निखीलजी मी १९७० पासून आपल्याला ओळखतो,त्यावेळी मी मुंबईतच परेल येथे काॅलेजला होतो आणि नियमित आपले महानगर वाचत होतो आणि एक धडाडीचा पत्रकार म्हणून आपल्याला ओळखत होतो.सांगायचे इतकेच की आज लोकांची अवस्था ,"काय करु मी ते सांगा आगा पांडुरंगा !"अशी झालेली आहे,आपली धडाडणारी तोफ आज ही थंडावलेली नाही हे पाहून खूप आनंद होतो, अभिनंदन आणि शुभेच्छा !
निखिल जी एखादा एपिसोड महा भ्रष्टाचारी अजित पवार यांचे वरही घ्या. कारण, धनंजय मुंडे, तटकरे, आणि एनसीपी मधिल इतर गुंड मंडळी अजित दादांचे चेले चपाटेच आहेत. आणि हे इतके कसे काय निर्ढावलेले आहेत? तेंव्हा यांच्या उगमावरच एपिसोड हवा.
Shushant singh rajput aani tyachi secretary yancha murder kela tevha tu kuthe hotas ? Ka nahi prasn vicharles, tuzya chikhal Bagla pn tyabaddal aaj paryant kahihi ka bolala nahi ? Karan te karnare hya Baglyache aaka hote mhanun ka ?
भाऊ तोर्ष्या लोकांच्या कमेंट्स ला भितो म्हणून हा तोताया पत्रकार कायम कमेंट बॉक्स बंद ठेवतो ह्याला फक्त आमचे बाळासाहेब शिवसेना प्रमुख च हमेशा नागडे करायचे व कायम ह्या तोर्ष्या चें चमडे कडून वाळत घालत होते.. हा भाऊ तोरसेकर लवकरच बीजेपी मध्ये मोठ्या पदावर जाणार आहें.... हा हा हा हा हा हा 😂😂😂
Anna hajare yanacha vaya zala aahe aata , tai army madhe hote tyani swatachya gao cha vikas kela , Right to information act & lokpaal bill tyanchyamulech aale ajun Kai karayla haave apan sawata kai karat aahot hai baghave dusaryala blame karnya aadhi
धन्यवाद वागळे साहेब!"येथे पाहिजे जातीचे!येरे गबाळ्याचे काम नव्हे"! असे का म्हणतात ते धनांजय मुंडेंच्या प्रकरणावरून लक्षात आले! फडणवीसांनी आपण चाणक्य आहे हे पुन्हा दाखवून दिले!
निखिल , अत्यंत सडेतोड आणि स्पष्ट विश्लेषण तुम्ही आज सर्वान पुढे मांडलेले आहे. सध्याच्या सरकारमधील मंत्री किती निर्लज्ज आहेत याचा दाखला तुम्ही मांडलेला आहे. त्याबद्दल खरोखर धन्यवाद ! धनंजय मुंडे यांची मंत्री म्हणून मंत्रिमंडळात राहण्याची लायकी राहिलेली नाही. त्यांच्या निर्लज्जपणाची कमाल वाटते. आता तरी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. परंतु प्रश्न असा पडतो की मुख्यमंत्री साहेब आणि अजित पवार मिठाची गुळणी घेऊन गप्प का बसलेत.? जनतेला आता या सरकारवर विश्वास बसलेला नाही. किती चुकीच्या मार्गाने हे सरकार आलेले आहे हे आता स्पष्ट होते. असो
Sushantsingh Rajput aani tyachi secretary che murder zale, tevha ka sagale gapp hote, tevhache CM, HOME MINISTER, saglech sanganmat karun basle hote ka
सर ' तुमच विश्लेषण ऐकल्या शिवाय चैन पडत नाही . कधी ऐकतो असे होऊन जाते . अशी रोख ठोक माहिती दुसरीकडे (सत्य ) मिळत नाही . तुमच्या कार्याला सलाम करतो . दररोज आपण चॅनलवर येत चला . जनतेला जागृत करा . हे तुम्हीच करू शकता .
सर जयभीम जय महाराष्ट्र. सर विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या मुळे जनतेच्या भावना व आक्रोश ना दिसतंय ना ऐकू येतेय.असलं निबरघट्टं लोकप्रतिनिधी मराठी माणूस राज्यात प्रथमच अनुभवतोय.नैतिकता नितिमत्ता याचं काडीचाही कुठंही संबंध दिसत नाही.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर व जय संविधान.
