कारण सरपोतदार ने मणी च्या मनात आई विषयी विष पसरल आहे आणि त्याला जर सत्य कळल तर तो आपल्यापासून लांब जाईल म्हणून या भीतीने त्या सत्य लपवत आहे एका आई ला वाईट वाटतच कारण आपला मुलगा आपल सगळ सर्व्यस्व आहे आणि तेही त्यांनी 30 वर्षांनी त्याला पाहिल आहे आता परत तो आपल्यापासून लांब होवू नहे म्हणून त्या सहन करत आहे.आणि मणी ला बिनडोक दाखवला आहे.कारण त्याला वाटतय सरपोतदार जे सांगत आहे तेच त्याला खर वाटतय.खर म्हटल तर जसा सरपोतदार विष पसरवतोय तसच वॉर्डन मॅडम ने सुद्धा विष पसराव.जेणेकरून उद्या सत्य कळल तर तो सरपोतदार पासून लांब होईल. एक दिवस सत्याचा विजय होतोच खर काय खोट काय हे सगळच कळत.मग कळत आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आहे ते.आणि तेव्हाच पश्चात्ताप होतो आणि माफी मागतो.आणि मणी च्या बाबतीत तेच होणार आहे सत्य कळल्यावर.
Bavlatey ha mani tyala man's olakhata yet nahi swatahacya byko var vishvas tevet nahii😢😢😢❤❤❤
Jeshi barobar bollet tumhi 👍🏻
Sachita dusra dress नाही कां😂😂😂
Nahi vatate Tila dusra dress ekach asto nehmi
संचिताच्या जागेवर दुसरी लेडीज मागवा ॲक्टर कोणीतरी नवीन
या कुठल्या पद्धतीचा कार्यक्रम आहेपोरींचा मानसिक संतुलन बिघडवण्याचाजिचा मोलकरणीचा एका ड्रेस आहे तिला तेव्हा मोलकरीण
Yah Sanchita la serial Madhun kadhun taka ti khup wait aahe
Very very nice nice seriyal
घरात नोकर fakt स्वानंदी ahe ka
संनचीता आणि शालिनी दोघी चागल्य नाय
मनी सरपोत दाराचे ऐकू नघोस सरपोतदार स्वार्थि माणूस आहे तो त्यांच्या स्वार्था साठी हे सगळ करत आहे
Kittu Kittu hota hai
Malikecha mukhya vishay sodun kiti divas asa dakhonar ??????
Sanchita la don jod kapde aahet
Wardan madam pn ka purn prakaran lapvta yet tumhi 😡😡
कारण सरपोतदार ने मणी च्या मनात आई विषयी विष पसरल आहे आणि त्याला जर सत्य कळल तर तो आपल्यापासून लांब जाईल म्हणून या भीतीने त्या सत्य लपवत आहे एका आई ला वाईट वाटतच कारण आपला मुलगा आपल सगळ सर्व्यस्व आहे आणि तेही त्यांनी 30 वर्षांनी त्याला पाहिल आहे आता परत तो आपल्यापासून लांब होवू नहे म्हणून त्या सहन करत आहे.आणि मणी ला बिनडोक दाखवला आहे.कारण त्याला वाटतय सरपोतदार जे सांगत आहे तेच त्याला खर वाटतय.खर म्हटल तर जसा सरपोतदार विष पसरवतोय तसच वॉर्डन मॅडम ने सुद्धा विष पसराव.जेणेकरून उद्या सत्य कळल तर तो सरपोतदार पासून लांब होईल. एक दिवस सत्याचा विजय होतोच खर काय खोट काय हे सगळच कळत.मग कळत आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आहे ते.आणि तेव्हाच पश्चात्ताप होतो आणि माफी मागतो.आणि मणी च्या बाबतीत तेच होणार आहे सत्य कळल्यावर.
Ya sanchitala dress nahi ka dusre tech tech dress astat tiche 😂
Mani ky kamacha nhi vatt ahe aata 😡😡
Swanadi warden madam kade nighun ja Ashi Mani aata aykayla tayar nahi tuze
स्वानंदी पोठ दिसत नाही
Sanchita la yevdhi bhik lagliye ka 2ch dress aahet ticha hetu fkt swandi la trass den😊
तिला एकच देश ठेवलाय तिला मोलकरीण करा ना
Swanandi tu kshala kamm karte g Bavlat kuthli😢
मंनी पागल आहे
Faltu pna ki he sarkh suhanandi la trash