खरचं आभारी आहे जीवन दादा रस्त्यांचा विषय व्हिडीओ च्या माध्यमातून मांडल्याबद्दल.. अकोले तालुका हा जैवविविधतेने परिपूर्ण असलेला तालुका,पश्चिम घाटातील हॉट स्पॉट असलेल्या या ठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पती ,विविध प्राणी पक्षी आढळतात.निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत.तीनही ऋतूमध्ये निसर्गाचा अविष्कार येथे दिसून येतो.मात्र याठिकानच्या रस्त्यांचा मात्र खूप दुर्दशा झालेली दिसते. बारी ते संगमनेर या कोल्हार-घोटी रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले मात्र पहिल्याच पावसाळ्यात या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. यावरून रस्त्याच्या कामाच्या दर्जा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात तालुक्याचे आजी -माजी लोकप्रतिनिधी कोणत्याही स्वरूपाचा आवाज उठवत नसल्याची खंत आहे.
जबरदस्त नजारा होता हं जीवन खेडेगावाचं दैनंदीन जीवन लई भारी असतं. टेंशन नाही दगदग नाही सर्व कसं शांत असतं आणि ते द्रोनाचाऱ्यांनी टिपलेलं निसर्ग फार भारी होतं
Dada akole talukyatli asun pn aaj ha video pahun evdha bhariiii vatal na 😍😍😍 Kay te waterfalls.. Kay to dadacha dronacharya Ani Kay ha vlog Sagal ks ek number hota ❤️❤️❤️
निःशब्द संवाद साधत असतो निसर्ग आपल्याशी, त्याला जपले की तो आपल्यालाही जपतो, खूप कमाल सुंदर निसर्ग आहे त्या बाजूला तुझे कौतुक करावे तितके थोडेच आहे जीवन सगळ्यात सुंदर वाक्य म्हणजे सह्याद्री चे दागिने आहेत हे धबधबे वाह मस्तच 🙏🙏
काय jkv लै वाट बघत होतो राव,दादा तु cinematic shots चा king आहेस.....1 नंबर दादा....भन्नाट भन्नाट भन्नाट,महाराष्ट्राला नयमरम्य निसर्ग लाभला आहे,धन्यवाद सृष्टीनिर्माता.....
Ani English bolaycha zala tar forenor conversation karan thoda difficult ahe karan tyanche tyanche uchhar ani aple uchhar yamadhe khup farak ahe so...... pan ya app vishai chan mahiti dilit very very Thank you 🙏🙏
न्हानी आणि नेकलेस धबधबे खूप मस्त आहेत. पांजरे मार्गे खूप छान दृश्य आहेत मोठे उंचावरून कोसळणारे धबधबे, छोटे छोटे धबधबे कळसूबाई चे त्या बाजूने दिसणारे विहंगम दृश्य,पुढे घाटघर चा कोकणकडा आणि साम्रद. Next time नक्की cover कर दादा. रस्ता पण एक नंबर आहे त्या साईड ने.
जीवन दादा तुमचे सर्वच व्हिडिओ खूप सुंदर असतात ... आम्हाला तुमचे व्हिडिओ पाहून खूप सारी माहिती मिळते,आणि आम्हाला घरी बसून अनेक पर्यटन स्थळे पाहायला मिळतात आपले मनापासून आभार 🙏
pardesh firayla pratyekala awdt pn aplya maharashtratalya asa nisarg ramy thikani firaych tumch kaam kharch kautukaspad ahe ..i really respect you and proud of you mala tumhla bhetaych ahe i am from kolhapur
I recently visited this waterfall and it was really beautiful....as said by jeevan dada the roads are really bad and full of potholes. The government should have taken care of it as there are lots of places to visit but the roads make it very difficult to cover it all and you will end up visiting hardly 2 or 3 places
अप्रतिम जीवन दादा... आत्ताच मी 18 सप्टेंबर ला जाऊन आलो तेथून...तुझ्या द्रोणाचार्यांनी आज वसुंधरा फॉल कुठून पडतो ते दाखवले... Thank You so much... अजून हि पुढे पॉईंट्स आहेत दादा... नेकलेस फॉल आणि सांधण दरी... छान आहेत...आणि दादा पुन्हा एकदा thanks तो अनुभव पुन्हा घेता आला.....
