ताई मी खूप प्रयत्न केला बरेच वर्ष पण मला काही परफेक्ट मालवणी वडे किंवा सगोटी वडे हे काही जमले नाहीत तर माझा साठी वाड्याची रेसिपी दाखवा . आणि एक विचारायचा आहे की चिकन सोबत वडे खातात तर ते वडे पण वेगळी रेसिपी आहे का. हे पण सागा. खुप ञास देते ना मी तुला पण मला माहित आहे तू माझा साठी हे मझ काम करणार. कारण तू मझा साठी मिरची लोणचं पण करून दाखवले होते.
प्रिया ताई बरं केलंत त्यांना काळोखात नाही सोडलत श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
नमस्कार 🙏 धन्यवाद ताई केळफुलाच्या माहितीबद्दल
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏अजून काही प्रश्न असतील बागे बद्दल तर नक्की विचारा 🙂🙏
Tai kakdiche vade kartana kakditil biya kadhun mg kisayachi mg datakhali biya yet nahi vade khup chan kele
हो ताई बरोबर बोलता तुम्ही,पण आम्हाला बिया आवडतात.कोवळ्या बिया होत्या 🙂🙏😍
मिसेस दिक्षीत
काकडीचे वडे मस्तच
खूप छान मी पण येणार वडे खायला
हो नक्कीच जरूर या 🙏🙂😍
Priya dhidi I'm very happy to see another people come to help u ran saff karaila
Thank you 🙂🙏😍
God bless you all😊😊1no tai very nice tai🌹 🌹take cera all👍👍
Thank you so much 😊
मस्त 👌👌
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
काकडीचे वडे खूप छान आजचा विडियो पण खूप छान होता
Thank you 🙂🙏
काकडीचे वडे खुपच छान
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
मस्तच ❤❤
खुप खुप धन्यवाद 🙏🙂😍
👌👍
🙂🙏
🙂🙏
छान व्हिडिओ
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
ताई मी खूप प्रयत्न केला बरेच वर्ष पण मला काही परफेक्ट मालवणी वडे किंवा सगोटी वडे हे काही जमले नाहीत तर माझा साठी वाड्याची रेसिपी दाखवा . आणि एक विचारायचा आहे की चिकन सोबत वडे खातात तर ते वडे पण वेगळी रेसिपी आहे का. हे पण सागा. खुप ञास देते ना मी तुला पण मला माहित आहे तू माझा साठी हे मझ काम करणार. कारण तू मझा साठी मिरची लोणचं पण करून दाखवले होते.
हो ताई नक्की दाखवीन नवरात्री नंतर दाखवीन 🙂🙏 वडे रेसिपी वेगळी असते 🙂
@@sadhaswayampak thanku tai😊
काकडीचे वडे मस्त व्हिडीओ छान
Thank you 🙂🙏
Mast
Thanks 🤗
Kelful chirun tyat meeth ghalun changal vhufun gheun nantar dontin panyat ghalun pilu ghetat mg bhaji karayachi kadu hot nahi shijalyavar jara gul ghalayavh
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏😍
Asech fansache vade dekhil chan hotat
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Meeth ghalun churayachi
🙂🙏
Mala vaghya aani sheru khup aavadto
Thank you 🙂🙏
प्रेमा तया दोघाना सांग आता दिवस लहान आहे / मसत सकाळ दाखवलीस / शेगदाणा चटणी लसुण घालुन करुन ऱ्ठेव नाहीतर शेजवान चटणी / तु तर सुगरण आहे मि रिसिपी लिहुन ठेवते / तु ना एक विडिओ नुसत ओल वाटण मासे -चिकन - मटणाच दाखव महणजे सेव्ह करुन ठेवेन मिसेस दिक्षीत
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏नक्कीच शेअर करीन
प्रिया फळ नाही लावली का ? पेरु- सिताफळ - बोर - तुती लिंबु बघ होतात का ?
हो ताई लावली आहे,अजून लहान आहेत 🙂🙏
Gyi thi na to be t🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉😢🎉🎉🎉😢🎉
🙂🙏