मला तुमच्या पासून स्वतंत्र पाहिजे | Jay Bhim Status | Babasaheb Ambedkar Status | Full Screen Status

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024
  • WhatsApp Group - chat.whatsapp....
    Instagram - ...
    BhimSainik Patya - ...
    #bhim #jaybhim #bhimgirls #bhimboys #bhimarmy #bhimsongs#drbabasahebambedkar#mahar #buddhism #buddhist #ambedkar #brambedkar #jaybhim #jaybhimboys #jaybhimgirls #jaybhim_india #jaybhimboys #jaybhim #bhim_ka_dawana#jaybhimboys #jaybhimarmy#jaybhim#drbabasahebambedkar#mahar #buddhism #buddhist #ambedkar #brambedkarquotesDR#Bhim_ka_Dawana#jaybhim#drbabasahebambedkar#mahar #buddhism #buddhist #ambedkar #brambedkar #jaybhim #jaybhimboys #jaybhimgirls #jaybhim_india #jaybhimboys #jaybhim #bhim_ka_dawana#jaybhimboys #jaybhimarmy
    #jaybhim #Ambedkar #mazabhim #bhimjayanti #bhimraj #bhimsainik #bigbuddha #bhimsong #bhimnation #buddhaquotes #buddhism #buddhist #Buddha #karma #dharma #zen #belilever #believe #spiritualist #spiritual #spiritualawakening #awake #meditate #meditation #peaceofmind #peaceful #peace #buddhafasion #sonofbhimrao #revolutiondharmma #fullscreenstatus #4kqualitystatus #jaybhimstatus #bhimjayanti2021 bhimjayanti130

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @sanketmalavi4031
    @sanketmalavi4031 2 роки тому +938

    ह्या हिंदूंना स्वतःवर अन्याय झाला की रडू येत पण स्वतः जेव्हा दुसऱ्यावर अन्याय करतात त्यांना छळतात तेव्हा ह्यांना काही वाईट वाटत नाही धर्माचा आदेश आणि आपली फडतूस संस्कृती म्हणून तेच पाळत बसतात हेंब्ले आहेत हे हिंदू. आज ही देश स्वतंत्र असला तरी ह्या हिंदुंना हेच हव आहे ह्यांना स्वताला उच्च समजुन घेण्यासाठी आम्हाला निच ठेवायचं आहे, ह्यांच्या स्वार्थासाठी फायद्या साठी हे आमचा, आमच्या स्वांतंत्र्याचा, हक्कांचा, अधिकारांचा बळी द्यायचा प्रयत्न करताहेत जेणेकरून ह्यांची घरे भरावी आणि आमचा समाज ह्यांच्या स्वार्था पोटी पीचलेलाच रहावा.
    म्हणूनच बिहार चे लेनिन बाबु जगदेव प्रसाद म्हणायचे "सौ में नब्बे शोषित हे शोषितो न ललकारा है। धन धरती राजपाठ में नब्बे भाग हमारा है।
    शोषित वंचित पीड़ित लोकांना त्यांच्या लोकसंख्येच्या मानाने काही मिळत नाही कारण हे स्वताला वरच्या जातीचे समजणारे हिंदू काही मिळूच देत नाहीत सगळं आपणच गिळून बसतात आणि आमच्याच एससी एसटी ओबीसी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करुन भांडणे लावतात मूळ मुद्दा भटकवतात बाजूला ठेवतात आणि वरुन म्हणतात हिंदुच बनून राहा. हुकूमशाही करुन मिळू देणार तर काहीच नाही त्याच मध्ये आम्ही आमचं राजकीय सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य मागितलं की लगेच मिरच्या झोंबतात खोटे बिनबुडाचे आरोप लावतात आजकाल तर नविन संकल्पना निघले काय तर म्हणे शहरी नक्षलवादी. म्हणजे जेव्हा दलीत समाज जागा होऊन तुमच्या नाकावर टिच्चून पुढे जायचा, जोमाने वर यायचा प्रयत्न करतो, स्वतःच्या हक्क, अधिकाराच्या, सामजिक, राजकीय, आर्थिक स्वातंत्र्य मिळवायच्या बाता करतो तेव्हा तो हया हिंदूत्व वाद्यांच्या नजरेत नक्षलवादी होतो काय घाणेरडी आणि निच मानसीकता आहे हि.
    आम्ही शहरी नक्षलवादी तर मग हे दुसऱ्याच्या हक्क अधीकार स्वातंत्र्य ह्यावर घाला घालणारे गुलामीची परंपरा कायम चालु ठेवू पाहणारे ब्राह्मणवादी मनुवादी हिंदुत्ववादी नक्षलवादी.
    इतका तिरस्कार द्वेष ह्यांना का येत असेल दलीत समाजाबद्दल. जगाच्या पाठीवर कुठे अस सापडणार नाही.

