खरंच योगिता तू चांगली आईसाठी बाजार आणला खरंच तुला देवले आशीर्वादित करू आणि तुझ्या पोटाला बाळ भेटू देवा आईचं सुख भोगू दे माझी इच्छा आहे मनापासून की तू खरंच चांगली आहेस तुझ्यासारखे नाही ते पुणे लय नकट्या नाकाची अंग काढून घेते पळून गेली का नाही त्याच्या लेकरा बाळांसाठी थांबायचं होतं पिंकी साठी तिच्या बाळासाठी थांबायचं होतं पण पुण्याला लागली तिच्या नवऱ्याची लेकरा बाळांची ओढ आणि झोपायला जायची ओढ आहे त्या पुण्याला नुसते नकट्या नाकाची पुणे
योगिता तुतरी खरं सांग मुलगा झालाय का मुलगी झाली राजूला बाळाची पाचवी पुजली का योगिता पुजायला पाहिजे होते आज पाचवा दिवस आहे नामा पोहोचलेली चांगले असते ती पाचवी लय महत्त्वाचे असते पुजले का योगिता राज बाळाची पाचवी योगिता बाळ खूप छान आहे राजाचं एकदम पिंकी राजू सारखा दिसतोय बाळ खूप छान आहे त्याला कधी सोडणारे दवाखान्यामध्ये बाळाला बाळ व्यवस्थित आहे ना दूध वगैरे पीत आहे ना राजे तर किती खराब झाले मागे फिरून फिरून बिचाऱ्याची धावपळ चालली नसती इकडे फोडू का तिकडं पळू ती पोरगी गळ्यामध्ये तिला बसून जायचं आईपाशी पोरीला बसून जायचं नाही
वंशाचा दिवा म्हणुन मुलीन पेक्षा मुलगा आवडतो आई वडीलाना बरोबर ना
खरंच योगिता तू चांगली आईसाठी बाजार आणला खरंच तुला देवले आशीर्वादित करू आणि तुझ्या पोटाला बाळ भेटू देवा आईचं सुख भोगू दे माझी इच्छा आहे मनापासून की तू खरंच चांगली आहेस तुझ्यासारखे नाही ते पुणे लय नकट्या नाकाची अंग काढून घेते पळून गेली का नाही त्याच्या लेकरा बाळांसाठी थांबायचं होतं पिंकी साठी तिच्या बाळासाठी थांबायचं होतं पण पुण्याला लागली तिच्या नवऱ्याची लेकरा बाळांची ओढ आणि झोपायला जायची ओढ आहे त्या पुण्याला नुसते नकट्या नाकाची पुणे
त्या राजाला बायकोच लय वाईट वाटत आईच नाही वाटत
योगिता या भावापासून लाब रहा फक्त आईला बघ ऊदया तुझे कोणी नाही कोण मोठे बोलणार नाही बघ बाई ती पूनम बरोबर करते
😂😂👌👌
आई बालाला बघायला गेली का नाय
देवाकडे माग माझ्यापण ओठी असं गोंडस बाळ दे
👎👎👎👎
पाचवी पुजली नाही त्यांनी पण पाचवी ही पुजविच लागते दावाख्यनात असेल तरी
Doghi bhini kity kartat aaila bhag sarkha byko byko karto
Fhukti bolti ka mhatari