshayneval6516 Рік тому

    Hi
    Sir ha business chalu Kenya sathi suruvat कुठून करावी जेणेकरून योग्य लाभ होईल

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      व्हिडिओमध्ये पवार स्टील मिरज यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा

  • @mahendramali3619
    @mahendramali3619 2 роки тому +1

    खूप छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @ramnathdhanwde5803
    @ramnathdhanwde5803 2 роки тому +1

    Dhanyavad shodh varta tim

  • @ajinkyakatare8718
    @ajinkyakatare8718 Рік тому +1

    Proud of you Sharad

  • @lokeshlohar5558
    @lokeshlohar5558 2 роки тому +1

    So best information sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      Thank you so much sir ji

  • @sangmeshwarchamantwar6850
    @sangmeshwarchamantwar6850 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      राम कृष्ण हरी माऊली

  • @kalpanakothale662
    @kalpanakothale662 2 роки тому

    Sundar mahiti dilya badal👌🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @kakashinde7382
    @kakashinde7382 2 роки тому

    Aamhi pratikshet aahot sirji

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @rahulkatare802
    @rahulkatare802 2 роки тому +1

    Galogali ahet shetit lakya dya peksha vawar ahe tar power ahe🔥

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      आपली प्रतिक्रिया समजली नाही सर

  • @pratiksuryawanshi9273
    @pratiksuryawanshi9273 7 місяців тому

    Murbad madhe requirement ahe mala.. 5 Acer la compound karaicha ahe.. 5 ft height chi jali milel ka ?

  • @yuvrajkuwar453
    @yuvrajkuwar453 2 роки тому

    Super information

  • @vaibhavjagale3754
    @vaibhavjagale3754 2 роки тому

    धन्यवाद शोध वार्ता...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @udyogmarg
    @udyogmarg 2 роки тому

    Lokhandi jali banvnyacha karkhana suru karnyasathi lagnari guntavnuk srv milun kiti lagu shakte...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      आपल्या गुंतवण्यावर अवलंबून आहे...

  • @omgaikwad1211
    @omgaikwad1211 Рік тому +1

    कोणताही व्यवसाय करा तो टीकवता आला पाहीजेत 💪💯

  • @jayanunnithan7395
    @jayanunnithan7395 2 роки тому

    Good vedeo bro..

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      थँक्स ब्रो

  • @audumberbobade1356
    @audumberbobade1356 2 роки тому

    नर्सरी टे् बनविण्याचा यवसाय विडिओ बनवा लवकरच 🙏🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      लवकरप्रयत्न करूयात सरजी

  • @anujedits5360
    @anujedits5360 2 роки тому

    Shodh varta tim dhanywad...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी धन्यवाद सरजी

  • @omgaikwad1211
    @omgaikwad1211 Рік тому

    Lokhandi jali Mashing chi praise Kay aahe❤

  • @tanmayghige
    @tanmayghige 2 роки тому

    उद्योजक होण्याकडे कल ठेवला पाहिजे प्रत्येक घरात उद्योजक जन्माला आला पाहिजे नोकरीच्या अशा न ठेवता 👏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      अगदी मनातलं बोललात सरजी..👍

  • @mahaveerbhise9103
    @mahaveerbhise9103 2 роки тому

    पेव्हिंग ब्लॉक बनण्याचे तंत्र खर्च मशीनरी व नफा यावर एक व्हिडीओ बनवा सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मला व्यवसाय नाही समजला सर...👍

    • @krishnagayakwad527
      @krishnagayakwad527 2 роки тому

      Concrete paver block it is used in Road and open space

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 Рік тому +1

    सर, इतर कंपन्या आपल्यापेक्षा कमी किंमतीत रेडीमेड जाळी विकताय , raw material , machine investment , Lebour , transport ? याच गणित व स्पर्धेत टाकायचं कस

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      सरजी आपलं म्हणणं बरोबर आहे,
      पण प्रत्येक संस्थेची आप-आपली पॉलिसी असते, कदाचित ज्यांना किंमतीमध्ये तफावत वाटत असेल त्यांनी फेरविचार करावा...