    • @jaybhim259
      @jaybhim259 2 роки тому

      हिंदू हा rapist लोकांचा धर्म आहे. हिंदू सगळ्यात जास्त बलात्कार करतो आणि धार्मिक स्थळांमधे फक्त मंदिरात बलात्कार होतात कारण हिंदूंचे देवच बलात्कारी जय भीम 🔵🔵🔵🔵🔵🔵

    • @jaybhim259
      @jaybhim259 Рік тому +17

      @@shinydixit5072 agdi barobar taai

    • @jaybhim259
      @jaybhim259 Рік тому +24

      @@shinydixit5072 tai babasahebanni manusmriti jaalun manu la paydali tudavle pan manu chya auladi ajun hee aheet

    • @pavanfuke2635
      @pavanfuke2635 Рік тому +5

      ​@Shiny Dixit Ho Tai share Kara manje serv aapn tyala report marru

    • @_vaibhav_D
      @_vaibhav_D Рік тому +1

      Abe zavnya tu pn HINDU CH AAHES

  • @amitsakhare9669
    @amitsakhare9669 9 місяців тому +240

    देव आहे का नाही ते मला माहित नाही पण , आम्हांला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे आमचे खरे देव फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर , जय भीम जय संविधान 🙏😎

    • @GudiyaMaurya-o7e
      @GudiyaMaurya-o7e 6 місяців тому

      Kya aap hme ese Hindi me samjha sakte ho

    • @amitsakhare9669
      @amitsakhare9669 6 місяців тому +4

      @@GudiyaMaurya-o7e जी बिलकुल , भगवान है या नही है, ऐ तो मुझे पता नही, लेकीनं हमे इंसान समजकर इंसानो जेसा जीने कां अधिकार देणे वाले हमारे लिये हमारे भगवान सिर्फ डॉ बाबासाहेब आंबेडकर जी है . जय भीम जय संविधान .. 😎

    • @GudiyaMaurya-o7e
      @GudiyaMaurya-o7e 6 місяців тому

      @@amitsakhare9669 ye baba sahab jo Marathi me bol rahe hai vo

  • @PriyaSalve-w5e
    @PriyaSalve-w5e 10 місяців тому +437

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आयुष्यात कधी फिटणार नाही 🙏🙏💙💙🤍🤍

    • @ManjushaWahurwagh
      @ManjushaWahurwagh 9 місяців тому +5

      500महार28000

    • @PatidarSwajan
      @PatidarSwajan 4 місяці тому

      Hdhgfsm🙏🙏💙💙🩵

    • @siddheshsonawane3604
      @siddheshsonawane3604 Місяць тому

      Karach🙏🏽🥺❤️

    • @allvideos6093
      @allvideos6093 Місяць тому

      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सौ

  • @ganeshmane8297
    @ganeshmane8297 3 роки тому +176

    बाबासाहेब होते म्हणून आपण आज सुखाचा घास खातोय आज....

  • @akashkamble5580
    @akashkamble5580 Рік тому +201

    जय भीम हे येकुन आंघावर काटाच आला 🤩🤩😍😍😍 बाबा तुमचे उपकार आमच्यावर खुप आहेत आणि तुमच्या मुळेच आम्ही माणसात आलो 🙏🙏🙏🙏🙏

    • @dilipshende4145
      @dilipshende4145 10 місяців тому

      Jay bhim Jay savidhan Jay Bharat nmo budhhay

    • @sangitajadhao9543
      @sangitajadhao9543 9 місяців тому +1

      🙏🙏

    • @swapniljadhav9286
      @swapniljadhav9286 9 місяців тому

      Mag kay janavarat hotatat ka

    • @Sandhya-r7y
      @Sandhya-r7y 8 місяців тому

      Jay bhim

    • @designstudio1364
      @designstudio1364 6 місяців тому

      माणसात आलोय आपण फक्त ज्या दिवशी आरक्षण सोडून चालू ना तेव्हाच आपण खरे स्वतंत्र होऊ.