अनाजी पंताने महाराष्ट्राचे राजकारण इतके नासवले आहे की त्याची जबर किंमत पुढील काळात संपूर्ण राज्याला भोगावे लागतील हे धनु मुंडे राजीनामा प्रकरणावरून दिसून येते 👍
आजही दमानिया यांच्या धैर्याबद्दल आपण खूप हात राखून बोलत आहात आपण.मला आठवते आपण एका चॅनल वर त्यांना अतिशय वाईट पद्धतीने बोलून अपमानास्पद वागणूक दिली होती.तेव्हाही त्या चुकल्या नव्हत्या,आजही त्या चुकत नाहीत.असल्या बडबड करणाऱ्या टीआरपी बहाद्दर लोकांपेक्षा दमानिया कितीतरी श्रेष्ठ असे त्यांचे काम आहे.
जिकडे पहावं तिथे साधारण असलेच नेते नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री झालेले आहेत. पैसै, प्रॅापर्टी, गँग, दोन तीन लफडी तर प्रत्येकाच्या आहेत व जनतेला त्याचं काहीही वाटत नाही
दोन मुला चे वर असेल तर इलेक्शन मध्ये उभे राहता येत नाही , मग दोन पत्नी असून त्यांना कसे काय उभे राहता येतात एवढं प्रोटेक्ट करण्याचं कारण काय , हेच समजत नाही .
संजय राठोड प्रकरणात कुत्राताई वाघ ह्या त्या मुलीची बाजू घेऊन बोलत होत्या पण त्याच वेळी करुणा प्रकरणात कुत्राताई गप्प होत्या..कारण फसणवीस याने तसा आदेश कुत्राताई यांना दिला नसेल. शेवटी फसणवीस आणि धनू हे 2014 च्या अगोदरपासून खास दोस्त आहेत
दादा जय शिवराय.दादा मि तुम्हाला सांगतो या करुणा ताई व त्यांचो मुल एक दिवस सर्व एकत्र राहतील दादा बदनामी आपली होहिल.दादा कोर्टा मधे तो सर्व देईल.दादा या ताई बाबत बरेच बोलले परंतु तिच्या मुलाचे statment वाचल्या नंतर कळत दादा हे एकत्र होतील आणी अस झाल तर हे सर्व त्याच्या मुला बाबत एकत्र आहेत.दादा हा राजकिय हत्या प्रणाम आहे.दादा पैसा पैसा पैसा .....अन्गिनत पाऊस आहे
सडेतोड विश्लेषण! घरगुती हिंसाचार करणाऱ्या मंत्र्यांना कोणत्या आधारावर मंत्रिमंडळात ठेवले आहे हेच कळत नाही.हिंसाचाराबरोबरच बलात्काराचा आरोप होणे हेही गंभीर आहे.महिला आयोगास तर गाढ झोप लागलीय.धन्यवाद!🙏🙏
निखिल वागळे सर नमस्कार. ज्या लोकांची काडीमात्र लायकी नाही अशी माणसं श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल विधाने करुन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात यावर काही कठोर उपाय नाही का?
राहूल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजा न विषयी केलेल्या वक्तव्यावर विश्लेषण का टाळले आहे ? हा विषय आपल्या सारख्या प्रामाणिक घडाडीच्या पत्रकाराला गंभीर वाटला नाही का?
साॅरी सर आपले सरकार म्हणजे फडणवीस हे जनतेने निवडलेले नाहीत आणि मग मंत्रीमंडळ व मंत्री यांचं काय....सर हे सरकार बरखास्त केले जावे असं रोखठोक का सांगत नाही...???
निखीलजी मी १९७० पासून आपल्याला ओळखतो,त्यावेळी मी मुंबईतच परेल येथे काॅलेजला होतो आणि नियमित आपले महानगर वाचत होतो आणि एक धडाडीचा पत्रकार म्हणून आपल्याला ओळखत होतो.सांगायचे इतकेच की आज लोकांची अवस्था ,"काय करु मी ते सांगा आगा पांडुरंगा !"अशी झालेली आहे,आपली धडाडणारी तोफ आज ही थंडावलेली नाही हे पाहून खूप आनंद होतो, अभिनंदन आणि शुभेच्छा !
