Sadabhau Khot comedy speech | सदाभाऊ खोत उद्धव ठाकरे, शरद पवारांवर जोरदार टिका | SP24 Taas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 кві 2024
  • Sadabhau Khot comedy speech | सदाभाऊ खोत उद्धव ठाकरे, शरद पवारांवर जोरदार टिका | SP24 Taas
    Sadabhau Khot On uddhav thackeray
    Sadabhau Khot speech
    sadabhau khot comedy speech
    sadabhau khot latest news
    sadabhau khot bhashan
    sadabhau khot hatkanangale lok sabha
    Dhairyasheel Mane hatkanangale sabha
    हातकणंगले लोकसभा धैर्यशील माने
    follow me other platforms :
    Please visit our website- sp24taas.com/
    For More latest news and Video go to- / sp24taas
    Like us on Facebook page - / sp24taas
    / sp24n
    / sp24taas
    --------------------------------------
    #sp24taas #sadabhaukhot #hatkanagale #dhairyasheelmane #rajushetty #marathibatmya #latestnews

КОМЕНТАРІ • 732

  • @sureshnimbekar8285
    @sureshnimbekar8285 Місяць тому +101

    सदाभाऊ खूप छान.उध्वांनी हिंदू चा घात केला.

  • @architdeore7647
    @architdeore7647 Місяць тому +43

    उद्धव ठाकरेंची वस्तूस्थीती टिका केली बेस्ट ऑफ लक सदाभाऊ

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 Місяць тому +123

    उद्धव ठाकरे फक्त शाळेतील कवायती सारखे हात फैलावतो हीच त्याची स्टाईल
    झालेली आहे.

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 Місяць тому +2

      Afjalkhan Stail Haat Failaker Aao Aao Shivaji Aao,Aao Aao Aknath Aao Aknath Afjalka Kothala Bhaher Nikalenge.

  • @user-kw1de8vc6q
    @user-kw1de8vc6q Місяць тому +55

    सदाभाऊ उत्कृष्ट वक्तृत्व, गावगाड्यावरल भाषण

  • @suyashmahajan4153
    @suyashmahajan4153 Місяць тому +87

    मोदी सरकार जिंदाबाद 💪🏻💪🏻आयेगा तो मोदीही 💪🏻💪🏻🚩🚩

    • @rajashreehajare6679
      @rajashreehajare6679 Місяць тому +3

      आयेगा मोदीजी ऐसा नही बोलनेका,लाएगे मोदीजीकोही ऐसा बोलो। सब मतदानका अधीकार बजाव।

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 28 днів тому

      To fuck farmers & loots Indian banks through gujrathi dacoits leader ? 😂😂😂 dallya pl talk

  • @pawarm220
    @pawarm220 Місяць тому +148

    हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभा चालू करताना म्हणायचे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणायचे पण उध्दस्त ठाकरे काका राष्ट्रवादी व काँग्रेस मय शिवसेना उबाठा झाली आहे हे म्हणायचे मतांसाठी उध्दवस्त ठाकरे विसरून गेला आहे

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 Місяць тому +2

      काय असं बोलता, किती लोकांचा पाठिंबा आहे त्यांना . आपल्या हिंदू बांधवांचा.

    • @vilasnaik5356
      @vilasnaik5356 27 днів тому +1

      विसरले नाही ते आता म्हणतात माझ्या तमाम देशभक्त बंधू भगिनीनो,
      अजान चालू झाली की भाषण थांबवितात. हा बदल झाला

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 Місяць тому +22

    शिवसेना (धनुषबान ), असली शिवसेना शिंदे साहेब
    निवडून येणार 100टक्के

  • @Kalyantrick366
    @Kalyantrick366 Місяць тому +55

    भाषण मला सदाभाऊ खोत यांचे खुप आवडते.कारण ग्रामीण भागातील भाषा डायरेक्ट कनेक्ट होते

  • @ankushsantoshwar8335
    @ankushsantoshwar8335 Місяць тому +119

    ऊबाठा लाचार सेना करून ठेवली आहे...🔥🔥🔥आता फक्त महाराष्ट्राला राज साहेब ठाकरेच...जय महाराष्ट्र❤❤❤

    • @mohan1795
      @mohan1795 Місяць тому +2

      BJP... 🚩🇮🇳

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 Місяць тому +20

    वावं लईच भारी भाषण सडेतोड विचार मांडणारे सदाभाऊ खोत. जय धिवराय जय भवानी.