Khup chhan Dada khup divasanantr video bghitala baby chot aahe tyamule time Nahi bhetat pn khup fresh vatal video bghun n relax zhal mind babymul sarkh jagarn chidchid chalu aste
Beautiful place 💯🤩😍♥️♥️ Sarvat adhi tumhala salute 👏👏 tumhi samajik prashna ani tethil lokanchya vyatha ya madhyamadvare samaja samor yetat 💯👌👌👍👍🙏🙏 so nice and very proud 💯👌👌👍👍🙌🙌 Thank you 🙏🙏🚩🚩
दादा तू का गरबड केली तिथून लवकर येण्याची,तिथे बघण्यासाठी अजून भरपूर गोष्टी होत्या.आणि तू अंब्रेला waterfall nhi बघितला रतनगड,कळसूबाई, सांधण व्हॅली खूप आहे तेथे बघण्यासाठी आणि मला हे सर्व तुझ्या कॅमेरा मधून बघायचं होत मी 3 वेळेस जाऊन आलोय तरी सुध्दा मन भरत nhi ये..तू अजून 1 दिवस थांबून सर्व बघायला पाहिजे होत दादा....बाकी videos अतिशय सुंदर आलेत खुप खुप छान 👌🏻👌🏻👌🏻
amhi ashyach video bagaychi vaat bagat hoto je editi karna najare dole agadi bharaun jatat mast vatat thodi vegali information thank you for making this kind of video
Jeevan Kadam Saheb , 🙏Big Thanks to you for Mind Boggling Locations , Aamchi Mansey Marathi Manus Vlog 👍. I have My Own Real Estate Business. I have filled up fo rm
Dam pahun mala majhi trip athavli 😭 Missing those days 😀😭☺️ Aani amhi tithe boating suddha kela hota , pn Road khoop dari khoryatun jato . ST madhun trip chiaja vegali aahe 🙃😍
मी ह्याच गावाचा असल्यामुळे मला भंडारदरा परिसराचा खडान खडा माहीत आहे पण JKV च्या नजरेतून काहीतरी भन्नाट दिसतंय पहिल्यांदाच पहिल्या सारखं ❤️
Ahmednagar city pasan kiti lamb aahe one day trip hon posible aahe ka kiti vel lagto traveling madhe ??
दादा कोणी लोकल परसन चा नंबर मिळेल का
No milel ka
नंबर मिळेल का आम्हाला पण यायचे आहे भंडारदरा ला
@@ravishinde9956वसंतसूत इकडे ja
खरचं आभारी आहे जीवन दादा रस्त्यांचा विषय व्हिडीओ च्या माध्यमातून मांडल्याबद्दल..
अकोले तालुका हा जैवविविधतेने परिपूर्ण असलेला तालुका,पश्चिम घाटातील हॉट स्पॉट असलेल्या या ठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पती ,विविध प्राणी पक्षी आढळतात.निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत.तीनही ऋतूमध्ये निसर्गाचा अविष्कार येथे दिसून येतो.मात्र याठिकानच्या रस्त्यांचा मात्र खूप दुर्दशा झालेली दिसते.
बारी ते संगमनेर या कोल्हार-घोटी रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले मात्र पहिल्याच पावसाळ्यात या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. यावरून रस्त्याच्या कामाच्या दर्जा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात तालुक्याचे आजी -माजी लोकप्रतिनिधी कोणत्याही स्वरूपाचा आवाज उठवत नसल्याची खंत आहे.