त्या काळात मी कमेंट करत होतो
निखिल जी एखादा एपिसोड महा भ्रष्टाचारी अजित पवार यांचे वरही घ्या. कारण, धनंजय मुंडे, तटकरे, आणि एनसीपी मधिल इतर गुंड मंडळी अजित दादांचे चेले चपाटेच आहेत. आणि हे इतके कसे काय निर्ढावलेले आहेत? तेंव्हा यांच्या उगमावरच एपिसोड हवा.
@@kirandhongadi2482आता काय या काळात कमेंट ला उतर द्यायची भाजप चि सुपारी घेतली चघळ 😂
❤❤❤❤❤❤❤❤
इतका निर्लज्ज मंत्री महाराष्ट्राने कधीही पाहिलेला नाही संपूर्ण भानगडीत भानगडी
मंत्री निर्लज्ज तर आहेच परंतु त्यांना सरंक्षण देनारे फडणवीस आणी अजित पवार यांना काय म्हणावे हेच समजत नाही
फडणवीस राजकारण करत आहे. अजित पवार व पक्ष संपवायचा आहे.
Correct
मग विचार करा हे शाहू फुले आंबेडकर कीती निर्लज्ज असतिल त्यांच्या विचाराने सरकार चालवतात 😢
@@kirandhongadi2482Tuzi aai ghal neet bol 😡😡😡🤬🤬🤬🤬🙏🙏
प्राजक्ता माळीवेळी महिला आयोगाने जी तत्परता दाखवली तशी हिंमत करुणा मुंढे बाबत का दाखवली नाही.?
#असे महिला आयोग बरखास्त केले पाहिजे
अजित आयोग 😂😂
😮😂
Correct
होय होय 😂
Hach vichar sarv karit aahe kuth gela mahila aayog
जो माणूस स्वताच्या पत्नीला न्याय देवू शकत नाही तो महाराष्ट्र राज्याचा मंत्री.दुरभागय आहे.
Correct
सर या गाढवाला शिक्षा झाल्याशिवाय थांबू नका .
मळमळ बाहेर काढून 😂😂
आशय मंत्री जर राजकारणात राहिले तर महाराष्ट्राचं नाही तर पूर्ण भारताचे वाटोळं होईल
काय व्हायचं राहिलंय?
Correct
जगाचे म्हणा
@@pratibhavishwasrao956😂😂
स्वत:ला खरा पत्रकार समजणारा भाऊ तोरसेकार अशा विषयावर कधीच बोलणार नाही.चघळत बोलणारा तोरसेकर आता कुठे गेला?
तोरसेकरला म्हातारचळ लागलाय, coment box बंद करुन भाजपची लाल करत असतो
Shushant singh rajput aani tyachi secretary yancha murder kela tevha tu kuthe hotas ? Ka nahi prasn vicharles, tuzya chikhal Bagla pn tyabaddal aaj paryant kahihi ka bolala nahi ? Karan te karnare hya Baglyache aaka hote mhanun ka ?
भाऊ तोर्ष्या लोकांच्या कमेंट्स ला भितो म्हणून हा तोताया पत्रकार कायम कमेंट बॉक्स बंद ठेवतो ह्याला फक्त आमचे बाळासाहेब शिवसेना प्रमुख च हमेशा नागडे करायचे व कायम ह्या तोर्ष्या चें चमडे कडून वाळत घालत होते.. हा भाऊ तोरसेकर लवकरच बीजेपी मध्ये मोठ्या पदावर जाणार आहें.... हा हा हा हा हा हा 😂😂😂
रिप्लाय बॉक्स मध्ये एक अंध भक्त भेटला बरं का 😄😄😄😄
@@khandushinde6908भेटला व्वा व्वा शिवरायांचा मावळा म्हणवुन घेणारा दारू जेवणावळी पैसा वाटताना दिसला आता अंध भक्त पण दिसला
इतके निर्ल्लज्य राजकारणी आज पर्यंत पाहिले नव्हते...नीचपणाचा कळस गाठला या निंदनीय प्रकारामुळे...
सर आपण इतक्या पद्धतशीरपणे वास्तव मांडता हे खुप आवडतं..