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 Місяць тому +96

    🙏🏿🌹🙏🏿🌹🇮🇳🇮🇳🇮🇳सदाभाऊ तुम्हांला तोडच नाही. एकदम काळजात घुसतात राव. 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 Місяць тому +86

    हीराबेनका हीरा नरेंद्रमोदी कोहीनुर खरा🎉

    • @user-tz3kc6bj7e
      @user-tz3kc6bj7e Місяць тому +1

      यशोदाबेन को छोडकर भगोडा हैं

    • @MAU9820.
      @MAU9820. 29 днів тому +1

      ​@@user-tz3kc6bj7eteri wife kiske pass hai

    • @user-tz3kc6bj7e
      @user-tz3kc6bj7e 29 днів тому +1

      मी टीप केलेली परत घेतली आहे. आम्ही मुर्ख नाहीत, छत्रपतींची शिकवण आहे, आई आणि बहीणी बदल बोलने पाप आहे.

    • @MAU9820.
      @MAU9820. 29 днів тому

      @@user-tz3kc6bj7e bada murkha

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 28 днів тому

      Bhadkhau , jashodaben ?

  • @uttamjaigude2600
    @uttamjaigude2600 Місяць тому +33

    ठाकरे काँन्ग्रेस मध्ये सामील ,सोनीया गांधी चे पाय धरले

    • @satishmohite2204
      @satishmohite2204 26 днів тому

      धरले,धुतले आणी चाटले ।

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 Місяць тому +58

    जबरदस्त भाषण
    सगळ्यांना पुरून उरणारा वक्ता
    महाराष्ट्रा त सगळीकडे फिरा 🙏🙏

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 Місяць тому +68

    पवार साहेबांनी 83 कुटुंबातील घरे फोडले. वय 18 वर्षे नन्तर त्यांनी 35 वर्षांनतर घरे फोडण्याचा वेग वाढविला होता त्यामध्ये त्यांनी पी. एच डी. झालेली आहेत

  • @yuvrajatugade2377
    @yuvrajatugade2377 Місяць тому +37

    😂😂 सदाभाऊ खोत यांची शानदार टोलेबाजी😊😂😂

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 Місяць тому +66

    आता महाराष्ट्रात महायुतीचे राजसाहेब ठाकरे यांच्या शिवाय पर्याय नाही ...108%
    देशात मोदीजी
    महाराष्ट्रात राजजी

  • @lgatharva7735
    @lgatharva7735 Місяць тому +32

    सदाभाऊ अतिशय सुंदर वक्तृत्व

  • @vrv4762
    @vrv4762 Місяць тому +56

    ऊसाला 300 रु भाव कांग्रेस ने आतापर्यंत दिला होता काय .कधी युरिया वेळेवर मिळत होता काय :

    • @user-tz3kc6bj7e
      @user-tz3kc6bj7e 25 днів тому

      खताची गोणी चारशे रुपयां वरुन शत्तराशे रुपये कोणी केली. मजुरी पाचशे रुपये कोणी द्यायचे, तिनशे रुपये भाव दिला म्हणता खताचे रेट त्यावेळी किती होते ऊसाचा भाव त्यावेळेचा खता बरोबरच वाढ करान कमितकमी सहाशे होतो साहेब.

    • @universal4545
      @universal4545 25 днів тому

      Productions sakhli kay ahe tyacha abhyas kar aadhi ​@@user-tz3kc6bj7e

    • @RahulPadwal-oc6ov
      @RahulPadwal-oc6ov 22 дні тому

      Aaho light pan welet nawhati aata kholamba bahi

  • @pratapnand8260
    @pratapnand8260 Місяць тому +10

    सही बोला भाई.. अजितदादाचा उत्तम निर्णय झाला.. जिथं मान नाही तिथं राहायचं नाही

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 Місяць тому +45

    शेतकरी म्हणून सदा भाऊ आणि रयत संघटना हीच खरी शेतकऱ्याचा नेता आहे बाकी कोणी नाही

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 Місяць тому

      जर हा नेता एवढा कार्यक्षम आहे तर मग इतके वर्ष शेतकरी हालात का आहेत व शेतकरी वर्ग का प्रगती करु शकत नाही यानी काय फक्त पुढारी पण करतात

    • @vrv4762
      @vrv4762 Місяць тому

      पवार १० वर्षे सर्वेसर्वा होते कृषी खात्याचे.... संपूर्ण देशाचे,..
      काय धाड मारली हे विसरलात काय ?