1 no bhau 😍🔥🔥
खरच मराठी youtube vlogging मधला अमिताभ बच्चन आहे jeevan dada 💖💯✌️
Akshay kumar re bhau 💖😀✌️
👏👏💯
Bhau kalch randha fall baghitla, nature at its best and raudra roop of all falls there
तुमचा हा एपिसोड बघून परत एकदा भंडारदर्याला जावं लागणार आहे , खूपच छान 👍
दादा तुझ्यासारखा vlogger महाराष्ट्रात होणे नाही❤️🔥
OP video 😍🔥❤️
भावा ते OP म्हणजे काय असतय रे खुप ठिकाणी वाचलय..
@@Sam-je7vp over powered 🔥
Ghost kokanatali.,. Aniket bhau.
जबरदस्त नजारा होता हं जीवन खेडेगावाचं दैनंदीन जीवन लई भारी असतं. टेंशन नाही दगदग नाही सर्व कसं शांत असतं आणि ते द्रोनाचाऱ्यांनी टिपलेलं निसर्ग फार भारी होतं
दादा नंदुरबार जिल्यातील नवापूर तालुक्यात सुद्धा उंच, मोठे वॉटरफॉल आहे .ऐकदा तरी येऊन बघा . आदिवासी जीवन सैली
Hoo dada please nakki yha Nandurbar la
Dada akole talukyatli asun pn aaj ha video pahun evdha bhariiii vatal na 😍😍😍
Kay te waterfalls.. Kay to dadacha dronacharya Ani Kay ha vlog Sagal ks ek number hota ❤️❤️❤️
निःशब्द संवाद साधत असतो निसर्ग आपल्याशी,
त्याला जपले की तो आपल्यालाही जपतो,
खूप कमाल सुंदर निसर्ग आहे त्या बाजूला
तुझे कौतुक करावे तितके थोडेच आहे जीवन
सगळ्यात सुंदर वाक्य म्हणजे सह्याद्री चे दागिने आहेत हे धबधबे वाह मस्तच 🙏🙏
khup chan
रतनवाडी परिसरातील धबधबे खूपच सुंदर आहेत ड्रोन शॉट खूपच अप्रतिम घेतले आहे दादा👌👌
खुप च मनमोहक छायाचित्रे व चित्रीकरण करण्यात आले आहे
काय jkv लै वाट बघत होतो राव,दादा तु cinematic shots चा king आहेस.....1 नंबर दादा....भन्नाट भन्नाट भन्नाट,महाराष्ट्राला नयमरम्य निसर्ग लाभला आहे,धन्यवाद सृष्टीनिर्माता.....
अप्रतिम निसर्ग आयुष्याचा आनंद घेतात तुम्ही आणि आम्हाला पण आनंद होतो असे निसर्ग बघून शासनाला जाब विचारला पाहिजे यांना रोड नाही चांगले करू शकत
Bhandardara reverse water fall also beautiful❤
नामा आणि जीवन दादा दोघांना एकत्र पाहून व्हिडीओ पाहण्यात अधिकच मजा वाटली. व्हिडिओ नेहमीप्रमाणेच अप्रतिम होता👌👌👌
Ani English bolaycha zala tar forenor conversation karan thoda difficult ahe karan tyanche tyanche uchhar ani aple uchhar yamadhe khup farak ahe so...... pan ya app vishai chan mahiti dilit very very Thank you 🙏🙏
Aamcha gavakad ya dada 🌄🌄🌄🌄🌄🌄🌄
न्हानी आणि नेकलेस धबधबे खूप मस्त आहेत. पांजरे मार्गे खूप छान दृश्य आहेत मोठे उंचावरून कोसळणारे धबधबे, छोटे छोटे धबधबे कळसूबाई चे त्या बाजूने दिसणारे विहंगम दृश्य,पुढे घाटघर चा कोकणकडा आणि साम्रद. Next time नक्की cover कर दादा. रस्ता पण एक नंबर आहे त्या साईड ने.