टायपिंग छान
निर्लज्जांचे सरकार त्यात हा सर्वात जास्त निर्लज्ज
एकुण एकच राजकीय नेते हेच कायदा, न्यायालय आपल्या खिशात ठेऊन आहेत.
मी पुर्वी अश्या प्रकारच्या कमेंट करत होतो खुळ्या सारखं
आणा हजारे आता झोपला आहे हे शंभर टक्के खरे आहे
Aana हजारे यांना dryfrut पोहोचवा...
ओढून ताणून.. सभ्य भाषेत बोलण्याचा प्रयत्न करणे. अवघड जागेच दुखणं आहे
@@krushnakatwate2328 बाजप ने हाड टाकलं की हजारें धावतो चघलायला
२०१२ मध्ये फार्म होता
अण्णा हजारे मेला
Anna hajare yanacha vaya zala aahe aata , tai army madhe hote tyani swatachya gao cha vikas kela , Right to information act & lokpaal bill tyanchyamulech aale ajun Kai karayla haave apan sawata kai karat aahot hai baghave dusaryala blame karnya aadhi
मंत्री मंडळात असे मंत्री असतील तर महाराष्ट्राच पुर्ण वाटोळे होईल
जगाचे म्हणा
धन्यवाद वागळे साहेब!"येथे पाहिजे जातीचे!येरे गबाळ्याचे काम नव्हे"! असे का म्हणतात ते
धनांजय मुंडेंच्या प्रकरणावरून लक्षात आले! फडणवीसांनी आपण चाणक्य आहे हे पुन्हा दाखवून दिले!
मला दिसलं नाही
साहेब मेक अप करून सभेला जाणारा एकमेव नेता असावा लफडी वेगळी अशी लोक राजकारणात जय हो संविधान
Correct
मुंढे कडे अजित आणि देवेंद्र यांचे खूप सीक्रेट नक्की आहे ते यापूर्वी अनावधानाने कोणीतरी बोलून गेलेले आहे हे नक्की
लहानपणी मी असं कमेंट करत होतो 😢😢
धनंजय मुंडे रंगीला मंत्री आहे
स्त्रीलंपट ,,,,पिसाट म्हणतात असल्या माणसाला
मी बघितले
निखिल , अत्यंत सडेतोड आणि स्पष्ट विश्लेषण तुम्ही आज सर्वान पुढे मांडलेले आहे. सध्याच्या सरकारमधील मंत्री किती निर्लज्ज आहेत याचा दाखला तुम्ही मांडलेला आहे. त्याबद्दल खरोखर धन्यवाद !
धनंजय मुंडे यांची मंत्री म्हणून मंत्रिमंडळात राहण्याची लायकी राहिलेली नाही. त्यांच्या निर्लज्जपणाची कमाल वाटते. आता तरी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. परंतु प्रश्न असा पडतो की मुख्यमंत्री साहेब आणि अजित पवार मिठाची गुळणी घेऊन गप्प का बसलेत.? जनतेला आता या सरकारवर विश्वास बसलेला नाही. किती चुकीच्या मार्गाने हे सरकार आलेले आहे हे आता स्पष्ट होते. असो
अक्षर छान आहे मला आवडलं
राजीनामा घेऊन काय होणार यह अंदर की बात हैं गुंडाराज
जय महाराष्ट्र 🙏🏻निखिल साहेब
मग त्यांना त्या पदावर राहु द्या 😂😂
मुख्यमंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री षंढ झाले.
सर्वाचे सांगनमत आहे
बरोबर
Sushantsingh Rajput aani tyachi secretary che murder zale, tevha ka sagale gapp hote, tevhache CM, HOME MINISTER, saglech sanganmat karun basle hote ka
हातात कशाला घेतला 😢
Zale nahit Ahetach
सर ' तुमच विश्लेषण ऐकल्या शिवाय चैन पडत नाही . कधी ऐकतो असे होऊन जाते . अशी रोख ठोक माहिती दुसरीकडे (सत्य ) मिळत नाही . तुमच्या कार्याला सलाम करतो . दररोज आपण चॅनलवर येत चला . जनतेला जागृत करा . हे तुम्हीच करू शकता .
मी कमेंट वाचतो
जबरदस्त विश्लेषण सर
रिचार्जचे पैसे वसूल झाले
निखिल साहेब आपण नेहमी प्रमाणेच आपली तोफ डागली.धन्यवाद सर.