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Місяць тому +33

    बरोबर सदाभाऊ धन्यवाद

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 Місяць тому +86

    बाळासाहेब यांच्या पदचिन्हावर न चालल्या मुळे दूरावस्था होउन तिरकमान ची मशाल झाली

  • @rajannya7139
    @rajannya7139 Місяць тому +16

    सदाबहार सदाभाऊ हृदयापासून साद घातली मतदारांना - १ नंबर भाषण 🚩🚩🚩🚩🚩

  • @ramakrishnakolhe7499
    @ramakrishnakolhe7499 Місяць тому +14

    Wa सदाभाऊ एकदम बरोबर

  • @tanajighatage2707
    @tanajighatage2707 Місяць тому +8

    सदाभाऊ छान भाषण केले. सर्व उमेदवाराच्या मतदारसंघात तुमच्या सभा घ्या नक्कीच ज्यास्त फायदा होईल. देवेंद्र जी, शिंदे साहेब व अजित पवाजी याची नोंद घ्यावी.

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Місяць тому +55

    सदाभाऊ खोत बोलले ते खर आहे

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 Місяць тому +28

    क्या बात है सदाभाऊ खुपच छान,परखड आणि खरे शब्द.

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 28 днів тому +6

    सदाभाऊ आपण अतिशय योग्य दिशेने भाषण केले

  • @pratibhagulavani4951
    @pratibhagulavani4951 Місяць тому +58

    सदाभाऊ माझ्या मनातले बोललात सारखे हात बाजूला करतो छान बोललात खूप chyaan भाषण

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 Місяць тому +59

    💝हिराबेन का👍 कोहिनूर हिरा 💐
    💐सारे विश्व को 👍💐लगे प्यारा💐
    💝सशक्त भारत-आत्मनिर्भर भारत💐
    💐गद्दार मुक्त भारत - बलवान भारत💐
    💐अतुल्य भारत👍👍राष्ट्र सर्वोपरी💐💐
    🌹🇮🇳 💪🏿MODI IS THE BOSS❤️🌺
    🇮🇳🌸अब की बार -400 पार 🦾🌺🪷🪷

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 27 днів тому +6

    खर आहे❤....हे तर कुणी सांगत नाही.शरद पवारांनी पण खूप घरे फोडली आहेत ❤

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 Місяць тому +53

    मानले भाई सदाभाऊ खोत यांना, मोदी सरकार जिंदाबाद

  • @govindnadre2740
    @govindnadre2740 28 днів тому +6

    सदाभाऊ खोत खुप छान बोललात कितीही बाऱ्या अएकावे वाटते ❤❤

  • @balujagtap9110
    @balujagtap9110 27 днів тому +4

    अडीच वर्षांत शरद पवार व उद्धव ठाकरे काय ऊपटीत होते कोणालाच कळले नाही धन्यवाद

  • @navnathbhujbal144
    @navnathbhujbal144 Місяць тому +8

    एकच नंबर सदाभाऊ खोत साहेब,,, अभ्यास पूर्ण भाषण, फक्त एकच कामाचा माणूस आहे,,,,

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Місяць тому +7

    उद्धव ठाकरे फक्त..शाळेतील कवायती करू लागले.. 🚩

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 Місяць тому +13

    सदा भाऊ तुम आगे बढो हम आपके साथ है

  • @navnathbhujbal144
    @navnathbhujbal144 Місяць тому +15

    भारतीय जनता फक्त मोदी साहेबांच्या मागेच उभी राहाणार आहे,व ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे,,,,

    • @manoharkale787
      @manoharkale787 28 днів тому

      उबाठा ने ही पळपुटी सेना करून सोडली आहे

  • @dattarampawar6553
    @dattarampawar6553 Місяць тому +9

    बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत बाळासाहेब भाषणाला सुरवात करताना माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनींनो असे बोलायचे उद्धव साहेब एकदा तरी असे बोला आम्हाला बर वाटेल जय महाराष्ट्र

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 27 днів тому

      आता तसे बोलणार नाहीत. कारण ते सेक्युलर झाले आहेत.