  • @UmeshJanrao
    @UmeshJanrao 10 місяців тому +129

    डाॅ.बाबासाहेब हा माणूस नाही सगळ्यांचा बाप आहे.
    JAY BHIM

    • @chetandhamale8838
      @chetandhamale8838 10 місяців тому

      केळ खातो का only Maharaj कुत्र्या

  • @sharadwankhede1516
    @sharadwankhede1516 7 місяців тому +19

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आज आपण आहोत जय भिम❤❤

  • @rahulabgad1601
    @rahulabgad1601 11 місяців тому +83

    स्पष्ट आणि ठळक भूमिका मांडणारे बाबा 🙏

  • @Sunita1702_a
    @Sunita1702_a 9 місяців тому +18

    आपण किती कमनसीबी आहोत की बाबासाहेबांचे दर्शन आपल्या घडले नाही बाबा आपण पहिले सुद्धा नाही 😔पण त्यांचा आशीर्वाद मात्र आपल्या सर्वांवर राहो जय भिम 😊❤️❤️❤️❤️❤️🎉

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 3 роки тому +105

    डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचण्यापूर्वी मला धर्मांतर चुकीचे वाटायचे पण तस नाही.... त्यांच्या समाजावर जो अन्न्याय झालाय..तो राक्षसी प्रवृत्तीचा अन्याय होता..असा अंन्याय जनावरांवर सुद्धा होत नाही..मी एक माणूस म्हणून याचे कधीही समर्थन करणार नाही.. माणसाचा स्वाभिमान त्याची ईझ्झत याच्यापेक्षा धर्म मोठा नाही...माझ्या भारत देशाचे दोन सिंह छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम ....

    • @PatyaChembur
      @PatyaChembur  3 роки тому +2

      💙🧡

    • @BhimdnyaMore
      @BhimdnyaMore Рік тому +1

      खरच दादा तुमच्या सारख्या अभ्यासू v इतिहास माहीत असणाऱ्या व्यक्तींची समाजाला गरज आहे

    • @Kiranbhasarkar9599
      @Kiranbhasarkar9599 Рік тому +2

      Tumchyasarkhe Jr vichar sarwanche hotil tr bhedbhav honar nahit❤

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 11 місяців тому

      ​@PatyaChembur Arakshan Gareebee Hataw Cha Karyakram Nahe Mool OBC VAR Unjustice Nako Support OBC Andolan Adv Sadavartae Professor Shravan Devray Rajaram Patil Upholds Constitution of INDIA Jai Bharat Jai Savidhan Maere Desh Premiyoo Aapas mae Prem karo Desh Premiyoo Vipasana Practice Prachar Prasar kara 🇮🇳🦣🐘💦✍️📚🇪🇺📢😎💙

    • @pallavitijore4381
      @pallavitijore4381 9 місяців тому +2

      खरच दादा जो स्वत पुरता विचार न करता दुसऱ्यांची जाणिव ठेवतो तोच खरा मानव ड्रम

  • @rajeshhiwale4716
    @rajeshhiwale4716 7 місяців тому +9

    जय भिम 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙 जय भिम

  • @mohitbaviskar3723
    @mohitbaviskar3723 3 роки тому +339

    मानवता हाच खरा धर्म थोर विचार वंत बाबासाहेब आंबेडकर

  • @rajubhalerao
    @rajubhalerao 2 роки тому +29

    माणसात श्रेष्ठ, तो देवा पेक्षाही श्रेष्ठ...🙏
    जसे जसे वर्ष सरत आहेत तसे तसे बाबासाहेब यांचे नाव आणि कीर्ती आणखी लखलखत प्रकाशमय होत आहे...

  • @rajubhalerao
    @rajubhalerao 3 роки тому +42

    आजच्या पिढीचा राजा, बाबासाहेब आंबेडकर माझा.
    ज्यांनी खरया अर्थाने, भारतात लोकतंत्र आणले.