मी नेहमी प्रमाणे कमेंट वर हसलो
शी... शी...धनंजय मुंडे,....
ऐकतच राहावं व पहावं असं च.....धन्यवाद सर...
सर जयभीम जय महाराष्ट्र. सर विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या मुळे जनतेच्या भावना व आक्रोश ना दिसतंय ना ऐकू येतेय.असलं निबरघट्टं लोकप्रतिनिधी मराठी माणूस राज्यात प्रथमच अनुभवतोय.नैतिकता नितिमत्ता याचं काडीचाही कुठंही संबंध दिसत नाही.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर व जय संविधान.
वागळे साहेबांन सारखें स्पष्ट आणि कोणत्याही परिस्थितीत सत्य बोलणारे पञकार कमी झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची वाट लागली आहे.
आज कळाले
या मंत्र्याच्या किती भानगडी आहेत तरी पण सरकार याला पोसतो आहे
तुम्हीच बघा आता
अवघड। जागेवरचे दुखणं। .
वागळे साहेब आपले ही स्वागत पण रोज का येत नाही 🙏
हेमंत देसाई यांचे चॅनेल वर सुद्धा असेच विषय असतात तिथे ही मी विनोद वाचायला जातो
You are great Reporter 💐🙏🙏
ओके
राख,वाळू ,परळी पावर हाऊस मधील टेंडर 😢😢😢
शाहू फुले आंबेडकर
योग्य विश्लेषण,
राजकीय लोकांकडून आपेक्षा नाही
अपेक्षा करु नका
निखिल साहेब आपण निर्भीड आहोत हे लक्षात आले, एक काळ बाळासाहेब ठाकरे यांच्याशी पंगा घेतला होता, कोणालाही घाबरत नसल्याचे दिसून येते
मंत्री धनंजय मुंडे "माझी राजकीय कारकीर्द संपविण्याचा प्रयत्न चालू आहे"असे सतत शहाणपण मोठ्या ढंगात व्यक्त करत आहेत.
दिल्लीत जशी अवस्था झाली तशीच महाराष्ट्रात होईल असें वाटते. मतदार जागा होताना दिसतो.
शरद पवार साहेबांनी पाच महिन्यांपूर्वी धनंजय मुंडे बाबत बोलले होते की हा एवढा बावळट आहे याची सगळं लफडे बाहेर काढले तर रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल
का सहन करतय सरकार याच्या वर ही व्हिडीओ बनवा सर , निर्भिड पत्रकारिता 🎉
निखील वागळे साहेब नमस्कार तुम्ही जे विश्लेषण करता ते अगदी बरोबर आनी सत्य आहे पण हया प्रकरणाला जबाबदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत
शाहू फुले आंबेडकर यांचे विचार जबाबदार आहे
अनाजी पंताने महाराष्ट्राचे राजकारण इतके नासवले आहे की त्याची जबर किंमत पुढील काळात संपूर्ण राज्याला भोगावे लागतील हे धनु मुंडे राजीनामा प्रकरणावरून दिसून येते 👍
सावध रहा
कायदेशीर बायका 2 आहेत. अशा लोकांच्या मैत्रिणीसुधा अनेक असतात...
भानगडबाजाचं अतिशय योग्य शब्दात वस्त्राहरण केले आहे.
फडणवीस, अजित पवार, धन्या मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आजही दमानिया यांच्या धैर्याबद्दल आपण खूप हात राखून बोलत आहात आपण.मला आठवते आपण एका चॅनल वर त्यांना अतिशय वाईट पद्धतीने बोलून अपमानास्पद वागणूक दिली होती.तेव्हाही त्या चुकल्या नव्हत्या,आजही त्या चुकत नाहीत.असल्या बडबड करणाऱ्या टीआरपी बहाद्दर लोकांपेक्षा दमानिया कितीतरी श्रेष्ठ असे त्यांचे काम आहे.
हे सगळे बीड जिल्ह्यातील लोक लोकांचे वाट लावणारे लोक आहेत
तृप्ती देसाई यांनी असा आरोप केलेला आहे करुणा मुंडे यांना सोडण्यासाठी एकीकडे देवेंद्र फडणवीस विमानांमधून करुणा मुंडे यांना सोडण्यासाठी जायचे
हार्वेस्टर अनुदान लुट बद्दल बोला.