  • @amitmore7419
    @amitmore7419 2 роки тому +1

    Nice information sir Thanks 👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार सरजी

  • @simongumes1896
    @simongumes1896 2 роки тому

    Good 👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      थँक्यू सो मच

  • @sakshardige4113
    @sakshardige4113 11 місяців тому

    Sir tumi Chiplun la delevari karushaktat ka

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому +1

      व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे सर फोन करा

  • @kakashinde7382
    @kakashinde7382 2 роки тому

    Lokhadi jali banvnyacha karakhana itkya kami paishayt suru hoil ka...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      सर आपण एक वेळ स पहा आणि मग ठरवा..👍

  • @akashaldar2811
    @akashaldar2811 2 роки тому +1

    सांगली मध्ये कोठे scraber पॅकिंग मशीन ची माहिती द्या कि सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मला सांगली मधील जास्त माहिती नाही. लवकरच आपण प्रयत्न करूयात, आणि आपल्याला जर माहिती असेल तर कळवा...

    • @rekhawaghchaure7241
      @rekhawaghchaure7241 Рік тому

      Majak De scraper machine aahe lagat asel tar Kadva

  • @dadakasbe2486
    @dadakasbe2486 2 роки тому

    Sir mushroom udyog baddal mahiti dya...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      सर हा उद्योग माझ्या संपर्कात नाही आपल्याकडे कोणी असेल तर कळवा

  • @ramnathdhanwde5803
    @ramnathdhanwde5803 2 роки тому

    Kampaunchi jali banvnyacha karkhana pahnyasathi kadhi yevu shkto aamhi

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      पवार स्टील यांच्याशी संपर्क करा ते आपल्याला सर्व माहिती देतील...

  • @mohannarayan4774
    @mohannarayan4774 Рік тому +1

    what is the price of machine

  • @Anveshkalamkar6618
    @Anveshkalamkar6618 2 роки тому +8

    जाळीचा भाव काय आणि कच्च्या मालाचा भाव काय , खर्च होऊन किलो मागे किती उरतात.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      व्हिडिओमध्ये सर्व सांगितलं आहे. उपरोक्त आणखी माहिती हवी असेल तर व्हीडीओ मधील नंबरवर संपर्क करा

    • @shivbanwaskar5523
      @shivbanwaskar5523 2 роки тому

      4 yuyyy@@shodhvarta yu oppoooooookookkp

    • @kundgaravinash4343
      @kundgaravinash4343 2 роки тому

      1रू

  • @maheshpatel6858
    @maheshpatel6858 Рік тому

    Gujarat me kaha milega ??

  • @rahulkatare802
    @rahulkatare802 2 роки тому

    Vertical farming var video taka

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      लवकर प्रयत्न करू सर

  • @mukindasawndkar5406
    @mukindasawndkar5406 2 роки тому

    Kaccha mal vrs pakka mal plus margin video madhe sangat ja...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      सांगितलं आहे व्यवस्थित पहा सर🙏

  • @only.u7001
    @only.u7001 2 роки тому

    👌 👌 👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सर

  • @mangeshghagre2453
    @mangeshghagre2453 2 роки тому +1

    Masin v कामासाठी जागा किती लागेल

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      सर
      व्हिडिओमध्ये उद्योजकाचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा आणि चर्चा करा

  • @dattaandhale4427
    @dattaandhale4427 2 роки тому

    Great video🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @subirmajumdar
    @subirmajumdar 2 роки тому

    Very nice video. I can not understand your language. Where is the factory. Do you know Hindi and English? Then pl.send me your reply. I am from Kolkata, West Bengal.