  • @nathusighsgirase5619
    @nathusighsgirase5619 Місяць тому +9

    सदाभाऊ खूप खूप धन्यवाद

  • @madhukargurekar7678
    @madhukargurekar7678 Місяць тому +9

    सदाभाऊ एकच नंबर 👍

  • @deepaknimkar7577
    @deepaknimkar7577 Місяць тому +8

    खोत भाऊ तुम्ही छान भाषण केले

  • @pawarm220
    @pawarm220 Місяць тому +6

    शरद पवार म्हणायचे बैल म्हातारा झाला कि त्याला बाजार दाखवायचा असतो

  • @virendrapotepote
    @virendrapotepote Місяць тому +32

    Eknath ji Shinde Saheb Zindabad !

  • @rameshsanap1270
    @rameshsanap1270 Місяць тому +18

    अगदी बरोबर वास्तव मोजक्या शेलक्या शब्दात मांडलेत

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 Місяць тому +15

    आमचं रक्षण मोदीच करू शंकतात.

    • @manoharkale787
      @manoharkale787 28 днів тому +1

      हिंदूंचे रक्षण

    • @manoharkale787
      @manoharkale787 28 днів тому +1

      हिंदूचे रक्षण फक्त बीजेपी करू शकते

  • @vidyadharphansalkar3627
    @vidyadharphansalkar3627 Місяць тому +52

    सदाभाऊ तूम्हीमणताय ते एकदम बरोबर

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 Місяць тому +4

    व्वा सदाभाऊ जबरदस्त सादरीकरण

  • @gopalchirde8598
    @gopalchirde8598 29 днів тому +4

    सुंदर विवेचन

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 Місяць тому +257

    आज पर्यंत चा सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री ऊदव ठाकरे च आहे त😂😂

    • @PatilSagar1010
      @PatilSagar1010 Місяць тому +10

      परंतु ठाकरे साहेब महाराष्ट्रासाठी काम करित होते ,तुमच्या फसवेद्रं फडतूसणीस गत महाराष्ट्राचं खाऊन गुजरातचं गात नव्हते.

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 Місяць тому +27

      @@PatilSagar1010 काय काम केले आहे ऊदव ठाकरे नी
      एक तरी चागले काम सांगा
      आणि फक्त महावसुली आघाडी चे लोक मराठी आणि आम्ही काही बिहारी आहे त का
      हा महाराष्ट्र कोणत्याही पार्टी चे बापाचा नाही
      महाराष्ट्र चा अपमान वगैरे बोलून वसुली कंपनी चे पाप कामी होणार नाही

    • @PatilSagar1010
      @PatilSagar1010 Місяць тому

      @@deepaksanap8999 महाराष्ट्रातील व मुंबई मधील उद्योग धंदे सगळे फडणवीसला हाताशी धरून गुजूच्या गद्दारांनी पळविले त्यावेळी कुठे होते कलंकित फसवेद्रं फडतूसणीस

    • @pareshnarvekar7956
      @pareshnarvekar7956 Місяць тому

      Ya Maharashtra drohi bjp chi laiki Maharashtra dakhavnar

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Місяць тому +22

      ​@@PatilSagar1010
      महाराष्ट्रासाठी बिल्कुल नाही.
      फक्त इस्लामसाठी आणि स्वतःची तुंबडी भरली.