ठिक
Only dev manus nikhil sir
सरकार पाठीशी आहे
इतके निर्लज्ज सरकार महाराष्ट्राने कधी पहिले नाही... महाराष्ट्राची मान शरमेमे खाली जावी अशी अवस्था झाली आहे
हातात मोबाईल आहे हो
शरमेने खाली मान गेलेली नाही
Dhan asur ajit aahe
Indrachi sath aahe
त्या निर्लज्ज ने लाज सोडली आहे सर्व 😢
शिवरायांचा महाराष्ट्र
Very good sir
जय महाराष्ट्र सर 🌹🌹🌹
निखिल सर आणि देवा भाऊचा सपोर्ट होता हे ही तितकेच खरं आहे हे लक्षात घ्या
😂😂
धनंजय मुंडे ने तोंड उघडले तर मुख्यमंत्री ही बोंबतील म्हणून त्याला सगळेच वाचवताहेत.
भन्नाट कमेंट असतात
पंतप्रधान हो 😂
अलीबाबा आणि चाळीस चोर..।।
निवडनूक लढायला यानां परमिशन कशी मिळते, कारण मुंढे साहेबांना 5 मुले आहेत
गाढव संविधान
महिला आयोगाला पैसे दिले नाही म्हणून महिला आयोग प्रकरण उचलून धरत नाही
सर मी तुम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून फॉल्लो करत आहे तुमची तीच शयली आज पण तीच आहे.
बंदर कितना ही बुढा हो जाये गुलाटी मारना नहीं भुलता
नाव बरोबर दील.एक मंत्री सत्रा भानगडी..🎉🎉🎉
काय होनार नाही धनंजय हे गळ्यांचा मीत्र आहे ही सगळी जनतेची दीशाभुल करतय सरकार
एपिसोड करायचा
टायटल नाद खुळा झोमडया मंत्री राजकारणी अजित पवार चा उजवा हात
😂😂लय हसलो आणि कमेंट करा
रामदेव बाबन आ हाजारे हिंदु मधले साधु काहि हिंदु साठि च काम करतात बिड च काहि देन नाहिबाहेर राजे तले कलते
एक् प्रश्न निर्माण होतो, हें सर्व प्रकरण NCP (शरद गट) सोडल्या वर कसे बाहेर आले
जिकडे पहावं तिथे साधारण असलेच नेते नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री झालेले आहेत. पैसै, प्रॅापर्टी, गँग, दोन तीन लफडी तर प्रत्येकाच्या आहेत व जनतेला त्याचं काहीही वाटत नाही
शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र अन त्यांचं विचार
Naman nikhilji.
दोन मुला चे वर असेल तर इलेक्शन मध्ये उभे राहता येत नाही , मग दोन पत्नी असून त्यांना कसे काय उभे राहता येतात
एवढं प्रोटेक्ट करण्याचं कारण काय , हेच समजत नाही .
मी फक्त हसण्यासाठी या पेज वर येतो
पण त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आरोप होताच संजय राठोड ला मंत्री पदावरून हटवले होते.
संजय राठोड प्रकरणात कुत्राताई वाघ ह्या त्या मुलीची बाजू घेऊन बोलत होत्या पण त्याच वेळी करुणा प्रकरणात कुत्राताई गप्प होत्या..कारण फसणवीस याने तसा आदेश कुत्राताई यांना दिला नसेल. शेवटी फसणवीस आणि धनू हे 2014 च्या अगोदरपासून खास दोस्त आहेत
@ksjrdp123 😊😊
@@ksjrdp123भारी कमेंट आहे आवडली बैक्कार हसलो
Right👍💯
दादा किती नीच प्रकार
बीड जिल्हा मध्ये सरस डोमेस्टिक vhaylence सुरु आहे
दोन बायका अधिक अजून काही असणारच म्हणूनच धनजंय मुडेना भरपूर पैसा भष्र्टचार करुन कमावा लागत आहे
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.