  • @siddharthasalve2519
    @siddharthasalve2519 Місяць тому

    Sar mla cool kara

  • @bhagwanpandit5168
    @bhagwanpandit5168 2 роки тому +1

    सर याला जागा किती लागेल
    एकूण भांडवल किती लागेल

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      सर याला उत्पादनासाठी जास्त जागा लागत नाही पण कच्चा माल आणि तयार झालेला माल किती स्टोक करता यावर जागेचा प्रश्न अवलंबून आहे.... तरी ही आम्ही जिथे शूट घेतले ती जागा साधारणपणे 20 × 20 च्या जागेत शेटअप होता आणि गोडावून वेगळे होते....

  • @sunandagade6954
    @sunandagade6954 2 роки тому

    सर मला बैक प्रपोजल करायचे आहे मशिन कोटेशन प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून मिळेल का

  • @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR
    @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR Рік тому

    सर्वात मोठा प्रश्न आहे याचा कच्चामाल आणि तो कच्चामाल किती रुपये किलोने मिळतो
    आपल्या सांगलीमध्ये माल किती रुपये टन पोहचतो
    तयार केल्यानंतर त्याची विक्री कशी कोणत्या कोणत्या ठिकाणी विक्री करावी
    तार किती एमएमची वापरायची3 इन किती रुपयाला

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      व्हिडिओमध्ये संबंधित कंपनीचा नंबर दिलेला आहे सर त्यांच्याशी संपर्क साधा म्हणजे तुम्हाला अभिप्रेत असलेली माहिती मिळेल

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 2 роки тому

    👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @IDswapysutar
    @IDswapysutar Рік тому +1

    ही अशी जाळी बनवण्याची मशीन विकायची आहे माझी

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली योग्य राहील

    • @pravinpatil2870
      @pravinpatil2870 28 днів тому

      Vikali ka machine

  • @sagaratole43
    @sagaratole43 Рік тому

    जुनी मशिन मिळेल का

  • @ulhassawant7700
    @ulhassawant7700 2 роки тому

    बनवण्यासाठी टेक्नीक अवघड आहे का?८०,००० च्या मशिन मध्ये?

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      सर,
      अवघड अजिबात नाही केवळ आठ दिवस पाहिलं तरी खूप होऊ शकेल...

    • @ulhassawant7700
      @ulhassawant7700 2 роки тому

      माझ वय वर्ष ६५ आहे मला हे मशीन चालवता येईल काय?

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      उभा राहावे लागेल सर कायम जेवढा वेळ मशीन चालू तेवढा वेळ उभा राहावे लागेल आणि हालचाली होतात बऱ्या पैकी...

  • @dineshmangale7165
    @dineshmangale7165 2 роки тому

    100×4 jali midnar ka

  • @MK-lt3ji
    @MK-lt3ji 2 роки тому

    महाराष्ट्रात co2 मशीन कुठे मिळते?

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      आपला प्रश्न समजला नाही सर

    • @MK-lt3ji
      @MK-lt3ji 2 роки тому

      @@shodhvarta सर या प्रकारचे मशीन👉ua-cam.com/video/_EOAHZgDNrY/v-deo.html

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      @@MK-lt3ji सर याबद्दल कल्पना नाही शोध घेऊन आपल्याला कळवतो

    • @MK-lt3ji
      @MK-lt3ji 2 роки тому

      @@shodhvarta ok sir thanks

  • @landgesubhash7142
    @landgesubhash7142 2 роки тому

    ❤❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @mumbai736
    @mumbai736 Рік тому +2

    प्त्यक्षात फोन केल्यावर मशीन ची किमांत 5 .5. लाख सांगतात😁
    P BH

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      त्यामध्ये प्रकार असतील सर,
      आणि हो आपल्याला परवडले तर विचार करावा अन्यथा द्या सोडून...👍

  • @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR
    @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR Рік тому