  • @nageshdadaballal1884
    @nageshdadaballal1884 6 місяців тому +3

    नऊ कोटी जनतेला एकट्याने गुलामीतून मोकळे करून..... पिढीन पिढी चे जगण्याचे स्वातंत्र्य देणारे एकच आणि एकच..... ते फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर.....
    जय भीम 💙💙💙💙💙💙💙💙

  • @nileshsawant514
    @nileshsawant514 3 роки тому +236

    जगा व तर भीमा सरख् आणि जिंकव तर शिवभा सरख जय भिम जय शिवराय

  • @rekhagosavi362
    @rekhagosavi362 2 роки тому +33

    खरे च तुम्ही आज ही हवे होते बाबा साहेब,🙏

  • @manishasuryawanshi2975
    @manishasuryawanshi2975 9 місяців тому +2

    Jai bhim💙💙💙

  • @ramkrishnahariofficial2950
    @ramkrishnahariofficial2950 3 роки тому +515

    खरच अता सीरियल मध्ये पाहून इतके कष्ट घेतले असे दिसतंय,तर त्या वेळेस प्रत्यक्ष भिमराव यांनी किती कष्ट घेतले असेल🙏🙏🙏

    • @PatyaChembur
      @PatyaChembur  3 роки тому +39

      सिरियल मध्ये तर कमीच दाखवले आहे....खूप घेतले आहेत....😭🙏

    • @mukundahire4549
      @mukundahire4549 3 роки тому +4

      💯☝🌹🙏

    • @deepakgaikwad6415
      @deepakgaikwad6415 2 роки тому +3

      Apan jevda vichar pn karu shakat nahi tevd sahan kelay aaplya Bapane ❤️❤️❤️❤️ Babasaheb hote mhanun pahije tas jagu shaktoy apan saddhya 🙏🙏

    • @jsanjsanj
      @jsanjsanj 2 роки тому +2

      @@deepakgaikwad6415 आज काय परिस्थिती आहे किती प्रगती केलेली आपण

    • @sanketmalavi4031
      @sanketmalavi4031 2 роки тому +1

      ​​@@jsanjsanj मनूच्या पिल्लुला मिरच्या झोंबल्या वाटतं. ते विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाहीच. साहजिकच तुमच्या वेद, पुरान, शास्त्र, रामायण,मनुस्मृतीच्या शासन काळात जेवढी प्रगती झाली नाही त्याच्या पेक्षा बरीच झाली आहे.अजून होईल पण शासन प्रशासनामध्ये मनूच्या पिल्लावळीने बसून आणखी हक्क अधीकार, आरक्षण ह्यावर गदा नाही आणली तर. कारण आम्हाला आमचे हक्क अधिकार स्वातंत्र्य तुमच्या धर्माने, धर्मशास्त्राने आणि काल्पनिक देवी देवतांनी नाही दिलेली तुम्ही आम्हाला प्रश्न करायला ते हक्क अधिकार स्वातंत्र्य आमच्या माणसाने झगडून लढून अभ्यास करुन स्वतःचा जीव धोक्यात घालून आणलेत.
      प्रगती होते म्हणजे काय असं सगळंच एकदम बदलत नाही कारण तुम्ही लोकांनी आमची वाट लावायला खूप वर्ष म्हणजेच हजारों वर्षे घेतली मग आम्हाला पण निस्वार्थी भावाने, निःपक्ष पाती पणाने तेवढाच वेळ द्याना.
      पण तरीही अजून मनुची पिलावळ जिवंत आहे जी लोकशाहीच्या चार स्तंभांमध्ये बसुन म्हणजेच संसदेत प्रशासनात न्यायपालिकेत आणि मीडिया मध्ये बसुन अजूनही आमच्या सगळ्या हक्क अधीकार स्वातंत्र्य आरक्षण ह्यावर गदा आणायला बसलेत आनत आहेत. तुम्ही लोक म्हणता सत्तर पंचाहत्तर वर्षे झाली आरक्षणाला काय केलंत इतके वर्ष, काय मिळवलं. तर तिथेही तुमची मनुची बाळ तुमचे भाऊ बंधू फणा काढून बसलेली आहेच. आणि आरक्षण घेऊन अशी काय प्रगती केली असे म्हणत असाल तर ते तुम्ही विचारूच नका कारण ती काय भीक नाही, पण त्याच्या आधी तुम्ही हे मानायलाच तयार नाही की संविधान लागु व्हायच्या आधी २००० वर्ष संकुचीत, घट्ट, अमानवीय, धर्म अधिष्ठित जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था होती जी की एका सापळ्या सारखी होती त्याच्यातून कोणाचीच मुक्तता न्हवती, जन्माला आला की नको असलेला हा हिंदू धर्म आणि त्याची जात हि चिकटून येतच होती अजूनही येतेच. त्यांना तुम्हाला इतका द्वेष, मत्सर, क्रोध इतकी भिती का आहे दलितांबद्दल?
      काय नक्की कारण आहे नक्की तुम्हाला काय अपेक्षा आहे धड धडीत सांगून टाका.