जय महाराष्ट्र ❤
वाट लागणार सरकारचं डाव नैतिक अधिकार अशी काही कमेंट नाही 😂😂😂
अजित पवार यांना अजून पुरावे लागतील
दादा जय शिवराय.दादा मि तुम्हाला सांगतो या करुणा ताई व त्यांचो मुल एक दिवस सर्व एकत्र राहतील दादा बदनामी आपली होहिल.दादा कोर्टा मधे तो सर्व देईल.दादा या ताई बाबत बरेच बोलले परंतु तिच्या मुलाचे statment वाचल्या नंतर कळत दादा हे एकत्र होतील आणी अस झाल तर हे सर्व त्याच्या मुला बाबत एकत्र आहेत.दादा हा राजकिय हत्या प्रणाम आहे.दादा पैसा पैसा पैसा .....अन्गिनत पाऊस आहे
खरं तर हे संपूर्ण मंत्रिमंडळच लायक नाही पुरोगामी महाराष्ट्र चालवायला...
सर आज लेट झाले कधीपासून वाट पाहत होतो आज काय बोलणार आहात म्हणून जय भीम
नर्मविनोदी आहात तुम्ही
त्यापेक्षा खूपच बरा घरचा साधा प्रामाणिक एखादा गडी.
अभिमान वागळे सर
सडेतोड विश्लेषण!
घरगुती हिंसाचार करणाऱ्या मंत्र्यांना कोणत्या आधारावर मंत्रिमंडळात ठेवले आहे हेच कळत नाही.हिंसाचाराबरोबरच बलात्काराचा आरोप होणे हेही गंभीर आहे.महिला आयोगास तर गाढ झोप लागलीय.धन्यवाद!🙏🙏
अहो सर यांना कोणत्याही प्रकारची भिती वाटत नाही म्हणून हे खपवून घेतले जात आहे
काय करावे लागेल
Barobar hai Ram Krishna Hari
अमर , अजीत और धनंजय असा हिंदी चित्रपट सुद्धा काढतील
क्रम चुकला, अजित धनंजय अमर ?
निखिल वागळे सर नमस्कार.
ज्या लोकांची काडीमात्र लायकी नाही अशी
माणसं श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
बद्दल विधाने करुन प्रसिद्धी मिळवण्याचा
प्रयत्न करतात यावर काही कठोर उपाय
नाही का?
नामू सानप ची प्रतिक्रिया घ्या
Exact exactly anallysís ,sir .Thanks very much .Pl ease go through .
❤❤❤❤😅😅😅😅 बरोबर बोलतं..... ऐक मंत्री 17 भानगडी.❤❤❤
भगवानगडचा
भानगडबाज
राहूल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजा न विषयी केलेल्या वक्तव्यावर विश्लेषण का टाळले आहे ? हा विषय आपल्या सारख्या प्रामाणिक घडाडीच्या पत्रकाराला गंभीर वाटला नाही का?
एक गडी सतरा भानगडी
हे मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्री मंडळावर कसा विश्वास ठेवायचा कळतच नाही हेच सत्त.
कोथळा काढला यावर विश्वास ठेवतो काय 😂
जय महाराष्ट्र सर
वागळे साहेब धनंजय मुंडे हे अपवाद आहेत अजून खूप सारे महाराष्ट्रातील नेते असेच लफडेबाज आहेत
अजितची पण भाषा ani majorde pana var pan एक व्हिडिओ बनवा, या माजोरड्यांना सत्ता म्हणजे बिनधास्त लुटायची संधी असं विश्वास झालं आहे.
तुम्हीच बघा आता 😂😂
साॅरी सर आपले सरकार म्हणजे फडणवीस हे जनतेने निवडलेले नाहीत आणि मग मंत्रीमंडळ व मंत्री यांचं काय....सर हे सरकार बरखास्त केले जावे असं रोखठोक का सांगत नाही...???
असं आहे होय अवघड आहे मग
Very good, nikhil.
आवडलं ना
गोपीनाथ मुंडे चांगले होते फक्त 😊
विरोधी नेत्यावर काही कार्यवाही होते .आतल्या नेत्यावर का नाही .विचार करणारा प्रश्न आहे
कृषी यांत्रिकी कारण या सारख्या योजनामध्ये जिथे भ्रष्टाचार होतो to पण बॅटरी ऑपेरेटेड पंपमध्ये मग सरकार शेतकरी विरोध आहेहे सिद्ध होते
असु शकते
इतके मंत्री नेते मागच्या काळात जेल मध्ये गेले मग हे धनंजय मुंडे हे सरकार चे जावई आहे का सरकार नालायक आहे
झोपलेले आण्णा हाजारे.
It 👌ऑक्