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 Місяць тому +12

    भाऊ यांचा सगळ्यांचा बाप फक्त एकच नरेंद्र मोदी,

  • @satishmane5644
    @satishmane5644 Місяць тому +34

    स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली पाहिजे 😂😂😂😂😂 खतरनाक माणूस आहे 😂👍❤️🎉 सदा भाऊ खोत

  • @balasahebchavan8003
    @balasahebchavan8003 Місяць тому +4

    शेतकरीसम्राट सदाभाऊ 💪🏻👍🏻

  • @user-bl3xn2uu8i
    @user-bl3xn2uu8i 28 днів тому +4

    Sada. भाऊ.तुम्ही. योग्य. निर्णय. घेतला.जनता.आणि.मोदीजी.तुम्हाला.विसरणार.नहीं

  • @kedarjadhav2885
    @kedarjadhav2885 Місяць тому +7

    सदाभाऊ तुमचा मागे उभा असनरी मैडम सुदा हस्त्यत 😛😛😛😛

  • @jaykargholve4897
    @jaykargholve4897 Місяць тому +6

    खोत साहेब🎉🎉🎉

  • @ashokashtekar4265
    @ashokashtekar4265 26 днів тому +2

    तुफान भाषण.....Supra.....

  • @shivkumarhajbe52
    @shivkumarhajbe52 Місяць тому +4

    मंत्रालयात न जाता नंबर एक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. थोडे कोमट पाणी मि 🏠 🐓 आहे तुम्ही पणं घरीच ......😅😅. सदाभाऊ खोत च भाषण सत्य परिस्थिती वर आहे. एक नंबर भाषण...❤

  • @gangadhrgadade9757
    @gangadhrgadade9757 29 днів тому +3

    सदाभाऊ सदाभाऊ धुमधडाका

  • @balasahebshelke5210
    @balasahebshelke5210 Місяць тому +5

    L
    सत्य आहे.

  • @dipakshinde584
    @dipakshinde584 Місяць тому +12

    Kadak Sadabhau

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 Місяць тому +7

    हर हर मोदी घर घर मोदी❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @prataphappe5461
    @prataphappe5461 Місяць тому +2

    नादखुळा रांगड भाषण...😂सदाभाऊ

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 Місяць тому +5

    तिरकमान गेले आता मशाल सुद्धा विझनार

  • @pripen2674
    @pripen2674 Місяць тому +52

    हिंदू रक्षण के लिए सिर्फ भाजप 🚩🚩🌷🌷💐💐

  • @user-ii6kn4tj1o
    @user-ii6kn4tj1o Місяць тому +22

    उद्धव ने बापाचं नाव घालवलंय कधीच

  • @dhananjaygore6588
    @dhananjaygore6588 Місяць тому +5

    भाऊ लै भारी

  • @sureshaher1946
    @sureshaher1946 Місяць тому +5

    खरे ते समोर आणले.

  • @mahadevholkar4195
    @mahadevholkar4195 Місяць тому +5

    Jay Shree Ram Jay Seeta Ram ❤🎉

  • @sagarpatil-lk4hu
    @sagarpatil-lk4hu Місяць тому +14

    Mast sadabhau

  • @dattatareykusundal9217
    @dattatareykusundal9217 Місяць тому +4

    🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩

  • @anandapuyad
    @anandapuyad 29 днів тому +2

    लोकांचीची वाट लावता लावता घरचीच वाट लागून गेली जसे कर्म तैसे फळ

  • @sharadbankar2575
    @sharadbankar2575 28 днів тому +1

    एकदम करेकट सदा भाऊ सर्व बोल एकदम मस्त सर

  • @-oh6ob
    @-oh6ob Місяць тому +36

    ते नवे एसटीचे विलीनीकरणाची काय झाल

    • @ganamite004
      @ganamite004 Місяць тому +1

      एस. टी सोडा आता, metro, bullet चा जमाना आहे

  • @sanjaykudle5493
    @sanjaykudle5493 28 днів тому +1

    खोत.साहेब.ऐक.नंबर.भाषन

  • @ashokrandave9187
    @ashokrandave9187 Місяць тому +5

    जय श्रीराम

  • @ashokchougule1864
    @ashokchougule1864 27 днів тому +1

    धन्यवाद भाऊ

  • @narayandesai9448
    @narayandesai9448 26 днів тому +6

    आशा प्रकारे हिंदूत्वादी सरकार चे भाषण सर्व जिल्ह्यात झाले पाहिजे

  • @SachinThorat-oj1cz
    @SachinThorat-oj1cz Місяць тому +2

    जसे करावे तसे भरावे लागते

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 Місяць тому +2

    सदाभाऊ मस्त बोलले🎉

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 Місяць тому +6

    🚩👏 जय जय श्रीराम

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 Місяць тому +2

    संपूर्ण जीवन गेलं घर फोडण्यात

  • @suyogmohite2337
    @suyogmohite2337 Місяць тому +7

    🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @GoodLuck-ir6rp
    @GoodLuck-ir6rp Місяць тому +22