  • @JayshreeIndise
    @JayshreeIndise 11 місяців тому +1

    जयभिम नमोबुध्दाय जयशिवराय जयसंविधान

  • @lpramod2331
    @lpramod2331 3 роки тому +252

    उत्तर द्या ते ही बाबासाहेबांच्या भाषेत....
    ...भिमराया माझ्या भिमराया. ...

  • @khandusardar-qx1tx
    @khandusardar-qx1tx 5 місяців тому +2

    डॉ बाबासाहेबांचे व्हिडिओ❤❤❤❤❤

  • @Shivayelgandravar
    @Shivayelgandravar 3 роки тому +64

    बाबा साहेब हे सर्व भारत वासीयांचे आहेत फक्त बोद्ध किंवा इतर मागासवर्गीय चेच आहेत आस काही नाही भारतीय राज्यघटना ही सर्वांसाठी च आहे भारत देशांची ओळख पुर्ण जगा मध्ये करणारे असे विश्वरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर हे सर्व भारतवासीयांचे आहेत

    • @BhimdnyaMore
      @BhimdnyaMore Рік тому +2

      बरोबर आहे बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे आहेत पण बौद्ध समाज सोडला तर त्यांचा फोटो तरी दिसातो का? कोणाच्या घरी किंवा जयंती तरी करत का कोणी

    • @Shivayelgandravar
      @Shivayelgandravar Рік тому

      @@BhimdnyaMore हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे कि आपण आपल्या घरामधे कोणते फोटो लावावेत पण ह्याचा अर्थ असा मुळीच होत नाही की जे लोक घरात फोटो लावतात ते लोकच बाबासाहेब आदर्श आपल्या समोर ठेवतात

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 8 місяців тому

      ​@@BhimdnyaMoreसर्वात जास्त आरक्षण आहे तुम्हा लोकांना म्हणून लावता आरक्षण सोडा अणि मग लावून दाखवा फोटो मग बोलू

    • @mangesh465
      @mangesh465 7 місяців тому +2

      He tya sarvana samjat nahi na

    • @mangesh465
      @mangesh465 7 місяців тому +1

      Kunbi binbi sarvana laj nahi vatat tyana kuni baher kadhl.....

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar7153 3 роки тому +52

    जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखवा देव तिथे च जाणवा 🙏जय भीम

  • @swapnalikamble7168
    @swapnalikamble7168 2 роки тому +9

    खर तर आपल्या लोकांवर खूप अत्याचार करत होते पण आज आपल्याला न्याय डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला आहे जय भीम 💙💙💙🙏🙏💙💙💙💙🙏🙏🙏💙💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @yogeshmore7039
    @yogeshmore7039 3 роки тому +18

    बाबासाहबांबद्दल बोलावं तितकं कमी आहे, बाबासाहेबांनी भारतातील सगळ्या लोकांना समानहक्क देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जय शिवराय, जय भीम 🙏

  • @manjushakalpande1039
    @manjushakalpande1039 7 місяців тому +1

    Bilkul shi .....Jay bhim ,Jay sanvidhan

  • @unique_atma_official
    @unique_atma_official Рік тому +24

    तो एकच मानव होता…🙏🙏🙏

  • @DattaraoKamble-cs1nn
    @DattaraoKamble-cs1nn Рік тому +1

    खर.आहे

  • @satishpatil754
    @satishpatil754 3 роки тому +7

    असा हा भीम माझा कोहिनूर भारताचा **** जयभीम 🙏 जयभीम🙏 जयभीम🙏

  • @maheshkamble5026
    @maheshkamble5026 9 місяців тому +1

    Jay bhim Namo Buddhay jay sanvidhan saheb... Baba

  • @parmeshwaradhave5415
    @parmeshwaradhave5415 3 роки тому +7

    Agdi barobar jaybhim🙏🙏🙏 jayshivray

  • @kunalpatil1067
    @kunalpatil1067 3 роки тому +10

    तुमचे उपकार कधीच विसरू शकत नहि तुमी होते तरच आज आम्ही अहोत् जय भिम

  • @SachinKadam-q4q
    @SachinKadam-q4q 5 місяців тому +1

    विनम्र अभिवादन 🌹🌼💐🌼💐🌼💐👏👏👏

  • @mahib4068
    @mahib4068 3 роки тому +4

    Khup upkar ahet tumche amchyavr🙏🙏

  • @नवनाथपवार-ग4न
    @नवनाथपवार-ग4न 7 місяців тому +1

    ❤❤❤❤❤❤jay bhim💙💙💙💙💙🙏🙏🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @MohanKasle-zd9dc
    @MohanKasle-zd9dc 3 місяці тому +1