एकदम कडक vlog....jkv च्या कॅमेरा मधून जे काही शॉट्स असणार तो epic च असणार🔥🔥🔥drone shots पण एकामदम भन्नाट🔥🔥🔥
जीवन दादा तुमचे सर्वच व्हिडिओ खूप सुंदर असतात ...
आम्हाला तुमचे व्हिडिओ पाहून खूप सारी माहिती मिळते,आणि आम्हाला घरी बसून अनेक पर्यटन स्थळे पाहायला मिळतात
आपले मनापासून आभार 🙏
खूपच छान भंडारा पर्यटन स्थळ आहे आणि तेथील धबधबे खूपच सुंदर आहे . खूपच छान ब्लॉग जीवन भाऊ 👌👍
Very brave adventure your efforts 🤞❤️to waterfall is wonderful become blossom of greenary🤗🔥 too good so stay safe enjoy the journey jeevan dada 👌👍❤️❤️
Bhari mahiti, najare bhanat 3😊👌👌👌👌👌
खुप सुंदर निसर्ग आहे.मस्त व्हिडिओ जीवन👍👍👍👍😍😍😍
Khup chan parisar ahe...nilvande dam, bhandardara dam, umbrella waterfall,sadhan valley khup kahi ahe ekade
pardesh firayla pratyekala awdt pn aplya maharashtratalya asa nisarg ramy thikani firaych tumch kaam kharch kautukaspad ahe ..i really respect you and proud of you
mala tumhla bhetaych ahe
i am from kolhapur
दादा खरच खुप छान विडिओ असतात तुझे तणाव मुक्त होऊन जातो माणूस आणि प्रत्यक्ष निसर्गच आपल्या भेटीला आला की काय असं वाटत
एकच हृदय आणि ते किती वेळा जिंकणार दादा
खरंच खूप छान पुन्हा एकदा या आमच्या या भंडारदारा परिसरात आपले खुप खुप धन्यवाद😘💕😘🤩
I recently visited this waterfall and it was really beautiful....as said by jeevan dada the roads are really bad and full of potholes. The government should have taken care of it as there are lots of places to visit but the roads make it very difficult to cover it all and you will end up visiting hardly 2 or 3 places
Ek no... Dada love u kharach jaberdast ❤❤🤗🤗🤗😍😍👌👌👌🔥🔥
दादा मी तुझी खूप मोठी फॅन आहे,कुणाला सलमान ल भेटण्याची इच्छा असते,कुणाला शाहरुख ल.. पण मला तुला भेटण्याची खूप इच्छा आहे. तू खूप छान व्हिडिओ बनवतो.
अप्रतिम जीवन दादा... आत्ताच मी 18 सप्टेंबर ला जाऊन आलो तेथून...तुझ्या द्रोणाचार्यांनी आज वसुंधरा फॉल कुठून पडतो ते दाखवले... Thank You so much... अजून हि पुढे पॉईंट्स आहेत दादा... नेकलेस फॉल आणि सांधण दरी... छान आहेत...आणि दादा पुन्हा एकदा thanks तो अनुभव पुन्हा घेता आला.....
Khup chhan Dada khup divasanantr video bghitala baby chot aahe tyamule time Nahi bhetat pn khup fresh vatal video bghun n relax zhal mind babymul sarkh jagarn chidchid chalu aste
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि व्हिडिओ सुद्धा👍👍👍
खूप च मस्त व्हिडिओ.... असेच सह्याद्री चे निसर्ग रम्य व्हिडिओ बघण्यासाठी उत्सुक आहोत 👍👍
उत्कृष्ट, तुझी नजर कीती व्यापक आहे हे ह्या व्हिडिओ तून कळते, #मीअकोलेकर
खुपच छान English बदल माहीती सागितलि
पुढची माहीती दयावी आपणास विनती
वेरी नाईस दादा हेच मी तुला सांगत होते, ती देवी आमची कुलदैवत आहे
माझा गाव माझा अभिमान ..मस्त jkv..रोड च बोलला ते खरंय ...बऱ्याच वेळा रोड चांगला नसल्याने लोक टाळतात् एवढं सुंदर दृश्य असताना देखील.