    सदाभाऊ पंधरा-वीस वर्षांपूर्वी कोठे होता आपण शेतकऱ्यांच्या जीवावर आज तुमच्याकडे पद घोडा गाडी बंगले आहे आपल्या कर्तुत्व कडे अजूनही लक्ष द्या

  • @anandjoglekar1970
    @anandjoglekar1970 Місяць тому +1

    Sadabhau तुम्ही खूप प्रामाणिक आहात 🙏🙏🙏

  • @sukadam9219
    @sukadam9219 Місяць тому +1

    खूप छान भाषण
    विजय आपलाच🎉

  • @ShivbacheShiledar
    @ShivbacheShiledar 28 днів тому +2

    सुशांत सिंह राजपूत जो एक सच्चा कलाकार ज्याने आपल्या कष्टाने काही कालावधीतच देशवासीयांच्या मनात घर केल त्याच्या मरणाची दोरी यांच्याशी जोडली गेली आहे यापेक्षा वाईट त्या खुर्चीचा आणि आपल्या बापाचा अपमान नाही.😢😐✖️ Shame Uddhav

  • @gajananbhore2149
    @gajananbhore2149 Місяць тому +9

    खरे नेते दोनच मोदी आणि बाळासाहेब आंबेडकर

  • @prafullashelar6997
    @prafullashelar6997 Місяць тому +9

    Ek number Sadabhau...tya Natrang Uddhav chi layki dakhavli😂😂

    • @PatilSagar1010
      @PatilSagar1010 Місяць тому +1

      असं नपुसंक शेंडी वाल्यांना वाटतंय

    • @prafullashelar6997
      @prafullashelar6997 Місяць тому

      @@PatilSagar1010 Balasaheb Thakre he sudha Congress barobar jo jael to Hijada mhanayche😂😂😂😂

  • @shriramthanekar9160
    @shriramthanekar9160 Місяць тому +1

    सदाभाऊ लै भारी.

  • @thinkpositivealways7510
    @thinkpositivealways7510 Місяць тому +2

    True by respected Saheb ji Namaskar tumhala Jay Bhawani Jay ho Shivaji vote for only Modi ji as a PM for Bharat development ji rest partys are chore machaye sore ji so only NDA under BJP lawo desh bachao sabka santh sabka vikash for PM election ji 2024 so vote for only Mr Modi. Ji. Jay Maharashtra.

  • @onkarbarekar8457
    @onkarbarekar8457 Місяць тому +8

    Khara

  • @dattatraysakhale3005
    @dattatraysakhale3005 Місяць тому +1

    जय हो खोत साहेबांची

  • @thinkpositivealways7510
    @thinkpositivealways7510 Місяць тому +2

    True by respected Raj Saheb li Namaskar tumhala Jay Bhawani Jay ho Shivaji vote for only Modi ji as a PM for Bharat development ji rest partys are chore machaye sore ji so only NDA under BJP lawo desh bachao sabka santh sabka vikash for PM election ji 2024 so vote for only Mr Modi. Ji. Jay Maharashtra.

  • @somnathghadage783
    @somnathghadage783 28 днів тому +2

    मोदीजी400+🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @anandkulkarni588
    @anandkulkarni588 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र

  • @pripen2674
    @pripen2674 Місяць тому +38

    फक्त भाजप फक्त नरेंद्र मोदीजी 🙏💐🌷🚩

  • @dattatraymankumare882
    @dattatraymankumare882 14 днів тому

    लय भारी सदाभाऊ आपली तोफ कडाडली आणि समोरच्या व्यक्तीच्या शरीरात घडली बुरूज ढासळली 👍👍👌

  • @user-td2md9sm1o
    @user-td2md9sm1o 7 днів тому

    काय सदाभाऊ खरंच उमज दार वाशिम ठोकता एक नंबर सदाभाऊ आपण लवकरच विधानपरिषदेवर जाऊन मंत्री होताल अशी अपेक्षा आहे