    जर का कच्चा माल 80 kg भेटत असेल तर जाळीची विक्री कशी किलो करायची आणि कच्चा मालाच्या पैशांमध्ये इथं तेवढी फूट जाळी स्वस्तात स्वस्त कच्चामाल कुठे भेटतो

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      व्हिडिओ मधील हेल्पलाइन नंबर वर फोन करा सर तुम्हाला परिपूर्ण अशी माहिती मिळेल

  • @doddegowdagowda2894
    @doddegowdagowda2894 2 роки тому

    How much cast sir tell me sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा

  • @aniltake6320
    @aniltake6320 2 роки тому +3

    अहमदनगर ला आपण कुठे मशीन पाठवल्या तसेच अहमदनगर ला रो मटेरियल कुठे मिळेल त्यांचा मोबाईल नंबर वा adress द्या.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      व्हिडिओमध्ये पवार स्टील यांचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करू शकता सर..👍

  • @kakashinde7382
    @kakashinde7382 2 роки тому

    Kadhi pahayla milel...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      आज संध्याकाळी चार वाजता

  • @sanahalnostrog9802
    @sanahalnostrog9802 2 роки тому

    Where can I buy this motor controller

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      व्हिडीओमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा....

  • @sayedmajed5022
    @sayedmajed5022 2 роки тому

    Aamhi pratikshet aahot

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      उद्या संध्याकाळी चार वाजता पहायला मिळेल....

  • @nitinkhanderao4706
    @nitinkhanderao4706 2 роки тому

    I want to buy the machine

  • @prashantbhujbal6718
    @prashantbhujbal6718 2 роки тому +2

    मशीन विकणारानबरोबर जे जाळी बनवतात त्यांचे म्हणणे दाखवा

  • @santoshvidhate143
    @santoshvidhate143 2 роки тому

    आणि दीड लाख रुपये मशीन आणी कच्चा माल झाला पण शेड आणि बाकी खर्च किती येवू शकतो...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +2

      नक्की येऊ शकतो,
      त्यासाठी सुरवात कमी जागेतून असली पाहिजे...

  • @Govindwanve2812
    @Govindwanve2812 11 місяців тому

    आपल्याकडे मॅन्युअल मशीन विकण्यासाठी आहे फुंली ऑटोमॅटिक मशीन घेतल्यामुळे मॅन्युअल मशीन विकणे आहे

  • @santoshvidhate143
    @santoshvidhate143 2 роки тому +1

    लोखंडी जाळी बनवण्याचा कारखाना सुरू करण्यास किती जागा लागू शकते...?

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      पवार स्टील मिरज यांच्याशी संपर्क करा

  • @vasudeopatil2377
    @vasudeopatil2377 5 місяців тому

    Address

  • @tejrajnannaware4705
    @tejrajnannaware4705 Рік тому

    मशीन किंमत कीती आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      व्हिडिओमध्ये हेल्पलाईन नंबर दिला आहे त्यावर संपर्क साधा🙏

  • @nohervamandassahu3581
    @nohervamandassahu3581 6 місяців тому

    आपकी कंपनी कहाँ पर है कृपया अपना नंबर दीजिये कहाँ पर है पता

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 місяців тому

      व्हिडिओ में कंपनी का नंबर दिया है

  • @mukindasawndkar5406
    @mukindasawndkar5406 2 роки тому

    Love you sar

  • @RanjitSingh-vi2tb
    @RanjitSingh-vi2tb Рік тому

    Hindi me video banana chahiye

  • @rangraokamire3859
    @rangraokamire3859 2 роки тому

    चेन लिंक चा गाळा कमी जास्त ठेवावा लागतो. ते यामध्ये करता येते काय ?

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      आपला प्रश्न समजला नाही सर

  • @vinayaknhawkar2532
    @vinayaknhawkar2532 2 роки тому

    सर,
    कमेंट्स मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये आपला मो. नंबर दिला तर खूप चांगले.

