कला फारच छान आहे व गायकाने पोवाड्याची मांडणी फारच सुंदर केली आहे मला खुपच आवडली आहे व सर्वच कलाकारांनी गायकाना चागली साथ दिली फारच रंग भरला दादा असेच काहीतरी नवीन नवीन आमच्या साठी युट्यूब वर देत चला बाकी खुश आहे धन्यवाद दादा Ok thkiv
🌹चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावाने चांगभलं🌹रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 🌹 जय जय विठ्ठल रखुमाई 🌹जय जय विठ्ठल रखुमाई🌹 जय जय विठोबा रखुमाई🌹 ॐ नमो शिवाय🌹 येळकोट येळकोट जय मल्हार🌹 सांब सदाशिवाय चांगभलं🌹
चंदू वागे पोवाडा एक नंबर साजरा केला धन्य धन्य तुमची कला खूप छान सादरीकरण गोड आवाज आपल्याला ऐकण्यासारखा आणि लोकांना हवासा वाटणारा सासूची आणि सुनेची मस्त कथा सांगितली
खूप छान पोवडा मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा
खूप छान आहे पोवाडा
कृपया साऊंड सिस्टिम चांगली लावा चांगल्या माणसांचे ऐकण्यात मन खूप रंगत फक्त साऊंड सिस्टिम पाहिजे
No 1 povada Gayla......👌👌👌👌
कला फारच छान आहे व गायकाने पोवाड्याची मांडणी फारच सुंदर केली आहे मला खुपच आवडली आहे व सर्वच कलाकारांनी गायकाना चागली साथ दिली फारच रंग भरला दादा असेच काहीतरी नवीन नवीन आमच्या साठी युट्यूब वर देत चला बाकी खुश आहे
धन्यवाद दादा
Ok thkiv
U in klii
😊😂😮😊
खूप छान आहे शाहिर
Khup chhan
मस्तच आहे राव पोवाडा
By
जबरदस्त वागे
Jz
🌹चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावाने चांगभलं🌹रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 🌹 जय जय विठ्ठल रखुमाई 🌹जय जय विठ्ठल रखुमाई🌹 जय जय विठोबा रखुमाई🌹 ॐ नमो शिवाय🌹 येळकोट येळकोट जय मल्हार🌹 सांब सदाशिवाय चांगभलं🌹
प्
प्
छान खुपच सुंदर अति उत्तम
आप्रितम , फार चांगले काम
Khupch chhan Dada....
1 nambar
जागरण गोंधळ चा उगवता सितारा कलावंत ...आवाज आणि शब्द उच्चार... एकच नंबर...👌🏼👌🏼
एकदम सुंदर
खुप छान रचना केली आहे पण नाचकाम करनारे थकलेले होते का?
Lalya mangacha Powada
भाऊ पुढच्या pawada taka plz
फार छान आहे पोवाडा
अति सुन्दर रचना
अतिशय उत्तम प्रभावी सादरीकरण,
चाल गळा गाणं खणखणीत सोनं.
आपली लोकसंस्कृती परंपरा जतन करा वी.👌👌👌🌹🌹🌹🙏
Good powada.
चंदू वागे पोवाडा एक नंबर साजरा केला धन्य धन्य तुमची कला खूप छान सादरीकरण गोड आवाज आपल्याला ऐकण्यासारखा आणि लोकांना हवासा वाटणारा सासूची आणि सुनेची मस्त कथा सांगितली
छान.कथा
येळकोट येळकोट जय मल्हार
Jay shiv Malhar
👍👍👍
एकच.नंकरकाय़्कम.आहे.पुढील
भाग.पाठवा
छान👏
👍👍👍👍🥰🥰
😅😮
👌🏾👌🏾👌🏾👍👍👍
अति सुन्दर छान।सासु बाईला त्रास देणारे कसे स्वता: मरतात, तुम्ही खरोखरच आम्हाला जागी केलं।तुमचा आभार मानतो।
खुप छान
Super star ⭐✨
Veary very good
🙏🏼🌹 जय शिव मल्हार 🌹🙏🏼
Very nice
खूप छान कथा सांगितली
आपल्या कला पथकाला त्रिवार मानाचा मुजरा ।।
कल योगाची चालू कथा शाही रानीगंज शब्दात अनुमान ली धन्यवाद त्रिवार मानाचा मुजरा
ठीक
तुरा वाल्याचं गाणं आहे गाणं चुकलं आहे 😅😅😂😂😂😂😂😂😂
खुप मस्त
खुप छान
खूप छान
खुप छान
खुप खुप सुंदर
खूपच छान