Mi Nashik cha ahe ani nehmi Bhandardaryala firayla jato, very nice video ani dron shot ekddam Zakassss
All week I am waiting for
Sandeep Maheshwari video
And
JKV Video
It's My Addiction 💖❤️
Beautiful place 💯🤩😍♥️♥️ Sarvat adhi tumhala salute 👏👏 tumhi samajik prashna ani tethil lokanchya vyatha ya madhyamadvare samaja samor yetat 💯👌👌👍👍🙏🙏 so nice and very proud 💯👌👌👍👍🙌🙌 Thank you 🙏🙏🚩🚩
छान विडिओ अप्रतिम शुट खुपच छान
मीत्रा 👌👌👌👍
मित्रा तुझे हसू काय HONEST आहे .
फारच सुंदर विडिओ
Beautiful BHANDARDARA waterfalls
भंडारदरा निसर्गाच्या कुशीत वसलेलं डोंगर दर्यातले शहर चहाची जाहिरात खुप सुंदर करतोस जिवन काय वर्णन करावे कळेनासे झाले धन्यवाद
Jeevan bhau tu bhandardaryla yenar ahe ase lavkar samjl ast tr nakkich tula bhetyla aalo asto. Me khup motha fan ahe tujha tujhe sarv block baghto 🙂
काय अप्रतिम आहे हा धबधबा... काश्मीर झाले की monsoon vlogs नक्की आवडतील बघायला
अविस्मरणीय ड्रोन शॉट दादा एक नंबर व्हिडिओ बनवला आम्हाला हा अविस्मरणीय निसर्ग दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद #मराठी माणूस
khup msst donhi video me tumcha sglya videos na like krte pn kahi kahi khup ch avdle ki comment krte tyatl hey 2videosawesome
दादा माझे माहेर पण अकोले आहे .आम्ही नेहमी जातो भंडारदर्याला. खूप सुंदर आहे हा निसर्ग. खूप छान वाटल तुम्हाला आमच्या गावच्या परिसरात पाहून. 👍🏻
लय भारी सर धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan video
Background music ani waterfall awesome ahet 👌👌
Every video madhe drone shoot astat te laybhari astat... #katarnak #satarkar
या आधी न पाहिलेले सौंदर्य आहे यात भंडारदराचे ....superb dron shots
khup changle kam karat aahe namdev cha number deun tyala 1 navin rojgar dilas good job keep it up
दादा तू का गरबड केली तिथून लवकर येण्याची,तिथे बघण्यासाठी अजून भरपूर गोष्टी होत्या.आणि तू अंब्रेला waterfall nhi बघितला रतनगड,कळसूबाई, सांधण व्हॅली खूप आहे तेथे बघण्यासाठी आणि मला हे सर्व तुझ्या कॅमेरा मधून बघायचं होत मी 3 वेळेस जाऊन आलोय तरी सुध्दा मन भरत nhi ये..तू अजून 1 दिवस थांबून सर्व बघायला पाहिजे होत दादा....बाकी videos अतिशय सुंदर आलेत खुप खुप छान 👌🏻👌🏻👌🏻
This waterfalls are good to visit in may summer?
जीवन तु भंडारदरा येवुन खुप अशी ठिकाण दाखवलीत जीवन आम्ही नाशिक मध्ये राहून आम्हालाच माहीत नाही. धन्यवाद तुझे.
परत ये
हरवलेला जीवन परत आलाय, खूप छान वाटतंय. #रोखठोक ✨🙌🏻🙌🏻🙌🏻💚⛰️💚😍👍🏻👍🏻💐😊
Drone shots are awesome👌.Very beautiful place 😍
Eka number dada khupa masata ahe ha vlog 😊😁 jkv vichya njaryatuna Maharashtra la eka vaygalacha महाराजांचा इतिहास समजतो.😊💖✌💯....