    तुज कोटी कोटी प्रणाम!!!🙏🏻🙏🏻

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde4412 3 роки тому +155

    ह्यांना देश स्वतंत्र व्हावे माणुसकी स्वतंत्र नको आहे

    • @vvvbb
      @vvvbb 3 роки тому +2

      Jay re मनुवादी

    • @maheshpokarikar3605
      @maheshpokarikar3605 3 роки тому

      🤔🤭

    • @sandeepjadhav413
      @sandeepjadhav413 2 роки тому +6

      म्हणून तर आता शेंडी वाल्या चे धंदे बंद झाले ना 🤣काय तर म्हणे brabhan,हे केळ
      जय भीम 💙

  • @RanjeetKumar-j7z8h
    @RanjeetKumar-j7z8h 7 місяців тому +1

    Jay bhim jay samvidhan love you baba sahab ji

  • @archanakharat6808
    @archanakharat6808 3 роки тому +157

    बाबा साहेबासमोर भल्या भल्यानची बोलती बंद होत होती कडक क्रांतिकारी जय भिम 👍👍👍

  • @Ramaiproductionshirpur
    @Ramaiproductionshirpur 21 день тому

    बौध्द धम्माचा विजयी असो.... डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजयी असो 💙💙💙💙💐💐💐

  • @c_58_sharayusawale37
    @c_58_sharayusawale37 3 роки тому +26

    We are here because he was
    Jay bhim🙏💙

  • @RupaGhodichor-we1sw
    @RupaGhodichor-we1sw Місяць тому +1

    Jay bhim 💙🙏💙

  • @dhirajjadhav4382
    @dhirajjadhav4382 3 роки тому +11

    Baba tumhi hota mhanun aamhi aahot
    Thor tumche upkar.....jay bhim 💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙

  • @vaibhavmalave9120
    @vaibhavmalave9120 2 місяці тому +1

    साहेबांचे पण साहेब एकच साहेब बाबासाहेब आंबेडकर

  • @gautamisfamilykitchen8530
    @gautamisfamilykitchen8530 3 роки тому +44

    Thank you for our life beautiful 💙
    dr.babasahed Ambedkar 👑🌍🙏💙

  • @SejalPawar-r8n
    @SejalPawar-r8n 7 місяців тому +1

    एकच साहेब बाबासाहेब. जय भीम. 🙏💪💯

  • @SahilLokhande-w8q
    @SahilLokhande-w8q 11 місяців тому +4

    बाप तो बाप असतो डॉक्टर बाबाासाहेब 💙💙

  • @abajigangapure380
    @abajigangapure380 Рік тому

    माझा भिमराया जय भीम नमो बुद्धा जय संविधान जय मुलनिवासी

  • @ramajirage4839
    @ramajirage4839 3 роки тому +22

    Speechless....He Is The Greatest and he will remain the greatest...Happy World Knowledge Day..💭📕🖋️📚🖊️

  • @vishakhahiwale
    @vishakhahiwale Рік тому +1

    जगा तर बाबासाहेबांसारख

  • @bookjourney50
    @bookjourney50 3 роки тому +10

    Jabardast dialogue 🤩🤩🤩😍😍😍🔥🔥🔥🔥🔥

  • @ashakamble2938
    @ashakamble2938 6 місяців тому +1

    Jay bheem 💙💙💙💙💙👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏😍🙏😍😍😍😍😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @क्षत्रियमराठा-ण5ढ

    जय भिम

  • @madhuriingole8596
    @madhuriingole8596 Рік тому +1

    Khup chan babasaheb 🙏🙏

  • @sachinde591
    @sachinde591 3 роки тому +6

    Really good answer by Ambedkar saheb...