  • @shankarpote5664
    @shankarpote5664 2 роки тому

    ठिकाण कोणत आहे

  • @IDswapysutar
    @IDswapysutar 2 роки тому

    ही असली जा ली बनवाय ची मशीन विकणे आहे

  • @sachinchavan3007.
    @sachinchavan3007. 2 роки тому

    हा उद्योग सुरू करण्यात साठी जागा किती हवी आणि कच्चा मालं काय kg ne मिळेल ते नाही कळवल .

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      सरजी,
      व्हिडिओमध्ये पवार स्टील यांचा हेल्पलाइन नंबर दिला आहे त्यांच्याशी संपर्क करा आपल्याला परिपूर्ण माहिती मिळेल....

  • @tejrajnannaware4705
    @tejrajnannaware4705 Рік тому

    कारखाना कुटे आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मिरज जी. सांगली येथे

  • @muhammadchanchveliya7972
    @muhammadchanchveliya7972 Рік тому

    Salam. Sab
    Apki. Bat. Hindime. Bataye

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      सर जी अपना चैनल मराठी मे है इसलिये मराठी मे बोलना पडता है

  • @bhagvanfarkade324
    @bhagvanfarkade324 2 роки тому

    कारखाना टाकायचा आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      शुभेच्छा सरजी

  • @bhagwanpandit5168
    @bhagwanpandit5168 2 роки тому +1

    सर मला हा व्यवसाय करायचा आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      व्हिडिओमध्ये पवार स्टील यांचा नंबर दिलेला आहे त्यांना संपर्क करा

  • @Yoddha_academy
    @Yoddha_academy 2 роки тому

    Sir UA-cam channel yanacha number hava ah . Help havi ah tanchi

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      शोध वार्ता - 9765757575 संतोष ढाकणे

  • @HariBhosale-kc4ck
    @HariBhosale-kc4ck Рік тому

    Mladaymileka Malad I'm rail ka

  • @versatilesandip400
    @versatilesandip400 3 місяці тому

    सेकंड हॅण्ड मशीन विकणे आहे

  • @kadamambadas7055
    @kadamambadas7055 2 роки тому

    Ok

  • @Marvelous_omkar
    @Marvelous_omkar 2 роки тому

    कच्चा माल हवा आहे मला

  • @kailaspatil4068
    @kailaspatil4068 2 роки тому

    आपला पत्ता सांगा सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मिरज, सांगली

    • @kailaspatil4068
      @kailaspatil4068 2 роки тому

      संपूर्ण पत्ता सांगा येण्यास समजले पाहिजे

  • @sachinmore6456
    @sachinmore6456 2 роки тому

    एकूण भांडवल किमान किती लागेल ते नाही सांगितलं.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      सर स्पष्ट सांगितलं आहे. मशीनची किंमत स्पष्ट आहे. बाकी कच्चा माल किती घ्यायचा आणि कोणत्या जागेत सुरू करायचा हे सर्व संबंधित व्यक्तीवर अवलंबून आहे...

  • @IDswapysutar
    @IDswapysutar 2 роки тому

    ती मशीन सेमी ऍटोमॅटिक आहे पाहिजे असेल तर माला msg करा

  • @adinathbadakh2403
    @adinathbadakh2403 2 роки тому

    सर मोबाईल द्या

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे

  • @dnyneshwarrathod142
    @dnyneshwarrathod142 8 місяців тому

    मला येवशय करायचा आहे

  • @ramchandrakadam9899
    @ramchandrakadam9899 Рік тому

    Sir तुमचा नंबर सेंड करा

  • @dhanajibhagat1156
    @dhanajibhagat1156 2 роки тому

    आपला ॲड्रेस सांगा

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे सरजी

  • @मातोश्रीgotfarm

    त्याचा मो नंबर

  • @sanketmane8260
    @sanketmane8260 2 роки тому

    Nabar send Kara sir