Potkhalpada. Vikramgad तालुका
सुंदर प्रवास वर्णन दोन्ही विडीओ सुंदर😍💓
काय नजरा आहे.😍😍 Ekdam Bhari Vlog Dada😍
Khup sundar video dada... Namdev dada mast vatal jkv cha video made bgun... Tumchi hospitality amhla ajun atvty tumchakde alelo Teva chi .. dada parat ekda namdev dadan sobt trek kra ❤️
दादा एकच नंबर झाला आहे व्हिडिओ....👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️जाम भारी♥️♥️♥️♥️👌👌👌👌♥️♥️♥️
अप्रतिम सादरीकरण, खूप नयनरम्य वातावरण 😍
खूप छान दादा मी नेहमी तूझे व्हिडिओ पाहतो काहीतरी नवीन पाहायला मिळते
Khup Sundar chan ahe Bhandardara
amhi ashyach video bagaychi vaat bagat hoto je editi karna najare dole agadi bharaun jatat mast vatat thodi vegali information thank you for making this kind of video
Next level Cinematography love your content everytime.🤩
Ek no😍
great dada mastach video. bhandardara ya var ek mala picture banvayacha aahe. kinvha ek short film.
Mast khup chan dada💝😍👍
Dada tu konta GoPro use kel plz tel me? Video khup cleared cut aahe ekadam bhari
खूपच सुंदर झाला हा ब्लॉग 😍 specially फन पार्ट मुळे... आणि द्रोणाचार्य शॉट्स awesome .. lots of love and respect Dada🥰
Jeevan dada ekda khandeshat pan ye Toranmal, Ashtambha shikhar. Nandurbar Dist madhe 🙏
भन्नाट...द्रोणाचार्य ,खूप सुंदर dada🥰😇🤩
Wov. .. evening la office madhun ghari gelya var bghte tv var mast ..🤩
Khup Chan dada 😇😇😇
Literally no words 🔥❤️ amazing video 🔥❤️...
Mst aahet video ❤️👍🤭👌🤞😍🙂💯
एकदम कडक भाऊ ,नाद खुळा love from कोल्हापूरकर 👌👍
Kharach khup sundar video dada....drone shots apratim ahet...2017 pasun tula follow karato dada aani aata paryant cha ha video sarvat sundar ahe.
Khup sundar👌
Dada रांधा la बोटिंग experience खूप छान आहे..
वा दादा काय नजारे पाहायला भेटलेत🥰🥰लय भारी 👌👌🥰
नमस्कार
मस्त 💖दादा💖👌👌
Dada Khup enjoy kelas tu bhari aani place Pn khup Mast aahe 😍👍🏻
खूपच सुंदर दादा👌👌👌
Mast... ड्रोन शॉर्ट १ नंबर आहेत,,,tumhi कोणता ड्रोन यूज करता,
खूप सुंदर आहे video
Jeevan Kadam Saheb , 🙏Big Thanks to you for Mind Boggling Locations , Aamchi Mansey Marathi Manus Vlog 👍. I have My Own Real Estate Business. I have filled up fo rm
Khatarnak najare and Kay ti Hirval Bhat sheti yekach number Drone Shots 😍😍💥
nice informative dada . thanks 👍 . please come to Marathwada. you take so much effort to show Maharashtra 's nature.
Dam pahun mala majhi trip athavli 😭
Missing those days 😀😭☺️
Aani amhi tithe boating suddha kela hota , pn Road khoop dari khoryatun jato .
ST madhun trip chiaja vegali aahe 🙃😍
🥰भाऊ अप्रतिम व्हिडिओ 👌जय महाराष्ट्र 🧡 जय शिवराय⛳🙏