  • @PatidarSwajan
    @PatidarSwajan 4 місяці тому +1

    Baba saheb tumhi barobar bola🙏🙏💙💙🤍🤍

  • @AnilRam-og2tr
    @AnilRam-og2tr Рік тому +3

    जय❤भाम❤जथ❤भाम

    • @Saniyakamble1600
      @Saniyakamble1600 Місяць тому

      जर तुला जय भिम लिहिताहेत नसेलही आमच्याकडून शिक ढम😂😂😂😂👌👌👌💪💪💪💪

  • @BhumikaTaksande-j9o
    @BhumikaTaksande-j9o 9 місяців тому +1

    Jay Bhim namo budhay Jay shvidhan ❤❤❤❤❤

  • @nikhilwaghmare9632
    @nikhilwaghmare9632 2 роки тому +5

    Tyanchi thinking khup deep hoti ti evdhi deep hoti mulat ti mati mand lokana smjaylach vel lagla an ajun sudhha smjlela nahi
    Mulat je baba shaheb jati sathi ladhle mhnun ha v4 karat astil tr tyana mulat baba saheb smjlele nahi baba saheb smjyla jatichi garaj nahi
    Hat's off babasab 💕💕💕💕

    • @sapanagaikwad9382
      @sapanagaikwad9382 10 місяців тому

      Ho nakkich tyasathi uchh ani swachh vicharanchi garaj ahe

  • @snehalmohod952
    @snehalmohod952 Місяць тому

    बाबा तुमचे उपकार कधीच फिटणार नाही जय भीम

  • @rahulgaikwad8171
    @rahulgaikwad8171 3 роки тому +8

    Ekch Saheb Babasaheb 🙏🙏🙏

  • @DeepikaMane-s4t
    @DeepikaMane-s4t 7 місяців тому +1

    Jay bhim baba tumhi hota mhnun aamhi aaj mokla श्वास ghet aahe. तुम्हीच aamche khre baba hota आहात आणि tumhich rahnar.

  • @Nature-rf7jk
    @Nature-rf7jk 3 роки тому +19

    Jay bhim Namo buddhay

  • @RajuRathod-uy5ij
    @RajuRathod-uy5ij Рік тому +1

    जय हो,,,,, आम्बेडकर जी जय हो

  • @sunilphulpagar9497
    @sunilphulpagar9497 3 роки тому +9

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो! जय भिम......

    • @PrabhuHolkar
      @PrabhuHolkar 10 місяців тому +1

      Virynice B R Ambedkar jji

  • @mayurbramhane2839
    @mayurbramhane2839 9 місяців тому +1

    Kadak JAI BHIM🙏💙

  • @sandipkamble1958
    @sandipkamble1958 3 роки тому +9

    Jay bhim

  • @komalsalve7803
    @komalsalve7803 8 місяців тому +1

    Jay Bhim 💙💙💙💙maza bhimraya

  • @sonalpawar9629
    @sonalpawar9629 3 роки тому +4

    Best , very original 👍👍👍

  • @vididash
    @vididash 6 місяців тому +1

    🙏जय भीम जय शिवराय🙏

  • @pradiplahase7193
    @pradiplahase7193 3 роки тому +47

    बाप तो बाप असतो
    थाक्यु डॉ बाबासाहेब🙏

    • @mr_dezy
      @mr_dezy Рік тому

      जय भीम

    • @anjanaGaikwad-g9v
      @anjanaGaikwad-g9v Рік тому

      जय भीम 🙏💙

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 10 місяців тому

      koti koti naman savarn kulavatans chhatrapati sgahurajr aapne
      nich canvrted , achyut , dabe kuchale ko kabiliyat di ..
      jay chhatrapati shahuraje
      jay hindavi swarajya 🚩🚩💪💪💪

    • @asaramsarode4264
      @asaramsarode4264 10 місяців тому

    • @sangitajadhao9543
      @sangitajadhao9543 9 місяців тому

      जय भीम

  • @jaysadar1162
    @jaysadar1162 7 місяців тому +1

    Jay bhim 💙✨ namo buddhay 🌺☸️

  • @SantoshThombe
    @SantoshThombe 9 місяців тому +1

    महामानवास विनम्र अभिवादन 🙏🙏🙏

  • @blackpearl3428
    @blackpearl3428 3 роки тому +12

    महामानवाला सलाम💯❤️❤️❤️❤️❤️

  • @sameerbhave876
    @sameerbhave876 9 місяців тому +1

    Jay jay jay Jai bhim

  • @maheshkamble4698
    @maheshkamble4698 3 роки тому +7

    Jai bhim 🙏 🙏

  • @SeemaGaikwad-v1q
    @SeemaGaikwad-v1q 20 днів тому

    लयच भारी जय भिम नमोबुध्दाय ❤💙💙💙💙💙🎉🎉🎉🎉🎉😊

  • @nikhilmankar6823
    @nikhilmankar6823 3 роки тому +7

    King of the world 🌍🌍🌍

  • @meenakshibhagat7559
    @meenakshibhagat7559 3 роки тому +27

    सर्वांना भीमजयंती च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @upscsuccess3533
    @upscsuccess3533 6 місяців тому +1

    Saheb 1 nomber (jai bheem❤)

  • @vinayaklaindar139
    @vinayaklaindar139 3 роки тому +4

    Jai Bhim 💙🙏

  • @nitinambade-sd9ih
    @nitinambade-sd9ih 10 місяців тому

    Adbhut vichar,jai bhim jay savidhan, like this comment

  • @vaibhavmalave9120
    @vaibhavmalave9120 2 місяці тому +1

    भारत देशाचा बाप एकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

  • @ankitaahire8870
    @ankitaahire8870 3 роки тому +4

    Jai bhim 🙏

  • @shrikantshirsath522
    @shrikantshirsath522 11 місяців тому +2

    बाबा साहेब आंबेडकर किती उपकार आहेत तुमचे.....
    माझा भिमराया.....😢😢😢😢🙏🙏🙏🙏

  • @rushikeshgorakhe2509
    @rushikeshgorakhe2509 3 роки тому +7

    Bap aahe apla catigiry valyanno jay bhim

    • @shubbu3584
      @shubbu3584 2 роки тому +1

      Krantikari JAY BHIM🙏💙JAY SHIVRAY🧡🙏💐

  • @Raje1
    @Raje1 2 роки тому +1

    Salute aahe saaheb yaannaa

  • @omegal6112
    @omegal6112 3 роки тому +4

    जय भीम , जय भगवान बाबा .

  • @samtafule1412
    @samtafule1412 Рік тому +1

    Jai jai jai bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @royalbanjararathod3140
    @royalbanjararathod3140 3 роки тому +24

    काय नालायक माणसे राहतात,जे जातीभेद करतात साले,आपलं एकदम मस्त आहे जातीभेद आपल्या khandanitach नाहीं मी बंजारा समाजाचा आहे पण मला जातीभेद करण्याऱ्यावर खूपच राग येतो.

    • @PatyaChembur
      @PatyaChembur  3 роки тому +3

      Koni jati bhed kela

    • @royalbanjararathod3140
      @royalbanjararathod3140 3 роки тому +7

      @@PatyaChembur Je Jatibhed Kartat tyana manat ahe.Tula samajat nahi ka Mi ky lihile te.dr.ambedkar kay manatat jatibhed nasht kara mi tech matl ki amhi jatibhed karat nahi.

    • @PatyaChembur
      @PatyaChembur  3 роки тому +5

      Ha bhau 😇

    • @laxmangaikwad7872
      @laxmangaikwad7872 3 роки тому +5

      Jay Bhim. Jay Vanchit👍

  • @vijaymaghade_Official.
    @vijaymaghade_Official. 11 місяців тому +1

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा माणुस 1000 वर्षात जन्माला येणार नाही.

  • @kisansarpate4719
    @kisansarpate4719 3 роки тому +4

    jay bhim💙💙💙

  • @PrajuPraju-ex5zr
    @PrajuPraju-ex5zr 6 місяців тому +2

    💙💙💙💙💙💙💙💙 jay bhimrao

  • @sushmitahate.895
    @sushmitahate.895 3 роки тому +20

    The world king
    Jay bhim 🙏🇪🇺🙏

    • @calligraphybyyogesh9855
      @calligraphybyyogesh9855 3 роки тому +1

      ua-cam.com/video/4D7tjhWM0Mc/v-deo.html
      सप्रेम जय भीम..
      विडिओ आवडल्यास नक्कीच Like, share & Subscribe करा.
      धन्यवाद...💐

  • @KrishnaDhanve-t3z
    @KrishnaDhanve-t3z 9 місяців тому +1

    जय भीम ❤

  • @kanchanurde6296
    @kanchanurde6296 3 роки тому +7

    🌸 Jay Bhim Namo Buddhay 🙏 🌸

  • @ganeshgavali8415
    @ganeshgavali8415 Рік тому

    जय भीम नमो बुद्धाय

  • @prafullpawar2961
    @prafullpawar2961 3 роки тому +7

    I love you baba saheb ✌🙏👍

  • @shindeprakash6733
    @shindeprakash6733 2 роки тому +1

    Ekach saheb baba saheb ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️